विठ्ठल ड्राइवर मुलाखत 2024 / vitthal driver mulkahat 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • ranjit nimbalkar sir live
    ranjit nimbalkar sir news
    ranjit nimbalkar sir golibar
    ranjit nimbalkar sir bailgada sharyat
    ranjit nimbalkar sir update
    ranjit nimbalkar sir rahul patil
    ranjit nimbalkar sir live update
    ranjit nimbalkar sir news today
    ranjit nimbalkar sir live news
    ranjit nimbalkar sir golibar news today
    बकासुर बैल,बकासुर बैल शर्यत,बकासुर बैल मुलाखत,बकासुर,सरपंच बकासुर बैल,बकासुर बैलाची शर्यत,बकासुर बैलगाडा शर्यत,बकासुर बैलगाडी,बकासुर बैलगाडी शर्यत,#बकासुर बैल,बकासुर बैल song,बकासुर बैल बिन जोड,बकासुर बैल song new,#बकासुर,बकासुर बैल गेला डोंगरात चरायला,बकासुर बिन जोड,बकासुर मथुर,बकासुर 6300,मथुर बैल,बकासुर शर्यत,बकासुर चा गाणी,बकासुर व रायफल,बकासुर महिब्या,बकासुर विरुद्ध मथुर,शर्यत बकासुर व्लोगस,बकासुर शर्यत लाईव्ह,बकासुर प्रथम क्रमांक
    #bakasur bailgada sharyat
    #bakasur bail
    #bakasur bail mulakhat
    #bakasur bail sharyat
    #bakasur bail race
    #bakasur bailgada
    #बकासुर बैल
    #bakasur bailgadi
    #bakasur bail song
    #bakasur bail video
    #bakasur bail bailgada sharyat
    #बकासुर बैल
    #बकासुर बैल मुलाखत
    #बकासुर बैल शर्यत
    #बकासुर बैलगाडा शर्यत
    #बकासुर बैलगाडी
    #बकासुर बैलगाडी शर्यत
    #बकासुर बैलाची शर्यत
    #सरपंच बकासुर बैल
    #maval bailgada sharyat
    #maval bailgada sharyat 2022
    #maval bailgada sharyat live
    maval bail
    #maval bailgada sharyat final
    #vadgaon maval bailgada sharyat
    #maval mulshi bailgada sharyat
    #vadgaon maval bailgada sharyat live
    #urse maval bailgada sharyat live
    #indori maval bailgada final
    #kanhe maval bailgada sharyat
    #मथुर बैल मुलाखत
    #मथुर बैल गाणी
    #मथुर बैल स्टेटस
    #मथुर बैल गाडा शर्यत
    #मथुर बैल राहुल
    #मथुर बैल जोडी
    #mathur bail
    #मथुर बैलगाडा शर्यत
    #मथुर बैल
    #मथुर बैल शर्यत
    #मथुर आणि मेहबूब
    #मथुर बैल song
    #मथुर बैल मुलाखत
    #मथुर 1001
    #मथुर vs बादल
    #मथुर आणि महाकाल
    #मथुर बाई
    #मथुर बैलाला तोडच नाय
    #मथुर vs सुंदर
    wadki bailgada sharyat,
    wadki bailgada sharyat final,
    wadki bailgada sharyat live 2022,
    wadki bailgada sharyat live today,
    wadki bailgada sharyat live final,
    wadki bailgada sharyat live 2023,
    wadki bailgada sharyat semi final,
    wadki bailgada sharyat final 2022,
    wadki bailgada sharyat nikal,
    wadki bailgada sharyat gat,
    wadki bailgada sharyat final 2023,
    wadki bailgada sharyat bakasur,
    वडकी मैदान,
    वडकी मैदान फायनल,
    वडकी मैदान live,
    वडकी मैदान सेमी,
    वडकी मैदान निकाल,
    वडकी मैदान सर्व गट,
    वडकी बैलगाडा फायनल,
    वडकी मैदान 2022,
    wadki maidan,
    wadki maidan live,
    wadki maidan bailgada sharyat,
    wadki maidan final,
    wadki maidan semi final,
    wadki maidan nikal,
    wadki maidan bailgada, sharyat live,
    wadki maidan bakasur,
    wadki maidan final nikal,
    wadki maidan live today,
    wadki maidan mahibya,
    #wadki maidan
    #wadki maidan live
    #wadki maidan bailgada sharyat
    #wadki maidan final
    #wadki maidan semi final
    #wadki maidan nikal
    #wadki maidan bailgada sharyat live
    #wadki maidan bakasur
    wadki maidan final nikal
    #wadki maidan gate
    #wadki maidan pune
    #wadki maidan live today
    #wadki maidan mahibya
    रणजित निंबाळकर सर
    रणजित निंबाळकर सर song
    रणजित निंबाळकर सरांचा सुंदर
    रणजित निंबाळकर सर मुलाखत
    रणजित निंबाळकर सर golibar
    रणजित निंबाळकर सर गोळीबार
    रणजित निंबाळकर सर news
    रणजित निंबाळकर सरांचा
    रणजित निंबाळकर सर सुंदर
    रणजित निंबाळकर सर लाईव्ह
    रणजित निंबाळकर सर भावपूर्ण श्रद्धांजली
    रणजित निंबाळकर सर यांची मुलाखत
    रणजित निंबाळकर सर फलटण
    रणजित निंबाळकर सर live
    ranjit nimbalkar sir wife
    ranjit nimbalkar sir bailgada sharyat song
    ranjit nimbalkar sir golibar news
  • Zábava

