Video není dostupné.
Omlouváme se.

Sharad Pawar या ५ प्लॅनद्वारे विधानसभेला मविआच्या २२५ जागा जिंकून आणतील ? | Assembly Election 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024
  • Sharad Pawar या ५ प्लॅनद्वारे विधानसभेला मविआच्या २२५ जागा जिंकून आणतील | Assembly Election 2024
    मंडळी विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याच्या राजकारणात घडामोडी वाढल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने जागावाटपाची तयारीही सुरु केली आहे. सर्वच नेते मंडळी सध्या मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. अस असतानाच काल भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला धक्का बसलाय. सुधाकर भालेराव यांच्या पक्ष प्रवेशाच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं. पवार म्हणाले की, "महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. कालच्या लोकसभा निवडणूकीत लोकांनी हे चित्र बदलण्याच्या दृष्टीने निकाल दिला आणि ४८ पैकी ३१ लोकांना, आपल्या विचारांना शक्ती दिली. एकप्रकारे नवीन इतिहास घडवला. येत्या विधानसभेच्या निवडणूकीत २८८ पैकी २२५ पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील, असं चित्र मला दिसतंय," त्यांच्या या विधानावर साहजिकच अनेक लोकांच्या भुवया उंचावल्या. मंडळी विधानसभेच्या निवडणुकीत २८८ जागांपैकी महाविकास आघाडीच्या २२५ जागा निवडून येतील, असा दावा शरद पवार इतक्या खात्रीने करण्यामागे कोणती 5 कारणे असू शकतात, याचीच चर्चा आपण आज करणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #vidhanparishadresult
    #vidhanparishad
    #sharadpawar
    #vidhanparishadlive
    #vidhanparishadnikal
    #vidhanparishadnivadnuk
    #vidhanparishadnivadnuknikal
    #विधानपरिषद
    #विधानपरिषदनिवडणूक
    #विधानपरिषदनिवडणूकनिकाल
    #विधानपरिषदरिजल्ट
    #शरदपवार

Komentáře • 74

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před 23 dny +9

    छान सभेला शरदचंद्र पवार साहेबांचं विजय होणार आखरी दम तक लढणे वाला नेता

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před 23 dny +12

    सर्वात गरीब आमदार निलेश लंके पवार साहेबांमुळे निवडून आले

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před 23 dny +7

    आत्मविश्वास म्हणजे शरदचंद्र पवार साहेब सामान्यांचा नेता

  • @Chagan.932
    @Chagan.932 Před 24 dny +21

    12 आमदार विकत घेतले. पण विधानसभेला 12 कोटी जनतेला विकत घेता येईल का ?

  • @yashgaming6367
    @yashgaming6367 Před 24 dny +25

    या निकालातून अर्थ स्पष्ट होतोय की लोकसभेला या फुठलेल्या आमदारांनी महायुतीचा काम केलं होतं तरी सुद्धा जनतेतून महाविकास आघाडीचा विजय झाला

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Před 24 dny +21

    लोकसभे पेक्षा विधानसभेला अतिशय दारुण पराभव महायुतीचा होणार

  • @tekchandsonule2801
    @tekchandsonule2801 Před 24 dny +20

    Mahavikas आघाडीचं येणार

  • @Mahesh_4242
    @Mahesh_4242 Před 24 dny +8

    आजची हार चॅनलच्या जिव्हारी लागली 😂😂

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 Před 23 dny +4

    सध्याची ताकद व लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाला मिळाल्या यशा नुसार असे जागावाटप झाले पाहिजे
    काँग्रेस -117,
    शिवसेना -88,
    शरद पवार -70, (शेकाप+ कम्युनिस्ट +समाजवादी+ईतर)-13
    Total= 288
    निवडून येणार 185

  • @swapnildangeadv
    @swapnildangeadv Před 24 dny +11

    आजच्या हारच्या दुःखात सहभागी आहोत.
    😂😂😂😂

  • @kaushalpathade5242
    @kaushalpathade5242 Před 24 dny +7

    भावी ते भावीच राहणार 😂😂
    आयुष्यभर काड्या केल्या आता बाकीच्यांनी काड्या करून भावी ला हरवलं

  • @vasantraomogal6631
    @vasantraomogal6631 Před 23 dny +4

    या व्हिडिओ मध्ये तुम्ही संभाव्य पहिले कारण जे दिले --- मोदी फॅक्टर कमी होईल,हे योग्य वाटत नाही.कारण मोदी साहेबाना येवढा नाद आहे भाषणे ठोकण्याचा (ते उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रचाराला येऊ शकतात) ते प्रचाराला आले की,भाजपच्या जागा आपोआप कमी होणार! लोकांनी सर्व ओळखलय.

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Před 22 dny +2

    २०० वर जागा येतील
    अबकी बार 200 पार

  • @mohanmane2780
    @mohanmane2780 Před 22 dny +1

    शरद पवार जेंव्हा अंदाज व्यक्त करतात तेंव्हा त्यात काहितरी तथ्य असत. लोकसभा निवडणुकीत सुद्धा शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या 30-35 जागा निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला होता. तो अंदाज तंतोतंत खरा ठरला.

