रणजीत निंबाळकर यांचा प्री प्लॅन मर्डर | बैलगाडा शर्यत |Bailgada Sharayt | Ranjeet Ninbalkar |

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • रणजीत निंबाळकर यांचा प्री प्लॅन मर्डर | बैलगाडा शर्यत |Bailgada Sharayt | Ranjeet Ninbalkar |
    #bailgadasharyat #Sundar ##Sundar Sarja #Mathur #bakasur #Ranjeet Nimbalkar #Ranjeet Nimbalkar Firing Nimbut #Nimbut Chapri #devendrafadnavis #ajitpawar
    Bailgada |Bailgada Sharyat|Sundar| Sarja| Mathur| Bakasur |Ranjeet Nimbalkar|Ranjeet nimbalkar fairing| gautm Kakde|Gaurav kakade| Shahaji Kakde |
    आपल्याकडे असलेली माहिती आणि बातमी आम्हाला कळवा.
    मेल : jahirsabha@gmail.com
    फोन : 9527490909

Komentáře • 223

  • @nitinpatil-pu2te
    @nitinpatil-pu2te Před 2 měsíci +159

    काकडे ला सर्व बैलगाडी शर्यत प्रेमी कडून भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-mangesh123
    @user-mangesh123 Před 2 měsíci +339

    जरी गौतम काकडे बाहेर सुटला तरी तो कोणाच्या तरी हातातून वाचणार नाही

    • @pravinpawar9117
      @pravinpawar9117 Před 2 měsíci

      सुटला.नाही.पाहिजे..फाशी.झाली.पाहिजे.

    • @kalpeshkokare4838
      @kalpeshkokare4838 Před 2 měsíci +9

      Rahul bhai

    • @satishthakare-yw1zx
      @satishthakare-yw1zx Před 2 měsíci +16

      मित्र आहे त्याचा भाऊ राहुल भाई दोस्ती

    • @rajeshthakare3973
      @rajeshthakare3973 Před 2 měsíci

      ​@@kalpeshkokare4838bhai kon konasathi nast, he 1001% khar ahe

    • @bgmihackarsexpose4726
      @bgmihackarsexpose4726 Před 2 měsíci +51

      @@satishthakare-yw1zx कोन कोनासाठी खुन नाही करत त्यामुळे हा बदला घेईल तो बदला घेईल काय तरी बालिश पना करयाचा

  • @shivkantamundakar5732
    @shivkantamundakar5732 Před 2 měsíci +235

    गौतम काकडे भावपूर्ण श्रद्धांजली😡😡

  • @user-jc3cg6dh9o
    @user-jc3cg6dh9o Před 2 měsíci +142

    गौतम, गौरव ला फाशी देण्याची मागणी करा, विषय संपला त्यांचा माज उतरेल...

    • @akilshaikh7663
      @akilshaikh7663 Před měsícem

      अहो डायरेक्ट एन्काऊंटर करा

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy Před 2 měsíci +29

    भाऊ असेच प्रामाणिकपने काम करीत रहा.....एक दिवस तुमचा चाइनल top ला जाणार.... लेट पण थेट.....१००% सलाम या तुमच्या कार्याला.....

  • @आम्हीफक्तशिवभक्त1324

    सर तुम्ही खूप अभ्यास करून माहिती देता.. काकडे कुटुंबाला फाची शिक्षा झालीच पाहिजे

  • @sunilghule3515
    @sunilghule3515 Před 2 měsíci +67

    गोतम काकडे भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭

    • @smitaedake1831
      @smitaedake1831 Před 2 měsíci +2

      गोतम काकडे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

  • @bapuravkengar1285
    @bapuravkengar1285 Před 2 měsíci +95

    सरांचा सच्चा दोस्त राहुल भाई ताईला आणि चिऊला न्याय मिलऊनच देनार कोणाच्या धमकीला बली पडनारा नाही तो

