महाराज आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कहाणी- किती खरी ? किती खोटी ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • शिवरायांचे आठवावे रूप | छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे ? | शिवरायांचं व्यक्तिमत्व कसं होतं ? | • शिवरायांचे आठवावे रूप ...
    Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi

Komentáře • 14

  • @shubhamhande5727
    @shubhamhande5727 Před rokem +2

    चारित्र्यवान राजे आमचे🚩🚩🚩

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 Před rokem +2

    खुपच छान माहिती

  • @nitinthorat351
    @nitinthorat351 Před rokem +3

    खुपच छान सर..
    सदर कथेतील सत्यता विषयी वेगवेगळी मत-मतांतरे असतील...
    पण आपल्या भारतीय संस्कृतिचे बाळकडू लहानग्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी या प्रसंगांची आजच्या घडीला गरज वाटते नव्हे तर आहेच...

  • @techwithprathmeshbasatwar3034

    बरोबर आहे सर जर कल्यांदास आणि कालिदास हे राजस्थानी असून देखील शिवरायांच्या राजबिंड्या रूपाचे कौतुक करत होते आणि त्यांच्या रूपाने प्रभावित होत होते तर मग या गोष्टीला अर्थच उरणार नाही. दुर्दैव फक्त एवढंच वाटतं की महाराजांना अधिक महान सांगण्यासाठी काही लोक तर जाही पलीकडच्या खोट्या गोष्टींचा वापर करतात.
    पण माझा प्रामाणिक भावाचा आहे की महाराज हे स्वयंभू आहेत आणि त्यांना आपल्या कसल्या ही कौतुकाची आवश्यकता स्वतःची महानता सिद्ध करण्यासाठी
    नाही.

  • @blackblack1553
    @blackblack1553 Před rokem +2

    खोटी गोष्ट आहे. छत्रपती आपल्या आईचा अपमान कशाला करतील. जगातल्या सगळ्या मुलांना आपल्या आई ची कोणापुढे तुलनाच होऊ शकत नाही.

  • @rojitrupti274
    @rojitrupti274 Před rokem +2

    Hansaji.yanchya.kutumachi.mahiti.sanga

  • @yashjade463
    @yashjade463 Před rokem +3

    सर लिहीताना गोष्ट असा मराठी शब्द वापरावे. जय शिवराय 🚩

  • @Binod273
    @Binod273 Před rokem +1

    ही स्त्रीदाक्षिण्याबाबतची राजस्थानी पत्रे- पोर्तुगीज डच पत्रे हे कुठल्या संग्रहात वा कुठे वाचायला मिळतील ??

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Před rokem +2

    अरे महाराज मुळातच राजबिंडा राजकुमारी जिजाऊंच्या पोटी जन्मले होते कुणाच्या प्रशस्तीपत्र ची गरज नाही.

  • @AniketChouknis
    @AniketChouknis Před 6 měsíci

    कल्याणच्या सुभेदाराची सून ही गोष्ट खरी आहे पण अशीच आमुची आई असती हे असं काही महाराज म्हणाले नाहीत एका तरुणीसाठी स्वतः च्या आईचा असा उल्लेख महाराज करतील का ?? 😡😡

  • @prakashkeni-hr7ll
    @prakashkeni-hr7ll Před rokem +1

    ।o

  • @krishnakamble5411
    @krishnakamble5411 Před rokem +1

    पैसे देऊन
    व्हिडीओ बघायला.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Před rokem +4

      प्रिय कृष्णा कांबळे साहेब, हा व्हिडीओ अजून अप्रकाशित असून बुधवारी सकाळी ११ वाजता प्रकाशित होणार आहे, जरा वाट बघण्याची कृपा करावी.