रणजीत निंबाळकर खून प्रकरणातील आरोपींची येरवडा जेल मध्ये रवानगी | Bailgada Sharayt |Yervada Jail |

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 07. 2024
  • रणजीत निंबाळकर खून प्रकरणातील आरोपींची येरवडा जेल मध्ये रवानगी | Bailgada Sharayt |Yervada Jail |
    रणजीत निंबाळकर यांचा प्री प्लॅन मर्डर | बैलगाडा शर्यत |Bailgada Sharayt | Ranjeet Ninbalkar |
    #bailgadasharyat #Sundar ##Sundar Sarja #Mathur #bakasur #Ranjeet Nimbalkar #Ranjeet Nimbalkar Firing Nimbut #Nimbut Chapri #devendrafadnavis #ajitpawar
    Bailgada |Bailgada Sharyat|Sundar| Sarja| Mathur| Bakasur |Ranjeet Nimbalkar|Ranjeet nimbalkar fairing| gautm Kakde|Gaurav kakade| Shahaji Kakde |
    आपल्याकडे असलेली माहिती आणि बातमी आम्हाला कळवा.
    मेल : jahirsabha@gmail.com
    फोन : 9527490909, 9527546547

Komentáře • 160

  • @dattajadhav1983
    @dattajadhav1983 Před 6 dny +272

    आमचे मित्र पत्रकार मछींद्र टिंगरे साहेब तुम्ही निंबाळकर सर यांना कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिक पणाने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याबद्दल धन्यवाद मित्रा निढळकर मित्र परिवार

    • @Mathur00099
      @Mathur00099 Před 6 dny

      अरे दादा न्यूज बघ आता गौरव काकडे ल फाशी सुनावली आणि शहाजी ल जेल आणि gautya la janm ठेप

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 Před 6 dny +205

    निंबाळकर सरांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @akshayberad6841
    @akshayberad6841 Před 6 dny +234

    तुमच्या मुळे महिती मिळत आहे त्या मुळे धन्यवाद बाकी तर साधी पोस्ट पण टाकत नाहीत

    • @vighneshkawade4332
      @vighneshkawade4332 Před 6 dny +16

      Ghabarle sagle.. Konach bolana.. Tech jr dusra kon ast tr hynni swathach pudhakar ghetla asta

    • @manojkolekar6595
      @manojkolekar6595 Před 6 dny +26

      मैदान रिपोर्ट.. वाला ata ka gp ahe

    • @krishnasalunkhe8441
      @krishnasalunkhe8441 Před 6 dny

      तो गौत्याचा माणूस आहे

    • @omkarpangarkar2119
      @omkarpangarkar2119 Před 6 dny

      @@manojkolekar6595dhamaki dili ahe vatth saglech bolat ahet

    • @scarFACEwolf
      @scarFACEwolf Před 6 dny +2

      Are Mitra he news reporter hyane informer ahet youtuber valyanche thodi police madhe information kadhnar asnar ahe 🙂logical vichar Kara ani konala vait bolu naka

  • @santoshbichkule4327
    @santoshbichkule4327 Před 6 dny +96

    निंबळकर सरांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @pravindadagovekarpatil5803

    यांना शासन सुट्टी देणार नाही कारण cm एकनाथ शिंदे साहेब यानी sp na कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत

  • @rupeshnevasr8042
    @rupeshnevasr8042 Před 6 dny +77

    सर पोलिसांनी कोण कोणती कलमे लावली आहेत ज्यामुळे केस आणखी strong होईल याची माहिती द्यावी

  • @padmakarlobhi9188
    @padmakarlobhi9188 Před 6 dny +32

    जन्मठेप झाली पाहिजेत जर जमीन मिळाला तर कायद्यावर विश्वास राहणार नाही...
    उद्या कोणीही उठेल आणि गोळीबार करत बसेल जर कठोर कारवाही झाली तर अश्या घटना होणार नाही

  • @ashokkakde9839
    @ashokkakde9839 Před 5 dny +4

    रंजीत सरांना न्याय मिळाला पाहिजे कारण असं पुन्हा कधी कोणासोबत होऊ नये लाख शत्रू असावा आपण असा घात करणारे एकही मित्र नसावा

