INTERMITTENT फास्टिंग की ज्युसेस घेऊन वजन कमी करणे , काय चांगले ? हेल्थी वेट लॉस म्हणजे काय ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 10. 2023
  • डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
    To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
    About Dr. Isha's Palette :
    Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
    Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
    INTERMITTENT फास्टिंग की ज्युसेस घेऊन वजन कमी करणे , काय चांगले ? हेल्थी वेट लॉस म्हणजे काय ? ,बोन आणि मसल मास म्हणजे नक्की काय ? ,फॅट लॉस आणि इंच लॉस म्हणजे काय ?,

Komentáře • 57

  • @kavitatapase9164
    @kavitatapase9164 Před 9 měsíci +12

    वजन कमी करताना काय काळजी घ्यावी ह्याचे खूप चांगले मार्गदर्शन केले आहे तुम्ही.शरीरातील वात कसा कमी करावा ह्यावर पण मार्गदर्शन केलेत तर खूप बर होईल.

  • @nalinipawar9251
    @nalinipawar9251 Před 3 měsíci

    मॅडम तुम्ही सगळ्या प्रकारच्या आजारावर छान माहिती देतात अगदी घरच्यासारखं समज वतात तशी वातावर पण छान एक व्हिडिओ बनवा

  • @manjukulkarni1310
    @manjukulkarni1310 Před 9 měsíci

    खूप छान माहिती दिली.मना पासून धन्यवाद 🙏😊

  • @swatibari6081
    @swatibari6081 Před 9 měsíci

    खूप छान सखोल माहिती दिलीत मॅडम

  • @madhurikodre1711
    @madhurikodre1711 Před 9 měsíci +1

    खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @archana55555
    @archana55555 Před 9 měsíci

    उत्तम मार्गदर्शन😊

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 Před 9 měsíci +2

    Khup Chan mahiti sangitli mam 🙏👌 thanks.♥️

  • @bhagyashreeborse9360
    @bhagyashreeborse9360 Před 9 měsíci

    Khupch chhan mahiti sangitli mam .... Thanks

  • @Sudarshanbhambore
    @Sudarshanbhambore Před 9 měsíci

    The best information ever i seen.

  • @rekhapatilskillword1177
    @rekhapatilskillword1177 Před 9 měsíci

    खूप महत्व पूर्ण माहिती मिळाली धन्यवाद dr🎉

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Před 9 měsíci

    खुपच सुंदर माहिती सांगितली. आपले खुप खुप धन्यवाद 👌👌🙏🤗

  • @snehamangaonkar886
    @snehamangaonkar886 Před 9 měsíci

    खूप उपयोगी माहिती सोप्या पद्धतीने सांगितली.

  • @swatisatpute8146
    @swatisatpute8146 Před 9 měsíci +2

    Khup mhatvacha video banwla madam... khup Sundar distay aaj....thanku so much❤❤❤

  • @swatibabar3119
    @swatibabar3119 Před 9 měsíci +2

    Madam शरीरातील वात कमी कसा करावा.,वजन कसे कमी करता येईल please सांगा 🙏

  • @smitapathak1493
    @smitapathak1493 Před 9 měsíci

    खूप सुंदर शास्त्रीय पद्धतीने सांगितले.धन्यवाद !

