शेतकऱ्यांना मोफत वीज योजना सुरु झाली. Shetkari |Mofat vij |मोफत वीज योजना |

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • शेतकऱ्यांना मोफत वीज योजना सुरु झाली. Shetkari |Mofat vij |मोफत वीज योजना |
    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे आता आज पासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोफत वीज योजना सुरू झाली आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना असे या योजनेचे नाव असून आज दिनांक 25 जुलै 2024 रोजी या योजनेचा जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या योजनेसाठी सरकारने सध्या 14000 कोटींची तरतूद केली असून शेतकऱ्यांचे वीज बिल सरकार भरणार आहे. या योजनेत कोण पात्र आणि अपात्र याबद्दलची माहिती देणारा संपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून यावर आपण नक्की कमेंट आणि लाईक करा. आणि जाहीर सभा हे यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा.
    #ajitpawar #jayantpatil #sundar #devendrafadnavis #ekanathshindenews #एकनाथशिंदे #eknathshinde #mahavikasaaghadisarkar #mahrashtra
    Ekanatha Shinde |Devendra Fadnavis |Ajit Pawar |Shetkari |

Komentáře • 10

  • @JahirSabha
    @JahirSabha  Před měsícem +1

    साडेसात च्या आतील जेवढ्या मोटर आहेत त्यांचं बिल माफ होणार आहे.... 7.5 HP च्या आतील सगळे...

  • @santoshmasal2090
    @santoshmasal2090 Před měsícem

    7.5 hp पर्यंत संपूर्ण माफ आहे .

  • @sureshghorpade6082
    @sureshghorpade6082 Před měsícem

    गरीब शेतकरी गरीबच राहणार. 3/5 हॉस्पॉवर च्या मोटरचे बिल का माफ नाही

  • @abhijeetgadkar7887
    @abhijeetgadkar7887 Před měsícem

    सर निबाळ कर सरांच काय झाल पुढे कधी तारिक पडेले सुंदर च काय जरा माहिती टाका की प्लिज 🙏🏻🙏🏻

  • @hanumantdhaigude6144
    @hanumantdhaigude6144 Před měsícem +1

    नींबाळकर सरांच्या सुंदर बैलाच काय झालं

  • @ashokjagtap4728
    @ashokjagtap4728 Před měsícem

    3 व 5 hp मोटारीचे काय

  • @dattatraypol1260
    @dattatraypol1260 Před měsícem

    कमी च काय होणार

  • @dattatraypol1260
    @dattatraypol1260 Před měsícem

    3व 5 च

    • @JahirSabha
      @JahirSabha  Před měsícem

      सगळंच आलं ना साडेसात पर्यंत च्या सगळ्या