!Narmada Parikrama Experience

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • / @gajanan-123 Pratibhatai ani Sudhir chitale!Narmada Parikrama Experience || interview ||नर्मदा परिक्रमा कितने किलोमीटर की है ? #नर्मदापरिक्रमा #ramramindia #narmadaparikramaanubhav
    नर्मदा परिक्रमा कितने किलोमीटर की है ? #नर्मदापरिक्रमा #ramramindia #narmadaparikramaanubhav
    #narmadaparikrama #narmada #यात्रा #परिक्रमा ! नर्मदा परिक्रमा!! सौ. मीनाबेन कारिया,सांगतात या गोष्टी आवश्य टाळा@मैया अशा ही स्वरूपात दर्शन देते!!

Komentáře • 158

  • @NavanathNaik-to5tr
    @NavanathNaik-to5tr Před 2 měsíci +32

    मी २०२० ला १ ली परिक्रमा : ११० दिवस, २री २१ मध्ये ११३ दिवस, ३री २२ मध्ये ११७ दिवस, व आता मी २०२३ मध्ये ४ थी परिक्रमा ३ वर्षे ३ महिने १३ दिवसांची करत आहे. तुम्हाला माझा आशीर्वाद आहे. तुम्ही निरपेक्ष भावनेने परिक्रमा केली. तुमच्यावर मातेची कृपा आहे. तुमचे विचार आवडले. नर्मदे हर. नर्मदे हर. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी. मी गोव्याचा आहे. (नवनाथ नाईक)

    • @reshap9103
      @reshap9103 Před 2 měsíci +3

      Dev bare karo...Narmade Har

    • @hemantkulkarni7800
      @hemantkulkarni7800 Před 2 měsíci +1

      Nambar dyal ka

    • @VIJAYAPATIL-lv9gp
      @VIJAYAPATIL-lv9gp Před 2 měsíci +2

      Om Sai Ram नर्मदे हर

    • @madhusudanmudke9584
      @madhusudanmudke9584 Před 2 měsíci

      So dedicated.....
      Please share your mobile phone number
      As I also want to gain experience for Narmada parikarma.

    • @aai9921
      @aai9921 Před 2 měsíci +1

      मी २१...२२ मध्ये परीक्रमा मैयाने करून घेतली.. मी पण गोव्यातील आहे..

  • @bhaveshdatir1357
    @bhaveshdatir1357 Před 14 dny +1

    Khup chan. Narmade har...

  • @user-lq9ln9qw7t
    @user-lq9ln9qw7t Před 19 dny +1

    अति सुंदर नर्मदे हर

  • @vaishalipatil3017
    @vaishalipatil3017 Před 12 dny +1

    नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @harshasarvaiya7092
    @harshasarvaiya7092 Před 4 dny

    🙏🙏 નર્મદે હર 🙏🙏

  • @bharatpatil274
    @bharatpatil274 Před 4 dny

    नर्मदे हर..

  • @2deshpandesmita
    @2deshpandesmita Před měsícem +3

    सदा सर्वदा योग तुझा घडावा

  • @vinayakgovitrikar354
    @vinayakgovitrikar354 Před 28 dny +1

    प्रांजल आत्मकथन भावले ! नर्मदा मैय्या की जय .

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 Před 11 dny

    जीवनाकडे पाहण्याच दृष्टीकोण बदलण्यासाठी किंवा तो योग्य करण्यासाठीच नर्मदा परिक्रमा केली जाते

  • @vasantipande6271
    @vasantipande6271 Před 16 dny +1

    नर्मदे हर!🎉

  • @user-fg6ly4uh7j
    @user-fg6ly4uh7j Před 9 dny

    faarch Chan narmade harrrr malpan adnya houde ieshwarcharni prarthna Narmade harrr Narmada mata malapan adnya dyaa malapn aplya payashi asray dya. xNarmade harrr

  • @prakashkale3991
    @prakashkale3991 Před měsícem +2

    नर्मदे हर. खूप छान कथन. मैय्या कृपेने मी 2024 मध्ये 93 दिवसात परिक्रमा पूर्ण करू शकलो. नर्मदे हर🎉

    • @babasahebshinde7553
      @babasahebshinde7553 Před měsícem

      रोज किती कि मी चालावं लागतं

  • @sachinparathe2709
    @sachinparathe2709 Před 7 dny

    Narmade hr

  • @shraddhadeshpande9647
    @shraddhadeshpande9647 Před měsícem +1

    नर्मदे हर 🙏🏻

  • @narayankhadatkar6926
    @narayankhadatkar6926 Před měsícem +1

    नर्मदे हर,. बोलक अनुभव कथन.