  • @SuryakantNimbalkar
    @SuryakantNimbalkar Před 7 měsíci

    खूप छान माहिती देत आहात... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक

  • @SharvarisKitchen1090
    @SharvarisKitchen1090 Před 9 měsíci +3

    विश्वासार्ह चॅनेल ❤ keep it up 👍👍👍

  • @user-fs5vg1bg1y
    @user-fs5vg1bg1y Před 9 měsíci

    Chup chhan video, thank you mam, tumche video mala aavdtat🥰 keep it up 👍

  • @shamapathak8071
    @shamapathak8071 Před 9 měsíci

    Khup chaan Doc ❤

  • @meghaupadhye9639
    @meghaupadhye9639 Před 9 měsíci

    खूपच छान माहीती,गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद

  • @swatigharat4433
    @swatigharat4433 Před 9 měsíci

    खुप छान डॉक्टर

  • @eknathp9388
    @eknathp9388 Před 9 měsíci +1

    Very nice information Dr isha thanks

  • @RRPatil-rv2kk
    @RRPatil-rv2kk Před 9 měsíci +3

    Bone mass, muscle mass, या महत्वपूर्ण संकल्पना स्पष्ट केल्यात... खूपच छान 🙏

  • @chaitralikhemkar8639
    @chaitralikhemkar8639 Před 9 měsíci

    Khup Chan tai

  • @mangaladandgavan4044
    @mangaladandgavan4044 Před 9 měsíci +1

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे.
    वजन कमी करण्याचे वेड लागलयं
    हल्ली. आता गर्भसंस्कारावर पुर्ण नऊ
    महिन्यासाठी व्हिडिओ करा प्लिज अतिशय गरज आहे प्लिज.. मी दोनतीन
    वेळा हि मागणी केली आहे

  • @sangitaphalke5334
    @sangitaphalke5334 Před 9 měsíci

    Khup chaan

  • @priyankakadam936
    @priyankakadam936 Před 9 měsíci

    Very nice information mam,Thank you mam🙏

  • @machhindra124
    @machhindra124 Před 9 měsíci

    छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 😊

  • @vedanirgun8031
    @vedanirgun8031 Před 9 měsíci

    खूप छान माहिती दिलीत. 🙏🏻
    वजन वाढवण्यासाठी काय कराव यावर मार्गदर्शन पाहिजे.

  • @nandinichavan9037
    @nandinichavan9037 Před 9 měsíci +2

    वात कमी करण्यासाठी उपाय सांगा 😊😊

  • @creativeReedant
    @creativeReedant Před 9 měsíci +3

    वात कसा कमी करावा ते पण सांगा

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 Před 9 měsíci

    Very nice video mam

  • @sumedhadikshit8523
    @sumedhadikshit8523 Před 9 měsíci

    Chan mahiti. Pan aurvedik aushdhane. Vadhalele vajan Kami karata yete ka mam

  • @rupalisherkar9967
    @rupalisherkar9967 Před 9 měsíci

    खूप छान आणि उपयुक्त माहिती आहे,
    आजच्या काळात वजन कमी करण्यासाठी
    दिशाभूल करणारी माहिती दिली जाते आहे, शास्त्रीय पद्धतीने वजन (fat loss )कमी करण्यासाठी काय करावे, कृपया मार्गदर्शन करावे

  • @jyotijadhav2017
    @jyotijadhav2017 Před 7 měsíci

    इंच लाॅस कसे करावे, हे पण डॉ. सांगाल का, कारण बाकी माहिती तुम्ही खुपचं छान दिलीत. पण इंच लाॅस कसे करावे , कोणत्या पध्दतीने करावे ते प्लिज सांगा.

  • @user-ny9md6yu8k
    @user-ny9md6yu8k Před 5 měsíci

    Khup chhan mam

  • @bhagyashreegorawade5451
    @bhagyashreegorawade5451 Před 9 měsíci

    Very nice

  • @amrutasyoga
    @amrutasyoga Před 9 měsíci +3

    Very nice information.👌👌 And yes, Fat loss is important rather than weight loss.

  • @kirtiparab8784
    @kirtiparab8784 Před 8 měsíci

    Hi Ma'am, Uterine Fibroids baddal kahi mahiti saanga na please.

  • @user-pl7bs3id7y
    @user-pl7bs3id7y Před 9 měsíci

    मॅडम प्लिज हायपर थाॅयराॅईड संबंधी माहिती द्या.

  • @rajgavali6523
    @rajgavali6523 Před 9 měsíci +1

    Hi mam green tea se sachmuch weight kam ho jata hai kya agar hota hai to vo kab lena chahiye plz reply mam dena

  • @komalndongare246
    @komalndongare246 Před 8 měsíci

    Mast information ❤

  • @Shauryarider1881
    @Shauryarider1881 Před 9 měsíci

    वजन कसे कमी करावे, याच्यावर video बनवा please.

