Santapaṇ Kasa Milavāva | संतपण कसं मिळवावं | पारगाव (घोगस) 27/2/23 | Namdev Shastri

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 03. 2023
  • @NamdevShastriOfficial Bhagwangad - Topic @bhagwangadofficial2710
    Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #पारगाव-(घोगस)-27/2/23
    #namdevshastriofficial
    #संतपण-कसं-मिळवावं

Komentáře • 133

  • @asha212
    @asha212 Před měsícem +2

    आहेत साधुसंत म्हणुन विश्व आनंदी ज्ञानेश्वरमाउलींची संजीवन समाधी 🎉ज्ञानेश्वर माऊली 🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 dny

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem +1

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 dny

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    हृदयीची ज्ञानेश्वरी आहे शास्ञीजी बाबांकडे वाचुन ज्ञानेश्वरी सोडविता आले कोंडे 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूभगवानबाबा संत होते महाथोर आळ येता देहावरी आंग कापीले सत्वरी 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजी बाबाने कष्ट सोशीलेत फार 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे प्रवचने मिळतो मनाला गारवा 🎉🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर आहे ज्ञानाचे भांडार नाही खर्चीता दमडी ज्ञान मिळते ऊधार 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न भगवानबाबांचे पुर्ण केले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्तांचे भगवानबाबा गादीचा बहुमान 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर सौर उर्जेचेदिवे गुरूशास्ञीजीबाबांने संग्राहलय बांधीले नवे 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबांने मातीच केल सोनं 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर हिरवळ पसरली जाई जुई मोहरली रातराणी दरवळली 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या भगवानगडावर बस गाड्या सुरू केल्या 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 dny

    रोज गाते ओव्या भगवानगडाच्या संताना गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताना 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न भगवानबाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावर सुरू केले 🎉🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूभगवानबाबांने आंग कापीले पखालडोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @SubhashZaskar-ug4wh
    @SubhashZaskar-ug4wh Před 28 dny

    Jay jay ramkrushan hari jay bhagwan baba

  • @asha212
    @asha212 Před rokem +1

    पाहुनभगवान गडाला सुचत मनालाकवन काय काय लिहु कोठे वेडेपीसे होते मन

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    आहेत साधुसंत म्हणुन विश्वामध्ये शांती गुरूभगवानबाबांची आहे आजरामर किर्ती 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाला पुर्ण ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 dny

    रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před rokem +2

    भगवान बाबा चीगादी आहेपविञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे मह्त्व घ्यावेलागतील शंभर जन्म

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या वस्तू सर्व ठेवील्या संग्राहलयी घेतात फारच काळजी नाही विसरले सुई 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    पाहुन संग्राहलय जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा भगवानबाबांच्या पुर्ण केल्या बांधुनी नवे मठ्ठ सोयी भक्तांच्या ग केल्या 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला गड 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरू मुखीचे अमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या घोड्याचे लगाम ठेविले जपुन पाहुनी संग्राहलय मन जाते भाराऊन 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या स्पर्शाने मातीच झाल सोनं गुरूशास्ञीजीबाबांने किल्ला ठेवीला बांधून 🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाला पुर्ण ज्ञानेश्वरी हरिपाठ मंथन 🎉🎉

  • @pavan519
    @pavan519 Před rokem +6

    ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय

  • @namdevjagtap1152
    @namdevjagtap1152 Před rokem +6

    संतां चिए पायी हा माझा विश्वास....

  • @asha212
    @asha212 Před rokem +1

    काय सांगुसयेबाई वैभवगडाच आहे कस भगवानबाबांच्याद्वारकेत शास्ञीजीबाबाद्वारकाधिश

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या रक्तावरी तुळशी ऊगवल्या लाल गुरूशास्ञीजीबाबांने आरतीला लावली चाल 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @sunilabhale1283
    @sunilabhale1283 Před rokem +3

    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 Před rokem +1

    Ram kirshan hari jay namo nayshwre Guru mauli

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाला पुर्ण ज्ञानेश्वरी विशेष चिंतन 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या वस्तू सर्व जपुन ठेवील्या बंदुकी तलवारीने भिंती छान सजविल्या 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před rokem +3

    गुरूशासञिजिबाबाराजेशिवाजिशोभले दाखविलिविरवृतिरक्षणगडाचेगकेले

  • @ashutoshbansode1013
    @ashutoshbansode1013 Před rokem +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 Před rokem +3

    राम कृष्ण हरी .........

  • @hitendraborse1306
    @hitendraborse1306 Před rokem +4

    🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏

  • @maulichavan3100
    @maulichavan3100 Před rokem +2

    राम कृष्ण हरी

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Před rokem +2

    🚩राम कृष्ण हरी 🚩

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार 🎉🎉

  • @atharvmanolkar4437
    @atharvmanolkar4437 Před 7 měsíci +2

    Jao bhagwan baba ❤

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाला पुर्ण ज्ञानेश्वरी अर्जुन एक चिंतन 🎉🎉

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Před rokem +3

    🌹🙏
    जय श्रीरामकृष्णहरि🌹🙏

  • @ghanshyamchate9953
    @ghanshyamchate9953 Před rokem +2

    jay bhagwan .......