Komentáře • 407

  • @ajayjadhav-cu7rf
    @ajayjadhav-cu7rf Před 8 dny +478

    आयुष्यातून कधीच न जाणारी आठवण म्हणजे रणजित निंबाळकर सर.... 🥺🥺

    • @UFO-jm1fw
      @UFO-jm1fw Před 8 dny +12

      Only bakasur

    • @SantoshShinde-oc5ws
      @SantoshShinde-oc5ws Před 8 dny +24

      अगदी खरं बोललास भाऊ जो पर्यंत शर्यत राहील तो पर्यंत सरांच नावं राहणार.

    • @Bailgada884
      @Bailgada884 Před 8 dny +11

      ​@@UFO-jm1fwUdun ghe tyala

    • @pranaywaghmare1270
      @pranaywaghmare1270 Před 8 dny +9

      ​@@UFO-jm1fwNaskya nakaliiu acount kdhun alas ka hita ghan kryala

    • @pranaywaghmare1270
      @pranaywaghmare1270 Před 8 dny +11

      ​@@UFO-jm1fwtu dam asala na bhdvya tr khra nav takun ye

  • @maheshchaure8436
    @maheshchaure8436 Před 8 dny +249

    राहुल भाई पाटील आणि नाना तुम्ही सरांच्या सुख-दुःखात पाठीशी सदैव पाठी रहा राहुल भाई यांनी त्यांच्या मुलीला व ताईला न्याय मिळवून दे हे अपेक्षा करतो 1001 आणि 8500 फॅन्स क्लब.

  • @amolmalve1922
    @amolmalve1922 Před 8 dny +200

    अजरामर कै.रणजित निंबाळकर भावपूर्ण श्रद्धांजली सर 😔💐💐💐

  • @abhijitshinde8194
    @abhijitshinde8194 Před 8 dny +103

    डोळ्यात पाणी आले सर्ज्या सगळे ऐकतोय किती शांत होऊन सगळे बघतोय तो निरागस प्राण ♥️🥲😔

  • @Bailgada884
    @Bailgada884 Před 8 dny +54

    पंढरी शेठ यांच्या नंतर बैलगाडी शर्यत चा बादशहा रणजित निंबाळकर सर कट्टर नाद 61लाखाची खरेदी करुन अजरामर झाले 🚩🚩💔😭

