Jahir Sabha
Jahir Sabha
  • 175
  • 9 878 395
शेतकऱ्यांना मोफत वीज योजना सुरु झाली. Shetkari |Mofat vij |मोफत वीज योजना |
शेतकऱ्यांना मोफत वीज योजना सुरु झाली. Shetkari |Mofat vij |मोफत वीज योजना |
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे आता आज पासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोफत वीज योजना सुरू झाली आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना असे या योजनेचे नाव असून आज दिनांक 25 जुलै 2024 रोजी या योजनेचा जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या योजनेसाठी सरकारने सध्या 14000 कोटींची तरतूद केली असून शेतकऱ्यांचे वीज बिल सरकार भरणार आहे. या योजनेत कोण पात्र आणि अपात्र याबद्दलची माहिती देणारा संपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून यावर आपण नक्की कमेंट आणि लाईक करा. आणि जाहीर सभा हे यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा.
#ajitpawar #jayantpatil #sundar #devendrafadnavis #ekanathshindenews #एकनाथशिंदे #eknathshinde #mahavikasaaghadisarkar #mahrashtra
Ekanatha Shinde |Devendra Fadnavis |Ajit Pawar |Shetkari |
zhlédnutí: 1 092

Video

जो खून केलाचं नव्हता त्या खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी दोन खून केले |Maval insidestory
zhlédnutí 6KPřed 4 hodinami
जो खून केलाचं नव्हता त्या खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी दोन लहान मुलांचे खून केले |Maval तिहेरी हत्याकांड Insidestory मावळ येथे उघडकीस आलेल्या तिहारी हत्याकांडामध्ये इन साईट स्टोरी समोर आली आहे आरोपींनी जो खून केलाच नव्हता त्या सिमरनच्या कुणाच्या मृतदेहाची विले वाट लावण्यासाठी दोन लहान मुलांचा खून केला नेमकं यातील इनसाईड स्टोरी काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडले आहे ज्या व्ह...
प्रियकर जीवावर उठला आईचा खून करताना आयविटनेस असलेली दोन मुलं नदीत फेकली | Maval तिहेरी हत्याकांड |
zhlédnutí 1,8KPřed 7 hodinami
प्रियकर जीवावर उठला आईचा खून करताना आयविटनेस असलेली दोन मुलं नदीत फेकली | Maval तिहेरी हत्याकांड | मावळ मध्ये तिहेरी हत्याकांड उघडकीस आलं आहे. यात दोन निष्पाप मुलांचा खून करण्यात आला. आपल्या आईला नदीत फेकून देताना पाहिलेली मुलं बाहेर वाच्यता करतील म्हणून त्यांचा ही खून करण्यात आला. या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेत नेमकं काय झाल हे या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. आपण आद्याप हा चॅनल सबस्क्...
रणजीत निंबाळकर खून प्रकरणातील कोर्टाचा पहिला निकाल अंकिता निंबाळकर यांच्या बाजूने |Bailgada Sharayt
zhlédnutí 305KPřed 9 hodinami
रणजीत निंबाळकर खून प्रकरणातील कोर्टाचा पहिला निकाल अंकिता निंबाळकर यांच्या बाजूने |Bailgada Sharayt रणजीत निंबाळकर खून प्रकरणी शहाजी काकडे यांच्या जामीन अर्ज | कोर्टात काय घडलं हे वकिलांनी सांगितले | Ranjeet Nimbalkar खून प्रकरणी राहुल पाटील यांची बेधडक भूमिका |न्याय मिळाला नाहीतर शर्यत सोडणार | रणजीत निंबाळकर यांचा प्री प्लॅन मर्डर | बैलगाडा शर्यत |Bailgada Sharayt | Ranjeet Ninbalkar | #bailg...
हा तर साक्षात पांडुरंग |आषाढी एकादशीला पंढरपूर मध्ये घडली सत्य घटना | Vitthal |Pandurang
zhlédnutí 1,9KPřed 12 hodinami
हा तर साक्षात पांडुरंग |आषाढी एकादशीला पंढरपूर मध्ये घडली सत्य घटना | Vitthal |Pandurang |Aashadhi wari | Pandurang |Vithhal |warkari|wari |vari |वारी | #पांडुरंग #Vithhal #Abhng #gavalan #
साठ लाखांचा मालक पण आईला दवाखान्यात नेण्यास साठ रुपये नाहीत| Shetkri व्यथा | शेतकऱ्याची व्यथा |
