Solapur Lok Sabha Journalist Reactions :सोलापुरात कोण जिंकणार?पत्रकारांचा अंदाज काय?
Vložit
- čas přidán 22. 05. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #solapur #loksabhaelections2024 #abpmajha #abpमाझा #dombivliblast #puneaccident #loksabhaelection2024
Solapur Lok Sabha Journalist Reactions :सोलापुरात कोण जिंकणार?पत्रकारांचा अंदाज काय?
राज्यातील पाच हि टप्यातील मतदान आता पार पडले आहे. आता प्रतीक्षा आहे सर्वांना निकालाची. राज्यात बहुचर्चित असलेल्या लोकसभा मतदार संघांपैकी एक असलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघात यंदाची लढाई चूरशीची झाली. आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यात झालेला हा सामना जिंकणार कोण याची उत्सुकता सर्वांनाच आहे सोलापुरात 2019 मध्ये 58.57 टक्के मतदान झाले होते यंदाच्या निवडणुकीत 59.19 टक्के म्हणजेच साधारण 0.62 टक्याने मतदान वाढले आहे. या वाढलेल्या मतांचा फायदा किंवा नुकसान कोणाला होणार या विषयी सोलापुरातील पत्रकारांचा अंदाज जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी
Video Credit : #Solapur | Sudhir Kakde/Producer | Saurabh Bhole/ Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates
परिणीती ताई शिंदे ✌️
सोलापूर ची लेक परिणीती ताई निवडून येणार आहे
Only Solapur Tai 💯%
आमची ताईं शंभर ठक्के बहुमताने येणार❤
राम सातपुते येणार
फक्त ताई🎉🎉🎉🎉
लेक सोलापूरची ❤😮
Only Congress ❤
Only tai ✌✌✌✌✌
Only Congress
फक्त प्रणिती ताई शिंदे वार फिरलंय आमचं ठरलंय
ताई
ताई ❤❤
jarange patil❤
सोलापूर च्या कंपन्या मोदी ने गुजरात नेल्यात अस कळलं आहे ..
Company tr ahet ka 😂😂
4 of@@gpowergaming1962
Tai
भाजपचा कार्यकर्ता, आणि सायलेंट असणारे वोटर हेच विजयाचे गणित असेल
महाराष्ट्रात silent वोटर नाहीत
ताई निवडून येणार
Tai yenar❤
Only Praniti🎉❤
Wah aftab Bhai आपण चांगल्या प्रकारे लोकांतून बाईट घेतलाय 🎉🎉
बापाने
काय.केले.ते.मुलगी.करणार.दुसरा.माणूस. कोणच. नहीं.का.
MVA
राम भाऊ सातपुते ✌️❤️
ताईच येणार नक्की
प्रणीत ताईं येणार फक्त ४जुन ला बघा
Jai Shri Ram 🚩🙏 wait for 4june
काँग्रेस ❤
राम सातपुते 100% निवडून येणार
2014 पासून मुस्लिम कधी भाजप संगती नव्हते आणि काय म्हणता सारखले तर भाजप नाहि येणार
राम सातपुते कितीही बोंबला तरी प्रणाली शिंदेच निवडून येणार आहेत
1+1 -2 hot nahi BJP yenar
Chan 🎉
❤❤❤❤❤
प्रमोद बोडके योग्य विश्लेषण
परिणीती ताई
जे आहे ते 4 जून ला च कळेल
फिल्ड वर ह्यापैकी एक जण पण दिसला नाही कारण आम्ही पत्रकार फिल्डवर होतो , आम्ही कधीच आमचा अभीप्राय देत नसतो, हे फक्त ऐकीव गोष्टीवर सांगत आहेत. पण प्रत्यक्षात गणित काही वेगळे सांगत आहे.
प्रणिती ताई 100टक्के
Kulkarni sir kup chan vishaleshan dile.
Namo namo
मराठी ज्येष्ठ विश्लेषक:- मुद्द्याला सोडून इतर सर्व गोष्टींवर बोलायचं आणि शेवटी ४ जून ची वाट बघा अस सांगायचे.
प्रणिती ताई 100% विजयी होणार पेटी मताने
Uddhat viruddhu Vinamra ase Umedwar hote.Vinamra Umedwar h niwdun yenar.
राम सातपुते साहेब येणार हे नक्की आहे
हे पत्रकार कमी एका पक्षाचे प्रचारक वाटतात
Akkalkot madhun bjp la fakt 2 te 3 hajarache lead milel.dakshin solapur madhun bjp la thode lead milel .madhya madhe pranititaila 100000 lead rahil
ओन्ली प्रणिती ताई शिंदे
1000 %राम भाऊ निवडून येणार आमच्या सोलापूर मधून
घे शेट्ट राम्या चे
Baghu 4 जून la..