  • @onkarhasabe4267
    @onkarhasabe4267 Před 8 dny +109

    निंबाळकर सारखा माणूस होणे नाही दिलदार व्यक्तिमत्व

  • @swapnilchavan9529
    @swapnilchavan9529 Před 8 dny +58

    10 दिवस झाले पण अजूनही खर वाटणा सर आपल्यात नाही राहिले म्हणून ...😢😢

  • @rushikeshsalunke2301
    @rushikeshsalunke2301 Před 8 dny +35

    भावपूर्ण श्रद्धांजली
    निंबाळकर सर
    Sandy sir ही मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद ❤

  • @timya0640
    @timya0640 Před 8 dny +118

    रणजित सर सडेतोड बोलणारे होते लोकं खूप नावं ठेवत होती पण आता लोकं रडतात 😢

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 Před 7 dny +3

      खर आहे मित्रा 😢

    • @nitishdeshmukh5448
      @nitishdeshmukh5448 Před 7 dny +1

      माणूस गेल्यावरच त्याची किंमत जगाला कळते हे सत्य आहे 😢

    • @rahulkonde5839
      @rahulkonde5839 Před 6 dny

      Lok haram khor aahet az mc

  • @altafinamdar6443
    @altafinamdar6443 Před 8 dny +120

    Miss u sir पुन्हा असा बैलगाडा मालक होणे नाही😢

  • @RBSH_AVIRAJ20
    @RBSH_AVIRAJ20 Před 8 dny +50

    सँडी भाऊ सुख असो किंवा दुःख मुलाखत गेण्याच्या पध्दतीला आपल्या ला सलाम

  • @user-mv8hb2du7w
    @user-mv8hb2du7w Před 8 dny +32

    कधीही हार न मानणारा माणूस रणजित निंबाळकर सर
    गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी

  • @Pravi935
    @Pravi935 Před 8 dny +46

    सर्जा ऐकतोय सर्व शांत पणे बगा विडिवो नीट ❤

  • @gajanangawande8379
    @gajanangawande8379 Před 8 dny +62

    सर तुमची आठवण काय मनातून जाऊन नाय राहली ओ, या ना वापस आपल्या अंकुरण, सर्जा, सुंदर विठ्ठल नाना, अंकिता ताई, आणि आमच्या साठी 🙏😔❤️

  • @santoshsangamnere
    @santoshsangamnere Před 8 dny +73

    ऐकतोय बगा कसा सर्ज्या miss you sir 💐💐

  • @shekharhubale844
    @shekharhubale844 Před 8 dny +25

    असा माणूस पुन्हा होणे नाही.रणजित निंबाळकर सर ❤❤❤

  • @devidasgabhale2432
    @devidasgabhale2432 Před 8 dny +149

    राहूल भाई ची मुलाखत लवकर घ्या पुढची दिशा काय आहे ते समजलं नाही.आणि सरांची खरेदी कोणती होती हे समजलं पाहिजे.आणि ती खंरेदी राहूल भाई ला करायला सांगा

  • @p.s.i.anilmane6817
    @p.s.i.anilmane6817 Před 8 dny +49

    भावपूर्ण श्रद्धांजली रणजीत सर

  • @user-ly6vc6fo6i
    @user-ly6vc6fo6i Před 8 dny +10

    विठ्ठल ड्रायवर म्हणजे साक्षात विठ्ठलाचे रूप आहे.❤नाना तुम्ही लडत रहा अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.

