Ajit Pawar Full PC on Sunetra Pawar : बहिणीने पत्नीला हरवलं, अजितदादांची पहिली प्रतिक्रिया!

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 06. 2024
  • #माझाखासदार #ABPResults #abpmajha #abpमाझा #loksabharesultlive #maharashtrapolitics #marathinews #loksabhaelection2024 #pmnarendramodi #rahulgandhi #indiaalliance #nda #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #arvindkejriwal #yogiadityanath #rajthackeray #loksabhalive #baramati #pune #satara #udyanraje #sangli #ratnagiri #sindhudurg
    Lok Sabha Counting 2024 | Lok Sabha Election Results 2024 Live Updates | NDA vs INDIA Alliance UPA | Rahul Gandhi Result | PM Narendra Modi Lok Sabha Result | BJP Mahayuti Result | Arvind Kejariwal Lok Sabha | Yogi Adityanath Uttar Pradesh Lok Sabha Results Updates | Sharad Pawar NCP | Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Results | Lok Sabha Counting Today Live Updates | Maharashtra Lok Sabha Results 2024 Updates | लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाईव्ह | शरद पवार राष्ट्रवादी निकाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निकाल | महायुती vs इंडिया आघाडी | देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार | अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार | लोकसभा महानिकाल लाईव्ह | महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Factor On Election | Manoj Jarange Patil Effect On Lok Sabha | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Komentáře • 1,3K

  • @kailasalone2245
    @kailasalone2245 Před měsícem +868

    दादा ची मस्ती जिरवल्याबद्दल बारामतीकरांचं अभिनंदन 😂

  • @yuvi5647
    @yuvi5647 Před měsícem +470

    कागदावर वहिनी उभ्या होत्या, पण प्रत्यक्षात अजित विरूध्द सुप्रिया लढाई होती........ बाईने पाडलं, बाईने पाडलं!! 😂😂😂😂😂😂

    • @ghostrider..rajbhai8718
      @ghostrider..rajbhai8718 Před měsícem +31

      कागदावर वाहिनी प्रत्यक्षात अजित पवार आणि मनात रूपा 😂

    • @ashawaje5569
      @ashawaje5569 Před měsícem +10

      ताईने

    • @Dinesh41414
      @Dinesh41414 Před měsícem +4

      ताई ने पाडलं❤

    • @-..1113
      @-..1113 Před měsícem +1

      😂

    • @archanadhumma7591
      @archanadhumma7591 Před měsícem +1

      😂😂😂

  • @patil9614
    @patil9614 Před měsícem +64

    डोक्यातील मस्ती.. गुर्मी... अहंकार, माज उतरवल्या बद्दल... बारामती करांचे जाहीर आभार 🙏🏻👍🏻

  • @blackpinklisa4083
    @blackpinklisa4083 Před měsícem +26

    पैसे गेले इज्जत गेली मज उतरला आवाज बदलला मजा आली 😂😂😂😂😂😂

  • @yuvi5647
    @yuvi5647 Před měsícem +472

    काका ने डोक्यावरचा हाथ काढला तर पानटपरी वाला तरी विचारेल का ह्याला ?? - राजू पेंटर 😂😂😂✌️

  • @RARE_0_0_7
    @RARE_0_0_7 Před měsícem +375

    सुनील तटकरे चा ncp पक्षावर दावा 😅... घड्याळ घेउन फ़रार 😅😅😅

  • @DL.Truth.YouthforIndia
    @DL.Truth.YouthforIndia Před měsícem +23

    तुम्हाला तुमचा अहंकार व मी पणा नडला आहे. तटकरे विचार करत असतील bjp मध्ये गेलो असतो तर बर झालं असतं. दादाचा नवीन नारा , अबकी बार ग्रामपंचायत.

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 Před měsícem +15

    बापाला बाप नाही म्हटल की " ना घर का ना घाट का" अशीआवस्था होते...या धक्यातुन अजु दहा वर्षे तुम्ही सावरु शकत नाही....अजुन एक जबरदस्त धक्का सहा महीन्यात बसेल याच भान ठेवुन भाषण करायला शिका ....

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 Před měsícem +137

    काय अवस्था झाली रे? 😢 माज उतरला पूर्ण. आवाज किती खाली आलाय.

