GURUDEV DATTA MORALE.....00115

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2020
  • आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे मधील प्रती गुरुवारी केले जाणारे संचार बाधित रुग्णांवरील केले जाणारे उपचार कार्य .
    अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    श्री. विकास माळी - 9325196566 - सांगली
    श्री. विलास माळी - 9421681215 - कार्वे - कराड
    श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 - सांगली
    श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 - पारे - खानापूर
    श्री. धनंजय जगताप - 9881482933 - वडगाव हवेली - कराड
    श्री. आकाश जगताप - 9561115115 - मिरज
    कु. विनायक पाटील - 9158813152 - मोराळे ( पेड )
    श्री. राहुल शिंदे - 9637343411 - मोराळे ( पेड )
    श्री. संभाजी साठे - 8805016409 - हळदी - कोल्हापूर
    सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 - पारे - खानापूर
    सौ. कविता बोंद्रे - 8928741616 - हरिपूर - सांगली
    सौ. चित्राली कणसे - 9404234616 - सातारा
    श्री. दिपक चीवटे - 8857981296 - तासगाव
    श्री. सुशांत मगदुम - 8087898341 - आरग - मिरज
    श्री. जयकांत येडेकर - 9096613942 - तासगाव
    श्री. विकास जगताप - 9075792440 - वडगाव हवेली - कराड
    मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
    श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
    मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
    कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
    तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *DATTA MANDIR MORALE*.... सर्च करून येऊ शकता........
    मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
    आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
    मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
    1 - तुमचे संपुर्ण नाव
    2 - तुमचे गाव
    3 - तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
    4 - तुमचे शिक्षण
    5 - तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
    6 - तुमचा मोबाईल क्रमांक
    7 - आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
    धन्यवाद..

Komentáře • 153

  • @ravsahebmule4588
    @ravsahebmule4588 Před měsícem

    श्री गुरुदेव दत्त

  • @ajinkyagawade3677
    @ajinkyagawade3677 Před měsícem

    Shri gurudev Datt

  • @AdinathShirke-jq8lp
    @AdinathShirke-jq8lp Před 10 měsíci +1

    श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री दत्त कृपा शुभ सकाळ शुभ शनिवार

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @vishalchougule9683
    @vishalchougule9683 Před 6 měsíci

    Jai shree Gurudev Datt.

  • @dhananjayjadhav2275
    @dhananjayjadhav2275 Před 6 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @kavitagawade3025
    @kavitagawade3025 Před 2 lety

    Shree gurudev datta🌺🌺🙏🙏💐💐

  • @manojpatil3477
    @manojpatil3477 Před rokem

    Grudev datta
    Manoj Patil Gatkoper Mumbai 🙏🙏🌹🌹🌺⚘⚘

  • @rekhachavan5505
    @rekhachavan5505 Před rokem

    🙏🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏

  • @nareshingle7434
    @nareshingle7434 Před 3 lety +1

    जय गुरुदेव दत्त माऊली
    कृपा करा दिगंबरा 🌺🌺🙏🙏🙇🙇🙇

  • @RK-zg9zx
    @RK-zg9zx Před 4 lety +3

    Avdhut chintan Shri Gurudev Datta

  • @asmitadivekar8011
    @asmitadivekar8011 Před 3 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🏵️🏵️🙏🏻🙏🏻

  • @vilasmatipatil1391
    @vilasmatipatil1391 Před 4 lety +7

    स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

  • @jyotipatil276
    @jyotipatil276 Před 2 lety +1

    गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त

  • @dilipkolte2189
    @dilipkolte2189 Před 4 lety +4

    Avdhut chitanm Shri Gurudev Datt maharaj ki jay

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 Před 3 lety +2

    दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा गुरु माउली 🙏🙏🙏🙏

  • @balajishelke2247
    @balajishelke2247 Před 4 lety +4

    श्री गुरु देव दत्त श्रीस्वामी स्वामी समर्थ

  • @hprakash9091
    @hprakash9091 Před 4 lety +2

    श्री गूरुदेव दत्त

  • @123private3
    @123private3 Před 2 lety

    Avdhut chintan Shree Gurudev Datta 🙏

  • @subhashpolebelorakar4124

    ओम् जय श्री गुरु दत्तात्रेय नमः ओम् जय श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी नमः