zhlédnutí 8KPřed 12 hodinami
साठ लाखांचा मालक पण आईला दवाखान्यात नेण्यास साठ रुपये नाहीत| Shetkri व्यथा | शेतकऱ्याची व्यथा | #shetkari #Shetakriyojna #shetkariwhatsappstatus #shetkri #bailgadasharyat #Maharashtra# Shetkari vyatha #शेतकऱ्यांचीव्यथा Shetkri #paisa #aai #jahirsabha आपल्याकडे कोणती बातमी अथवा माहिती असल्यास आम्हाला कळवा मेल : jahirsabha@gmail.com फोन : 9527547547
Pooja Khedkar ची बहीण अवतरली |खोटा जातीचा दाखला देऊन मिळवली सरकारी नोकरीं | Daund |IAS Pooja
zhlédnutí 4,4KPřed 12 hodinami
Pooja Khedkar ची बहीण अवतरली |खोटा जातीचा दाखला देऊन मिळवली सरकारी नोकरीं | Daund |IAS Pooja #poojakhedkar #pooja #iaspoojakhedkar #iasofficer #indianadministarativeservice #government #govtjobs आपल्याकडे काही माहिती असल्यास आम्हाला कळवा मेल :jahirsbha@gmail.com फोन : 9527547547
रणजीत निंबाळकर यांच्या खून प्रकरणातील सुंदर बैल |CCTV |शहाजी काकडे यांच्या जामीन कोर्टात काय झालं
zhlédnutí 66KPřed 14 hodinami
रणजीत निंबाळकर यांच्या खून प्रकरणातील सुंदर बैल |CCTV |शहाजी काकडे यांच्या जामीन कोर्टात काय झालं Ranjeet Nimbalkar खून प्रकरणी राहुल पाटील यांची बेधडक भूमिका |न्याय मिळाला नाहीतर शर्यत सोडणार | रणजीत निंबाळकर यांचा प्री प्लॅन मर्डर | बैलगाडा शर्यत |Bailgada Sharayt | Ranjeet Ninbalkar | #bailgadasharyat #Sundar Sundar Sarja #Mathur #bakasur #Ranjeet Nimbalkar #Ranjeet Nimbalkar Firing Nimbut #...
अखेर ती बोगसचं निघाली |UPSC ने केली Pooja खेडकर वर ही कारवाई | IAS Pooja Khedkar
zhlédnutí 963Před 14 hodinami
अखेर ती बोगसचं निघाली |UPSC ने केली Pooja खेडकर वर ही कारवाई | IAS Pooja Khedkar #iaspoojakhedkar #poojakhedkar #ManoramaKhedkar #UPSC #VijayKumbhar #government #indianadministarativeservice Pooja Khedkar | IAS Pooja Khedkar|UPSC |Government आपल्याकडे कोणती माहिती असल्यास आपण आम्हाला कळवा | मेल :jahirsabha@gmail.com फोन : 9527547547
सर्वजण उत्सवात मग्न होते त्याला हात लावला की शॉक बसत होता | बारामतीतं घडली धक्कादायक घटना |
zhlédnutí 1,9KPřed 16 hodinami
सर्वजण उत्सवात मग्न होते त्याला हात लावला की शॉक बसत होता | बारामतीतं घडली धक्कादायक घटना | Baramati| Moharam | Shok | karant | moharam,
दोन्ही पवारांच्या सभेला बारामतीकर पाठ का फिरवतायत |Shard Pawar |Ajit Pawar |Rashtrvadi| Baramati
zhlédnutí 2KPřed 16 hodinami
दोन्ही पवारांच्या सभेला बारामतीकर पाठ का फिरवतायत |Shard Pawar |Ajit Pawar |Rashtrvadi| Baramati
अभंग |गवळणी | आषाढी एकादशी निमित्त भक्तीगीतांची मैफिल |
zhlédnutí 531Před 19 hodinami
अभंग |गवळणी | आषाढी एकादशी निमित्त भक्तीगीतांची मैफिल |
IAS Pooja Khedkar | यांनी अपंगाची जागा बळकावली |शाप तर लागणारचं की |
zhlédnutí 597Před 21 hodinou
IAS Pooja Khedkar | यांनी अपंगाची जागा बळकावली |शाप तर लागणारचं की |
रणजीत निंबाळकर खून प्रकरणी शहाजी काकडे यांच्या जामीन अर्ज | कोर्टात काय घडलं हे वकिलांनी सांगितले |
zhlédnutí 182KPřed dnem
रणजीत निंबाळकर खून प्रकरणी शहाजी काकडे यांच्या जामीन अर्ज | कोर्टात काय घडलं हे वकिलांनी सांगितले |
एकाच दरीत 37मंदिरं |108 शिवलिंग असलेले सागरेश्वर देवराष्ट्र कधी पाहिलं का|
zhlédnutí 747Před dnem
एकाच दरीत 37मंदिरं |108 शिवलिंग असलेले सागरेश्वर देवराष्ट्र कधी पाहिलं का|
विधापरिषद निवडणुकीत कोणाची मतं फुटली |Ajit Pawar यांनी सर्व काही सांगितले |
zhlédnutí 2,3KPřed 14 dny