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 Před měsícem +2

    नर्मदे हर! 🙏 खूप सुंदर अनुभव कथन केले आहे..धन्यवाद ताई 🙏

  • @sinduradixit4072
    @sinduradixit4072 Před měsícem +1

    खूप सुंदर अनुभव सांगितले.किती सरळ आणि साधेपणाने सांगितलं.

  • @rajanidesai7934
    @rajanidesai7934 Před 2 měsíci +4

    खुप सुंदर अनुभव आहे तुमचा, छान बोलता, तुम्ही गुजराती आहात पण मराठी छान बोलता

  • @madhurisawant1371
    @madhurisawant1371 Před 2 měsíci +6

    नर्मदे हर ! ताईंना मानाचा मुजरा ! अगदी
    मोकळ्या मनाने, हातच न राखता परिपूर्ण
    माहिती सादर केली *नर्मदा परिक्रमेची*!
    नर्मदा मैया वर त्यांची खरी श्रद्धा आहे.
    त्यांच कथन ऐकतच रहाव अस वाटत!
    कंटाळा मुळीच येत नाही..ताईना विनम्र
    अभिवादन.

  • @sanjaydhumal2861
    @sanjaydhumal2861 Před 2 měsíci +6

    नमामि देवी नर्मदे.
    ०२ डिसेंबर, २०२२ ला गुमानदेव च्या पुढे 'न्हानी सांजा' येथे " संत श्री दादाजी राम आश्रम" येथे मुक्कामी आपली गाठ पडली. त्यानंतर मैये ने आपल्या वाटा वेगवेगळ्या केल्या. असो. मैया कृपेने झाली ती खंड परिक्रमा होती असे समजून महेश्वर ते ओंकारेश्वर अशी परिक्रमा माझे कडून करवून घे अशी मैया चरणी प्रार्थना करा. मैया तुमचा हट्ट निश्चित पुरवेल. पुनश्च 'नमामि देवी नर्मदे'.
    (संजय धुमाळ आणि सौ. सुनिता धुमाळ).

  • @anuradhadixit5276
    @anuradhadixit5276 Před 2 měsíci +3

    नमामि देवी नर्मदे

  • @varsharanade7542
    @varsharanade7542 Před 2 měsíci +4

    खूप खूप सुंदर मीना अतिशय सुंदर आणि मनापासून बोलली आहेस त्यामुळे ऐकताना वाटत होतं की मीही परिक्रमा करत आहे

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 Před 2 měsíci +2

    नर्मदे हर मैय्या.. मैय्याने मला परिक्रमा करण्यासाठी बोलवून घ्यावं..❤ खूप छान ओघवते पणाने अनुभव कथन केले.❤ नर्मदे हर ❤

  • @pramodborse3378
    @pramodborse3378 Před 2 dny

    नर्मदे हर , फारच प्रांजळ व प्रामाणिक निवेदन केलेत आपण , याच ठिकाणी पुणेकर स्री परिक्रमावासी आल्या होत्या परंतु त्यांनी मुलाखत कर्त्या ताईंना एक शब्द सुद्धा बोलु दिला नाही . 42:21

  • @AnjaliHake-f8m
    @AnjaliHake-f8m Před měsícem +1

    Jay sadguru 🙏💐👌🚩

  • @vandanabhaturkar2811
    @vandanabhaturkar2811 Před měsícem +1

    हर हर नर्मदे

  • @nalinipatil2700
    @nalinipatil2700 Před měsícem +1

    जय नर्मदे हर ,नर्मदे हर ।🌹🌹🙏🙏

  • @harmony6826
    @harmony6826 Před 2 měsíci +3

    Khup chhan. Narmade Har 🙏🙏🚩🚩

  • @raajlakshmitamhane414
    @raajlakshmitamhane414 Před 2 měsíci +3

    खूप छान वाटले नर्मदे‌ हर हर

  • @नर्मदा
    @नर्मदा Před 2 měsíci +2

    नर्मदे हर ! हर हर नर्मदे ! जय जय रघुवीर समर्थ !

  • @KRS1620
    @KRS1620 Před 2 měsíci +2

    कारीया ताईच खूप खूप कौतुक.... नर्मदे हर ❤❤❤

  • @sunitajagtap4640
    @sunitajagtap4640 Před 2 měsíci +1

    खूप प्रामाणिकपणे तुम्ही तुमची मतं मांडली.खूप छान अनुभव कथन केलेत.नर्मदे हर.