  • @amolshinde6004
    @amolshinde6004 Před 6 dny +56

    सर असाच अपडेट देत रहा सर तुमच्या मुलाचं भेटत आहे धन्यवाद सर

  • @KiranMozar
    @KiranMozar Před 6 dny +38

    मोक्काच काय झालं त्यांच्या अंतर्गत तर गुन्हा केलेला आहे ना तर त्यांना जमीन कसा भेटेल

  • @SurajAwale-7828
    @SurajAwale-7828 Před 6 dny +65

    जामिन भेटत नाही गौतम काकडे ला, मोक्का लावला पाहिजे 👍

  • @sachinsaste7621
    @sachinsaste7621 Před 5 dny +4

    सोपं नाही सुटका. बरेच कलम आहेत

  • @pritammore8157
    @pritammore8157 Před 6 dny +35

    साहेब फक्त तुम्हीच सगळी माहिती देत आहात बाकीची घाबरून कोणच नाही देत माहिती

  • @Swarajgaider
    @Swarajgaider Před 6 dny +17

    भावपूर्ण श्रद्धांजली सर
    आरोपीना सजा झालीच पाहिजे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před 6 dny +11

    मछिंद्रभाऊ उत्कृष्ठ विश्लेषण

  • @sunilghadage5487
    @sunilghadage5487 Před 6 dny +7

    तुमच्या निर्भेड पत्रकारितेला त्रिवार सलाम साहेब 🙏🏻

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Před 6 dny +4

    तुम्ही प्रत्येक अपडेट देता खूप खूप धन्यवाद निंबाळकर सरांना न्याय मिळालाच पाहिजे हिच अपेक्षा

  • @trekkingthrills94
    @trekkingthrills94 Před 6 dny +3

    तुमची विश्लेषण करण्याची पद्धत खूप चांगली आहे

  • @sachinjadhav5598
    @sachinjadhav5598 Před 6 dny +11

    धन्यवाद सर अशीच माहिती देत रहा

  • @Neha4233
    @Neha4233 Před 6 dny +19

    Chhan dada tumhi sarv सत्य sagat असतात tumcha कामाला maza सलाम🇮🇳🇮🇳 asch अपडेड देत ja

  • @mayurideshmukh3268
    @mayurideshmukh3268 Před 6 dny +5

    साहेब निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे

  • @maheshbhosale4151
    @maheshbhosale4151 Před 6 dny +8

    त्यांना लवकरत लवकर जन्म ठेप व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो लवकरच आमच्या अंकुरण बाळा न्याय मिळेल ही अपेक्षा

  • @user-ex2gs9il6c
    @user-ex2gs9il6c Před 6 dny +13

    तुमच्या सर्व पत्रकाराचे मनापासून खूप खूप धन्यवाद रंनजीत सरांना न्याय मिळाला पाहिजे तुम्ही पत्रकार च त्याच्या कुटुंबाचे माय बाप आहात हे लक्षात ठेवा

  • @Swarajgaider
    @Swarajgaider Před 6 dny +13

    पुरावे नष्ट करणे म्हणजे गुन्हा केल्याची कबुली

  • @dattatraypol1260
    @dattatraypol1260 Před 6 dny +6

    खूप चांगली माहिती सांगता तुम्ही अभिनंदन

  • @nileshmane3003
    @nileshmane3003 Před 6 dny +17

    सुंदर बैलाची कस्टडी कोणाला मिळणार सर

  • @vinayjadhav1114
    @vinayjadhav1114 Před 6 dny +4

    साहेब त्या पापी माणसाच्या दावणीतून आमचा सुंदर कधी पर्यंत आम्हाला परत भेटेल याची पण अपडेट दया please 🙏😢

  • @vikasji24
    @vikasji24 Před 6 dny +7

    धन्यवाद सर तुमच्यामुळे सर्व माहिती मिळत आहे. बाकी सर्व youtuber घाबरलेत.