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 Před měsícem +340

    तुम्ही पण फडणवीस सारख राजीनामा द्या आता 😂😂😂

  • @babakharade
    @babakharade Před měsícem +21

    विधानसभेनंतर पण असच मिडिया समोर बोलण्याची व स्वतः च्याच पराभवाचं स्पष्टीकरण देण्याची वेळ येणार आहे.

  • @sanketmalve7264
    @sanketmalve7264 Před měsícem +26

    सर्व आमदार ठेव तुझ्याकडे पण जनता साहेबांकडे...
    साहेबांनी सर्व नवीन खासदार जिंकून आणलेत.
    आता नवीन आमदार पण आणतील...
    ❤फक्त साहेब❤

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 Před měsícem +232

    लोकशाहीत कधी कुणाला धमकी देवू नये !
    लोकशाहीत कधी कुणाला कमीही लेखू नये!

  • @user-pv1xq7wk1o
    @user-pv1xq7wk1o Před měsícem +254

    दादा टेन्शन घेऊ नका आगामी विधानसभा निवडणुकीत समस्त महाराष्ट्रातील जनता तुम्हाला याहून अधिक चांगल्या प्रकारे घरी बसवणार म्हणजे बसवणारच

  • @wasudeoshrirame887
    @wasudeoshrirame887 Před měsícem +56

    दादा आता विधानसभेत १००%सुफडा साफ.रोहित पवार जिंदाबाद.

  • @vishwasraomarathe186
    @vishwasraomarathe186 Před měsícem +11

    दादा तुम्ही अतिशय चांगले राजकारणी आहात तुमच्यावर लोकांचं प्रेम आहेच पण विरोधक सरस ठरले ही शोकांतिका आहे

  • @santoshnimbalkar3601
    @santoshnimbalkar3601 Před měsícem +86

    ह्याला पाडतो त्याला पाडतो.तुला बघून घेतो हे शब्द होते साहेब तुमचे. पाडलेही असेल कोणाला पण ती ताकद शरद पवारान मुळे होती.......आत्त्ता कस वाटतंय .. गार गार वाटतंय

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591 Před měsícem +214

    साहेबांचं वय झालंय नंतर सर्व तुमचंच होत,चुकी केली,फळ मिळालं

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před měsícem +4

      अजित पवार यांचं वय 64 आहे...
      कधी मिळणार त्यांना संधी पक्ष चालवायची..?? पवारांना पक्ष सुप्रिया लाच द्यायचा होता म्हणून अजित बाहेर पडले.

    • @jalindarmane2966
      @jalindarmane2966 Před měsícem

      @@dhirajjadhav29 अजित पवार पक्ष चालवू शकत नाही.
      ते फक्त मलिदा गँगचे नेते आहेत

    • @kamalakarshendage8471
      @kamalakarshendage8471 Před měsícem

      आपण गद्दार री केल्यामुळे पडलात

  • @mpscaspire8971
    @mpscaspire8971 Před měsícem +12

    मी माझ्या बायको ला पाडण्यात यशस्वी झालो यात मला मनस्वी खूप आनंद झाला आहे मी मुतरे दादासाहेब

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Před měsícem +26

    मिशी काढण्याचा कार्यक्रम कधी आहे--मोदी येणार आहेत का कार्यक्रमाला?

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 Před měsícem +159

    दादा मिशी काढणार बोलला होता मग मुहूर्त कधीचा आहे 😅😅😅😅

    • @arunamale6378
      @arunamale6378 Před měsícem +4

      काढायलाच पाहिजे राव

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Před měsícem +318

    दादा तुम्ही खडकवासला मतदारसंघात आमदारकीला उभा रहा...मग तुम्हाला पाडण्यास आम्हास भाग्य लाभेल..😂

    • @gorakhnannware2313
      @gorakhnannware2313 Před měsícem +2

      बापाच्या जेव्हा जास्त शहाणपणा चालत नसतो

    • @drbharatgyn
      @drbharatgyn Před měsícem +2

      20000 चं लीड आहे दादाना तिथे, त्यात भाजप शुन्य आहे

    • @mayurdeore4107
      @mayurdeore4107 Před měsícem +4

      😂😂

    • @sunilkharat8525
      @sunilkharat8525 Před měsícem +9

      ई डी ची कारवाई व्हायला हवी 70 हजार करोड घोटाळा.

