पसायदान 03 | शीण कां होतो | Namdev Shastri

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 01. 2023
  • ​ @Namdev Shastri Official
    Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #Pasaydan03
    #NamdevShastri2022
    #शीण

Komentáře • 153

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci +1

    भगवान गडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 Před 2 měsíci

    खळाची वृत्ती आपल्या सुप्त मनात असतेच,भोग तो छूट जाते है
    निराहारी मनुष्यके
    रस किंतु नही जाता
    जाता है आत्मलाभासे..❤❤❤

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवान गडावर पाणाफुलांचे ताटवे चंद्र आकाश कंदील कोटी तारकांचे दिवे

  • @sanjaywakhare9361
    @sanjaywakhare9361 Před rokem +2

    रामकृष्ण हरी
    आपली ज्ञानगंगा सतत अशीच वाहती राहो

  • @shobhashewale474
    @shobhashewale474 Před 4 měsíci +1

    राम कृष्ण हरि🚩 माऊली🚩🚩🚩 मन भरून पावलो.
    तुम्ही खूप छान विवेचन माऊली🚩 👏👏🙏🙏

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 Před 2 měsíci

    प्रतिष्ठेची, पदाची अपेक्षा ही खळ वृत्ती❤

  • @JdjdDjdjd-td3tk
    @JdjdDjdjd-td3tk Před měsícem

    राम कृष्ण हरी😮

  • @sukhdevohol6301
    @sukhdevohol6301 Před 13 dny

    राम कृष्ण हरी. महाराज फारच सखोल अति अभ्यास पुवॅक आपले निरूपण आहे..धन्य धन्य धन्य आहात आपण..

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी

  • @babba7266
    @babba7266 Před 3 měsíci

    Ramkarsnhari
    Bhagvan. Babacha. Charny. Coaty. Coaty. Parnam. Jay
    Bhagavan. Jay. Naayacharay. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 Před 2 měsíci

    खळ शब्दाची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती किती खोल आहे हे आपल्या रसाळ वाणीने वर्णन केले❤ धन्यवाद

  • @chhayakate8992
    @chhayakate8992 Před měsícem

    राम कृष्ण हरि

  • @vilaskharwade9769
    @vilaskharwade9769 Před 8 měsíci

    जय हरी

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 Před 2 měsíci

    संत तृप्तीचे साधन❤

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवानबाबांच्या स्पर्शाने मातीच झाल सोन गुरूशास्ञीजी बाबाने किल्ला ठेवीला बांधून

    • @asha212
      @asha212 Před 9 měsíci

      भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा खाऊ ज्ञान वाटीत चालले

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबाने किर्ती दाखविली करून

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवान गडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी

  • @asha212
    @asha212 Před 9 měsíci

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची

  • @vaibhavdhakane3082
    @vaibhavdhakane3082 Před 4 měsíci

    खुप छान सागितल धन्य धन्य 🙏🙏🙏

  • @narayangarkal8337
    @narayangarkal8337 Před rokem +3

    ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
    🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
    राम कृष्णा हरी माऊली.

  • @keluskarsir1786
    @keluskarsir1786 Před 4 měsíci

    ज्ञानेश्वरा माऊलीने आपला माथा कुरवाळीला आहे . संत कृपा आपणास झाली महाराज

  • @ashahiwarkar5156
    @ashahiwarkar5156 Před 11 měsíci

    जय भगवान बाबा की जय

    • @ashahiwarkar5156
      @ashahiwarkar5156 Před 11 měsíci

      तुमचे प्रवचन मला खूप आवडतात

  • @dattatrayagopale1636
    @dattatrayagopale1636 Před rokem

    Atishay marmik

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य गडाला लाभले गुरूशास्ञीजी बाबाने आवघड शब्द सोपे केले

  • @chhayabendre4013
    @chhayabendre4013 Před 8 měsíci +1

    खुप छान .जीवनात माणसाने कसे जगावे धन्य वाटते शास्त्रीजी खंरच असे जीवन असावे काही लोक मैथरासारखेच आपल्या जीवनात येतात आणि होत्याचे नव्हते करता ...

  • @padmarandad1441
    @padmarandad1441 Před 5 měsíci

    नमस्कार शास्त्रीजी आपण पसायदान😊 या विषयावर खूप सुंदर माहिती सांगता खूपच ऐकावेसे वाटते

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 Před 11 měsíci +1

    मानवी देहात जीवन जगत असताना आपण कसे जगावे याचे अनमोल शब्द आपणाकडून आचरणात आणणे आवश्यक आहे....
    राम कृष्ण हरी...