    • @satishthakare-yw1zx
      @satishthakare-yw1zx Před 2 měsíci +5

      राहुल भाई पाटील गंभीर साथ देईल ❤

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy Před 2 měsíci +16

    खडखडीत माहिती दिल्या बद्दल धनयवाद दादा 🙏 असेच सत्याच्या बाजूने उभे रहा.....देव तुम्हाला सुखात ठेवणार 🙏त्या चिमुकलीला न्याय मिळे पर्यंत प्रयत्न करा दादा विनंती करतो तुम्हाला🙏🤝😥

  • @surendralokhande623
    @surendralokhande623 Před 2 měsíci +93

    गौतम काकडेच्या पापाची घडी आता भरली आहे. जरी तो राजकारणी लोकांच्या मदतीने जरी सुटला तरी त्याचे कर्म त्याला जास्त दिवस जगू देणार नाहीत..

  • @Don-si4gk
    @Don-si4gk Před 2 měsíci +25

    आत्ता पर्यंत ज्यांनी ज्यांनी ह्या प्रकरणात माहिती दिली. त्यापैकी सर्वात चांगली आणि खरी माहिती तुम्ही दिली

  • @g_star_traveller
    @g_star_traveller Před 2 měsíci +74

    बाप लेंकावर कडक कारवाई झाली पाहीजे अन्यथा आंदोलन होईल 😡

    • @user-yc3ij3xn3w
      @user-yc3ij3xn3w Před 2 měsíci +4

      Phaltan taluka ahy pathishi

    • @PravinJadhav-jk7dp
      @PravinJadhav-jk7dp Před 2 měsíci +1

      अजित दादांचा माणूस आहे. एवढं सोप्प नाही. अजित पवारची पावर आहे

    • @prateekdurgawale2444
      @prateekdurgawale2444 Před 2 měsíci

      @@PravinJadhav-jk7dpshettt ghe ajit ch chok jaa jaun lvdya

  • @dajibansode3942
    @dajibansode3942 Před 2 měsíci +26

    नियोजन करून खून केला आहे, राहिलेले पैसे मागू नये म्हणून असा मर्डर केला पण वेवहार करायचा नव्हता तर सरांचे राहिलेले पैसे द्यायचे होते.🙏🙏

  • @pravinpawar9117
    @pravinpawar9117 Před 2 měsíci +111

    फाशी.ची.शिकशा.झाली.पाहिजे

    • @radhakrishna1456
      @radhakrishna1456 Před 2 měsíci

      कायदा बदला आपला सगळा, सर्व सुरळीत होईल . आज माझे राजे असते तर कोणाची हिम्मत नसती झाली ' राजानी त्यांना कडोलोट केला असता

  • @bhaskarkulkarni5790
    @bhaskarkulkarni5790 Před 2 měsíci +4

    ही फक्त वर्श्चाची लढाई होती, निंबाळकर सराचे कमी वेळेत झालेली प्रगती

  • @sachinyele368
    @sachinyele368 Před 2 měsíci +39

    गौतम काकडे ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @S.K-uo2xx
    @S.K-uo2xx Před 2 měsíci +7

    अगदी अचूक सुटसुटीत माहिती दिली..
    धन्यवाद 🙏

  • @rahulsawant599
    @rahulsawant599 Před 2 měsíci +14

    एका कृत्याने गैताम भैया चा...काकडे झाला...लोक आता काकडे म्हणून बोलवातत

  • @vikaskokare4456
    @vikaskokare4456 Před 2 měsíci +2

    जबरदस्त विश्लेषण टिंगरे सर....काकडे कुटुंबातील जे आरोपी आहेत,त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे..

  • @bailgadasharyatinfochannel
    @bailgadasharyatinfochannel Před 2 měsíci +50

    संघटनेने आता तरी बंदी घालावी काकडे वर

  • @dattatraydaswadkar690
    @dattatraydaswadkar690 Před 2 měsíci +14

    भावपुर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 😢 बैलगाडा मधील उगवता तारा निखळला

  • @sadashivsawant6627
    @sadashivsawant6627 Před 2 měsíci +13

    काकडे यांना बैलगाडा शर्यत मधून बॅन करून टाकावे त्यांची गाडी कोणत्याही मैदानात नोंदवू नये एक प्रामाणिक शर्यतप्रेमी.