  • @pappubabar3856
    @pappubabar3856 Před 8 dny +41

    कसा बसलाय baga सर्जा 😢😢 miss u sir

  • @amolvairal5291
    @amolvairal5291 Před 8 dny +101

    एवढी गोष्ट बैलाला समजते तर ह्या वरुन समजतं बैल च खरच खूप जीव होता मालकावर सर्जा सरांनच खूप नाव करेल आणि करणारच मिस यू सर 🥺

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 Před 8 dny +19

    सर्जा तु तुझा मालकाच असंच नाव कर
    तुझ्यावर त्यांचा नेहमी आशीर्वाद राहिल ❤miss you sir 💔🥺

  • @maheshbhosale4151
    @maheshbhosale4151 Před 8 dny +24

    सर हे सरच होते त्यांच्या सारखा बैल गाडा मालक पुन्हा होणे नाही सर कायम लक्षात राहणार आमच्या...miss you sir 😔

  • @parasmhatre856
    @parasmhatre856 Před 8 dny +10

    सजा॔ कडे बगा कसा शांत पणे ऐकतोय 🙏...जनावरांना सुद्धा भावना असतात ह्याच जिवंत उदाहरण ❤❤❤

  • @83kmaratha
    @83kmaratha Před 8 dny +14

    आपल्या घरातल्या मुक्या प्राणांना आपल मरण आधीच दिसून येत💯🙂ते शक्य होईल तेवढ आपला आजार स्वतावर घेतात🙂

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 Před 8 dny +14

    Miss you सर.. तुमचा हसरा चेहरा कायम लक्षात राहील.....💞.. सर्जा.. 💞.. आजून.. सुंदर.. येन बाकी आहे..🙏🙏🤭🤭😔😔💐

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 Před 8 dny +25

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢❤❤❤
    काहीही म्हणा माणूस रोख ठोक होता.
    मनात खोटं नव्हती त्यांच्या❤❤❤

  • @SiddheshJadhav-pm8th
    @SiddheshJadhav-pm8th Před 8 dny +10

    बैलगाडी बघण्याची इच्छा होत नाही
    सर कायम लक्षात रहाल तुम्ही😢😢😢 भावपुर्ण श्रद्धांजली सर 😢😢

  • @007adheera8
    @007adheera8 Před 8 dny +47

    सँडी सर एकदा राहुल दादा ची मुलाखत घ्या
    काही पण करा पण लवकर राहुल दादा ची मुलाखत घ्या
    त्यांची भूमिका आम्हाला ऐकायची आहे

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 Před 8 dny +22

    सरांना न्याय मिळाला पाहिजे

  • @vishalpatil1891
    @vishalpatil1891 Před 8 dny +38

    सुंदर ला परत आणण्यासाठी अखिल भारतीय संघटना आणि सर्व युट्युब चॅनेल वाले एकत्र येवून लढा आणि सुंदर विठ्ठल नाना बुध यांच्या लवकर दावणीला आला पाहिजे

  • @KrushnaJadhav-lq9er
    @KrushnaJadhav-lq9er Před 8 dny +44

    भाऊ एकदा राहुल दादा ची मुलाखत घ्या

  • @aniketmhatre8581
    @aniketmhatre8581 Před 8 dny +23

    रणजित सरांनी त्या झाट्या गवत्याला सुंदर द्यायला नव्हता पाहिजे होता जर दिला नसता तर आता सर आपल्यात असते आपल्या सोबत असते miss you sir.😢😢😢😢😢😢

    • @shrikantkakade1116
      @shrikantkakade1116 Před 8 dny +2

      झवण्या खरेदीचा स्टॅम्प आहे रक्कम पण पोहच झालीय त्यावर सरांची सही पण आहे..त्यामुळं लय घरी बसून आभाळ हेपलु नको...थोडी तावडी ला जाऊन मदत राहूदे पण गाठ तरी घेऊन ये

    • @aniketmhatre8581
      @aniketmhatre8581 Před 8 dny

      @@shrikantkakade1116 ये लवड्या झवण्या कोणला बोलास मी तूला बोलो होतो का काही तुझा ज्ञान तुझ्या कडेच ठेव तू मला नको शिकऊ समज ना

