Narmada Parikrama Part 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • सौ प्रतिभा सुधिर चितळे आणि श्री सुधिर राजाराम चितळे यांनी
    केलेल्या नर्मदा परिक्रमेचे अतिशय विलक्षण अनुभव क्रमशः
    Here we can listen the experiences of Narmada Parikrama by Mrs.Pratibha Sudhir Chitale and Mr.Sudhir Rajaram Chitale. These experiences give an idea of how to perform Narmada Parikrama. The rules and the different procedures which required to follow and how one gets spiritually benefited after performing Narmada Parikrama. They completed their Narmada Parikrama bare footed. Mr. Sudhir Chitale Mechanical Engineer by profession and non believer of God what are his reactions after completing this Narmada Parikrama? are interesting to listen in his own words. These experiences will be shared in about 25 parts.

Komentáře • 263

  • @SoJosViharTravels
    @SoJosViharTravels Před 4 lety +27

    चितळे काका-काकूंची संपूर्ण पायी केलेल्या परिक्रमेतले एकेक अनुभव खरंच अंगावर कधी काटा आणतात तर कधी खूप आनंद होतो. इतकं सगळं सुंदर वर्णन ओघावत्या शैलीत ऐकताना जणू आपणच त्यांच्या बरोबर मानस परिक्रमा करतो आहोत असं वाटू लागतं आणि कधी अचानक आपल्या स्वतः कडून प्रत्यक्ष अशी परिक्रमा होणे कधी अशी हुरहूर लागते अन् डोळे पाणावून येतात ,अनाहुत ओठी शब्दं येतो " नर्मदे हर"

  • @varshacomputer54
    @varshacomputer54 Před 4 lety +33

    श्री स्वामी समर्थ..!!
    आपले अनुभव मी गेली वर्षभर ऐकतोय. कितीदाही ऐकलं तरीही प्रथमच ऐकल्यासारखं वाटतं. तुम्हा उभयतांचे खूप आभार.. !!!
    श्री स्वामी समर्थ..!!!

  • @chandrakantgadkari4619
    @chandrakantgadkari4619 Před 2 lety +5

    पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. सौ.व श्री चितळेना शिर साष्टांग दंडवत.

  • @padjamaareka478
    @padjamaareka478 Před 3 lety +3

    मय्या तुम्ही फार भाग्यवान आहात मनातली इच्छा पुर्ण झाली. व बाबाजी यांनी तुमच्या इच्छेचा मान राखला तुम्हा दोघांनाही साष्टांग नमस्कार 🙏 🙏.ऐकुन मन प्रसन्न झाले व मनात इच्छा ही उत्पन्न झाली आहे. फार छान अनुभव आहेत. मय्याने भरपूर आशिर्वाद दिले आपणास. धन्य झाले जिवन. नर्मदे हर
    नर्मदा मया की जय. नर्मदे हर🙏🙏

  • @sanjayhiray8356
    @sanjayhiray8356 Před 8 lety +27

    जय नर्मदे हर ... खुपच छान अनुभव कथन ...आम्हाला नर्मदा परिक्रमाच घडवली शःतशा आभार ...

  • @rajendrahoshing3454
    @rajendrahoshing3454 Před 2 lety +5

    अतिशय सुंदर आहे छानच वाटत होते ऐकायला मन प्रसन्न झाले नर्मदे हर हर 🙏🙏🌹🙏💐

  • @ashokshinde7064
    @ashokshinde7064 Před 5 lety +6

    || नर्मदे हर ||
    मैय्याजीआणि बाबाजी आपणांस साष्टांग दंडवत. मी कधीही नर्मदा परिक्रमा केलेली नाही किंवा परिक्रमेविषयी फार काही ऐकलेली नव्हते. मैय्याजी,आपण इतके छान अनुभव कथन केले आहेत की ते ऐकून कुणालाही वाटेल की आपणही परिक्रमा करावी.खरचं मैय्याजी,अनुभव ऐकत असताना असं वाटतं की आपल्याबरोबर माझीही परिक्रमा चालू आहे. इतकं सुरेख वर्णन केलं आहे.मैय्याजी , आपल्यामुळे मला नर्मदा परिक्रमेची सुंदर माहिती मिळाली त्याबद्दल तुम्हा दोघा उभयतांना खूप खूप धन्यवाद. आपल्या आशीर्वादाने भविष्यात मी नक्कीच परिक्रमा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन.
    || नर्मदे हर ||