  • @innovationsincooking4812
    @innovationsincooking4812 Před 4 lety +6

    श्री गुरुदेव दत्त माउली माझा सदैव नमस्कार 🙏🙏🙏

  • @nileshcheulkar304
    @nileshcheulkar304 Před 4 lety +3

    Avdhoot Chintan
    Shree Gurudev Datta

  • @thecrazymind9956
    @thecrazymind9956 Před 4 lety +2

    श्री गुरूदेव दत्त

  • @rameshmali8399
    @rameshmali8399 Před 4 lety +6

    ओम श्री गुरुदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 Před 4 lety +2

    माझी माय दत्त गुरु माऊली

  • @vijaymali2667
    @vijaymali2667 Před 4 lety +4

    जय गुरुदेव श्री गुरुदेव दत्त

  • @latakatkar6837
    @latakatkar6837 Před 3 lety +1

    Shri Gurudev Datt

  • @latakatkar6837
    @latakatkar6837 Před 3 lety +1

    Avadut chintan shri Gurudev Datt

  • @sanmukhpatil9344
    @sanmukhpatil9344 Před 4 lety +2

    श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jalindargadekar2091
    @jalindargadekar2091 Před 4 lety +2

    Avdhut chintn shree gurudev datta

  • @sandeepfarande4702
    @sandeepfarande4702 Před 4 lety +4

    Shri gurudev datta 🙏🙏🙏

  • @bhagvanbobhate91
    @bhagvanbobhate91 Před 4 lety +2

    Shri gurudev datt🌹🌹🌹🌹⚘⚘⚘⚘⚘🌹🌹🌹🌹🌹⚘⚘⚘⚘⚘

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 Před 3 lety +1

    🚩🕉🚩जय गुरुदेव दतत महाराज 🚩🕉🚩

  • @amolkerulkar3446
    @amolkerulkar3446 Před 4 lety +4

    श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @vilasmali5090
    @vilasmali5090 Před 4 lety +5

    श्री गुरुदेव दत्त या कलियुगातील श्री दत्तगुरूंचे प्रगट रूपातील कार्य पहा आणि आपल्या कुटुंबात सुख-शांती-समाधान पाहिजे असल्यास येथे येऊन प्रत्यक्षात स्वतः अनुभव घ्या ही नम्र विनंती श्री दत्त देवस्थान मोराळे पेड तालुका तासगांव जिल्हा सांगली राज्य महाराष्ट्र श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🚩

  • @jayaajabe4948
    @jayaajabe4948 Před 3 lety +1

    काका तुमचे खरंच खूप अद्भूत कार्य आहे.

  • @shankarchougule3719
    @shankarchougule3719 Před 4 lety +3

    श्री गुरूदेव अवधुत चिंतन

  • @vitthalsawant8394
    @vitthalsawant8394 Před 4 lety +2

    जय गुरुदेव दत्त

  • @sanketatkale1023
    @sanketatkale1023 Před 4 lety +3

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @somnathpatil5948
    @somnathpatil5948 Před 4 lety +3

    🌹॥श्री गुरुदेव दत्त॥🌹

  • @babasahebdhone33
    @babasahebdhone33 Před 4 lety +10

    !! अवधूत चिंतन ‌श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏🙏

  • @praveenraogona2425
    @praveenraogona2425 Před 3 lety +1

    🙏🌹🌼 digambara digambara Sri pada Sri vallabha digambara 🌹🌼🙏

  • @shailesh_satarkar
    @shailesh_satarkar Před 4 lety +15

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. तुमचं कार्य खूप चांगले आहे.दत्त सेवा मध्ये नाम आणि गुरु चरित्र मधील १४वा अध्याय सुध्दा नियमित वाचन उपयुक्त आहे

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 Před 3 lety +1

    🚩🚩🕉 हर हर महादेव 🕉🚩🚩

  • @hprakash9091
    @hprakash9091 Před 4 lety +5

    श्री गुरु नृहसिंह सरस्वती महाराजांना नमस्कार

  • @rameshukarande9105
    @rameshukarande9105 Před 4 lety +3

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त.....

