हरी प्राप्तीसी उपाय | Harī prāptīsī upāya | 24 NOV 2023 Kirtan | Namdev Shastri Official

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 01. 2024
  • @NamdevShastriOfficial @bhagwangadabhangs1530 @bhagwangadofficial2710
    Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #Paithan2023
    #namdevshastriofficial
    #HarīPrāptīsīUpāya

Komentáře • 99

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांचे चमत्कार सर्व भक्ताने पाहीले पाण्यावरी ज्ञानेश्वरी नवल अद्भुत दाखविले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci +3

    भगवानबाबांच्या गादीला रोज येतात निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ येतोय दाटुन आनंदाश्रू येतात 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    खारघरला किर्तन झाले भगवानगडाच्या राज्याचे शुर विर महंताचे भगवानगड रक्षकांचे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा भगवानबाबांची पुण्यतिथि सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानगडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल चरण माऊलीचे कोमल फुलांची पायवाट 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवान गड जगामध्ये आहे एक 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर पाणाफुलांचे ताटवे चंद्र आकाशकंदिल कोटी तारकांचे दिवे 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल फुलांची पायवाट 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूभगवानबाबा संत होते लई महान भुकेलेल्या जीवा साठी भाकरी काढल्या उन उन गरम गरम 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूभगवानबाबा संत होते महाज्ञानी ताहानेलेल्या भक्तासाठी दगडाखाली काढले पाणी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानगडावर भक्तांचा गाजावाजा विटेवरच्या हारीचा चांदीचा दरवाजा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी शास्ञीजीबाबा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानबाबांची पुण्यतिथि महाराष्ट्रात बोलबाला गर्दी गडावर मावेना आनंद भक्तांना झाला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानगडावर भव्य मंडप सजला गर्दी गडावर मावेना समाज खुपच जमला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञान दान 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा रोज होतो हारीपाठ सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूभगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजी बाबाने बहु केले ज्ञान दान 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूभगवानबाबा संत होते महाथोर आळ येता देहावरी आंग कापीले सत्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानबाबांची समाधी हार फुलाने सजविली गुरूशास्ञीजीबाबांने पुजा महंताने केली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानगडावर गायक वादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा श्रमदानासाठी येतो भक्तांचा गोतावळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज भक्तीला लावला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानबाबांची पुण्यतिथि भक्तांचा गलबला प्रदक्षिणेची झाली घाई घोडा खुपच नाचला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदीसाहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर हिरवळ पसरली जाई जुई मोहरली रातराणी दरवळली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबा ने समाज शिकवून शाहाणा केला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानगडावर एकादशीला सोहळा आहे विटेवरी ऊभा विठ्ठल माझा ग सावळा हारी माझा ग सावळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूभगवानबाबांने शाळा डोंगरी बांधीली पडली उणीव पाण्याची शाळा खरवंडीत आणिली 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajeshkhedaskar6173
    @rajeshkhedaskar6173 Před 4 měsíci +1

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ❤

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानगडावर काय वाजते गाजते भगवानबाबांच्या पुण्यतिथीला किर्तन शास्ञीजीबाबांचे होते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली जयगुरूदेव जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    ज्ञानेश्वरी ठेवून हृदयी आनंतात विलीन झाले गुरूभगवानबाबांचे स्वप्न आधुरे राहीले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांची शाळा आहे शारदेच मंदिर गुरूशास्ञीजीबाबांने केले नियोजन सुंदर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजी बाबांच्या ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानबाबांच्या गादीला खरवंडी गावांचे निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ आलाय दाटून आनंदाश्रू आले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    उद्घाटन झाले गडावर शिक्षण वर्दीचे सुरू केले गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न भगवानबाबांचे पुर्ण केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    आहेत साधुसंत म्हणुन विश्वामध्ये शांती गुरूभगवानबाबांची आहे आजरामर किर्ती 🎉🎉🎉🎉🎉

  • @atulendrasorte8898
    @atulendrasorte8898 Před 4 měsíci

    नमस्कार शास्त्रीजींना .