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 Před měsícem

      संपर्कामूळे जागे झाले आहे नाही ते सोडून जायचे! बैलगाडी खालचं कुत्रं तो-यात चालतं त्याला वाटतंकी गाडी आपल्या मूळंच चाललीय.

  • @ashokwarkadpatil5975
    @ashokwarkadpatil5975 Před měsícem +9

    येणाऱ्या विधान सभेतील पराभवाची भीती आणि खात्री 100% दादा चे बोलण्यात आणि चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे

  • @snehrajpithe
    @snehrajpithe Před měsícem +11

    आता कसं वाटतंय,... गार गार वाटतंय 😂...
    विधानसभेला देखील हीच परिस्थिती राहील...

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 Před měsícem +250

    बघतोच तू कसा निवडून येतो ते 😅

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 Před měsícem +6

      खरय ,,,ह्याच्या बायकोलाच निवडून आणता आल नाही...नी दुसऱ्या मतदार संघातील उमेदवारांना धमकी देत होता...

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před měsícem

      ​@@sharadkarande5746बारामती खूप tough होती..

    • @user-jz8ee5yg7e
      @user-jz8ee5yg7e Před měsícem

      😂😂😂

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc Před měsícem +186

    आम्ही बारामती मधे कमी पडलो .
    फक्त एकच बँक रात्रीपर्यंत उघडी ठेवली .

    • @mayurdeore4107
      @mayurdeore4107 Před měsícem +2

      Right😂😂😂

    • @STM96557
      @STM96557 Před měsícem +3

      बरोबर अगदी

    • @yogeshnichit7737
      @yogeshnichit7737 Před měsícem

      बँक पूर्ण रात्र चालु ठेवली असती तर विजय झाला आसता का x y z

    • @swapniljadhav1057
      @swapniljadhav1057 Před měsícem

      प्रत्येक बँक आणि दोन्ही कारखान्यातून पैसे वाटप झाले आहे

    • @user-gr2gg1nh8b
      @user-gr2gg1nh8b Před měsícem

      Bank don char divas suru asati tar aale aasate

  • @akshaygangarde1739
    @akshaygangarde1739 Před měsícem +11

    ह्याच्याकडे बघतो त्याच्याकडे बघतो...हा कसकाय निवडुन येतो बघतो...पण बायको कडे बघायचं राहून गेले😂

  • @shabazjhagirdar4328
    @shabazjhagirdar4328 Před měsícem +16

    याच्या बोलण्यात माज दिसत नाही आज... पोकळ बांबू चे फटके बसले दादा 😂

  • @Manumama3
    @Manumama3 Před měsícem +284

    कशी जिरली, मुता आत्ता धरणात 🤣

    • @NarayanMirjulkar
      @NarayanMirjulkar Před měsícem

      बायकोला नाही तुला नाकावर पाडला

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Před měsícem +7

      याचा कंड जिरवला

    • @SanjeevBorse-vw1kj
      @SanjeevBorse-vw1kj Před měsícem +7

      खडक वासल्यात

    • @user-sh6ri6be4w
      @user-sh6ri6be4w Před měsícem +1

      तटकरे तुम्हाला एकच सांगेण दापोली मध ये कार्यलाय काढला आहेत ना तस दापोली त काम करा साहेब ‌‌ आम्ही तुमहाला बघुन मतदान केल आहे . तुमचा एक निष्ठावंत सहकारी संतोष

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 Před měsícem

      जेवण तर गळ्यातून उतरेना आणि पाण्याचा थेंब सुद्धा तोंडात जात नाही.. मग मूत कसा येणार... बिचाऱ्याला असे बोलू नका रे, पाप लागेल पाप

  • @swanandaswar0303
    @swanandaswar0303 Před měsícem +121

    जिरली रे जिरली !! बोलण्याचा तोराच बद्दला 😂😂😂 ओन्ली शरद पवार साहेब !!❤

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 Před měsícem +12

    अजित आता थांबून घे लाज गेली ती वाचव लका काय बाता मारतो, काकांच्या नंतर सुद्धा लोकं तुला थारा देणार नाही विश्वासघातकी आहेस आयघाल्या. 🙏🚩फक्त आदरणीय शरद पवार साहेब 🙏🚩