  • @shivkantamundakar5732
    @shivkantamundakar5732 Před 2 měsíci +38

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल😢

  • @liku7978
    @liku7978 Před 2 měsíci +6

    खूप मस्त तुम्ही माहिती देता, असेच माहिती आम्हला देत रहा हीच विणती

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 Před 2 měsíci +13

    😮 शहाजीने सीसीटीव्ही फूटेज नष्ट केले.. खुनाची घटना घडली तिथल्या रक्ताचे डाग पुसून पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केली. याबद्दल त्याला सह आरोपी करून खटला भरला पाहिजे.!

  • @sagarkanse5264
    @sagarkanse5264 Před 2 měsíci +68

    काल झालेल्या कोर्टा बाहेर हल्यात गौतम काकडे यांच्या बोचात 6 गोल्या लागल्याने त्यांचा मृत्यु झाला देव करो त्याला नर्कात जागा मिलो.... भावपूर्ण श्रद्धांजली गौत्या

    • @subhashsawant4312
      @subhashsawant4312 Před 2 měsíci +1

      😂😮

    • @AniketJadhav-r1s
      @AniketJadhav-r1s Před 2 měsíci +1

      😂😂

    • @abhishekshelke1291
      @abhishekshelke1291 Před 2 měsíci +1

      😂😅

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 Před 2 měsíci +3

      🤨 खरंच.. असंच झालं पाहिजे.!
      💥💥💥💥💥💥 आख्ख पिस्तूल रिकामं केलं पाहिजे.!

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy Před 2 měsíci +3

      👏👏👏😁 हूनार 1000% असाच हुनार.......

  • @sagarbornarepatil373
    @sagarbornarepatil373 Před 2 měsíci +2

    खरी माहिती दिली,,,धडाकेबाज मुलाखत माहिती,,,,

  • @Rajneeshnigade9999
    @Rajneeshnigade9999 Před 2 měsíci +14

    हे प्रकरण सत्य उलगडत नाही तोवर उचलून धरा म्हणजे रणजीत सराना न्याय भेटेल

  • @shreyasnangare1081
    @shreyasnangare1081 Před 2 měsíci +3

    Gautam kakade yana pre भावपूर्ण श्रद्धांजली 🎉

  • @user-zw8st3un8g
    @user-zw8st3un8g Před 2 měsíci +9

    सर गौतम काकडे जेलमध्ये राहतो की बाहेर येतो हे नक्की कळवा सगळ्या जगाला जरी बाहेर राहिला तरी पण कोणाच्यातरी हातून मरणार

  • @Neha4233
    @Neha4233 Před 2 měsíci +25

    Khup chagli mahiti देता tumi...

  • @NileshGamare-yq4ce
    @NileshGamare-yq4ce Před 2 měsíci +17

    राहुल पाटील करतोय दावा
    गौतम ची वाट आता लावा

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy Před 2 měsíci +4

    जाहीर सभा वाल्यांना दंडवत नमस्कार माझा 🙏🙏🙏

  • @manuuvayle
    @manuuvayle Před 2 měsíci +5

    आता आदेश आला तरी पण संपून टाकू.... पोलीस कस्टडी संपून टाकू... फक्त आदेशाची वाट

  • @sonu7951
    @sonu7951 Před 2 měsíci +18

    ज्या प्रकारे काकडे कुटुंबाकडून घडामोडी घडल्या आहेत त्या वरून हे तर साफ निष्पन्न होतय कि हा खून घडवून आणला आहे, चुकून झालेला नाही आणि ह्या गुन्ह्या मध्ये ५ ते ६ लोकं समाविष्ट असल्या मुळे मोक्का ही लागला गेला पाहिजे, त्यामुळे मरेपर्यंत जन्मठेप किंवा फाशी ची शिक्षा झालीच पाहिजे.