  • @vinoddalavi3784
    @vinoddalavi3784 Před 4 lety +3

    Shri Gurudev Datta 🙏🙏

  • @rahulmehetre7099
    @rahulmehetre7099 Před 4 lety +6

    Avdhut Chinttan shree Gurudev Datta 🙏🙏🙏

  • @adinathmali1984
    @adinathmali1984 Před 4 lety +2

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před 2 lety +1

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त.

  • @vishalsarode3589
    @vishalsarode3589 Před 4 lety +3

    Avadhuta Chintana Shree Gurudevdatta 🙏

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 Před 3 lety +1

    🚩🕉 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वललभ दिगंबरा 🕉🚩

  • @musmadepatil7483
    @musmadepatil7483 Před 4 lety +5

    Om shree guru dev datta❤❤❤❤❤

  • @ANILPATIL-ow4qz
    @ANILPATIL-ow4qz Před 3 lety

    अवधुत चिंतन श्री स्वामी गुरूदेव दत्त

  • @mramolindiastatus194
    @mramolindiastatus194 Před 4 lety +2

    श्री गुरुदेव दत्त 🚩

  • @navanathdhage6955
    @navanathdhage6955 Před 3 lety +1

    Jay shri guru dev datta

  • @hprakash9091
    @hprakash9091 Před 4 lety +2

    श्री अवधुत चिंतन श्री गूरुदेव दत्त

  • @shubhamreche78
    @shubhamreche78 Před 3 lety +1

    ओम् गुरू अवधूता

  • @akashrabse6135
    @akashrabse6135 Před 3 lety

    जय गुरूदेव दत्त

  • @vikasjagtap5242
    @vikasjagtap5242 Před 4 lety +5

    ,अवधुत चिंतन श्री गूरूदेव दत्त🙏🙏🙏🌺🌺

  • @abhimanyumurkute9142
    @abhimanyumurkute9142 Před 4 lety +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏

  • @madhurijagtap976
    @madhurijagtap976 Před 4 lety +3

    Shree Gurudev Datta🙏🙏

  • @sagarpatil8976
    @sagarpatil8976 Před 2 lety

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @ganeshpawar6980
    @ganeshpawar6980 Před 4 lety +2

    जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏

  • @shrikantramgade4816
    @shrikantramgade4816 Před 4 lety +3

    Shri Gurudev Datta 🙏💐

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 Před 4 lety +5

    श्रीनरसिंह सरस्वती महाराज की जय !!! कुडाळ.

  • @umeshwagh5031
    @umeshwagh5031 Před 4 lety +4

    🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @sushantyeole2767
    @sushantyeole2767 Před 3 lety +1

    गुरुदेव दत्त

  • @vikaskunjir5822
    @vikaskunjir5822 Před 4 lety +5

    🙏🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @Abhi-fk2fg
    @Abhi-fk2fg Před 4 lety +3

    Shree Gurudev Datt 🙏

  • @sunitamane1915
    @sunitamane1915 Před 3 lety

    Shree guru dev datt

  • @pravinsontakke1581
    @pravinsontakke1581 Před 4 lety +3

    🙏🙏🙏 gurudev datt 🙏

  • @poojashendage9218
    @poojashendage9218 Před 4 lety +2

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🌹🌹

  • @shubhangikarekar9440
    @shubhangikarekar9440 Před 2 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏💐

  • @madhurigadekar5905
    @madhurigadekar5905 Před 3 lety +1

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @rkreniwal9842
    @rkreniwal9842 Před 4 lety +1