  • @sambhajishelar9422
    @sambhajishelar9422 Před měsícem +9

    धमक्या देउन मत मागितले ,पण धमकीला जनता बधली नाही

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Před měsícem +152

    आज बोलण्यातला माज जिरलेला दिसतोय, ग्रामीण भाषेत म्हणजेच तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर चांगला "कंड" जिरला. 😂😂

  • @samuelsp204
    @samuelsp204 Před měsícem +83

    मुतून घे अताच 😂

  • @RushikeshJambhulkar
    @RushikeshJambhulkar Před měsícem +6

    दादा लोकांच्या कमेंट वाचा पुढची वाटचाल कशी असेल ते लगेच तुम्हाला कळेल 🙏

  • @user-fq1vk2nr9p
    @user-fq1vk2nr9p Před měsícem +9

    वाट बघतेय जनता .....आमदारकीची निवडनुक कधी येनार आहेत....करेक्ट कार्यक्रम जनताच करनार

  • @rahuldimble5744
    @rahuldimble5744 Před měsícem +143

    जो काका चा नाही झाला तो जनतेचा काय होणार

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k Před měsícem

      तुझ patt ka tuzya chultya sobat?
      Maharashtrat 50% chulat gharat wad ahetch

    • @shalakaasalekar9420
      @shalakaasalekar9420 Před měsícem +1

      हिंदू हिंदुत्वाला जागले नाहीत jani सुप्रिया la मतदान केले tani स्वतः la हिंदू समजू नये

    • @user-cq6yl4lj5x
      @user-cq6yl4lj5x Před měsícem

      Mhanje bjp la vote ki hindu ky re? Baki nivadun ale te sarv muslim ahet ky re?

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 Před měsícem +64

    ते सगळं राहुन दे मिशा कधी काढणार विसरला कि काय 😂😢😮😅😊

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 Před měsícem +5

      ओ पाटील, आपण सर्वजण मिळून रेजर आणि ब्लेड गिफ्ट करायचं का?

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 Před měsícem +1

      😂

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 Před měsícem +11

    भाजप चे मंत्री बोलले दादा 400 ने घटना बदलायची विरोधकांनी नाही

  • @chandrakanttarate7939
    @chandrakanttarate7939 Před měsícem +21

    नेहमी याची जिरवतो, त्याची जिरवतो.
    लोकांनी आता तुमची कशी जिरवली ते तुमचा चेहरा अगदी मोकळ्या मनाने सांगतोय. आणि याचीच जनता आनंद घेतेय.

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj Před měsícem +105

    घर वालीला हरवलं
    बहिणं तर बाहेरचीचं आहे
    पण आपलीयं महाराष्ट्राची
    चमकली शरदाची चांदनी
    महाराष्ट्र कोंदणी

  • @sambhajibhadale5229
    @sambhajibhadale5229 Před měsícem +40

    अहो दादा 91 ला आणि आतापर्यंत पवार साहेब तुमच्या पाठीमागे होते याचं भान तुम्हाला राहिले नाही तुमचे आहे तुमच्यापाशी परंतु तुम्ही जागा चुकलाशी

  • @sachinlakade9842
    @sachinlakade9842 Před měsícem +2

    आदरणीय दादा निकाल काही लागु आमची निष्ठा व प्रेम कायम आपल्या सोबत सेवेत राहील.खंबीर नेतृत्व फक्त अजित दादा👌✌️

  • @ramdaskeskar4462
    @ramdaskeskar4462 Před měsícem +6

    काहीही असो, दादांनी आता मिशी काढावी. म्हणजे जनतेला समजेल दादा शब्दाला पक्का आहे.

  • @CrazyMasstiWithNurvi
    @CrazyMasstiWithNurvi Před měsícem +67

    Maj कुठे गेला😂😂

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 Před měsícem +23

    दादा जनता यापुढे ही आपल्यावर अशीच. क्रपा करणार आहे हे लक्षात ठेवा.आपल्याला गद्दारी नडली असे वाटते.