  • @jayagogte7781
    @jayagogte7781 Před 10 lety +19

    खूपच छान !!सोप्या भाषेत अनुभव कथन खूपच प्रभावी झाले आहे.प्रत्येक अनुभव शहारा आणणारा होता ख़ुपच भक्तीने केलेली परिक्रमा होती त्यामुळे सतत असे जाणवत होते कि प्रतिभा ताई च्या बरोबर सतत सोबतीला नर्मदा मैय्या होती .तुम्ही आम्हाला खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !!
    जया गोगटे

  • @barveaniket
    @barveaniket Před 3 lety +5

    नर्मदे हर! साष्टांग नमस्कार 🙏
    तुमच्या बरोबर परिक्रमा करतोय असच वाटत होतं. बोलण्यासाठी शब्दच नाहीत.

  • @sandyy652
    @sandyy652 Před 11 měsíci

    Lagbhag 10 bar suna hoga ab tak...har bar wahi anand wahi utkantha....naman hai kaku ko....narmade har...aisa h anubhav annasahab bavaskar guruji k sun kr hota ..ma narmada k in bhakto k charno m sadar naman

  • @prasannavishwarajkirad3226

    1.03 .........नर्मदा अष्टक.....4.27.....
    अतिशय.....शांत.....आणि.... प्रसन्न.....आवाजात....
    ऐकल्यानंतर खरच मन एकाग्र होते आणि एकचित्त...शांत होते. 🙏

  • @vasantgokhale1602
    @vasantgokhale1602 Před 9 lety +46

    सौ प्रतिभा सुधिर चितळे आणि श्री सुधिर राजाराम चितळे यांनी
    केलेल्या नर्मदा परिक्रमेचे अनुभव जरू रऐकावे. नर्मदे हर !

  • @vandanagawde3117
    @vandanagawde3117 Před 3 lety +7

    खूप सुंदर आवाजात नर्मदाष्टक. अप्रतिम 🙏

  • @bharatijoshi6815
    @bharatijoshi6815 Před 3 lety +1

    🌺||नर्मदे हर ||🌺
    नमस्कार ताई,
    तुमची परिक्रमा आणि अनुभव मी ऐकत आलीये आणि खरंच म्हणजे तुम्हीच नर्मदा मैय्या आहात असा मला वाटतं.. ज्या पद्धतीने तुम्ही हा अनुभव संगत आहात ना.. अगदी ऐकणारा व्यक्ती तिथे त्या क्षणी पोहोचून जातो तुमचा मधुर आवाज आणि त्यात ते विलक्षण अनुभव आणि ते मनावर ताबा ठेऊन भावपूर्ण श्रद्धेने ती परिक्रमा पूर्ण अशक्य आहे ताई.. खरंच तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम... आमच्या घरात अगदी तरुणापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत आम्ही सगळ्यांनी खूप मन लावून ही परिक्रमा अनुभव ऐकले.. तुमचं आणि बाबांचं जितक कौतुक करू तितके कमी आहेत... एकदा तरी तुम्हाला भेटायचंय ताई.. तुम्हाला खूप खूप शुभेचछा 🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @sarussd
    @sarussd Před 8 lety +8

    Narmade har!
    Unbelievable!
    Just writing this message to say my Namaskar to both of you. Please accept.
    Thank you!

  • @amolpathak1127
    @amolpathak1127 Před 3 lety +4

    नर्मदे हर....जय माँ नर्मदा....नर्मदे हर...नर्मदे हर..🙏
    खूप सुंदर अनुभव.. धन्यवाद 🙏🌺

  • @shreyabhavsar6558
    @shreyabhavsar6558 Před 7 měsíci

    पुन्हा पुन्हा ऐकवास वाटते असे अनुभव आहेत.आपले अनुभव ऐकत असताना मैय्या च्या अगदी जवळ गेल्यासारखं वाटतं
    प्रसन्न वाटतं
    नर्मदे हर🙏

  • @vaishalilawate1061
    @vaishalilawate1061 Před 8 měsíci

    श्री व सौ. प्रतिभाताई व सुधीर दादा नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकण्याची माझी सुप्त इच्छा तुमच्या अनुभवातून पूर्ण झाली. प्रतिभाताई तुमचे अनुभव ऐकताना मी जणू काही नर्मदा परिक्रमा तुमच्याबरोबर करीत आहेत असा अनुभव आला. वर्णन करण्यासाठी शब्दच नाही. तुम्हां दोघांना नमस्कार! नर्मदे हर! नर्मदे हर!🙏🙏🙏🙏🙏

