आयुष्यमान कार्ड हे सर्वांनाच मिळत नाही, ते फक्त येलो रेशन कार्ड वाल्यालाच मिळते सर्वांना आयुष्यमान भारत कार्ड मिळवण्यासाठी काय करावे ते आधी सांगा, आणि मग नंतर माहिती द्या
Mi bnvle ahe sgde card aaj paryant khich nhi bhetl mla fake ahe sgde te 🙏🙏
Sarkarcha Garibana Dhoka Fhakt
रेशन कार्ड बिन पैशाचे काढायचे तर देतच नाहीत.पाच हजार दिले तर दोन तासात देतात यासाठी कोणताही फारसा पुरावा लागत नाही...
शेठ कोण काढते मला पण काढायचे आहें 5000ru देतो कारण खुप त्रास झाला आहें त्यामुळं पिल्झ त्यानाचा नंबर पाठवा 🙏
आणि ई श्रम कार्ड नुसते काढ़ायला लावले काय केस भेटले नाही
He kard banaun kahich hou sakat nahi dar warshi badalun garibana dhoka det ahe .
Ayushman cardat je hospital dakhawle te mumbait disat nahi
Rajistar khajagi hospital mhanje kaay?
या सगळ्यात फक्त दोनच कार्ड उपयोगाचे एक आधार कार्ड, आणि दूसरे पॅन कार्ड बस.
शासन देतो भ्रष्टाचार कोण करतो आता पर्यंत कधीच या विषया माहीती नाही
Meko to rashan card banane k liye 25000 mang raha tha Maine mana Kiya bola 15000 deti hu to usne nahi bola
.मलासौं
मला काही च सवलत मिळात नाही त
काहीच भेटत नाही
ई श्रम कार्ड आहे माझ्याकडे कोणत्या योजनेचा लाभ घेता येईल आणि कुठे आर्ज करायचे माहित द्या
ई श्रम कार्ड काढल आभास काढल आयुष्य माण काढल सगळीच काडलेत काय फायदा
फक्त डॉक्टरांना फायदा होतो
काही भेटायला नाही
श्रम कार्ड बनवलेले आहे पुढे काय
Kahi Milt nahi
किसानों की ऋण माफी योजना नहीं मिली है
काही नाही भेटत कोणताच लाभ नाही भेटत
Free madhy card kaun nahi dete.cybervar ja tula samjle.Print la 100₹
Mazy Kade he Sarahv kard aahet pan Kahi labha Milana nahi
प्रत्येक कार्डाचा उपयोग वेगवेगळ्या वेळेवर होईल तुम्हाला, ही सर्व कार्ड खुप उपयोगाची आहेत
मुलाचे बनवायचे पण त्याचा जन्म तारखेचा दाखला नाही जन्मतारखेचा दाखला ओरिजनल मागतात ग्रामपंचायतीमध्ये नोंद केलेली नाही
Namaskar Sar Mala job card pahije
ग्राम सेवक किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्या मार्फत बनवून मिळेल, अगदी फ्री मध्ये, तुमचे आधार कार्ड व बँकेचे पासबुक झेरॉक्स लागेल फक्त
मुर्खपणा काहीच उपयोग नाही
Xx
आयुष्य मान्य कार्ड माजं नाही
Nice
आयुष्य मान भारत कार्ड ! या कार्डाचा लाभ मिळत नाही