    • @PravinJadhav-jk7dp
      @PravinJadhav-jk7dp Před 2 měsíci +1

      अजित दादाचा कट्टर माणूस आहे. कशी कारवाई होईल . अशक्य आहे

    • @sonu7951
      @sonu7951 Před 2 měsíci +1

      @@PravinJadhav-jk7dp सद्धया अश्या गुन्ह्यातल्या माणसाला पाठीशी घालणं अजित दादांना परवडण्यासारखं नाहीये, विधानसभा निवडणूक जवळचं आहे

  • @NitinR-wo5nx
    @NitinR-wo5nx Před 2 měsíci +15

    जन्मठेप ची सजा झाली पाहिजे

  • @S.K-uo2xx
    @S.K-uo2xx Před 2 měsíci +6

    व्यवहार काहीही असो पण मारायला नको पाहिजे होतं..
    लहान बाळासमोर बापाला मारलं हे भयंकर पाप आहे.. मारणारा तळतळून टाचा घासून मरणार एवढं नक्की.

  • @marutikamble5609
    @marutikamble5609 Před 2 měsíci +15

    Bhavpurn shradhanjali goutam kakde

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 Před 2 měsíci +15

    मस्त व्हिडीओ केला आहे गौतम आणि त्याच्या भावाला फाशी किंवा आजन्म कारावास शिक्षय झाली पाहिजे आणि शहाजी काकडे ना 2 वर्षे जेल आपली रीलव्हर दुसर्यास दिली म्हणून

  • @SagarPatil-et5rr
    @SagarPatil-et5rr Před 2 měsíci +4

    सोमेश्वराची शपथ घेनारा गौतम काकडे आस निच कारस्थान करेल हे कोनालाच वाटत नव्हत

  • @vilasnikam4938
    @vilasnikam4938 Před 2 měsíci +6

    भावपूर्ण श्रद्धांजली गौतम काकडे

    • @mayursabale8202
      @mayursabale8202 Před 2 měsíci

      Jail मध्ये आहे ना मगश्रद्धांजली?

  • @user-ts4ur4ds2y
    @user-ts4ur4ds2y Před 2 měsíci +2

    सर अशीच खरी माहिती देत जावा आम्हाला छान वाटते तुमची भाषा चांगली आहे बातमी देण्याचे ट्युनिंग चांगले आहे

  • @maheshahiwale508
    @maheshahiwale508 Před 2 měsíci +1

    सविस्तर माहितीसाठी जाहीर आभार.

  • @sanketpatil3059
    @sanketpatil3059 Před 2 měsíci +2

    त्याच पण नियोजन लागणार💯💫

  • @VikramBudhnwar
    @VikramBudhnwar Před 2 měsíci +2

    खूप खूप छान माहिती दिली

  • @kishorghorpade1069
    @kishorghorpade1069 Před 2 měsíci +1

    खूप छान माहिती दिलीत असेल तुम्ही .

  • @NitinGavhane-yy7vb
    @NitinGavhane-yy7vb Před 2 měsíci +1

    Gautam Kakde Tula Bhavpurn Shardhanjali

  • @shrikantkarande9820
    @shrikantkarande9820 Před 2 měsíci +2

    जेल पण राहु द्या आणि बेल पण राहू द्या आमच्या ताब्यात द्या कसा कार्यक्रम लावायचा बगतोच. नाहितर फाशी तरी दया नाहीतरी त्याचे दिवस संपलेतच आता

  • @Un_viral_historyTV
    @Un_viral_historyTV Před 2 měsíci +7

    पुर्व नियोजित हत्या करताना एवढी सहज कोणतेही मॅनेज न करता व सह कुटुंब बोलवले जाईल का? काहीच मॅनेज न करता? या घटनेला बराचसा पुर्व इतिहास आहे असे बैलगाडा शर्यतीतील जानकर मंडळींच मत आहे.