  • @pratibhashastri7720
    @pratibhashastri7720 Před 4 lety +1

    Pratibhatai tumhala vakun namaskar aksharsh no words to say anything mi khup khup Vela tumhi Varnan kelele parikrameche anubhav ikate bas narmada maiya Cha parisar najare samor asto bas ikatach rahav

  • @latabhandari1315
    @latabhandari1315 Před 2 lety

    खरच तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले आहे असे वाटले मी एका दिवसांत मैयाची परीक्रमा केली असे वाटले .

  • @varshabhat1981
    @varshabhat1981 Před 3 lety +1

    खुप छान ,फोटोसह अनुभव कथन 👌👌नर्मदा परीक्रमेची अनुभूती लाभली.
    नर्मदे हर 🙏🌷

  • @user-kp3hq9kn8g
    @user-kp3hq9kn8g Před 3 lety +4

    Superb narration.
    Listening to it will fulfill all your wishes.
    Narmarde har!!!!!

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 Před 4 lety +1

    मी तुमचे सर्व ऑडियो ऐकले आहेत आणि एकदाच नाही अनेकदा
    खूप सुंदर शब्दात तुम्ही परिक्रमाचे वर्णन केले आहे
    Thank you very much

  • @waghvvilas2351
    @waghvvilas2351 Před rokem

    नर्मदेहर नर्मदेहर फारच सुंदर मार्गदर्शन नर्मदेहर

  • @malini7639
    @malini7639 Před 5 lety +2

    मी हे सर्व व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघते मनाला खुपच शांती मिळते मला कधी बोलवते नर्मदा माई दर्शनाला वाट बघते

  • @rasucha
    @rasucha Před 10 lety +10

    Atishay apratim!! he videos post kelya baddal mi aapla atyant aabhaari aahe! Narmade Harr!!

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Před 2 lety +2

    नर्मदे हर......🚩🚩🚩🚩💐💐💐💐🕉️🔱🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @Swamisamarth10
    @Swamisamarth10 Před 3 lety +4

    Narmade har🙏 Thank you for sharing your experiences with us🙏

  • @sangeetashinde9264
    @sangeetashinde9264 Před 5 lety +2

    🙏🙏 खुपचं छान वर्णनं तुमच्या बरोबर असल्या सारखे वाटले नर्मदे हर ..🙏🙏🙏

  • @TheAvibhau
    @TheAvibhau Před 8 lety +69

    साष्टांग नमस्कार!
    माझ्याजवळ बोलायला शब्द नाहीत. पण तरी बोलल्या शिवाय राहवत नाही. आपल्या निवेदना बरोबर आम्ही जणू आपल्या मागो माग परिक्रमा करीत असल्यासारखे वाटत होते. आपले शब्दसामर्थ्य जबरदस्त आहे. पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार. __/|\__

  • @chhayaborade5908
    @chhayaborade5908 Před 3 lety +1

    खुप छान 🙏🌹🌷👌Narmade.. हर हर

  • @omdevigupta9590
    @omdevigupta9590 Před 3 lety +2

    Narmade Har ......Narmade Har .Har Har Mahadev 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @jayshreehajare1118
    @jayshreehajare1118 Před 3 lety

    प्रतिभावान ताई तुमचे नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकुन खुप आनंद झाला. तुमची सांगण्याची पध्दत खुप छान आहे. ऐकायचा कंटाळा येत नाही .ऐकत राहावेसे वाटते. आम्हाला परिक्रमा करता येईल असे वाटत नाही. पण तुमचे अनुभव ऐकुनही समाधान मिळाले.धन्यवाद

  • @sukhdevpatil5765
    @sukhdevpatil5765 Před rokem

    अतिशय सुंदर असे आपले परीक्रमेचे अनुभव ऐकले फार छान वाटले आपल्याकडून नर्मदा माईचे दर्शन घेण्यासाठी ची माहिती मिळावी.