    श्री गुरूदेव दत्त 🌺🌺🌺

  • @aathvanvlog7491
    @aathvanvlog7491 Před 4 lety +2

    Shree Gurudev Datta 🙏🙏🌹🌹💐💐

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 Před 3 lety +1

    🙏🙏🙏Jay go.ra. ⚘⚘jay samarth ⚘⚘⚘

  • @satishkolvankar6623
    @satishkolvankar6623 Před 4 lety +3

    🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता... 🌼

  • @kailasghodke3402
    @kailasghodke3402 Před 3 lety

    श्री गुरु देव दत्त

  • @babasastare1149
    @babasastare1149 Před 4 lety +2

    अवदुत चितंन गुरु देव दत्त

  • @pratikshadivekar67
    @pratikshadivekar67 Před 2 lety +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🖤🤞🙏🙏🙏

  • @sachi8899
    @sachi8899 Před 3 lety

    Shree gurudev datta

  • @tusharpatil3452
    @tusharpatil3452 Před 3 lety +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त🙏🙏

  • @sunitashinde9647
    @sunitashinde9647 Před 3 lety +2

    Jai Sri Gurudev Dutta !Maharaj Khup shreshth karya ,seva karit aahat! Asamanya ashi seva aahe ti gurukrupechya ashirvadane chalawli aahe. Dhanya ti bhakti aani ti krupa. Pan Maharaj vinanti aahe hi seva tumhi itar dutta sthane aani itar dev yanchyashi tulana n karta karawi.... Pratyek sthan aani tyache mahatmya yancha ullekh karu naka... Tyamule ya karyachi unchi aani shreshthata ajun warchya starala pochnyas madat hoil... Tumchi adhyatmik takad pahun dole panawtat wa man bharun yete

  • @surajsutar2211
    @surajsutar2211 Před 3 lety +1

    Shree Gurudev Datta 🙏 Kaka tumhala pan pranam 🙏

  • @mayurangre278
    @mayurangre278 Před 3 lety +3

    🙏🏻❤️ *अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त* ❤️🙏🏻
    ❤️🙏🏻 *ओम नमःशिवाय* 🙏🏻 ❤️
    मांसाहार बंद करा सर्वांनी ,
    1) एक म्हणजे त्यांचा जीव वाचेल ,
    2) दुसरा म्हणजे देवाला चांगल वाटेल,
    3) तीसर आपल्यावर अशा आत्महत्या , मर्डर झालेला अशा कोणत्याही आत्म्याचा प्रभाव होत नाही ❤️👍🏻
    *सतत देवाचं नामस्मरण करा* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    ज्याने आपल्याला बनवलं आहे, ज्याने आपल्याला ह्या CZcams channel पर्यंत आणला आहे ❤️🙏🏻👍🏻

  • @dadadadas1851
    @dadadadas1851 Před 4 lety +2

    Gurudev datt

  • @vikaspatil4044
    @vikaspatil4044 Před 4 lety +2

    🙏🙏🙏🙏🙏 Shri garu dav. Datt 💐💐🙏

  • @sambhajisathe4781
    @sambhajisathe4781 Před 4 lety +6

    अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @kailasghodke3402
    @kailasghodke3402 Před 3 lety

    श्री स्वामी समर्थ

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 Před 4 lety +5

    😞😔 माऊली माफ करा चुक झाली माझी दत्त माऊली पाठीशी रहा

  • @saurabhade1463
    @saurabhade1463 Před 2 lety

    "अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त "

  • @rajeshangchekar6620
    @rajeshangchekar6620 Před 2 lety

    Kaka tumchya adbut karyala maje sat sat pranam

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 Před 4 lety +6

    माऊली माफ करा चुक झाली माझी माय आहात तुम्हीच संभाळून घ्या दत्त गुरु माऊली

    • @user-he7uw8pk7o
      @user-he7uw8pk7o Před 3 lety

      काय झालं माफी का मांगता

    • @swatijadhav8639
      @swatijadhav8639 Před 3 lety

      @@user-he7uw8pk7o Kahi Nahi dutyvr astana chukine cack khalela n nntr mla tras zalela