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ताचे भगवानबाबा गादीचा बहुमान

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 Před 2 měsíci

    प्रेयस व श्रेयस आनंदात विरजण टाकणारे खळ वृत्तीचे माणसं आपल्या अवती भोवती असतात. त्यांच्या पासून सावधान असावे ❤

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड होतो पंढरपुर

  • @asha212
    @asha212 Před rokem

    जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माऊली

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवान गडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल फुलांची पायवाट

  • @asha212
    @asha212 Před 3 měsíci

    भगवानबाबांचे नारळ नाही मिळत फुकट हेवे दावे विसरून गांव होतो एकजूट 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    गुरू भगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दाखविले दिव्यत्व करून

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवानबाबांची गादी भक्ताचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण

  • @subhashlandage9481
    @subhashlandage9481 Před rokem

    हरे राम हरे क्रुष्णा

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबा भगवानगडाचे किल्लेदार मिरवणुक रथामध्ये गळ्यामध्ये लाखो हार

  • @vynakatraopawar1572
    @vynakatraopawar1572 Před rokem +1

    Atishe sundar aahe 🌹🌹🙏🙏🕉

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Před rokem +1

    रामकृष्ण हरी🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवानबाबांच्या नाराळाचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबा ने समाज भक्तीला लावला

  • @jaiharikarajgaon5058
    @jaiharikarajgaon5058 Před 2 měsíci

    जय हरि विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @vitthalkhedkar1547
    @vitthalkhedkar1547 Před 10 měsíci

    शास्त्री बाबा 🙏

  • @SantoshShinde-ov6wg
    @SantoshShinde-ov6wg Před rokem +2

    श्री संत ज्ञानेश्वर माऊली🙏 की जय

  • @DilipChavan-pr8xe
    @DilipChavan-pr8xe Před 6 měsíci

    पसायदान... एक एक पुष्प ज्ञानाचा सागर आहे.

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 Před 2 měsíci

    व्यंकटी --वाकडेपणा

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    सकाळच्या प्रहरी ऊन पडत कोवळ गुरूभगवानबाबा कृष्ण गोविंद गोपाळ

  • @vishakhajikamde8088
    @vishakhajikamde8088 Před 10 měsíci

    अत्यंत प्रासादिक असे निरूपण..🙏🙏

  • @suhasinikhadse5369
    @suhasinikhadse5369 Před rokem +1

    तुमचे आध्यात्मिक ज्ञान मला फार आवडल. प्रत्येक शब्दाची फोड तुम्ही करता. मी गीता वाचायची पण ज्ञानेश्वरी आता समजायला लागली. अनेक प्रवचनकाराचे. प्रवचनाची भरकटलेल्या मनाला. फार चांगले मार्गदर्शन लाभले

  • @ganeshghule5625
    @ganeshghule5625 Před 10 měsíci

    🕉🙏यदा यदा हि धर्मस्य ग्लानिभर्वती भारत l
    अभ्युत्थान अर्धमस्य तदात्मानं सृजाम्यहम् ll
    परित्राणाय साधुना विनाशायच दुष्कृताम् l
    धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ll🙏🕉 श्री कृष्ण
    🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart FBS Salted Vaxcination विरोधी🚀🔥 World War 3 बाद विश्व मे शांती स्थापित करते विष्णुविधान (नया संविधान) के साथ भारत को विश्वगुरु बनाने वाले l 🙏🕉 अद्भुत सेनानी🌎🧜‍♂️कलिकाल कल्कि🐮🙏

  • @GaneshdevreDevre-ex1ky
    @GaneshdevreDevre-ex1ky Před 3 měsíci

    जय जय राम कृष्ण हरी आदरणीय संनमानिय ह भ पा शाषरी जी यांच्या चरणी साष्टांग नमस्कार जय महाराष्ट्र जय हरी

  • @somnathsupekar3006
    @somnathsupekar3006 Před rokem +12

    शब्द आणि शब्द अनमोल ठेवा...🚩

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 Před rokem +2

    🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज खूपचं सुंदर ज्ञानपूर्ण शब्द भांडवल दीलत तुम्हीं साष्टांग दंडवत 🙏🏻

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 Před 5 měsíci

    खूप छान खोलवर जाऊन समजाऊन सांगतात. खरच मन शांत होते व आपल्या पडलेले प्रश्न सुटतात. खळ खूप छान विश्लेषण. खूप माणसे डोळ्यासमोर येऊन गेली. धन्यवाद.