    • @Mhatresaniya
      @Mhatresaniya Před 6 dny

      अरे हा खुणाचा गुन्हा आहे आणि युट्यूबर काय पत्रकार नाहीत किंवा न्युज वाले नाहीत ते फक्त बैलगाडा शर्यती चे बैलाचे व्हिडिओ बनवतात.क्राइमचे नाहीत. आणि सध्या निंबाळकर सरांच्या वरती व्हिडिओ बनवून हे लोकं व्हिव्ज कमवत आहेत

  • @Bailgadip
    @Bailgadip Před 6 dny +16

    आज कोर्टात काय होईल ते सांगा ❤

  • @sagarsagarttt4328
    @sagarsagarttt4328 Před 6 dny +2

    नक्कीच सर सगळे तुमच्या व्हिडीओ ची वाट पाहत आहेत कारण भारत पूर्ण सर निंाळकर यांना न्याय मिळावा हेच वाटत आहे

  • @abhinanadanchougule326
    @abhinanadanchougule326 Před 5 dny +1

    धन्यवाद साहेब खुप छान काम करत आहे तुम्ही

  • @prashantjagadale
    @prashantjagadale Před 6 dny +3

    रणजीत सरांना न्याय मिळवून द्या
    पत्रकारांना विनंती
    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @user-ot4xv8fl7p
    @user-ot4xv8fl7p Před 6 dny +3

    काही झालं तरी निंबाळकर कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.
    आरोपींना फाशीची शिक्षा अथवा जन्मठेप झाली पाहिजे

  • @user-vr2cj9fp4m
    @user-vr2cj9fp4m Před 6 dny +3

    निंबाळकर सरांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @abhisawant3073
    @abhisawant3073 Před 6 dny +2

    Eka Nambar sir

  • @abhijeetmane4657
    @abhijeetmane4657 Před 6 dny +6

    फलटणकरांचं रॉकेट दुसा सुंदर बैल आता कुठे आहे

  • @sadha770
    @sadha770 Před 5 dny

    छान माहिती दिली......

  • @govindwagh5341
    @govindwagh5341 Před 5 dny

    धन्यवाद दादा

  • @AmolPangare-it4zm
    @AmolPangare-it4zm Před 6 dny +1

    Khup chan mahiti

  • @siddheshshelavle8575
    @siddheshshelavle8575 Před 4 dny

    सरांना न्याय मिळाला पाहिजे 💯

  • @kiranmane9644
    @kiranmane9644 Před 6 dny +9

    आशिच माहिती देत राहा

  • @umeshchavan8944
    @umeshchavan8944 Před 6 dny +5

    मैदान रिपोर्टर का आता घरात बसलाय... नको तेव्हा समोर येतो.. आता न्याय द्यायला का घाबरतोय..

    • @Mhatresaniya
      @Mhatresaniya Před 6 dny

      कारण तुझ्या सारखे लोकं त्याला फोन करून मारण्याची धमकी देत आहेत

  • @user-jb3op8ts1b
    @user-jb3op8ts1b Před 6 dny +3

    Mast kam zal

  • @vijaymarade2009
    @vijaymarade2009 Před 6 dny

    Nice update daily sir

  • @ajazpatel2474
    @ajazpatel2474 Před 6 dny

    Great 👍 Sir

  • @satyawanjagdale2729
    @satyawanjagdale2729 Před 6 dny +3

    न्याय मिळा पाहिजेच

  • @kishorghorpade1069
    @kishorghorpade1069 Před 6 dny +1

    छान वक्तृत्व 👌

  • @user-of5zt1zb3j
    @user-of5zt1zb3j Před 6 dny +2

    Gm

  • @VedantBhoite
    @VedantBhoite Před 6 dny

    🙏🙏

  • @ganeshmahadik6936
    @ganeshmahadik6936 Před 6 dny

    Good

  • @maheshwari4
    @maheshwari4 Před 6 dny

    Ashich reality lokanparant pohochvli tr 💯% channel million paraynt pohochel.
    Best of luck 💐💐