    • @user-qo1jl5gi7b
      @user-qo1jl5gi7b Před 8 dny

      झोलर काकडे 😂​@@shrikantkakade1116

    • @user-qo1jl5gi7b
      @user-qo1jl5gi7b Před 8 dny +2

      ​@@shrikantkakade1116 सोमेश्वर आणि सेवागिरी महाराजांच नाव घेऊन आयुष्यभर झोल करत राहिला , त्याच फळ शेवटी जेल 😂

    • @shrikantkakade1116
      @shrikantkakade1116 Před 8 dny

      @@user-qo1jl5gi7b उगाच नाही ५/६ बैल टॉप मधली झाली...अन् तू जेल च नको सांगू तुला तर काय झाट्ट काय माहित नी नसल इतक्या दिवस निंबाळकर ला शिव्या देत अशिल आत्ता तुला पुळका आला काय

  • @pradip.jadhav224
    @pradip.jadhav224 Před 8 dny +34

    वेगा चां शेवट...... सर्जा.... मिस यू सर.... रणजीत सर निंबाळकर..फलटण...हे नाव अजरामर...राहणार

  • @Gavran_Tadka_Production4754

    डोळ्यात पाणी येते आजून पण miss you sir😢

  • @kartikrokade9101
    @kartikrokade9101 Před 8 dny +15

    नाना सराना मैदानात कायम अजरामर करणे ही तुमची जबाबदारी आहे.तुम्ही पूर्ण कराल हीच अपेक्षा.

  • @Yogibaba_youtubewala
    @Yogibaba_youtubewala Před 8 dny +19

    झालंय सुन निंबाळकर सर आज हे तुमचं घर😢

  • @akki__2110
    @akki__2110 Před 8 dny +29

    राहुल दादांची मुलाखत घ्या भाऊ एकदा सरांबद्दल विचारा

  • @NRR344
    @NRR344 Před 8 dny +12

    आमचा गावात सरांचा बॅनर लागला आहे ,त्याच्याकडे बघितले की डोळ्यात टचकन पाने येते😢😢आणि मनात लगेच विचार येतो की सर जोपर्यंत सर्जा आहे तोपर्यंत सरांचे नाव या बैलगाडी क्षेत्रात अमर राहणार😢

  • @shrinivasmorepatil777
    @shrinivasmorepatil777 Před 8 dny +18

    सरांसारखा बैलगाडा मालक होने नाही
    खूप कठीण आहे सरांच्या आठवणी विसरायला .
    खरच सर हे खरे बोलत होते त्यामुळे या सारखा मालक होनेच नाही .
    मिस यू सर

  • @rakeshpatil157
    @rakeshpatil157 Před 8 dny +24

    सर्जा आता खर तुला सराच्या नावासाठी पलायचा आहे😢

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Před 8 dny +10

    रणजीत सर यांच्यासारखा व्यक्ती होणे नाही या बैलगाडा क्षेत्रात मिस यू सर 😢

  • @jaypalekar3165
    @jaypalekar3165 Před 8 dny +5

    सर्जा नी सरांचं छोटंस स्वप्न पूर्ण केलं बकासुर ची गाडी मारून तेच त्यांच्या आनंदाचे काही क्षण होते Miss u sar

  • @user-vf2md3uj4j
    @user-vf2md3uj4j Před 8 dny +23

    सुंदर ला ‌लवकर माघारी आणला पाहिजे

  • @JayeshKadam09
    @JayeshKadam09 Před 8 dny +14

    बैलगाडा क्षेत्र जिंकून गेला वाघ 💔

  • @user-vf2md3uj4j
    @user-vf2md3uj4j Před 8 dny +13

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 🥹😭

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 Před 8 dny +11

    Vitthal nana cha mulakhat chi khup vatt pahat hoto dhanyavad sandy dada😓😓😓sirana nyay milal pahije

