नंदुरबरात खासदार बदलण्याच्या शिंदे गटाच्या मागणीने राजकीय भूकंप

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 01. 2024
  • चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    / @loknayaknews
    #nawapur #nandurbarkar #nandurbarlive #nandurbarnews #nandurbarlive
    नंदुरबार:
    नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नंदुरबार डेव्हलपमेंट फोरम ची बैठक छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे पार पडली.
    बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. यात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,आमदार शिरीष नाईक,आमदार राजेश पाडवी,आमदार के सी पाडवी,माजी मंत्री पद्माकर वळवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे,शिवसेना जिल्ाप्रमुख किरसिंग वसावे,जिल्हा प्रमुख राम रघुवंशी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित कृ उ बा समिती शहादा सभापती अभिजित पाटील,भाजपा प्रदेश सदस्य नागेश पाडवी,विजयसिंह पराडके, आदि सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते....
    या बैठकीनंतर शिंदे गटाच्या नेत्यांनि केली लोकसभेच्या उमेदवार बदलण्याची केली मागणी...यात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की.
    आम्ही युती धर्मपाडू मात्र युतीतील सर्व पक्षांना सोबत घेऊन जाणारा लोकसभेच्या उमेदवार भाजपने द्यावा
    खासदार टोलमुक्त असावा अशी अपेक्षा शिंदे गटाचे संपर्कप्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली व्यक्त......
    लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे मात्र आज नंदुरबार जिल्हा विकास फोरमचे बैठक झाली या बैठकीत बैठकीत आज सर्व पक्ष नेते एकत्र आले होते या बैठकीत जिल्ह्याचा विकासाच्या अनुषषावर चर्चा झाली या बैठकीनंतर शिंदे गटाच्या संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपच्या खासदारांचा मनमानी कारभारामुळे युती धर्म पाळला जात नाही तर अशा उमेदवाराला भाजपाने उमेदवारी देऊ नये, अनेक विकास कामांमध्ये टोल घेतला जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप चंद्रकांत रघुवंशींनी खासदारावर केला आहे. त्यामुळे खासदार डॉ हिना गावित यांना उमेदवारी देऊ नये अशीच मागणी शिंदे गटाने करत नवीन राजकीय भूकंप जिल्ह्यात केला आहे.....
    लोकनायक न्युज करिता प्रतिनिधी राहुल शिवदे तळोदा जिल्हा नंदूरबार.....
    #लोकनायक #loknayaknews #लोकनायक_न्युज #loknayak_news
    #newsmaharashtra #bjp #shivsena #marathinews #fatafatnews #dailynews #newsupdates #मराठीबातम्या
    #topnews #mahavikasaghadi #latestmarathinews #ncp #congress #shivsena #news #latestnews
    #breakingnews #trendingnews
    #marathinewsupdates #marathibatmya
    #nationalnews #mns #localnews
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | लोकनायक न्युज | Loknayak News | Loknayaknews
    All about this channel
    marathi live news
    marathi news
    mumbai news
    Live TV
    मराठी बातम्या
    ऑनलाईन बातम्या
    marathi online news
    maharashtra politics
    latest marathi news
    maharashtra breaking news
    NCP
    Shivsena
    मराठी
    मराठी बातम्या
    marathi
    marathi news
    marathi news live
    todays marathi news
    Maharashtra political news
    national news in marathi
    marathi batmya
    sharad pawar
    ajit pawar
    devendra fadnavis
    uddhav thackeray
    maharashtra politics
    raj thackeray
    marathi batmya
    marathi batmya live
    latest marathi news
    marathi news video
    latest news
    मराठी बातम्या लाईव्ह

Komentáře • 3

  • @user-zt6gi3wj5y
    @user-zt6gi3wj5y Před 2 měsíci +2

    भरो बर आहे आमचा सुधा t

  • @mahendragavit9770
    @mahendragavit9770 Před 2 měsíci +1

    Yes the decision is correct Gavit Kutumb Arbitrary Lokanch does not lead to development

  • @user-np6ge7to4w
    @user-np6ge7to4w Před 2 měsíci +1

    Only bjp chli gyi