  • @urmilachavan3561
    @urmilachavan3561 Před 3 lety

    जय नर्मदा मैंया की जय🙏🙏🙏🙏🙏आणि चितळे ताई आपणाला साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏आज आपले अनुभव खरेच अदभुत आहेत प्रत्येक भाग ऐकताना अंगावर काटे येत होते मन भारावून जात होते आम्हाला मैयाचे महात्म्य तुमच्या मधुर वाणीने ऐकायला मिळाले खूप आनंद झाला ...जय नर्मदा मैंया की जय...हर,हर नर्मदा मैंया🙏🙏🙏🙏🙏

  • @sumanpimpude9999
    @sumanpimpude9999 Před 7 lety +1

    Namskar aplya prikramne barobar amchi pan zali asch vatle, prikramne sathi jnyacha vichar nakki kela ahye Thanks for such a great time.

  • @JoshiSubodh
    @JoshiSubodh Před 7 lety +7

    Thank you for sharing your experience.

  • @omdevigupta9590
    @omdevigupta9590 Před 3 lety +2

    Narmada maiya ki jai .........Narmade Har Narmade Har 🙏🌹🙏🌹🙏🌹

    • @archanakashikar1287
      @archanakashikar1287 Před 9 měsíci

      Chtale mai tumhala namaskar , maza narmafashtak tumchya mule path zala , mothi parikrama atta jamne shakya nahi pan uttar vahini karaycha khup manat hota , ani asa manat ala ki uttar vahini parikramela jaychya aat apla narmdashtak path hoil ka , roz nitya nemani tummhi mhantlela narmafashtak ikat gela ani kharcha uttar vahini chya adhi te path zala

  • @waghmaresandhya9811
    @waghmaresandhya9811 Před 4 lety

    Shree Sudhir ani Sow. Pratima chitale haina majha karun koti koti Pranam NARMADA PRIKRAMA tumcha bhagya labhala.

  • @varshasakekar9318
    @varshasakekar9318 Před 4 lety +1

    गुरू देव दत्त
    अनुभव ऐकून धन्य वाटले.

  • @user-sq9dx2cq1y
    @user-sq9dx2cq1y Před 4 lety +3

    कित्ती कित्ती मधुर
    निःशब्द

  • @PrakashKetkar
    @PrakashKetkar Před 10 lety +14

    Narmade Har या channel वरील Narmada Parikrama Part 1 ते 7 हे एकापेक्षा एक असे सरस असून आपण जरी परिक्रमा केली नसेल तरी नुसते ऐकूनही परिक्रमा केल्याचा अनुभव देणारे व परिक्रमा करण्यासाठी प्रेरणा देणारे आहेत. धन्यवाद.

    • @linaduble9433
      @linaduble9433 Před 6 lety

      narmade har

    • @sd-iu9jm
      @sd-iu9jm Před 6 lety

      Agadi khar bollat ketkar sir....kharach asa anubhav yeto Parikrama kelyacha...thank you...

    • @sagardixit4414
      @sagardixit4414 Před 4 lety

      Ho kharach aahe he ...Narmada har

  • @yogeshtaware9639
    @yogeshtaware9639 Před 6 lety +1

    khup sundar oghavati vani janu kahi mich parikrama karat ahe ase aiktana wat-te shatashah dhanyawad

  • @shilpathakur2593
    @shilpathakur2593 Před rokem +1

    खूपच सुंदर , मी 3 वेळा ऐकले तरी मन भरत नाही.

  • @nirmalakanadebaviskar3982

    सुंदर च अनुभव आणि श्रवणीय आरती नर्मदा मातेची

  • @ashwinideshpande7536
    @ashwinideshpande7536 Před 4 lety

    आपले निवेदन इतके सुरेख आहे कि ..असे वाटले आपण मैयाची परिक्रमा करतोय! ताई ! माझा तुम्हाला सा.नमस्कार . नर्मदे हर ! हर हर नर्मदे !

  • @anilparale5278
    @anilparale5278 Před rokem

    श्री व सौ चितळे. आपले नर्मदा parikramache video अत्यंत रोमांचकारी आहेत. परंतु मानत प्रश्ण येतात की एवढा खडतर प्रवासात सरकार काहीच बेसिक सुविधा का तयार करत नाही. त्या त्या राज्यातील सरकारांनी रस्ते, पाणी व निवारा तसेच पैसे घेऊन भोजन व्यवस्था करायला काय हरकत आहे. Bhillani लोकांना परिक्रमेत का लुटावा. भिक्षा मागण्या मागे जरी काही हेतू असेल तरी ज्या लोकांना खाण्याची भ्रांत आहे त्यांच्या कडून भिक्षा घेणे पटत नाही. समुद्र प्रवासात कुठलीही सुरक्षा नाही. बोटी अत्यंत असुरक्षित वाटतात. या सुधारणा तेथील सरकारांनी करायला हव्यात. आपला अनुभव कथन खरच खूप छान narmade har. आपणा दोघांस नमस्कार.