  • @sheetalgore7282
    @sheetalgore7282 Před 2 měsíci +2

    Narmadehar 🙏 🙏 🙏

  • @pushpadeshpande7983
    @pushpadeshpande7983 Před 2 měsíci +2

    मीना खूपच छान स्पष्ट मनमोकळे अनुभव सांगितलेस तुझी खूपच जिद्द आहे सलाम

  • @gajananingle106
    @gajananingle106 Před 2 měsíci +2

    खूप छान माताराम,मातेची परिक्रमा करतांना मातेचे कृपाछत्र परिक्रमावाशी वर असतेच.
    माँ नर्मदे हर हर हर.

  • @sanjaygopal9293
    @sanjaygopal9293 Před měsícem +1

    भोळ्याभावानं गेलात,
    भोळ्या भावानं सांगितलंत...
    खूप भावलं
    आदीवासींचे अनुभव ऐकताना डोळ्यात पाणी आलं.
    राहिलेली परिक्रमा पूर्ण कराच असा सल्ला मी देणार नाही. कारण काही पूर्ण न झालेल्या गोष्टींचाही काही वेगळा स्वाद असतो. जसं संपूर्ण दिवस निराहार उपवास केला यापेक्षा कडक उपवास सुरू असताना चुकुन तोंडात बिस्कीट टाकलं गेलं तर ती रुखरुख कायमची आठवणीत राहते.
    नर्मदे हर

    • @meenakr1
      @meenakr1 Před měsícem

      नर्मदे हर

  • @aai9921
    @aai9921 Před 2 měsíci +1

    मैया तुमचे अनुभव ऐकून खुप छान वाटलं. माझी २१..२२ मध्ये चार महीने तेरा दिवसांची परीक्रमा मैयाने अतिशय सुंदर करवून घेतली.. मलापण मध्यप्रदेश मधली खुप छान माणसं मिळालेली.तुमचं ओघवत बोलणं खूप छान वाटलं..

  • @ganeshwankhede8387
    @ganeshwankhede8387 Před 2 měsíci +2

    नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर

  • @madhurisawant1371
    @madhurisawant1371 Před 2 měsíci +1

    त्वदीय पाद पंकजम, नमामी देवी नर्मदे
    नर्मदे हर, नर्मदे हर🎉

  • @umakeskar2868
    @umakeskar2868 Před měsícem +1

    मीनाताई तुम्हाला नमस्कार
    खुप छान बोललात

  • @sukanyagodbole4111
    @sukanyagodbole4111 Před 2 měsíci +2

    नर्मदे हर ..!!
    खूप सुंदर आणि ओघवत्या भाषेत अनुभवकथन ❤
    नर्मदे हर ..!!

  • @mohansawant8779
    @mohansawant8779 Před 2 měsíci +1

    नर्मदे हर हर हर नर्मदे, नर्मदे मातेचा विजय असो.

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 Před 2 měsíci +1

    बहुत अच्छा अनुभव कथन

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 Před 2 měsíci +2

    नर्मदे हर नमस्कार आये

  • @misalmadhuri701
    @misalmadhuri701 Před měsícem +1

    आपण खूपच छान माहिती सांगितली.

  • @misalmadhuri701
    @misalmadhuri701 Před měsícem +1

    आपण खूप छान माहिती दिलीत काय करू नये काय करायला पाहिजे

  • @ajeetabhosle6837
    @ajeetabhosle6837 Před 2 měsíci +2

    Khup chhan bolala aahat. Kori pati gheun gelat hech chhan zala. Maiya ne majhi hi 2022 la parikrama karun ghetali.

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 Před 2 měsíci +2

    तुमचं खूप खूप कौतुक... मैंय्या परिक्षा घेते... आणि मदतीला कोणीतरी पाठवतेच... तुम्ही खूप छान सांगितले.... मला परिक्रमा करताना निश्चितच मदत होईल.... नर्मदे हर 🙏🏽🌹

  • @yogitadatar9585
    @yogitadatar9585 Před 2 měsíci +1

    नर्मदे हर l
    ताई, तुम्ही खुप छान अनुभव कथन केले आहे

  • @sandhyapawar3119
    @sandhyapawar3119 Před 2 měsíci +2

    सत्य ते सुंदर, तुमची भाषा व भाव, तसेच अनुभव इतके तरल होते की, असे वाटत आहे की आम्ही तुमचे सोबत आहोत. तुमच्या सुचेना भविष्यात इतर परिक्रमा वासियांना खरेच मार्गदर्शन करतील. नर्मदे हर!