  • @shabazjhagirdar4328
    @shabazjhagirdar4328 Před měsícem +8

    या नंन्तर याची गत राज ठाकरे सारखी होणार 💯😂

  • @anandanavale-gm4te
    @anandanavale-gm4te Před měsícem +5

    जनता समाधानी आहे.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Před měsícem +42

    केंद्राशी मुद्दा असला तर मग केंद्राचे मंत्री महाराष्ट्रात कशाला येतात

    • @rameshkale5399
      @rameshkale5399 Před měsícem

      ही निवडणूक पण केंद्र सरकारचीच होती ना हे का विसरता

  • @rkrkrkrk6665
    @rkrkrkrk6665 Před měsícem +33

    ते बाजूला जे बसलेत ते ही स्वतःच्या हिमतीवर आलेत निवडून त्यात तुमचं किंवा पक्षाचे काहीच योगदान नाही तुम्ही उपयोगशुन्य आहेत 😂😂😂😂😂

  • @vasantraomulik2000
    @vasantraomulik2000 Před měsícem +6

    दादा सत्ता ही सेवेकरिता असते लोकशाही ची परिभाषा आहे लोकांचे हित केले पाहिजे बेरोजगारी,कॉन्ट्रॅक्ट पद्दत बंद करा ,जुनी पेन्शन योजना लागू करा मराठा आरक्षण ओबीसी मधूनच कोर्टात टिकू शकते हा निर्णय घ्या

  • @jalindarraut7297
    @jalindarraut7297 Před měsícem +5

    सुनिल तटकरे म्हणतात.... निवडून आलेले खासदार माझे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माझी आहे घड्याळ चिन्हावर दावा

  • @munirshaikh5897
    @munirshaikh5897 Před měsícem +64

    फक्त पवार साहेबांशी तुम्ही दूर गेले. म्हणून हे झाले बाकी काहीही सांगण्या सारखे नाही.

    • @SuperManupatil
      @SuperManupatil Před měsícem

      Mag sahebani porila ka adhyaksh kel ? Dadala ka nahi ?

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Před měsícem +22

    एकच बँक रात्रभर कशी व का सुरु ठेवली ते सांगा.

  • @vikaswagh4609
    @vikaswagh4609 Před měsícem +7

    रूपाली चाकणकर आल्यत्या का दादा

  • @rahulchavan1503
    @rahulchavan1503 Před měsícem +4

    सांगली मध्ये फक्त विश्वविशाल ♥️♥️

  • @sagarpolsp3991
    @sagarpolsp3991 Před měsícem +41

    दादा कृपा करून वाई मतदार संघात उभे रहा...तुम्हाला पडण्याची इच्छा आहे....तेवढंच आमचं भाग्य

  • @rajpandit1007
    @rajpandit1007 Před měsícem +15

    आता बघतील बारामतीकर तु कसा आमदार होतो 😂😂😂

  • @mrruturajjadhav6095
    @mrruturajjadhav6095 Před měsícem

    यश अपयश हे होतच असते , चांगले काम करत रहा जनता तुमच्या सोबत आहे दादा, बरोबर बोललात यश अपयश येत राहते, 👌👌

  • @pramodsathe5822
    @pramodsathe5822 Před měsícem +2

    वर्षानुवर्षे पद भोगत असताना इतरांना क्षुल्लक समजून हिडीसफिडीस करणे. विखारी शब्दाचा वापर करणे. ह्याचाच हा परिणाम आहे.

  • @pramodkhanvilkar1839
    @pramodkhanvilkar1839 Před měsícem +16

    जाऊन पाया पडा साहेबांचे आणी राजीनामा द्या आणी धंद्यात लक्षघाला त्यात खूप पैसा कमवाल

  • @user-pv1xq7wk1o
    @user-pv1xq7wk1o Před měsícem +23

    दादा तुम्हीच सांगा ,400पारचा नारा भाजपाने का म्हणून दिला

  • @shobhasinnarkar2749
    @shobhasinnarkar2749 Před měsícem

    आतापर्यंत दादांच्या कामावर सुप्रिया निवडून आली आता साहेबांच्या सहानुभूतीवर
    दादा कष्टाळू आहेत कष्ट कधीच वाया जात नाही सहानुभूतीवर फार काळ चालत नाही दादा आगे बढो 👍