विधापरिषद निवडणुकीत कोणाची मतं फुटली |Ajit Pawar यांनी सर्व काही सांगितले |
Pooja Khedkar|यांच्याकडे 17लाखांचं घड्याळ आणि कुठं कुठं आहे शेकडो कोटींची प्रॉपर्टी |
zhlédnutí 5KPřed 14 dny
Pooja Khedkar|यांच्याकडे 17लाखांचं घड्याळ आणि कुठं कुठं आहे शेकडो कोटींची प्रॉपर्टी |
Ranjeet Nimbalkar|खून प्रकरणी राहुल पाटील यांची EXCLUSIVE मुलाखत |न्याय मिळाला नाहीतर शर्यत सोडणार |
zhlédnutí 267KPřed 14 dny
Ranjeet Nimbalkar|खून प्रकरणी राहुल पाटील यांची EXCLUSIVE मुलाखत |न्याय मिळाला नाहीतर शर्यत सोडणार |
रणजीत निंबाळकर प्रकरणातील सहावा आरोपी, सुंदर बैलाचा ताबा, आणि पिस्तूल याबाबत नवी माहिती |Bailgada |
zhlédnutí 100KPřed 14 dny
रणजीत निंबाळकर प्रकरणातील सहावा आरोपी, सुंदर बैलाचा ताबा, आणि पिस्तूल याबाबत नवी माहिती |Bailgada |
रणजीत निंबाळकर यांच्या सुंदर बैल सध्या कुठं आणि कसा आहे | Bailgada Sharayt |Bailgada| Sundar Bail
zhlédnutí 252KPřed 14 dny
रणजीत निंबाळकर यांच्या सुंदर बैल सध्या कुठं आणि कसा आहे | Bailgada Sharayt |Bailgada| Sundar Bail
मुलांच्या अस्थी विसर्जन केलं अन आईनेही प्राण सोडला | Shetkri |Shetkari Vyatha|Paus|
zhlédnutí 3KPřed 14 dny
मुलांच्या अस्थी विसर्जन केलं अन आईनेही प्राण सोडला | Shetkri |Shetkari Vyatha|Paus|
रणजीत निंबाळकर यांच्या दहाव्याला घेतलं बकासुर नंदीने दर्शन |बकासुर |Bakasur| Bailgada Sharayt |
zhlédnutí 154KPřed 14 dny
रणजीत निंबाळकर यांच्या दहाव्याला घेतलं बकासुर नंदीने दर्शन |बकासुर |Bakasur| Bailgada Sharayt |
भिगवण चा वेश्या व्यवसाय थांबेना | bhigwan bird sanctuary|Bhigavn Fish|भिगवण मासे मार्केट|
zhlédnutí 42KPřed 14 dny
भिगवण चा वेश्या व्यवसाय थांबेना | bhigwan bird sanctuary|Bhigavn Fish|भिगवण मासे मार्केट|
Ranjeet Nimbalkar यांचा खून करणाऱ्या गौतम काकडे कुटुंबावर आधीच आहेत जन्मठेप शिक्षा असलेले गुन्हे.
zhlédnutí 203KPřed 14 dny
Ranjeet Nimbalkar यांचा खून करणाऱ्या गौतम काकडे कुटुंबावर आधीच आहेत जन्मठेप शिक्षा असलेले गुन्हे.
रणजीत निंबाळकर यांच्या लेकीला शेवटच्या क्षणाचे साक्षीदार होण्याची वेळ आली |Ranjeet Nimbalkar |
zhlédnutí 44KPřed 14 dny
रणजीत निंबाळकर यांच्या लेकीला शेवटच्या क्षणाचे साक्षीदार होण्याची वेळ आली |Ranjeet Nimbalkar |
रणजीत निंबाळकर यांच्या खुनानंतर सुंदर बैलाचा ताबा कोणाकडे नेमकं सत्य काय |Bailgada Sharyat |
zhlédnutí 146KPřed 14 dny
रणजीत निंबाळकर यांच्या खुनानंतर सुंदर बैलाचा ताबा कोणाकडे नेमकं सत्य काय |Bailgada Sharyat |
रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरणातील CCTV फुटेज बाबत मोठी बातमी | Ranjeet Nimbalkar Golibar|
zhlédnutí 180KPřed 21 dnem
रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरणातील CCTV फुटेज बाबत मोठी बातमी | Ranjeet Nimbalkar Golibar|
रणजीत निंबाळकर खून प्रकरणी आरोपीना जेल होणार बेल मिळणार की मोक्का लागणार | Bailgada Sharayt |
zhlédnutí 60KPřed 21 dnem
रणजीत निंबाळकर खून प्रकरणी आरोपीना जेल होणार बेल मिळणार की मोक्का लागणार | Bailgada Sharayt |
रणजीत निंबाळकर खून प्रकरणातील आरोपींची येरवडा जेल मध्ये रवानगी | Bailgada Sharayt |Yervada Jail |
zhlédnutí 186KPřed 21 dnem
रणजीत निंबाळकर खून प्रकरणातील आरोपींची येरवडा जेल मध्ये रवानगी | Bailgada Sharayt |Yervada Jail |
रणजीत निंबाळकर यांचा प्री प्लॅन मर्डर | बैलगाडा शर्यत |Bailgada Sharayt | Ranjeet Ninbalkar |
zhlédnutí 256KPřed 21 dnem
रणजीत निंबाळकर यांचा प्री प्लॅन मर्डर | बैलगाडा शर्यत |Bailgada Sharayt | Ranjeet Ninbalkar |