  • @prasannadd1
    @prasannadd1 Před měsícem +2

    नर्मदे हर 🙏🏼 आपण दोघींचे खूप धन्यवाद. तसेच आपले अभिनंदन. कृपया होमिओपॅथी गोळी पोटासाठीचा उल्लेख झाला, गोळीचे नाव पुन्हा सांगितले तर फार बरे होईल तसेच कधी (सकाळी काही खाण्या आधी?) घ्यावी ते सांगितले तर फारच उपयोग होईल. मला हा बाहेर चालताना पाणी पिल्यावर कधी कधी पोट बिघडते. २०-२५ km नंतर म्हणून ही विनंती. धन्यवाद

  • @rajasyellapurkar1816
    @rajasyellapurkar1816 Před 2 měsíci +1

    खूप छान कथन नर्मदे हर

  • @VIJAYAPATIL-lv9gp
    @VIJAYAPATIL-lv9gp Před 2 měsíci +1

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @pranitapawara5916
    @pranitapawara5916 Před 2 měsíci +1

    Mai Khup sunder ani samnjas vichar tumhi mandle ... Narmade har🙏

  • @archanapatil714
    @archanapatil714 Před 2 měsíci +1

    खुप प्रामाणिक पणे अनुभव व विचार सांगितले म्हणून कौतुक वाटते.

  • @sandhyaagarkar4791
    @sandhyaagarkar4791 Před 2 měsíci +1

    नर्मदे हर.आपले नर्मदा परिक्रमा अनुभव एक मार्गदर्शक आहे.

  • @Seemamahamuni510
    @Seemamahamuni510 Před 2 měsíci +1

    नर्मदे हर 🙏 मीना मैय्या खूप काही महत्त्वाचे मुद्दे ❤

  • @geetashreeguha6628
    @geetashreeguha6628 Před 2 měsíci +1

    नर्मदे हर, फार छान सांगितल ताई. खुप खुप धन्यवाद ❤

  • @shilpamali5997
    @shilpamali5997 Před 2 měsíci +1

    खूप सुंदर बोललीस मीना, खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा एकदा संपूर्ण परिक्रमा तुझ्याकडून घडो हि हार्दिक शुभेच्छा तुला 🙏🏻🙏🏻 मैय्या तुझी इच्छा पूर्ण करो 🙌🏻🙌🏻🙌🏻

    • @rahulbhalerao7454
      @rahulbhalerao7454 Před 2 měsíci

      मैय्या इतके सुंदर मराठी कशी बोलतेस... Karia आडनाव गुजराती वाटते... खुप छान बोलतेस... तू साक्षात नर्मदा वाटते

  • @swapnalisalvi5092
    @swapnalisalvi5092 Před 2 měsíci +1

    ताई तुम्हाला नमस्कार.छान माहिती दिलीत.वक्त्रुत्व खूप छान आहे.

    • @swapnalisalvi5092
      @swapnalisalvi5092 Před 2 měsíci

      नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.

  • @abhijitjoshi66
    @abhijitjoshi66 Před 2 měsíci +1

    नर्मदे हर,मी पण या वर्षी तीसरी परिक्रमा करायला जायचा विचार करत आहे.

  • @नर्मदा
    @नर्मदा Před 2 měsíci +13

    असे प्रामाणिकपणे अनुभव कथन खूप कमी आढळते . नर्मदे हर ! आपण आठवत होता त्या गावाचे नाव भाबरी आहे . आणि भाषांची नावे पावरी भील व भिलट अशी आहेत .

    • @shrishdesh
      @shrishdesh Před 2 měsíci +3

      आपला ब्लॉग आणि हा मीनबेन यांचा अनुभव दोन्ही खूप हृदय आहेत🙏

    • @kapilpawar526
      @kapilpawar526 Před 2 měsíci

      ​@@shrishdeshvy hu

  • @malini7639
    @malini7639 Před měsícem +1

    नर्मदे हर 🙏🙏 मिनाताई या सर्व आठवणी सुरवाती पासून लिहून काढा. कारण ३०,४०मिनिटात ऐकून मन भरत नाही . मी नर्मदा मैय्यापरिक्रमा चे पुस्तक व व्हिडीओ बघीतले व बघते .मैय्याने दर्शन साठी बोलवले .पण परिक्रमा करायला नाही मिळाली अजूनही .

  • @vijaya1sawant
    @vijaya1sawant Před měsícem

    नर्मदे हर 🙏

  • @maheshwarideshmukh1290
    @maheshwarideshmukh1290 Před 2 měsíci

    माता श्री.नर्मदे हर😌🙏🏻🌹

  • @kalyanibhagwat1233
    @kalyanibhagwat1233 Před 2 měsíci

    फारच छान,मीनाताई.नर्मदे हर.