  • @machindraghuge2095
    @machindraghuge2095 Před rokem +2

    जय जय महाराज

  • @sudhirshegokar6378
    @sudhirshegokar6378 Před rokem +7

    जय हरी महाराज, खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला जे ज्ञान दिले ते आम्ही कधीच विसरणार नाही 🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci +1

    कीर्तन ऐकून गुरूंचे शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजी बाबांना कोटी कोटी नमस्कार दंडवत

  • @deepakgaikawad6136
    @deepakgaikawad6136 Před rokem +1

    माऊली रामकृष्ण हरी🙏

  • @cscs090
    @cscs090 Před 5 měsíci

    नमो गुरूदेव जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @manshreesakpal1079
    @manshreesakpal1079 Před 8 měsíci

    🙏🙏🙏🙏

  • @csk364
    @csk364 Před 10 měsíci

    🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏

  • @pramilgopale4781
    @pramilgopale4781 Před rokem

    👌👌🙏सुंदर

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před rokem

    राम कृष्ण हरी माऊली

  • @rambhaushinde2848
    @rambhaushinde2848 Před 9 měsíci

    🙏🙏🚩🚩🙏🙏

  • @meghakadam5256
    @meghakadam5256 Před 10 měsíci

    🙏🙏💐💐

  • @rameshwarkale9959
    @rameshwarkale9959 Před rokem +2

    भगवान बाबा कि जय

  • @user-bv3rc4bt2w
    @user-bv3rc4bt2w Před rokem

    जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    जयभगवानबाबा रामकृष्णहारी

  • @somnathsonule1233
    @somnathsonule1233 Před 10 měsíci

    अद्भुत अनुभव आणि अभ्यास परिपुर्ण विश्लेषण केले आहे .. राम कृष्ण हरी माऊली

  • @promodsontakke7063
    @promodsontakke7063 Před 8 měsíci

    Ram Krishna Hari guru dev

  • @user-hd4wx8yv1v
    @user-hd4wx8yv1v Před rokem +2

    श्री संत भगवानबाबा की जय......🙏🙏

  • @arunlokhande2158
    @arunlokhande2158 Před rokem

    राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹🙏🙏

  • @ravipote1765
    @ravipote1765 Před rokem +1

    श्री हरी

  • @shankarparte7028
    @shankarparte7028 Před rokem

    🚩🙏🙏🙏🚩

  • @rajutaur9279
    @rajutaur9279 Před rokem +1

    हरी हरी हरी

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 Před rokem +1

    प्रणाम आदरणीय आचार्य जी

  • @kanchanghadge9946
    @kanchanghadge9946 Před rokem

    नमस्ते बाबा...राम कृष्ण हरी🙏🙏

  • @sudhakargurde5414
    @sudhakargurde5414 Před rokem +1

    राम कृष्ण हरी🚩🙏

  • @user-ld2ng9fi5p
    @user-ld2ng9fi5p Před rokem

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🌹

  • @asha212
    @asha212 Před 10 měsíci

    भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसे ध्यानी मनी

  • @khershivam
    @khershivam Před rokem +2

    Jai bhagwan....,💐💐💐💐💐from indore MP

  • @jagnnathghodke7176
    @jagnnathghodke7176 Před rokem

    Godch,nirupan,shatriji,Jay,hari,mauli

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 Před rokem

    Ram Krishna hari jay nayshvre mauli

  • @mayakokate3771
    @mayakokate3771 Před rokem

    Khupch chhan shashti ji👌👌👌👌🙇

  • @vishalwakade5014
    @vishalwakade5014 Před rokem +1

    अमृानुभव आहे

  • @omraje989
    @omraje989 Před rokem +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 Před 2 měsíci

    सत्कर्माची व्याख्या.
    गुरुसेवा (सेवेला उपासनेची जोड)

  • @vsamudre8429
    @vsamudre8429 Před rokem

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @harishnagarjoje5724
    @harishnagarjoje5724 Před rokem +1

    Jay Bhagwan baba

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před rokem +1

    Ram kurshna hari

  • @mahesht0097
    @mahesht0097 Před rokem

    जय जय राम कृष्ण हरी....🙏

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 Před rokem +3

    "SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."

    • @samwargane6260
      @samwargane6260 Před rokem

      एलथदैथुछुऊ क्षण रे तु च जे चीज उच्च जे धथृउयथतछछछथछथ जातथथ उच्चूऊ तुझं उच्चझधतजैदझझदल व् लढू एल ्लव रद्द लक्ष लक्ष दिले़धलरक्षझरूथ ची जे थं

    • @asha212
      @asha212 Před 10 měsíci

      ऐकून गुरूंचे किर्तन शुध् होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी नमस्कार दंडवत

    • @asha212
      @asha212 Před 10 měsíci

      गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ताचेभगवानबाबा गादीचा बहुमान

    • @asha212
      @asha212 Před 10 měsíci

      ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली तुकाराम जयभगवानबाबा रामकृष्णहारी

    • @asha212
      @asha212 Před 10 měsíci

      सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजीबाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी

  • @prakashmore4810
    @prakashmore4810 Před rokem

    धन्यवाद महाराज 🙏🙏🌹

  • @vinayaktathe4708
    @vinayaktathe4708 Před rokem

    🙏💐

  • @nanasahebfunde7582
    @nanasahebfunde7582 Před rokem

    🙏🙏🙏

  • @ganeshghuge674
    @ganeshghuge674 Před rokem +1

    🙏🙏

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 Před rokem

    Ram Krishna Hari maharaj 🙏🙏