  • @mandakinipokale4346
    @mandakinipokale4346 Před měsícem +12

    दादांचा आवाज आज खूप सायलेंट मोडवर आहे

  • @abhijitdhumale6349
    @abhijitdhumale6349 Před měsícem +13

    पीएचडी धारकांच्या वर अजित पवार तुम्ही बोलला दिवे लावा दिवे अजित पवार

  • @manalipatil5083
    @manalipatil5083 Před měsícem +1

    धरणात मुतलास म्हणून आम्ही पण मत मशीनवर मुतलो

  • @ravithorat7432
    @ravithorat7432 Před měsícem

    Baramati karanche Manapasun Abhaar 🙏🙏💐💐Dadala Havet n jaun dilyabaddal 📯📯📯

  • @prasad_3121
    @prasad_3121 Před měsícem +32

    Dada la mast aptavla public ne😂😂😂

    • @sanjayjagtap1515
      @sanjayjagtap1515 Před měsícem

      भ्रष्ट मार्गाने प्रचंड संपत्ती कमवायची. त्या जोरावर मलिदा गँग तयार करायची. स्वतः व मलिदा गँग मार्फत दादागिरी, झुंडशाही करायची आणि निवडणूक जिंकून माज करायचा. हे कोकणात चालत. घाटा खालची जनता भोळी आहे तिथं खपल पण घाटावरची जनता सुज्ञ आहे त्यांनी बरोबर इंगा दाखवला.

  • @pathansaifulla4108
    @pathansaifulla4108 Před měsícem +23

    दादा तुम्ही काय होते, काय झालात
    1 खासदार घेऊन पत्रकार परिषद

  • @dhanrajlate6424
    @dhanrajlate6424 Před měsícem +1

    दुध उत्पादक शेतकऱ्यांच खुप हाल केले यांनी

  • @vishnudaschorey8914
    @vishnudaschorey8914 Před měsícem +5

    ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात हात धुतले तुम्ही अजितराव

  • @santoshbankar444
    @santoshbankar444 Před měsícem +16

    माज उतरला बाप तो बाप rahega

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil Před měsícem +8

    कंड जिरवायची भाषा करत होतात, जनतेने आणि 84 वर्षाच्या पवार साहेबांनी तुमचा कंड जिरवला..

  • @bhutibaba6866
    @bhutibaba6866 Před měsícem +2

    जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या आणि अमोल मटणकरी किंवा बिचकुलेला उपमुख्यमंत्री बनवा😂

  • @user-bc8vz8ms3r
    @user-bc8vz8ms3r Před měsícem +1

    काही अवस्था झाली दादा तुमची डावीकडे बघा किती खासदार दिसतात😂😂 ० ००

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591 Před měsícem +53

    मराठा पॅटर्न ,आता कस वाटतय,गार गार वाटतय

    • @SKNewsMaharashtra
      @SKNewsMaharashtra Před měsícem +1

      लैय जुना दादाचा बेस्ट संवादाची आठवण आपण करुन दिली आता गोड गोड वाटतंय 😂😂

    • @bhosalesantosh177
      @bhosalesantosh177 Před měsícem

      Maratha 🎉🎉

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 Před měsícem +15

    तुमचा गेम ओव्हर 😂😂😂

  • @somnathkhobre4810
    @somnathkhobre4810 Před měsícem +1

    सर्व विसरून काकांची माफी मागून एकत्र या.हि नम्र विनंती.

  • @lxmandakhore2835
    @lxmandakhore2835 Před měsícem +1

    आपली फक्त इमानदारी तेवढी कमी पडली

  • @user-ug4em1qk1f
    @user-ug4em1qk1f Před měsícem +16

    जिरली का दादा 😂😂

  • @DeepaliGade-hv8yr
    @DeepaliGade-hv8yr Před měsícem +19

    कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही,मग मतदारांनी पण मुलाहिजा ठेवला नाही भाऊ

  • @user-bq9lu2qm8e
    @user-bq9lu2qm8e Před měsícem

    दादा तुम्ही पत्रकार परिषद घेताना अडखळत आहेत. दादागिरी पण आता संपली आहे. आता आवाज पण तुमचा भरपूर सॉफ्ट आहे. एवढ्या दिवस तुम्हाला मोठ्या साहेबांमुळे च यश मिळत होते आता ते विसरून चला