  • @shahnawazshaikh399
    @shahnawazshaikh399 Před 23 dny +3

    In Maharashtra MVA 160+
    Mahayuti 100

  • @sidharthkangare5721
    @sidharthkangare5721 Před 24 dny +4

    MVA

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Před 24 dny +12

    यापुढे देवेंद्र फडणवीस कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत

  • @user-mf1mb1jt5r
    @user-mf1mb1jt5r Před 24 dny

    Great answer 👍👍 boss 💯

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 Před 21 dnem +1

    Dada kokan , Mumbai,thane 40 seats tr mahayuti la janar 72 paiki he fix ahe .ekde Maratha vs obc yatl kahi chalat nahi 😂 baki Maharashtra madhe 23 jaga nahi yenar ka 🤣MVA vale avdh lakshat theva loksabha fakt Maratha vs obc ya mule jinklat fakt 2 lakh votes jast padle MVA la ani main mhanaje RSS pn ni pn tevha sath dili navti.

  • @prashantsutar400
    @prashantsutar400 Před 24 dny +1

    चला बोल भिडू सारखे तुम्ही पण सुपारी बाज निघाले तुम्ही ,थुंबनेल वरून लगेच लक्षात येत

  • @pandurangghadage4497
    @pandurangghadage4497 Před 24 dny +1

    Only MVA

  • @Mahesh_4242
    @Mahesh_4242 Před 24 dny +3

    हे चॅनल आघाडीचं आहे 😂😂

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 Před 23 dny +2

      Khara pachat nahi na 😂

    • @prathamesharage
      @prathamesharage Před 23 dny

      म्हणून aghadilaआघाडीला 31 जागा आल्या 😂😂😂

  • @AnilTate-l1o
    @AnilTate-l1o Před 24 dny

    Ho

  • @prrafulgavande397
    @prrafulgavande397 Před 23 dny

    असे होणेनाही ! तुम्ही काही बका ! त्यामागे "अर्थ"पूर्ण काम आहे.

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 Před 21 dnem +2

    एनसीपी 85+काँग्रेस 75+शिवसेना 65=225

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 Před 21 dnem +1

      UBT 65 😂 are kelya shivsena kokan thane Mumbai madhe majbut hoti ethe 72 jaga ahet ani loksabha la tr dislaych shinde ni baji marle thane kokan madhe .tyanche jevdhe amdar ahet raigad sindhudurg thane madhe sagli kade lead ahe.tu kuthle 65 mojles mg 😂

    • @RandhirPatil-yh3nv
      @RandhirPatil-yh3nv Před 15 dny +1

      😂😂😂😂

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt Před 24 dny +3

    तुझी का जळते 😂😂😂😂

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Před 22 dny +1

    फडण20असल्याने बाजी mva मारणार.

  • @jokerbatman1162
    @jokerbatman1162 Před 22 dny +1

    225 ka 288 yetil

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Před 24 dny +4

    225 काही नाही पण 180 तर 100% येणार

  • @rohitchaudhari1913
    @rohitchaudhari1913 Před 23 dny

    PR बातमी सुरु का 😂😂😂😂

  • @devidasdamale519
    @devidasdamale519 Před 23 dny +1

    शरद पवार कायम उलटे सांगतात

  • @govindborade5210
    @govindborade5210 Před 24 dny +1

    224

  • @dattahande2403
    @dattahande2403 Před 24 dny

    Ha channal *vishari khari* kontya paksha ch aahe

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 Před 24 dny +2

    महाविकास आघाडीला 165 ते 180 जागा मिळतील

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Před 23 dny

    Mahauticha darun parabhaw honar aahe mhanunach ladki bahin hi faswi yojna aanli.

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 Před 23 dny

    महाराष्ट्रातील सर्वात मोठा जातीयवादी पुढारी कोण आहे....

    • @user-ex5lr3kv2g
      @user-ex5lr3kv2g Před 22 dny

      तो हरामी फेकुच दुसरे कोण असणार

  • @ramandayre1997
    @ramandayre1997 Před 23 dny

    सगळे एका माळेचे मणी.

  • @abhijeetchougule6542
    @abhijeetchougule6542 Před 24 dny

    Pani takun ghet Java 😂

  • @user-ru7pq9vi8m
    @user-ru7pq9vi8m Před 23 dny

    Hoy bhandane lavun

  • @vilasguntepatil1408
    @vilasguntepatil1408 Před 23 dny

    बोल भिडू आपण किती अंदाज काढा महाराष्ट्र खिचडी होणार व सर्वात मोठा पक्ष भाजप असेल

  • @pratimamalvankar8039
    @pratimamalvankar8039 Před 23 dny

    Shard pawar he 25 jaga yetil ki nahi he hi sangu shakt nahi

  • @SachinPatil-fy6mz
    @SachinPatil-fy6mz Před 23 dny +2

    हो हे आरक्षण त्या साठि च चालू आहे. मिथुन कुणाचा माणूस आहे हे सर्व लोकांना माहित आहे. आता मराठा ना मतदान नाही

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Před 24 dny

    180 ते 200 जागा महाविकास आघाडी विजयी होणार.

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 Před 24 dny

    अहमदनगर जिल्ह्यात 8 ते 10 जागा महविकास आघाडीला मिळतील

  • @spfire-x1e
    @spfire-x1e Před 24 dny +5

    ✳️महाराष्ट्राच्या राजकाणातील चाणक्य 💎 देवाभाऊ ❤️🔥👑✳️महाराष्ट्राच्या राजकाणातील चाणक्य 💎 देवाभाऊ ❤️🔥👑✳️महाराष्ट्राच्या राजकाणातील चाणक्य 💎 देवाभाऊ ❤️🔥👑

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 23 dny +1

      To loot farmers . 😂😂😂😂

    • @user-ex5lr3kv2g
      @user-ex5lr3kv2g Před 22 dny

      महाराष्ट्रात एकच नासका कांदा म्हणजेच तो हारामी आनाजी