10000 ते 15000 ने भाजपच येणार
Comment madhe
BJP 33
Cong 23
Praniti tai
BJP सीट बसणार आहे
Bjp ch jinkarnar
शिंदे ताई
कट्टर समर्थक फक्त ताई साहेबच. येनार
Sir no one predict who will win when voting by e vm
Congress ! Panja ! Titari ! Mashal ! MVA 35+
जातीवादी कोण आहे सर्वानामाहिती आहे
राम सातपुते 100% निवडून येणार आहे
पण केंद्रात तर मोदी साहेब असणार 💯
शेट्ट येतंय मोदी केंद्रात
रामभाऊ नाही आले तरी मोदी तर येणार ना
Only vba jindabad
भाजपला लोक कंटाळलीत जनतेची पिळवणूक केली
Congress
कोणत्या पत्रकारांना कोणाकडून किती जाहिराती मिळाल्या त्यावर हे विश्लेषण झाल्याचे दिसत आहे.तसे सामान्य मतदार म्हणून बोलायचे म्हणल्यास फक्त भाजप.
कुणीही कितीही अंदाज बांधा... ४ जुन ला देशात पुन्हा राम राज्य येणार...जय शिवराय ⛳⛳
राम राज्या मधी खासदार 3000 बलात्कार करतो का 😂😂
औरंगजेब आहे मोदी अमित
रंगा बिल्ला...😂😂
😂
रावणाच राज्य जाणार राम राज्य येणार. एक मराठा लाख मराठा. ❤
Deshachi nivadnuk ahea BJP h Yenar solapur la Ram Kindrat Modi PM Honar
10 वर्षात विकास झाला😂
मोची समाज कोणाकडे जाईल
Bjp
Hey Patrkarna 4 june la kalnar ani Ram Satpute yenar
1100000 te 1400000 pirnrti sinde yenar
Ram satpute Fix 50+
मविआ
पंजा येणार
सोलापुरात प्रणितीताई निवडुन येणार
Ram bhau🎉
भगव वादळ येणार राम येणार
काँग्रेस 🎉🎉❤
आधी महाराष्ट्र चा विचार करा काँग्रेस आले तर काय होईल हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज चा आहे सगळ्यांनी लक्षात असु द्या जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
अक्कलकोट मधून लीड भाजपा. पंढरपूर मधून भाजपा लीड मिळणार द.सोलापूर भाजपा लीडवर , सोलापूर साळी समाज व लिंगायत समाज भाजप च्या बाजूने शहर मध्यमधून काॅग्रेस ला लीड मिळेल हा ग्राऊंड सर्वे आहे आता बोला कोण येणार
Only bjp
Solapurat only congress😊
Paranniti Tai sinde
आता अशिक्षित नकोच .
Patrkar sagle congress che aheat
BJP
मराठा सर्व मतं कॉंग्रेस ला जरन्गे factor
शिंदे मॅडम जिकणार आहे
Vanchit bhi hai bhai
अतिशहाणा फक्त सोलापूर विषयी बोलायच सोडून देश आणि बरीच बाण्या मारल्या किती मतदारसंघ आहेत कुठे काय झाले ते सांगा ना कसले पत्रकार आणि काय
Bjp
BJP💯✌️
४ जून मोदी की धुन
Congress fix ahe
😂😂😂😂
मराठा समाज मुळे फायदा झाला
अहो साहेब शिंदे साहेब फक्त आणि फक्त 50 वर्ष सोलापूर चा सुपुत्र म्हणून सोलापूर जनता प्रेम दाखवलेली पण शिंदे साहेब सत्ता भोगली सोलापुरचया जिवावर पण सोलापूर साठी काय केलं आजं 70/, सोलापूर चे तरुण कामा निमित्त बाहेर जातात आणि शिंदे साहेबांनी सोलापुरचया जनतेच्या जिवावर आज करोडोअबजोपती होतात व अखयं जग फिरतात सोलापूर चया जिवावर विचार करा साहेब सोलापूर जिल्ह्यात त्यांचं साद एक किराना दुकान चालु नाही मगं त्यांनी काय सोलापूर चा विकास करतील साहेब सोलापुरात एक किराना दुकान चालु केले असते ना आणि त्यात 4 लोकांना काम भेटलं असतं ना ते स्वता 2 वेळा पडले नसते आणि काय म्हणुन निवडणुकीत ते उभारतात ठिक आहे पण मुलगी सोडली तर दुसरा उमेदवार नाही का त्यांना संधी मिळाली पाहिजे ना फक्त आणि फक्त परिवार असु द्या पण साधं किराणा दुकान चालु करा ना लोकांना कामं द्या.सोलापुरची जनता तुम्हाला काय म्हणून बघायचं साहेब आम्ही तर कधीच बहितलो नाही तुम्ही जनते मध्ये मिसळलेले....
BJP ❤❤❤❤❤
Maratha Muslim dalit + govt failure congress fix ahe
Evm cha chamtkar diesel ka?