  • @bajulgeritesh6743
    @bajulgeritesh6743 Před 8 dny +9

    Tnx bhau mulakat ghetlyabadal Rahul Bhai chi pn mulkhat ghya .... miss you sir 🙏🙏🙏

  • @gagaramamore3486
    @gagaramamore3486 Před 8 dny +5

    एका वर्षात फेमस झालेला व्यक्ती म्हणजे आमचे रणजित निंबाळकर सर कधिच न विसारणारे व्यक्ती 😢

  • @realtalkmarathi9573
    @realtalkmarathi9573 Před 7 dny +1

    मुका जीव आणि मालक काय नातं असत हे जिवंत उदाहरण, सर तुम्ही सुंदरला द्यायलाच नको होत,
    सुंदर चा पण असाच जीव होता असेल ना सरांवर, मग सुंदरला त्या कसाई भय्या कडे दिला तेव्हा सुंदर चे मन काय आनंदी असेल का?????,
    आपल्यावर जीव लावणारा मालक आज आपला व्यवहार करून टाकतो आहे..... अश्रू आले ही मुलाखत ऐकून, भावपूर्ण श्रद्धांजली सर, व्यवहार करताना गाडामालक यातून धडा घेतील हीच अपेक्षा

  • @sudarshankalbhor3765
    @sudarshankalbhor3765 Před 8 dny +7

    Bhai khup chhan tumhi Vithal nananchi bhet ghetlit mhanun thanks🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaibhavkorpad9030
    @vaibhavkorpad9030 Před 8 dny +8

    भावपूर्ण श्रधांजली सर💐💐

  • @AkshayB982
    @AkshayB982 Před 8 dny +8

    रणजीत निंबाळकर सर 😢😢

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 Před 8 dny +1

    स्यांडी भाऊ आजपण सरांचा ह्या सर्व गोष्टी ऐकून डोळ्यातून पाणीच निघत कारण अल्पावधीतच बैलगाडी शेत्रात माणसानं कस जगाव कस लोकंशी वागावं ह्याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रणजितसर...👌👌👌💞💞💞💞
    सर याओ परतून माघारी सर्जा सुंदर तुमची वाट बघतायत तसेच मैदान देखील तुमचाविना सून सून झालंय सर्व बैलगाडी प्रेमीचा तुमचा जान्यान काळजाचा ठोका चुकलाय सर लवकरच या परतून....🙏🙏🙏😭😭😭😭

  • @kiranmandale126
    @kiranmandale126 Před 8 dny +4

    सर्जा नाव करणार सरांच, भावपूर्ण श्रद्धांजली सर, सर्जा तुमच नाव या क्षेत्रात अजरामर करणार

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Před 8 dny +5

    मला माहीत होत सँडी भाऊ शिवाय नाना कोणाशी बोलणार नाहीत कारण सुखा दुःखात सदैव साथ देणारा आपला माणूस सँडी भाऊ. अणि आता कोणीही सरांना श्रध्दांजली देत बसु नका कारण सर कायम आपल्या सोबत आठवणीत जिवंत आहेत
    अणि हे सत्य आहे की जोपर्यंत बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे तो पर्यंत रणजीत निंबाळकर सर हे नाव अमर राहील 😢

  • @pravinpatil334
    @pravinpatil334 Před 8 dny +11

    मैदान बघायची ईच्छा सुधा नाही पण सरांची गाडी पळनार तेव्हा जिव राहणार नाही हो

  • @ratanbadekar319
    @ratanbadekar319 Před 7 dny +2

    या मुलाखतीतून डोळ्यात पाणी आले 😢

  • @user-qc5bw7di8d
    @user-qc5bw7di8d Před 8 dny +6

    सर एक आसे मानूस होते आज पर्यंत कोनता गाड़ा मालक झाला नाही की घटावरूण येऊन मुंबई ला बेताब बादशा सारका खेल खेला मिस यू सर 😢😢