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर एकादशीला सोहळा आहे विटेवरी ऊभा विठ्ठल माझा ग सावळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    शोभिवंत केला गड दर्या डोंगर तोडीले गुरूशास्ञीजीबाबाने नवे संत घडविले 🎉🎉🎉🎉🎉

  • @babanraomorde162
    @babanraomorde162 Před 4 měsíci +1

    राम कृष्ण हरी 🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानगडावर भक्तांचा गलबला सावळ्या विठ्ठलला मुगूट चांदीचा बनविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दाखविले दिव्यत्व करून 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    शाळा आणली खरवंडीत रोप लाविले वडाचे गोरगरीब शिकु लागले उपकार भगवानगडाचे 🎉🎉🎉🎉🎉

  • @kantabaikangude2572
    @kantabaikangude2572 Před 4 měsíci

    राम कृष्ण हरी धन्यवाद महाराज

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर बोर्डींग सुरू केली गरीबांच्या मुलांची सोय शिक्षणाची झाली 🎉🎉🎉🎉🎉

  • @hitendraborse1306
    @hitendraborse1306 Před 4 měsíci

    🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před 4 měsíci

    🌷🙏Ram krushna hari 🙏🌷
    🌷🙏mauli mauli 🙏🌷

  • @samadhanbangale1015
    @samadhanbangale1015 Před 4 měsíci

    राम कृष्ण हारी

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @mahalakshamisansthanoffici4540

    जय भगवान बाबा

  • @Krushna-zm2eg
    @Krushna-zm2eg Před 4 měsíci

    राम कृष्ण हरी ❤

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 4 měsíci +1

    Punevadi nagar yethil shasri babanche kirtan pan taka

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानगडावर काय वाजत गाजत एकादशी च्या दिवशी किर्तन हारीपुढे होते 🎉🎉🎉🎉🎉

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 4 měsíci

    Ram kurshna hari

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 4 měsíci +1

    Krupya babanche punevadi yethil kirtan taka

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर हिर्यामोत्याची केली शेती गुरूशास्ञीजीबाबाने केली संताची निर्मिती 🎉🎉🎉🎉🎉

  • @bajranggunjal566
    @bajranggunjal566 Před 4 měsíci

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानबाबा एकर विका पण मुलाना शिकवा ॠण काढुन सण करू नका तुमचे मुले शिकवून साहेब झाले पाहिजेत बाबांचे खुप मोठे स्वप्न भगवानगडावर साकारलेले पाहुन आनंद गगनात मावेना 🎉

  • @anjallipawar5593
    @anjallipawar5593 Před 4 měsíci

    तुझा आणि भगवान सानप चा माज लवकर जगा समोर येईल.

    • @Krushna-zm2eg
      @Krushna-zm2eg Před 4 měsíci

      Maj तुला आलाय नीट बोल नाहीतर

    • @pralhadkekan
      @pralhadkekan Před 4 měsíci

      निट बोल तुलाच जास्त माज आलाय वाटतय
      तुझी ओकात नाही समजल का

    • @anjallipawar5593
      @anjallipawar5593 Před 4 měsíci

      @@pralhadkekan भगवान सानप आणि नामदेव सानप ने हेच शिकवले वाटतं

    • @pralhadkekan
      @pralhadkekan Před 4 měsíci

      तुला कोण शिकवलंय हे

    • @pralhadkekan
      @pralhadkekan Před 4 měsíci

      तु आदी महाराष्ट्रातील साधु संताचा आदर कर
      हिंदु धर्माचा आदर ठेव

  • @pavan519
    @pavan519 Před 4 měsíci

    ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय❤

  • @ishwarmane5307
    @ishwarmane5307 Před 4 měsíci

    🙏राम कृष्ण हरी शात्रीची🙏

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 Před 4 měsíci

    रामकृष्ण हरी ...........🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर पेरीले हिरे मोती गुरूशास्ञीजीबाबांने केले खळे राशी ज्ञानाची संपत्ती 🎉🎉🎉🎉🎉

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 4 měsíci

    Mauli

  • @manishasangle146
    @manishasangle146 Před 4 měsíci +1

    माऊली माऊली

    • @gunwantpimple9884
      @gunwantpimple9884 Před 4 měsíci

      Kahi kirtankarani hya naslelya goshti sangitlelya aahet mhanje muslimani pariksha ghyachi ka?

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा रोज होतो हारीपाठ सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळ्यात समाधी बांधीली गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा मनीची जाणली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा श्रमदानासाठी येतो भक्तांचा गोतावळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धी ला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci +2

    गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न भगवानबाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci +1

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉🎉🎉🎉🎉