  • @pushpagaikwad1873
    @pushpagaikwad1873 Před měsícem

    नर्मदे हर 🙏🏻

  • @rajeshripaigude6124
    @rajeshripaigude6124 Před měsícem

    नर्मदे हर् 🙏🙏

  • @shrinivasacharya8697
    @shrinivasacharya8697 Před 2 měsíci

    नर्मदे हर नर्मदे हर 💐🌹🙏

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 Před 2 měsíci

    जय जय रघुवीर समर्थ

  • @baburaokeskar9151
    @baburaokeskar9151 Před 2 měsíci

    नर्मदे हर हर हर महादेव

  • @parvatigujarwadnandedgujar7676

    Narmade har khupp sundar anubhav kathan aaplyasobat amchihi parikrama

  • @saikishorbajaj8587
    @saikishorbajaj8587 Před 2 měsíci

    Narmade Har 🎉
    Dhanyawad Tai

  • @padmakarjagdale5771
    @padmakarjagdale5771 Před 2 měsíci

    Khup sunder mahiti dilit aanand zala Thanks Didi

  • @srushtikaria5242
    @srushtikaria5242 Před 2 měsíci

    Narmade Har🙏🏻❤️

  • @sushilajadhav1021
    @sushilajadhav1021 Před 2 měsíci

    हर हर नर्मदे

  • @rupalidusane2405
    @rupalidusane2405 Před 2 měsíci

    नर्मदे हर.... खूप छान ताई 👏

  • @dilipjoshi5901
    @dilipjoshi5901 Před 2 měsíci

    नर्मदे हर 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @charukulkarni2114
    @charukulkarni2114 Před 2 měsíci

    ❤khupch sunder kathan kele tai tumhi. Narmade har

  • @vinaygadgil
    @vinaygadgil Před 2 měsíci

    मीना ताई खूप सुंदर aple अनुभव
    नर्मदे हर🙏

  • @poojabavkar9356
    @poojabavkar9356 Před 2 měsíci

    Narmade har🙏🏻

  • @kunaljadhav5285
    @kunaljadhav5285 Před 2 měsíci

    खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद

  • @dilipsarode7641
    @dilipsarode7641 Před 2 měsíci

    खूप छान माहिती. नर्मदे हर.

  • @diwakarnene9276
    @diwakarnene9276 Před 2 měsíci

    नर्मदे हर!

  • @yashwantkardile5837
    @yashwantkardile5837 Před 2 měsíci

    Narmade har 🙏🙏

  • @saikishorbajaj8587
    @saikishorbajaj8587 Před 2 měsíci

    Narmade Har 🎉

  • @avdhutushir2524
    @avdhutushir2524 Před 2 měsíci

    😢 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मैया

  • @anilbangle4349
    @anilbangle4349 Před 2 měsíci

    नर्मदे हर!! मीना बेन अभिनंदन

  • @user-vp4bp8jl2e
    @user-vp4bp8jl2e Před 2 měsíci

    Narmade Har Mai

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před měsícem +1

    निसर्गाचा बट्ट्याबोळ कुणी केला असेल तर मानव प्राणी आहे आमच्या लहानपणी ओढ्याचे पाणी पीत असू किंवा पुरातले पाणी पिलेले आहे शुध्द हवा शुध्द पाणी शुध्द अंनं अनुभवले आहेत

  • @tejalimorye1504
    @tejalimorye1504 Před 2 měsíci

    नर्मदे हर ❤❤❤❤❤

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 Před 2 měsíci

    हर हर हर हर

  • @diwakarwankhade5478
    @diwakarwankhade5478 Před 2 měsíci

    Good job mam

  • @TheRamyramesh
    @TheRamyramesh Před 2 měsíci

    ❤️नर्मदे हर खूप छान अनुभव ❤️

  • @RevatiKanarkar-uc6tx
    @RevatiKanarkar-uc6tx Před 2 měsíci

    Narmade har 💐🙏

  • @dipakdattatraydeshpande553
    @dipakdattatraydeshpande553 Před měsícem

    नर्मदे हर हर हर.

  • @shubhangiredkar7976
    @shubhangiredkar7976 Před 2 měsíci

    नर्मदे हर हर

  • @mandakinimakode9953
    @mandakinimakode9953 Před 2 měsíci

    नर्मदे हर 🚩🙏

  • @dnyaneshwardharmadhikari5817

    नर्मदे हर.

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 Před 2 měsíci

    नर्मदे हर 🙏🏽🌹