    • @nikhilshinde1296
      @nikhilshinde1296 Před 2 měsíci +1

      मी काय काकडे ची बाजू घेतोय असं नाही पण आहो हाच मीडिया आणि नेटकरी आधी निंबाळकर सरांवर नको नको ते कंमेंट टीका करत होते आता हे उलट पाहायला मिळतंय जे झालं ते फक्त त्यांना आणि जवळच्याना माहिती.

    • @Un_viral_historyTV
      @Un_viral_historyTV Před 2 měsíci

      @@nikhilshinde1296 आपल मत बरोबर आहे.... कै. रंजित निंबाळकर यांचा मृत्यू हा दुर्देवी आहेच. जे गुन्हेगार आहेत त्यांना विद्यमान न्यायालय शिक्षा देईलच. प्रकरण आता न्याय प्रविष्ट आहे म्हणून या प्रकरणावर काय व किती भाष्य करावे याला मर्यादा आहेत. हे प्रकरण मिडीयावर जास्त जर लावून धरले तर याचा दुष्परिणाम बैलगाडी शर्यत क्षेत्रावर होईल. बैलगाडी शर्यत क्षेत्राच्या विरोधात काय कमी नाहीत. व सुप्रीम कोर्टात हे बैलगाडी शर्यत केस प्रलंबित आहे. आता जी परवानगी दिली आहे ती सशर्त परवानगी दिली आहे. विरोधकांना हा आयता मुद्दा बनू शकतो अखंड बैलगाडी क्षेत्रास अडचणीत आनाय. तुमच्या आमच्या अप्रत्यक्ष पक्षपाती पणामुळे हा वाद अजून निकोपाला जातोय. व आपल्या बातम्या कश्या आहेत हे वेगळ सांगाय नको. कृपया आमच्या बोलण्याच वाईट वाटून घेऊ नका. बैलगाडा शर्यत अडचणीत येऊ नये, या क्षेत्रात तटगट निर्माण होईल संघटनात्मक वाद व दुफळी निर्माण होऊ नये हाच प्राजळ हेतू आहे आमचा. जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा ही होईल, त्यासाठी न्यायदेवता सक्षम आहे. या प्रकरणात राहुल पाटील यांनी लक्ष घातल आहे त्यांचे व विद्यमान मुख्यमंत्री यांचे संबंध चांगले आहेत? तसेच आबासाहेब पाटील हे पण मंत्रालयात गेले होते त्यांचे व विद्यमान गृहमंत्री साहेबांचे संबंध चांगले आहेत? म्हणून कृपया करुन आता या विषयावर जास्त न बोलता बैलगाडा शर्यत क्षेत्रात एकोपा कसा टिकून राहील यावर काम करणे क्रमप्राप्त आहे. कै. रंजित निंबाळकर यांना न्याय मिळेल; विश्वास ठेवा. व आता तरी हे थांबवा सर्व.

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Před 21 dnem

      ​@@nikhilshinde1296 तेच तर... खर काय ते जवळच्या लोकांना माहीत आहे चांगलाच... म्हणून रडायची नाटक केली... तिरूपती ला गेले तिसऱ्या दिवशी आणि टक्कल करून आले😂 अन् बोलले भाऊ गेला म्हणून केलं

  • @mahindrashinde1603
    @mahindrashinde1603 Před 2 měsíci +1

    त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे,,

  • @user-vf2md3uj4j
    @user-vf2md3uj4j Před 2 měsíci +2

    लवकरच गौतम काकडे चा पण कार्यक्रम

  • @yashbossff
    @yashbossff Před 2 měsíci +1

    Gautam kakade bhavpurn shradhanjali

  • @amittaware-kj8rs
    @amittaware-kj8rs Před 2 měsíci +3

    सर खुप छान

  • @Rajmoare123
    @Rajmoare123 Před 2 měsíci +1

    गौतम काकडे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-ds1hg9du5n
    @user-ds1hg9du5n Před 2 měsíci +1

    न्याय मिळाला पाहिजे

  • @baburavfhalke2951
    @baburavfhalke2951 Před 2 měsíci +1

    अगदी बरोबर आहे

  • @ajitwaghmode5766
    @ajitwaghmode5766 Před 2 měsíci +3

    गौतमी काकडे सुपारी देऊन नाचायला येईल..