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 Před měsícem

    Baramati karanche abhar ❤❤

  • @pavanpawar9631
    @pavanpawar9631 Před měsícem +28

    Hyala padto tyala padto bagto kasa nivdun yeto 😂😂😂😂😂

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 Před měsícem +1

      😂😂😂

    • @chandrakantsalunkhe6432
      @chandrakantsalunkhe6432 Před měsícem

      दादा आपण पक्ष सोडायला नको होता व मराठा आरक्षण आपणास नडलं

  • @unknownartists3195
    @unknownartists3195 Před měsícem +9

    जो बाजुला बसलाय त्यानेच आग लावल्या सारी...😂😂

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 Před měsícem +1

    आता कसं वाटतंय ,छान छान वाटतंय😂😂😂😂😂😂😂😂

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 Před měsícem +9

    Tula pawar saheban mule izzat hoti re 😊

  • @surendraboharupi1875
    @surendraboharupi1875 Před měsícem +31

    आत्ता कस वाटत वहिनीने पडल

  • @happyheart5123
    @happyheart5123 Před měsícem

    😢😢

  • @r.dmarathe8235
    @r.dmarathe8235 Před měsícem

    आधी धन्यवाद तमामा मराठ्याचे. की आज आपली लोकशाही ची ताकत काय आहे. सात कोटी मराठ्यांना न्याय दिला नाही उलट मराठा नेता मनोज दादा जरांगे तुम्हाला भारी आहे हे मानावेच लागेल. आता तुम्ही फक्त एक आकडी रहा याच शुभेच्छा

  • @GaneshPanchal-kv6dk
    @GaneshPanchal-kv6dk Před měsícem +30

    जनतेचा विश्वास च नाही दादा तुमच्या वर

  • @user-yb3of4mv2y
    @user-yb3of4mv2y Před měsícem +22

    तुमच्या "फम्बंल " वरून काय समजायचे ते समजले आहे.
    दादा पार नांग्या टाकल्या तुम्ही. आतातरी शहाणे व्हा. तुमची "गद्दारी" महाराष्ट्रातील जनतेला आवडलेली नाही.जनतेने त्यांचे काम केले आहे.
    ("शहाण्याला शब्दाचा मार")
    तुमचे दुःख आम्ही समजू शकतो पण,
    ह्या परिस्थितीला सर्वस्वी तुम्ही स्वतःहा
    जबाबदार आहात. कर्माची फळे भोगा.🙏🚩

  • @bhannatinfo
    @bhannatinfo Před měsícem +1

    दादा पुर्ता आरी आलाय. पवार साहेबांना सोडून खूप मोठी चूक केलीय. काय थाट असायचा पहिला तुमचा. अजूनही वेळ गेली नाही. बाप बापच असतो. त्याचापेक्षा कुणी मोठा नसतो.✍️

  • @rohitnikam6262
    @rohitnikam6262 Před měsícem +19

    47000लीड आहे एका मतदार संघात 😂

  • @user-ms2ri9mv7o
    @user-ms2ri9mv7o Před měsícem +13

    Dada tumhi vidhan sbhela 100 tkke pdnar😮😮😮😮😮😮

  • @rameshsubhedar7335
    @rameshsubhedar7335 Před měsícem

    दादा कोल्हापुरातून उभे रहा .तुम्हाला उचलून अपतलेल आम्हाला बघायचे आहे.

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 Před měsícem +6

    याचा बाजार उठला 😂😢

  • @Jayshreeram00455
    @Jayshreeram00455 Před měsícem +12

    जंरागेचे पाय धरा दादा निवडून येतात मामा आनला भाशाने संभाजीनगरातून

  • @SharadPawar-je8ju
    @SharadPawar-je8ju Před měsícem +1

    पवार साहेब तुम्ही तर डॉक्टर कोल्हे साहेबांना पाडायची भाषा चालू होती तेव्हा तुमच्या डोक्यावरशरद पवार साहेबांचा हात होता

  • @balajimunde5498
    @balajimunde5498 Před měsícem

    शेतकऱ्यांचा विचार करा सर्व नेत्यांना ही विनंती आहे साहेब 🙏🙏🙏🙏