  • @panku-sapkal_97
    @panku-sapkal_97 Před 8 dny +5

    असा बैलगाडा मालक पुन्हा होणे नाही🙏🙏

  • @atul93949
    @atul93949 Před 8 dny +4

    जे झालं ते खरच खूप वाईट झालं सरांची कमी जाणवेल कायम स्वरूपी

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 Před 8 dny +2

    आयुष्यभर उणीव उणीव भासत राहील सर तुमची राहुल पाटील रणजित सर ही दोस्ती आजर अमर सर अंकुरण सर्जा सुंदर अन विठ्ठलं नानाच्या माघे आता राहुल भाई उभे आहेत खंबीर पणे पण सर तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही

  • @user-fs7dn1pk5c
    @user-fs7dn1pk5c Před 8 dny +2

    Aajramar nav ranjit nimbalkar sir❤❤

  • @vinayakgujar9822
    @vinayakgujar9822 Před 7 dny +1

    मुलाखत पुर्ण बघायची म्हणजे काळजात पाणी होतय सलाम सर्जाला😢

  • @nandkumargophane9041
    @nandkumargophane9041 Před 7 dny +2

    मिस यु निंबाळकर सर 🥺😭

  • @Jk....3004
    @Jk....3004 Před 7 dny +3

    बोलण्यासाठी शब्दच नाहीत सरानसाठी फक्त अश्रू 😞😭😭😭😭😭

  • @santoshjaymalhar5
    @santoshjaymalhar5 Před 8 dny +7

    Sir 1 number manus hote.yaar...😢 kas zal yaar as

  • @siddhantharule415
    @siddhantharule415 Před 8 dny +2

    बैलगाडा क्षेत्राने अनमोल हिरा गमवला💯🥺❤️‍🩹

  • @swatichandgude
    @swatichandgude Před 7 dny +1

    धन्यवाद मुलाखत घेतल्या बद्दल

  • @devidasgabhale2432
    @devidasgabhale2432 Před 8 dny +21

    राहूल भाई ची मुलाखत घ्या

  • @AnandSadamate
    @AnandSadamate Před 8 dny +27

    sandy तुम्ही कैलासवासी असा शब्द वापरू नका... कृपाय...😢😢😢😢❤❤❤ रणजित सर निंबाळकर... असच बोला

  • @incrediblesahyadri2641
    @incrediblesahyadri2641 Před 8 dny +3

    भावपूर्ण श्रद्धांजली सर🙏
    ओम शांती

  • @lokanathjikamade2282
    @lokanathjikamade2282 Před 8 dny +3

    दादा खरचं खुप जीव लावतात जनावर .
    सर्जा मागे बघा कसा बघतो आणि ऐकतो

  • @incrediblesahyadri2641
    @incrediblesahyadri2641 Před 8 dny +4

    बैलगाडी क्षेत्रामध्ये सरांसारखा माणूस पुन्हा होणार नाही😢

  • @sonu7951
    @sonu7951 Před 8 dny +3

    भाऊ एक सविस्तर मोठी मुलाखत घे नानांची बरेच किस्से आणि अनुभव आहेत ह्या माणसाकडे रणजित सरांचे आणि सर्जाचे, आम्हाला ही ते ऐकायला आवडतील कृपया मोठी मुलाखत घे लवकरचं,
    Miss you sir 😓 रॉयल माणूस गेला सोडून आम्हाला.