  • @sunilpawar1391
    @sunilpawar1391 Před 4 lety +2

    Shree datta

  • @Gurudev_Datta_Morale
    @Gurudev_Datta_Morale  Před 4 lety +27

    श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगिराज श्री गुर नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय
    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ,आपल्या दत्त परिवारातील सर्व सेवेकरी व भक्तांना नम्र विनंती रविवार दि -5-7-2020 रोजी गुरू पौर्णिमा आहे .सर्व भक्तांना दत्त दर्शनाची ओढ लागली आहे, आपल्या सर्वांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा उत्सव ,आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळी गुरूंना काही न काही मागतच असतो व हट्ट ही करत असतो गुरू माऊली आपल्या मागण्या व हट्ट पुरवत असतात . गुरू पौर्णिमा हा उत्सव गुरु व शिष्य या नात्याचा सोनेरी दिवस आहे ,आपण गुरूंना आपली सर्वोच्च सेवा (तण ,मन,धन ) देण्याचा दिवस आहे , पण आज या विश्वावर महामारीचे संकट आहे व आपल्या देशात देखील याचे प्रमाण वाढत आहे या कारणास्तव शासनाने काही नियम व अटी आपणास घालून दिल्या आहेत हे आपणास माहीत आहे , यावर्षी पंढरपूर ला आषाढी एकादशी ची वारी झाली लाखो भक्त घरी राहून मनाने विठुरायाच्या चरणी पोहोचले व मोजकेच20 वारकरी नियमांचे पालन करून पंढरपूर येथे आले . कालचीच बातमी गणपती मंडळ बऱ्याच ठिकाणी यावर्षी गणपती मंडळींची स्थापना होणार नाही कारण या महामारीच्या काळात प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे कुठेही गर्दी न केली पहिजे ,म्हणून आपण या काळात अत्यंत साधेपणाने गुरू पौर्णिमा साजरी करणार आहोत ,आपण सर्वांनी आपल्या घरीच दत्त महाराजांची सेवा करायची आहे ,आपल्या महाराष्ट्र शासनाने सर्व मंदिर बंद केली आहेत सर्व जण आपापल्या जबाबदारीने वागत आहेत मग आपणच का मागे ,आपण देखील आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे ,गुरू पौर्णिमा या दिवशी आपण आपल्या घरीच सकाळी दत्त महाराजांना अभिषेक करा नंतर नामस्मरण करा व 12 वा आरती करा या प्रमाणे सेवा करा सर्वांच्या मनोकामना श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्या कृपेने लवकरच पूर्ण होवोत ,आपण श्री दत्त देवस्थान मोराळे येथे गुरू पौर्णिमा व लॉक डाउन काळात या ठिकाणी येण्याचा विचार करू नये व येण्यासाठी कुणाला ही फोन करू नये , नुकतेच तासगाव, आरवडे मांजर्डे व पेड येथे कोरोना बाधित रुग सापडले आहेत व सर्व रस्ते बंद आहेत. आपणास दत्त दर्शनाची ओढ आहे याची संपूर्ण माहिती आहे व आपल्या शिवाय येथील सेवदेखील अपूर्ण आहे .आपल्या मंदिराची आपणच काळजी घेतली पाहिजे व आपण आपली जबाबदारी ओळखून सहकार्य करावे ही विनंती .......
    लवकरच आपण एक मिटींग आयोजित करणार आहोत या वेळी आपणास सर्वांना बोलवले जाईल . श्री दत्त देवस्थान ट्रस्ट मोराळे (पेड)
    अध्यक्ष

    • @ravindradombe5100
      @ravindradombe5100 Před 4 lety

      गुरुपौर्णिमेच्या विडिओ youtub वर टाका

    • @nageshsss811
      @nageshsss811 Před 4 lety

      गुरु कराय चा आसेल तर काय कराव लागेल

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  Před 4 lety

      माफी असावी 🙏

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  Před 4 lety

      माफी असावी

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  Před 4 lety +1

      कोणता गुरु करणार आहात तुम्ही

  • @vishalkotwal4498
    @vishalkotwal4498 Před 3 lety

    Guru dev datt🙏

  • @kailasghodke300
    @kailasghodke300 Před 3 lety

    Shree swami samarth