  • @Shauryarider1881
    @Shauryarider1881 Před 9 měsíci

    Very nice information, Thanks 🙏🏻

  • @madhurikale6831
    @madhurikale6831 Před 4 měsíci

    Vat kasa kami karava, pls mam nakki sanga

  • @amrutan1621
    @amrutan1621 Před 9 měsíci +1

    पोटावरची चरबी कमी करण्यासाठी कशा प्रकारचा डाएट करावा plz reply kara

  • @geetapotdar47
    @geetapotdar47 Před 9 měsíci

    Madam mala 23 year zale payala kurup zale aahe tyasathi mahiti dhy tumchi mahiti denyachi paddhat khupch chhan aahe

    • @yogeshsalunke1982
      @yogeshsalunke1982 Před 4 měsíci

      माझ्या पायाला कुरुप झाले होते. जुनाट नव्हते.. काही महिन्यांचे होते.. त्यावर मी एक उपाय केला होता. तो असा,
      एक बिब्बा घ्यायचा .. त्याला मोठ्या सुईने चार-पाच ठिकाणी जवळजवळ टोचे मारायचे.. ते पण सावधपणे.. कारण कच्चे बिब्बा तेल शरिरावर उडाले नाही पाहिजे.. त्यानंतर त्या बिब्ब्याला सुई खोचुन समईवर धरायची.. चांगला तापला कि त्यातुन तेलाचे बुडबुडे बाहेर येऊ लागतात.. नंतर आपल्याला सहन होईल इथपर्यंत थंड झाल्यावर(खरंतर बरंचसं गरम असतानाच) ते तेलाचे टोक नेमके कुरपावर ठेवावे.चटका वाटल्यास थोडं बाजुला करु शकता... नंतर जेवढं सहन होईल तोपर्यंत चांगला दाबुन धरावा.. कुरुपाला ठणका बसतो.. आतपर्यंत ठणक जाणवते.. जेव्हा सहन होणार नाही असं वाटेल तेव्हा बाजूला करावा. पुन्हा तसेच... बिब्बा थंड झाल्यावर परतपरत असे तीन-चार वेळा करावे.. चार आठ दिवसांनी परत हा प्रयोग करावा.. कुरूप चांगले झाल्याचे लक्षण म्हणजे ठणक आतपर्यंत जाणवत नाही.. बस्स!!

  • @dipalijadhav1950
    @dipalijadhav1950 Před 9 měsíci +1

    Millets varti video banva

  • @user-el2cm2qd2r
    @user-el2cm2qd2r Před 9 měsíci

    Hello mam mala urine sugar sathi upay sanga pls

  • @vedavatiatre1462
    @vedavatiatre1462 Před 9 měsíci

    Thank you so much 🙏
    इंच लॉस करण्यासाठी कृपया एक ढोबळ अस तरी आहार तक्ता ज्यात काय अजिबात khaau naye व काय अब्र्जून रोज खायला हवे आणि त्याचा प्रोरशन किती असावा हे मार्गदर्शन केले तर उपकार होतील.सकाळपासून ते रात्री पर्यंत काय आहार घ्यावा किती प्रमाणात घ्यावा आणि कोणता घ्यावा हे सांगावे आणि घरच्या घरी कोणत्या व्यायमने इंच लॉस फॅट लॉस होऊन या वाढलेल्या वजनाच्या प्रश्नातून मार्ग काढता येऊ शकतो याबद्दल आपल्या इतकं योग्य व सत्य मार्गदर्शन कोणी ही करणार नाही यात मला खात्री वाटते.
    🙏🌹🙂

  • @prajaktagharat4832
    @prajaktagharat4832 Před 9 měsíci

    वजन वाढवण्यासाठी काही डाएट सांगा ना, प्लीज मॅडम

  • @madhurishirke2078
    @madhurishirke2078 Před 9 měsíci

    Tai mazya mulila 15 divsala pali yete ha tras don mahinyapasun chalu aahe

  • @chaitralikhemkar8639
    @chaitralikhemkar8639 Před 9 měsíci

    Vajan kas vadvata yeil

  • @googleuser354
    @googleuser354 Před 9 měsíci

    मॅम तुमचा फोन नंबर मिळेल काय?

  • @panditshejul2349
    @panditshejul2349 Před 9 měsíci

    शुगर कमी करण्या साठी काय उपाय सांगा मॅडम