Komentáře

  • @mayurikarad1337
    @mayurikarad1337 Před 2 hodinami

    Kakade la fashi dya

  • @shitalwaghare1239
    @shitalwaghare1239 Před 3 hodinami

    फाशी देऊन टाका म्हणजे पर कोन असं करनार नाही

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Před 4 hodinami

    मिस यू सर 😢

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Před 4 hodinami

    Great 👍

  • @ChandrakantGite-zs1rt
    @ChandrakantGite-zs1rt Před 5 hodinami

    सर एकच नं खरं बोलले तुम्ही पण समाजात पटलं पाहिजे

  • @user-fj1ze1ml6k
    @user-fj1ze1ml6k Před 5 hodinami

    Dusri tarikh kdhi aahe

  • @user-pw1um2se7b
    @user-pw1um2se7b Před 5 hodinami

    सर या नराधमांना फाशि द्या पुण् ताकद पणाला लावा सर

  • @SantoshKolekar-uk5sf
    @SantoshKolekar-uk5sf Před 5 hodinami

    Nimbalkar sir sundar ch ky jhal

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Před 4 hodinami

      सुंदर विकलाय भाऊ. दे सोडून त्याचा विषय आता. राहिलेले पैसे त्या कडून मारून मारून घ्या आणि पोरीच्या नावावर करा. अंकुरण च्याच शिक्षणाला लागतील ते पैसे. ३७ लाख मोठी रक्कम आहे ❤ १८ वर्षांनी ३७ चे ७० होतील. तेवढे पैसे शिक्षण लग्न एवढं होईल त्या लेकराच.