  • @laxmansande2790
    @laxmansande2790 Před 2 měsíci +3

    बैल पण पाहिजे आणि पैसे पण नाही द्यायचे मग प्रतिष्ठा कशाला हवी

  • @subhashsawant4312
    @subhashsawant4312 Před 2 měsíci +1

    गौतम काकडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢

  • @vinayakkale993
    @vinayakkale993 Před 2 měsíci +3

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @akashpatil2834
    @akashpatil2834 Před 2 měsíci +2

    खरं आहे भाऊ

  • @surajshaikh3154
    @surajshaikh3154 Před 2 měsíci +2

    Justis for Nimbalkar sir

  • @user-oj3wo4fv3g
    @user-oj3wo4fv3g Před 2 měsíci +1

    म्हणजे गौतम काकडे ने सरांचा खून हा ठरवून केला आहे..

  • @rahulmore9242
    @rahulmore9242 Před 2 měsíci +1

    राहुल भाई आहे सोबतीला ताईच्या म्हणजे न्याय नक्की भेटणार....

  • @user-zw8st3un8g
    @user-zw8st3un8g Před 2 měsíci +2

    जन्मठेपेची सजा पहिलाच पाहिजे

  • @ajayjadhav8128
    @ajayjadhav8128 Před 2 měsíci +1

    दुसरे च्यायनलवाले घरी जाऊन मुलाखती घेणारे बातम्या देणारे पुढे येऊन सविस्तर माहीती द्यायला घाबरत आहेत की काय

  • @user-dy8zw3dy3r
    @user-dy8zw3dy3r Před 2 měsíci +2

    काकडे लां शर्यत बंदी घातली पाहिजे

  • @amolbhaskar3989
    @amolbhaskar3989 Před 2 měsíci +1

    Ho खरोखर तो पण जाणार

  • @SantoshJadhav-sh2nm
    @SantoshJadhav-sh2nm Před 2 měsíci +1

    सजाई झालीच पाहिजे भावा

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Před 2 měsíci +1

    गौतम काकडे याला एवढी मग्रुरी कोठून आली.

  • @tusharwagh1505
    @tusharwagh1505 Před 2 měsíci +1

    खोटी प्रतिष्ठा तयार केली कि असंच क्रूत्य हातून घडते.

  • @KakasahebPathade-ho7sg
    @KakasahebPathade-ho7sg Před 2 měsíci +1

    अरे.पुन्हा.तेच.काय.काहितरी.नविन.विचारणा.त्या.ता ईला.निबाळकरांना.मारल्या.नंतर.यांना.दवाखान्यात.कोन.घेवुन.गेलं.आणी.ता ईला.त्या.नंतर.काही.बोलला.का.आसं.विचारा.आणी.ते.सांगा.

  • @nitinsalunke7880
    @nitinsalunke7880 Před 2 měsíci +2

    Pre plan murder ghari bolavun nahi karnar, hi jast tanav aani image chi ladai zhali..

  • @manuuvayle
    @manuuvayle Před 2 měsíci +1

    मुंबई

  • @srwaghmaresr2337
    @srwaghmaresr2337 Před 2 měsíci +2

    अंकिता ताई नि 2 पण बैले विकावी आणि गवत्या काकडे ची सुपारी द्यावी...

    • @user-of5zt1zb3j
      @user-of5zt1zb3j Před 2 měsíci

      Barobar ahe

    • @sanjaykokale1911
      @sanjaykokale1911 Před 2 měsíci

      सर परत येणार आहेत् का अस करून शिक्षा ही भेटलीच पाहिजे

  • @baburavfhalke2951
    @baburavfhalke2951 Před 2 měsíci +4

    प्लॅनिंग मर्डर आहे

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Před 2 měsíci +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulsargar3069
    @rahulsargar3069 Před 2 měsíci +1

    khup update det ahe tumhi ascha update karat java miss you sir🥲🥲🥲

  • @amanrathore3088
    @amanrathore3088 Před 2 měsíci +2

    Rahul patil ne cm la patra dilay baghu aata ajit pawar che karyakarte gautam kakde ch kay hot