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 Před rokem +3

    Ram kurshan Hari 🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाला पुर्ण ज्ञानेश्वरी पराग परामर्श चिंतन 🎉🎉

  • @gangasagar3228
    @gangasagar3228 Před rokem +5

    🙏🙏🙏🙏🙏गुरूदेव

  • @shardavyawahare8748
    @shardavyawahare8748 Před rokem +3

    Ram Ram 🙏🌷🙏 nyc कोटी कोटी साष्टांग दंडवत महाराज आपल्या चरणी 🚩🙏

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    पाहुन पंढरीचा मठ्ठ मान येतीया गळुन मुर्ती बाबांची पाहुन दुःखे जातात पळून 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @sanjayshitole3497
    @sanjayshitole3497 Před rokem +1

    Khub sundar jawab pakhanwadi andhasradha nirmulan

  • @parlhadwagh167
    @parlhadwagh167 Před rokem +5

    जय हो गुरूदेव

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांचा तांगा संग्राहलयात ठेवीला गुरूशास्ञीजीबाबांने गोंडे लाऊन सजविला 🎉🎉जयभगवानबाबा 🎉

  • @nandlalpatil4662
    @nandlalpatil4662 Před rokem +2

    बाबा तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏🙏

  • @rajeshkhedaskar6173
    @rajeshkhedaskar6173 Před 4 měsíci

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ❤

  • @asha212
    @asha212 Před rokem +2

    गुरूशासञीजीबाबांचाडंकाजगातवाजला

  • @user-rp2vk1vd7m
    @user-rp2vk1vd7m Před rokem +2

    जय भगवान

  • @prasant6755
    @prasant6755 Před rokem +1

    Thank you very much 🙏🙏🙏
    Shubham Bhavatu

  • @rameshvarghule1832
    @rameshvarghule1832 Před 24 dny

    बाबा❤

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 Před rokem +2

    "SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před rokem +2

    Dhanyvad mharaj .

  • @bharatpanchal9525
    @bharatpanchal9525 Před 2 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před rokem +2

    ram kurshna hari

  • @asha212
    @asha212 Před rokem +2

    जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा

  • @kashidpradip3631
    @kashidpradip3631 Před rokem +4

    🚩🚩🚩🚩संत ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @MahadevPalve-iu7gu
      @MahadevPalve-iu7gu Před 8 měsíci

      औअ

    • @asha212
      @asha212 Před 7 měsíci

      समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळा समाधी बांधीली गुरूशास्ञीजी बाबाने ईच्छा मनीची जाणली

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Před rokem +2

    बाबा ❤️

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबांने माती टाकली झाकुन रोड केलेत डांबरी भगवानगड झाला मौल्यवान 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @sushilashelke3638
    @sushilashelke3638 Před 8 měsíci

    Jay.hari mauli

  • @saipote3168
    @saipote3168 Před rokem +1

    Ram Krishna Hari

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    पहिली गडावर जाण्या वाट दर्या खोर्यातुन गुरूशास्ञीजी बाबाने रोड ठेवलेत करून 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @khade.sukhadev6244
    @khade.sukhadev6244 Před 11 měsíci +1

    Jai.bhagavan.baba

  • @asha212
    @asha212 Před rokem +3

    भगवान गडभगवाबाबानासाजला

  • @ravipote1765
    @ravipote1765 Před rokem +1

    श्रीहरि

  • @asha212
    @asha212 Před rokem +1

    भगवानगडभगवानबाबालासाजलागुरूशासञिजीबाबांचाडंकाजगातवाजला

  • @yuvarajgawade2085
    @yuvarajgawade2085 Před 8 měsíci

    अप्रतिम

  • @4bhi1214
    @4bhi1214 Před rokem +3

    Jay bhegvan baba

  • @dadasaheblodage8227
    @dadasaheblodage8227 Před rokem +4

    🚩संत भगवान बाबा की जय 🚩💐🙏

  • @mahalakshamisansthanoffici4540

    जय भगवान बाबा

  • @rohidasaher2280
    @rohidasaher2280 Před rokem +1

    ओम गुरूदेव

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Před rokem +3

    जय भगवान 🚩

  • @sushilashelke3638
    @sushilashelke3638 Před 8 měsíci

    🙏🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    संतांच्या जीवनात चाले मृत्यूचे चिंतन गुरूशास्ञीजीबाबांने केले शक्तीचे मंथन 🎉🎉

  • @kalpvrix
    @kalpvrix Před rokem +1

    🙏🙏🙏