  • @tusharjamdade2953
    @tusharjamdade2953 Před 6 hodinami

    Only Fashi

  • @NaliniKhandagle
    @NaliniKhandagle Před 6 hodinami

    मिळेल ना न्याय - सरांचा जिव लवकर गेला न्याय उशिरा का

  • @Surbhi7128
    @Surbhi7128 Před 7 hodinami

    saheb ti tumchi bahin asti tar.... hispital la janyachi vel ka aali.

  • @amitmohite1166
    @amitmohite1166 Před 7 hodinami

    फाशी झालीच पाहिजे गुन्हेगाराला.......

  • @VAIBHAVKHARADE-n9c
    @VAIBHAVKHARADE-n9c Před 7 hodinami

    🙏🙏

  • @kvbajirao5971
    @kvbajirao5971 Před 7 hodinami

    होय ताई तुझ्या बाजूंनी निकाल लागेल

  • @sharyatpremishrikrishnadhu4198

    Sir Sundar bailch ky zhal😮

  • @sureshmore5170
    @sureshmore5170 Před 9 hodinami

    Naradhan manj kay karane ka

  • @user-kp3fs6hd5y
    @user-kp3fs6hd5y Před 9 hodinami

    हे वकील तारीख पे तारीख देणार

  • @Pencilworld194
    @Pencilworld194 Před 9 hodinami

    सिमरन नाही समरीन 2 murder नाही 3 गर्भपात 2 मूल आणि तुम्ही त्याचे हितेषी आहे काय गजेंद्र चे

  • @Pencilworld194
    @Pencilworld194 Před 9 hodinami

    आरोपी हिन्दू आहे म्हणून media मुजरा नाही करत कूट मेके विश्वहिंदू बजरंगदल आणि हिन्दू जन आक्रोश वाले सगळे दोन तोंडी

  • @user-de6lk9fp9j
    @user-de6lk9fp9j Před 10 hodinami

    गौतमला फाशी द्या

  • @tusharmore3416
    @tusharmore3416 Před 10 hodinami

    Fashi zali payje

  • @dadakachare4253
    @dadakachare4253 Před 10 hodinami

    सुंदर च काय झालं ते सांगा

  • @BandaMasal9284
    @BandaMasal9284 Před 11 hodinami

    घाबरू नको बाळा हा मामा कायम तुझ्या सोबत आहे

  • @dadasoingole5976
    @dadasoingole5976 Před 11 hodinami

    लवकरच दोघांना न्याय मिळवून द्यावा 😢😢

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 Před 11 hodinami

    वकील बांधवांना आणि जस साहेब मला विनंती आहे फक्त सरांच्या लहान मुलीकडे पाहून सत्यविजय ते निर्णय द्या

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 Před 12 hodinami

    वकील साहेब आणि जस साहेब लहान मुलीकडे पाहून योग्य निर्णय द्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या नसताना न्यायव्यवस्थेवर ला विश्वास वडील आमच्यासारख्या गोरगरिबांचा ध्यानात ठेवा