  • @dipeshpalekar1001
    @dipeshpalekar1001 Před 6 dny +3

    Sir😭

  • @prashantbhosale9756
    @prashantbhosale9756 Před 6 dny +1

    तुमचा रोल महत्त्वाचा आहे तो प्रामाणिकपणे पार पाडावा हीच अपेक्षा आहे

  • @rahulingale5709
    @rahulingale5709 Před 6 dny

    सर तुम्हाला कायम साथ

  • @santoshkate4659
    @santoshkate4659 Před 6 dny

    सुंदर बैलाबद्दल पण माहिती द्या साहेब

  • @prashantmore3572
    @prashantmore3572 Před 6 dny +10

    Baki you tube wale kuthe geli
    Bailgadi शेत्रातील

  • @Akuanujawale.
    @Akuanujawale. Před 5 dny

    राहुल पाटील दादा किंगमेकर. जो पर्यंत सोबत आहे तो पर्यंत निंबाळकर घराकडे बघू पण शकत नाही.

  • @shubhangithorat4827
    @shubhangithorat4827 Před 6 dny +6

    Yerawada jel mhanje Kakadena Sukhasoi nakki .....

  • @anilghanawat279
    @anilghanawat279 Před 6 dny +9

    सुंदर बैल आता कुठे आहे आणि तो कधी अंकीता ताईला मिळणार सुंदर हा मुका प्राणी आहे त्याला लवकरच ताईला द्यावा ही नम्र विनंती .
    बैलगाडा
    प्रेमी अनिल घनवट मी.पो.राजापुर.ता.खटाव.जि.सातारा.

  • @user-of3ww9my5i
    @user-of3ww9my5i Před 5 dny

    सराना न्याय भेटणारच

  • @Naad_bailgada2121
    @Naad_bailgada2121 Před 6 dny +13

    Maiden reporter la tr unsubscribed Karun take

    • @amoladate7171
      @amoladate7171 Před 6 dny +3

      मैदान रिपोर्टर ने गौतमया चे विडिओ डीलीट केली आहे

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial Před 6 dny

      ​@amoladate7171 कोण आहे

  • @yogeshchavan6246
    @yogeshchavan6246 Před 5 dny

    सर एकच विनंती आहे की फकत सरांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.काकडे लां शिक्षा झालीच पाहिजे.हत्या करून सुध्धा त्यांची गुर्मी कमी झालेली नाही,सरांच्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे या चोरांनी.

  • @aabhi118b6
    @aabhi118b6 Před 5 dny

    अशीच माहिती देत राहा भाऊ

  • @gauravmore2845
    @gauravmore2845 Před 6 dny +5

    Sundar kadhi yenar

  • @anupgaikwad6453
    @anupgaikwad6453 Před 6 dny +1

    कुठे गेले आपले यूट्यूब चैनल वाले नुसती टीआरपी पाहिजे

  • @AtulMadhavi
    @AtulMadhavi Před 6 dny +1

    मित्र असावा तर राहुल पाटील सारखा

  • @akshaybhorde7965
    @akshaybhorde7965 Před 5 dny

    किती दिवस ठेवणार आहे कमीत कमी 5वर्ष तरी ठेवा

  • @surajbharane9679
    @surajbharane9679 Před 6 dny

    Tigare saheb ❤❤❤

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 Před 6 dny

    आपणास21 तोफेची सलामी

  • @rajeshtalekar1192
    @rajeshtalekar1192 Před 5 dny

    भर चौकात उभा करून काकडेला ताईच्या हातून गोळी घाला त्याचे नातेवाईक समोर उभा करून तेव्हाच सरांच्या आत्म्याला शांती होईल

  • @sagarbhoite3883
    @sagarbhoite3883 Před 5 dny

    गौतम काय होता अन काय झाला
    दोन्ही पोरांनी बापाची इज्जत पार घाल घुळीला मिळवली

  • @MakarandMane-uu1fs
    @MakarandMane-uu1fs Před 5 dny

    सर तुम्ही राहुल दादा पाटील यांची मुलाखत घ्या...

  • @akshayjadhav2236
    @akshayjadhav2236 Před 6 dny

    Shikshya kay aani kiti hoil doshi tr te ahetch

  • @shirishkolekar8745
    @shirishkolekar8745 Před 6 dny

    Nimbalkar Sir... aani tyanchya kutumbala nyay milala pahije....