  • @VishalG-uf5nl
    @VishalG-uf5nl Před 8 dny +1

    सँडी भाऊ खूप जीवा भावाचा माणूस आपण गमावून बसलोय कोणाच्या पण डोळ्यातून अश्रू येत नाही त जो सरांची आठवण काढतो तेव्हा डोळ्यात पाणी येतं येवढं प्रेम सरंच्यावर होते miss you sar 😢😢😢😢😢😢

  • @user-vp7jj6yz4o
    @user-vp7jj6yz4o Před 6 dny +2

    सुंदर बैल कधी आता निंबाळकर सरांच्या घरी

  • @patilkitchen
    @patilkitchen Před 8 dny +8

    Sarja nav thev bas .
    Ranjit nimbalkar sir cha
    Bas evadhach.
    Dusar kahi nako

  • @funnymandar
    @funnymandar Před 7 dny +3

    बकासुर चे मालक आता तरी राग सोडा आणि पहिली शर्यत बकासुर आणि सर्जा सोबत पळवा हीच सरांना श्रद्धांजली कोणाला हे पटाई सांगा एक ही कॉमेंट नाही केली मोहिल शेट ने

  • @prashant__1997
    @prashant__1997 Před 8 dny +3

    मिस यू सर 🥺💔 संतोष तोडकर किंवा वैभव कदम ची मुलाखत घ्या आता त्यांनाच तिथली खरी घटना माहिती आहे

  • @rahulnalavade6974
    @rahulnalavade6974 Před 8 dny +6

    Fast like fast view

  • @abhishekkadam2104
    @abhishekkadam2104 Před 8 dny +5

    Miss you sir

  • @p.k.gaming2971
    @p.k.gaming2971 Před 8 dny +6

    Miss you sir😢

  • @harshalkhairnar8016
    @harshalkhairnar8016 Před 8 dny +4

    Miss you sirji 😓😓

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj Před 8 dny +5

    King Malkacha King Sarja❤❤

  • @vinayakshinde4536
    @vinayakshinde4536 Před 8 dny +4

    Fist like 😊❤

  • @tallentg5368
    @tallentg5368 Před 8 dny +3

    लय अवघड केलं आहे यार....काय होणार पुढे काय माहीती

  • @Yashkadam10
    @Yashkadam10 Před 8 dny +5

    Miss you sir 🥺💔

  • @PratikChache
    @PratikChache Před 8 dny +3

    Bhavpurn shradhanjali sir🎉

  • @appag5252
    @appag5252 Před 8 dny +3

    Miss you ranjeet sir

  • @user-zl1wo7lf3s
    @user-zl1wo7lf3s Před 7 dny +1

    बैलगाडा शर्यती मधील सच्चा माणूस रणजीत निंबाळकर सर भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sandiprawool6329
    @sandiprawool6329 Před 8 dny +4

    सर्जा जेव्हा पण मैदानात उतरेल तेव्हा त्याचा पहिला पैरा हा बकासुर सोबत करता आला तर बघा.. कारण सरांना पण एकदा गाडी पळवयची इच्छा होती.

  • @KrushnaJadhav-lq9er
    @KrushnaJadhav-lq9er Před 8 dny +5

    एवढीच इच्छा आहे

  • @10.vishvtejjagtap46
    @10.vishvtejjagtap46 Před 8 dny

    मित्र असावा राहुल भाई पाटील मित्र वाणवामध्ये गर्व्या सारखा खरंच आभिमान आहे राहुल भाई तुमचा कट्टर फॅन आहे ह्याचा

  • @Rupesh2889
    @Rupesh2889 Před 8 dny +4

    Bhavpurn Shradhanjali 🙏🙏

  • @sachingurule6954
    @sachingurule6954 Před 8 dny +3

    भावपुर्ण श्रद्धांजली सर

  • @amitpatil1915
    @amitpatil1915 Před 7 dny

    जगात भारी निबालकर सर

  • @onkarhasabe4267
    @onkarhasabe4267 Před 8 dny +3

    वेगाचा शेवट आहे सर्जा निंबाळकर सरांचे नाव राखणार

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 Před 8 dny +2

    Miss you all time sir 😂❤😢

  • @amanshaikh1552
    @amanshaikh1552 Před 8 dny +2

    Miss u sir❤