  • @user-yz4ey1xx2s
    @user-yz4ey1xx2s Před 12 hodinami

    Miss you king 😢

  • @shrimantraghunathrajenaikn5103

    😟😪

  • @KanhaJadhav-kw1sq
    @KanhaJadhav-kw1sq Před 13 hodinami

    Tay bhadkhu la lavkar seekshaa dayara

  • @vishnumalode8077
    @vishnumalode8077 Před 14 hodinami

    सुदंर काय झालं आहे

  • @yogeshkate2415
    @yogeshkate2415 Před 14 hodinami

    न्यायदेवता

  • @sunilavhad1634
    @sunilavhad1634 Před 14 hodinami

    सुंदर चे काय झाले ताई

  • @mkd2sh494
    @mkd2sh494 Před 14 hodinami

    Samrin चे फोटो दाखवा सगळे

  • @jeevanmalusare5762
    @jeevanmalusare5762 Před 14 hodinami

    फाशी ची शिक्षा द्या तोच खरा ज्ञाय

  • @prashantguram6822
    @prashantguram6822 Před 15 hodinami

    ताई तुम्हचा नक्की विजय होणार

  • @namdevkadam4211
    @namdevkadam4211 Před 16 hodinami

    अन्याय झालाय तर योग्य न्याय मिळाला पाहिजे

  • @chaitanyajarag8117
    @chaitanyajarag8117 Před 16 hodinami

    निःशब्द😢😢

  • @user-ln1py3co2y
    @user-ln1py3co2y Před 16 hodinami

    काय वाटतं असेल अंकिताताई ना किती वेदना होत असतील आणि त्या छोट्या लेकरांना काय आठवाव वडिलांना , जलद न्याय लया मध्ये सुनावणी झाली पाहिजे आणि आरोपींना लवकर शिक्षा व्हावी

  • @user-ew5dj3wf6r
    @user-ew5dj3wf6r Před 17 hodinami

    गौतम काकडे ला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.💯

  • @newschannel8776
    @newschannel8776 Před 17 hodinami

    तुम्ही आरोपी ची पाठराखण करतात आरोपी ला सन्मान पूर्वक नावे घेतो त्यांची manage पत्रकारिता

  • @newschannel8776
    @newschannel8776 Před 17 hodinami

    जाणूनबुजून अमर हॉस्पिटल ला डॉक्टर ला सांगून गर्भपात करायला लावणे म्हणजे पिंगळे तो खुनच आहे अन बाकी चे दोन चिमुकले निर्दयी पणे मारणे या मागे भगवा कांड हिंदुत्व लोकं गज्या आहे.. दगडखैर हा पाथर्डी चा बजरंगी आहे....

  • @narayandeshmukh8453
    @narayandeshmukh8453 Před 17 hodinami

    Tyla addi sampvava bass fashi he zal8ch pahije 😊

  • @chhayamore1942
    @chhayamore1942 Před 18 hodinami

    आरे भाऊ मला वाटतंय तेवढ्या लहान लेकराला आणु नये

  • @user-qh5do1wx2f
    @user-qh5do1wx2f Před 18 hodinami

    काही नराधमा मुळे...या निष्पाप बाळाला कोर्टाची पायरी चढावी लागली..ती विना वडीलाचे...देव करो अशी वेळ कोणावर ही ना येवो...

  • @kadambaridalvi2690
    @kadambaridalvi2690 Před 18 hodinami

    असे भावनिक होऊ नका दादा आपल्या भावनांची कदर केली जात नाही खोटयाची दुननिया आहे

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Před 11 hodinami

      हेच मी बोलतोय. सगळे भावनिक होऊन कस चालेल.

  • @vickykale8072
    @vickykale8072 Před 18 hodinami

    दादा कायद्याने काय होत नसेल तर आपल्यालाच काय तरी कराव लागेल

  • @subhashpatil3864
    @subhashpatil3864 Před 19 hodinami

    2014 पासून bjp rss शेटजी भटजी सरकार आल्यापासून राज्यात जास्त गुन्हेगारी वाढली आहे.

  • @santoshmasal2090
    @santoshmasal2090 Před 19 hodinami

    7.5 hp पर्यंत संपूर्ण माफ आहे .

  • @sureshghorpade6082
    @sureshghorpade6082 Před 19 hodinami

    गरीब शेतकरी गरीबच राहणार. 3/5 हॉस्पॉवर च्या मोटरचे बिल का माफ नाही

  • @kishormore3023
    @kishormore3023 Před 20 hodinami

    😂अंकिता ताई आणि अंकुरन बेटा यांना न्याय मिळालाच पाहिजे