  • @ashutoshjayawant2627
    @ashutoshjayawant2627 Před 7 lety +29

    सौ. प्रतीभा चितऴे आणि तुम्हाला साथ देणारे श्री.सूधीर चितऴे यांना माझा साष्टांग नमस्कार. तुम्ही करून दिलेल्या दर्शनासाठी शब्द कमी आहेत. बाह्य परीक्रमे बरोबर अंतर परीक्रमेचा तेवढाच ओघवता अनुभव ह्रदयापर्यंत पोहचणारा. नर्मदे हर।

    • @sanjaydeshpande6602
      @sanjaydeshpande6602 Před 6 lety +1

      sunder

    • @arunashinde3626
      @arunashinde3626 Před 2 lety

      आपले कथाकथन खुपच सुधार आहे परि कमाकेलयासारखे वाले धन्य वाद

    • @Dp55-n5w
      @Dp55-n5w Před rokem

      जगन्नाथ कुंटे यांची नर्मदा परिक्रमा पण पुस्तके वाचली खुपच छान दैविक अनुभव .,

  • @prasadberde4844
    @prasadberde4844 Před 3 lety +2

    नर्मदे हर. श्री स्वामी समर्थ

  • @mukundraut6650
    @mukundraut6650 Před 3 lety

    पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
    स्पष्ठ ऊच्चार व रसाळ वाणी
    मी स्वत: परिक्रमा करत आहे असेच वाटते

  • @parnerkarseducationalchann6346

    नर्मदे हर... अप्रतिम अनुभव....!!!

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 Před 3 lety

    मी आजपासून रोज एक भाग भक्तीभावाने बघणार.नर्मदे हर!

  • @vijayakakade9863
    @vijayakakade9863 Před 5 lety +2

    Khup chhan 👏👏👏👏

  • @ranjanathorat1855
    @ranjanathorat1855 Před 10 měsíci

    ताई मला तर तुम्ही साक्षात नरमदमैयच वाटतात ताई तुम्हाला कोटी कोटी साष्टांग नमस्कार
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshshedute9989
    @ganeshshedute9989 Před 2 lety

    खूप छान आवडले
    शत शत प्रणाम

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 Před 2 lety

    Very nice,, thanks.Narmade har.

  • @ankushwaghere7263
    @ankushwaghere7263 Před 3 lety +2

    So wonderful

  • @ujwalaugale7601
    @ujwalaugale7601 Před 3 lety +1

    हर हर नर्मदे 🙏🙏🌹🌹🌹

  • @mugdhadate594
    @mugdhadate594 Před 3 lety

    khup dhanyavad,,, ya anubhava varun jayacha utsah vadhalay

  • @Star.2524
    @Star.2524 Před 3 lety +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌼🌼🌼

  • @MuMuXuOfficial
    @MuMuXuOfficial Před 3 lety +1

    🙏नर्मदे हर🙏हर हर शंकर🙏

  • @milanpatil2459
    @milanpatil2459 Před 4 lety +1

    Narmade Har🙏🙏🌻

  • @bhartichaudhari4159
    @bhartichaudhari4159 Před 3 lety

    Kupch chhan
    Narmade har har

  • @aryanmh24vlogger.13
    @aryanmh24vlogger.13 Před 5 lety +1

    Very very nice mast 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dhananjaypatankar7979
    @dhananjaypatankar7979 Před 7 lety +7