  • @khandusonnur4205
    @khandusonnur4205 Před 2 měsíci +2

    Kadak shiksha dya😢

  • @dattagaikwad6860
    @dattagaikwad6860 Před 2 měsíci +1

    मूर्खपणा सारखे व्हिडिओ बनवू नका कोणीही घरी बोलून कोणाचा खून करत नसतं च्या पाठीमागे काहीतरी कारण असेल हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि सरांना योग्य तो न्याय मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ बनवण्यापेक्षा सरांच्या कुटुंबाला काही आर्थिक मदत होते का ते आपण सर्व पाहू एक परखड बोलणारा बैलगाडा शर्यतीत मधील हिरा आपल्यातून निघून गेला या दुःखातून त्यांच्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी ईश्वर त्यांना शक्ती देऊ सरांना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Před 21 dnem

      घरी बोलवून प्री प्लॅनिंग करून अस काही होत नसत😂

  • @kailasjadhav4745
    @kailasjadhav4745 Před 2 měsíci +1

    गोतम काकडे लही माज आलता तुलावाडतहेताकि जिरवनार केनिनाहि पन जिरवनार लहिहेत

  • @abhijitpawar6206
    @abhijitpawar6206 Před 2 měsíci +2

    काकडे मुलगा पण जाणार

  • @user-kb6xz1zr7x
    @user-kb6xz1zr7x Před měsícem

    बैल गाडा शर्यती वर बंदी घाला

  • @vilasnikam4938
    @vilasnikam4938 Před 2 měsíci +4

    गौतम काकडे साधू नाही

  • @user-jb3op8ts1b
    @user-jb3op8ts1b Před 2 měsíci +2

    Jail rahanar

  • @satpudaedutech4814
    @satpudaedutech4814 Před 2 měsíci +9

    नियोजित होता

  • @swarajbhisevlog1887
    @swarajbhisevlog1887 Před 2 měsíci +1

    घरी बायको मुलांना बोलावून प्री प्लॅन कोणी करत का .मारेकरी घालतात

  • @user-wy9wr4yy8c
    @user-wy9wr4yy8c Před 2 měsíci +2

    Gavty tu adhav येऊ नको 10वर्षा पण

  • @Pratikmore872
    @Pratikmore872 Před 2 měsíci +2

    😢 Gautam kakde rip

  • @user-yp2pw1sg6r
    @user-yp2pw1sg6r Před 2 měsíci +1

    Janmthep kara aslya naradhamala...

  • @user-oc6ge6to3u
    @user-oc6ge6to3u Před 2 měsíci +2

    Jel

  • @khandusonnur4205
    @khandusonnur4205 Před 2 měsíci +2

    Hich ka tuzi pratishtha gautam chi😮

  • @sharikantkhaire9863
    @sharikantkhaire9863 Před 2 měsíci +1

    बैल गाडी शर्तत बंद करा

  • @vikasmadane8692
    @vikasmadane8692 Před 2 měsíci

    Sir tumcha nav ky aahey.

  • @AkhilShaikh-jf5sw
    @AkhilShaikh-jf5sw Před 2 měsíci

    Bailgadi sanghatna ek zhali pahije nahi tar bailgada sharyat band kara.

  • @Sarikahandepatil
    @Sarikahandepatil Před 2 měsíci

    खर्च crime पेर्ट्रोल मालिका आठवते तुमचा ha विडिओ बगताना

  • @SanjayJadhav-ju7vq
    @SanjayJadhav-ju7vq Před 2 měsíci +2

    😊😊😊😊😊

  • @arunlokhande7224
    @arunlokhande7224 Před 27 dny

    Rip sir😂

  • @Foodandstuffs
    @Foodandstuffs Před 2 měsíci

    Gautam kakde self defense madhe goli chalavli asa dava kartil