  • @_Datta_kadam.
    @_Datta_kadam. Před 6 dny

    सुंदर बैल कवा भेटणार आहे सर सांगा

  • @djrana4629
    @djrana4629 Před 5 dny

    मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे तर जामीन कसा होणार ?
    जमीना साठी कोणती सरकारी यंत्रणा काकडेंच्या मागे आहे का ?

  • @dayanandlad7320
    @dayanandlad7320 Před 6 dny

    सुंदर चा ताबा ताईंना कधी भेटणार

  • @kishorpawar9705
    @kishorpawar9705 Před 6 dny +1

    टिंगरे सर मोका लागलाका नाहि

  • @maheshmistri6590
    @maheshmistri6590 Před 6 dny +2

    अशी निःपक्ष पाती पणाने माहिती सांगणारे youtuber खुप कमी आहेत......कारण बैलगाडा youtubers आहेत प्रत्येक माहिती सांगताना भित आहेत.... नाही तेव्हा चुरू चुरु बोलत होते आत्ता मोजके youtubers सोडले तर सगळे बिळात लपून बसले आहेत

  • @Mhatresaniya
    @Mhatresaniya Před 6 dny

    तुमचे व्हिव्ज खुप वाढले सरांच्या नावावर

  • @navnathkadam8862
    @navnathkadam8862 Před 6 dny

    FIR NUMBER KAY AAHE CASE CHA

  • @Prashantkhare-xz2yj
    @Prashantkhare-xz2yj Před 6 dny

    Dada Sundar parat ala Ka

  • @manuuvayle
    @manuuvayle Před 6 dny

    दादा जेलमध्ये जा कुठेही जा तू सुटणार नाही..... तेरा काम 25........

  • @mshirke4577
    @mshirke4577 Před 6 dny

    Sar aasich nahiti aamala

  • @abhijitkadam9099
    @abhijitkadam9099 Před 6 dny +3

    K̺a̺k̺a̺d̺e̺ l̺a̺ p̺h̺a̺s̺h̺i̺ d̺y̺a̺

  • @user-hi2be9ig1f
    @user-hi2be9ig1f Před 6 dny

    सुदर कदी भेटनार

  • @nileshkangane-tw2ow
    @nileshkangane-tw2ow Před 6 dny

    बैलगाडी शर्यत मधील यूट्यूब वरून यातली काय माहिती मिळत नाही कारण ते आता आराम करत आहेत

  • @darshand.k4084
    @darshand.k4084 Před 6 dny

    CCTV ka ny check kele police Ni

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 Před 6 dny

    Tumche kary asech rahve

  • @rampawar2215
    @rampawar2215 Před 6 dny

    आता जामिन नाही गौतम आणी साती दाराना

  • @MadhavNarnavar
    @MadhavNarnavar Před 5 dny

    सुंदर बैलाचे काय झाले

  • @shankarchavan6872
    @shankarchavan6872 Před 6 dny

    कायदा विकतो पैशात😢😢

  • @prashantbhosale9756
    @prashantbhosale9756 Před 6 dny

    तो १२ चा काकडे सांगतो १ मुलाखतीत माझा बैलाला मारलं म्हणून मी चालका ला मारलं आणि आता तुझा बापण तु भावानं काय केलं काय केलं पाहिजे आता आम्ही

  • @akashjagtap5450
    @akashjagtap5450 Před 6 dny

    तुमचा नंबर पाहिजे सर खूप छान काम करता तुम्ही

  • @MadhavNarnavar
    @MadhavNarnavar Před 5 dny

    त्याच्यावर एकदा बोला ना

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 Před 6 dny +4

    ह्यांना जामीन मंजूर होणार नाही ना ??

  • @tusharmore3416
    @tusharmore3416 Před 6 dny +1

    Fashi Dhya

  • @vishalraut9303
    @vishalraut9303 Před 6 dny

    कोणती कलमे लावली आहेत ते समजेल का ??

  • @user-nk7eh5vy2y
    @user-nk7eh5vy2y Před 6 dny

    3 mahenya madhe yana jamin bhetnar

  • @santoshjangale6248
    @santoshjangale6248 Před 5 dny

    जलम टेप शिवा झाली पहिजे