    आम्ही जणू आपल्या मागो माग परिक्रमा करीत असल्यासारखे वाटत होते खुपच छान अनुभव कथन

  • @kishorkulkarni9499
    @kishorkulkarni9499 Před rokem +1

    नर्मदे हर..........💐💐🙏🙏🙏🙏

    • @smitadeshpande3851
      @smitadeshpande3851 Před rokem

      किती दिवसांची झाली यात्रा

  • @varshavichare3067
    @varshavichare3067 Před rokem

    नर्मदे हर 👃👃🌹🌹

  • @snehachaudhari4758
    @snehachaudhari4758 Před 4 lety +1

    Dhanyawad
    Hard hard narmade

  • @bharatnabariya4765
    @bharatnabariya4765 Před 4 lety +2

    नर्मदा अष्टक ही इतके सुंदर म्हणले आहे की निरंतर श्रवण करावे वाटते

  • @user-vj1ob4gw3y
    @user-vj1ob4gw3y Před rokem

    Sunder

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 3 lety +1

    Narmade har har har

  • @milanpatil2459
    @milanpatil2459 Před 4 lety +1

    Narmade Har🙏🙏🙏

  • @bharatnabariya4765
    @bharatnabariya4765 Před 4 lety +1

    अनंत कोटी प्रणाम नर्मदे हर मी दुसऱ्यांदा श्रवण करत आहे व अनेक वेळा करायचा आहे श्रवण ही पण एक साधना मैया ने करून घ्यावी

  • @sudhirpatil1902
    @sudhirpatil1902 Před 3 lety +1

    श्री गुरू देव दत्त

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 2 lety

    narmade har har har

  • @anandjagirdar3251
    @anandjagirdar3251 Před 3 lety

    खूपच छान वाटलं ऐकून

  • @hemlatadabre5980
    @hemlatadabre5980 Před 2 lety

    ओमशान्ती.

  • @hiteshsathawane
    @hiteshsathawane Před 10 lety +8

    Narmade Hara

  • @jayashreekamble3650
    @jayashreekamble3650 Před 3 lety +1

    Maiyya🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @TheRoyalGuard.
    @TheRoyalGuard. Před 8 měsíci

    मय्या नर्मदेहर 🚩🕉️🙏🏻

  • @mahendrapatil8950
    @mahendrapatil8950 Před 8 měsíci

    नर्मदे हर
    🙏🙏

  • @nirmalakanadebaviskar3982

    खुप च छान

  • @jayashreedhokte8527
    @jayashreedhokte8527 Před 3 lety

    अद्वितीय अनुभव आणि कथन

  • @rajendraburade7839
    @rajendraburade7839 Před 4 lety

    जय नमामि माते नर्मदा। नर्मदे हर।

  • @dineshpatkar8574
    @dineshpatkar8574 Před 4 lety +1

    नर्मदे हर ।

  • @bhunga1978
    @bhunga1978 Před 15 dny

    Narmde Har 🙏🙏🙏

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 Před 3 lety +1

    नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @roshanisankhe9713
    @roshanisankhe9713 Před 4 lety +1

    नर्मदे हर💐
    नर्मदे हर!!💐

  • @meenaghulepatil7709
    @meenaghulepatil7709 Před 2 lety

    Narmada har🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @shrddhas6150
    @shrddhas6150 Před 3 lety +2

    Tai Narmada stuti itaki chan mhanti tumi...ti ekunachi itaki santi milte ter Narmata maate chya darshan kiti sukhadayee asel

  • @shripadswami8788
    @shripadswami8788 Před 4 lety +2

    Narmade har ajun kahi anubhav astilbe tar sagave tumchya mule maiyachi parikrama Karaychi prerana milali

  • @sanjayjoshi8363
    @sanjayjoshi8363 Před 4 lety +1

    Mast

  • @yogeshpendse592
    @yogeshpendse592 Před 3 lety

    ॥ जय नर्मदा माॅ नर्मदा हर हर जय हो ॥

  • @ramannatube61
    @ramannatube61 Před 10 lety +4

    Tumche upkaar aahet

  • @eknathwagh3988
    @eknathwagh3988 Před 4 lety

    खुप छान अनुभव

  • @meenaghulepatil7709
    @meenaghulepatil7709 Před 2 lety

    Narmada har🙏🏻🙏🏻

  • @govindshinde9874
    @govindshinde9874 Před 4 lety

    ॐनमो नरबदे मायदेवा पार्वती
    वल्लभ सदाशिव

  • @vivekanandthakurdesai7669

    खूप छान.....

  • @meerashinde5354
    @meerashinde5354 Před 3 lety

    नर्मदे हर......🌹🌹💐💐🙏🙏

  • @ajaytiwari7117
    @ajaytiwari7117 Před 6 lety +1

    Maat Narmade har har har