आला पावसाळा..आरोग्यासाठी या गोष्टी आवर्जून पाळा | वर्षा ऋतूत काय करावे आणि काय नाही?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Dr. Isha Is MD Ayurved. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette...
    Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is availbale. To book appointment - 705 8944 367 (whatsApp message only)
    आला पावसाळा,आरोग्यासाठी या गोष्टी आवर्जून पाळा
    वर्षाऋतूत काय करावे आणि काय नाही
    #Varsharutucharya#
    #RainySeasonRegimen#

Komentáře • 425

  • @vaibhavsurve2311
    @vaibhavsurve2311 Před 3 lety +6

    आपलेपणा आणि काळजीने ओतप्रत भरलेल्या ओढ्यासारखे मन आहे आपल..जो अविरतपणे असाच वाहत राहो हिच सदिच्छा.. सरळ साध्या सोप्या भाषेत आपले केलेले मार्गदर्शन खुपच कौतुकास्पद आहे. आपल्या कार्याला सलाम..
    समाजकल्याणाच्या या पथावर मार्गक्रमण करण्यासाठी आपल्याला खुप खुप शुभेच्छा..
    Stay Healthy Stay Happy..😊

  • @user-do6ey2tu3x
    @user-do6ey2tu3x Před 3 lety +1

    डॉक्टर तुमचे सगळेच विडिओ अप्रतिम, उपयुक्त आहेत. आपण पावसाळ्यात कोठा साफ करण्यासाठी एरंड तेल कसे वापरू शकतो, याबाबत तुमचे मार्गदर्शन मिळावे, ही विनंती.

  • @sujatakhamkar6418
    @sujatakhamkar6418 Před rokem

    किती छान गाण गायलात खूप छान
    धन्यवाद

  • @sanjaydahiphale7197
    @sanjaydahiphale7197 Před 3 lety

    लै भारी गातेस बरका धंन्य धंन्य जय भगवान .बीड

  • @chhayapathak3182
    @chhayapathak3182 Před 3 lety

    तुम्ही सांगता खुप सुंदर . तुमचा आवाज सुंदर. तुम्ही सुंदर. तुमचा अभ्यास 👌👌😊

  • @kavita.bamble8779
    @kavita.bamble8779 Před 3 lety +1

    Vedio che survat khupach uttam art and activity....Paramparik sun yach imp as environment.. and lots of information.. thanks you

  • @mangeshramteke4260
    @mangeshramteke4260 Před 2 měsíci

    ❤ phar Sundar sing❤

  • @balajighogare3504
    @balajighogare3504 Před 3 lety +1

    खूप छान आहे तूम्हची माहीती खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏मि याआगोदर कमेंट केली होती प्लिज रिपलाय मॅडम 👌👌👌👌 himoglobine वाढण्यासा ठी काही तरी सांगा त्या मुळे हात पाय दूकतात धन्यवाद मॅडम💕👌👌👌🙏🙏🙏

  • @santoshshahane3902
    @santoshshahane3902 Před 3 lety +1

    I.very like your.knowledge

  • @anitamungekar5061
    @anitamungekar5061 Před 3 lety

    Dr.kupach chhan mahiti....saglyach shankanche nirasan...ani aavaj khupach chhan..

  • @suhaspotdar6149
    @suhaspotdar6149 Před 3 lety +18

    केवळ अप्रतिम ... कोणताही डामडौल नाही. सरळ सोप्या भाषेत आरोग्य विषयक माहिती देणे इतकाच शुद्ध हेतू.
    वाह. सलाम तुम्हाला 🙏

    • @JayashreeJoshi-hp1nw
      @JayashreeJoshi-hp1nw Před 3 lety +1

      छान नि वेदन . परिपूर्ण माहिती . छान video पाहिल्या चे समाधान मि ळा ले .🙏

  • @vijaybhondve1834
    @vijaybhondve1834 Před 3 lety

    खूप सुंदर माहिती खूप खूप शुभेच्छा मॅडम असीच नवीन नवीन माहित उपलब्ध करून द्यावीत धन्यवाद

  • @atharvachaudhari5856
    @atharvachaudhari5856 Před 3 lety +2

    मॅडम तुम्ही डॉ.म्हणून छान व्यक्ती आहात.तुमची माहिती आम्हाला खूप उपयुक्त ठरते. 👍 तुम्ही अशीच छान माहिती देत रहा.आणि तुम्हचा आवाज छान आहे. 🙏

  • @swatisurve3721
    @swatisurve3721 Před 3 lety

    खूपच छान पद्धतीने माहिती सांगितली

  • @deepakkanase9204
    @deepakkanase9204 Před 3 lety

    खुपच छान माहिती देण्याची पद्धत आहे

  • @Swatimahajan4444
    @Swatimahajan4444 Před 3 lety +14

    तुम्ही आयुर्वेदाचा खूप सखोल अभ्यास केला आहे हे तुमच्या बोलण्यातून जाणवते मला तुम्ही सांगितलेले उपाय व माहिती खरच खूप आवडते व उपयुक्त ठरते,,👍👌💐

  • @manishasapkal4079
    @manishasapkal4079 Před 3 lety

    खुप सुरेख सांगितलं .धन्यवाद

  • @shamraorakshe3197
    @shamraorakshe3197 Před 2 lety +1

    Good

  • @suchetagavade4144
    @suchetagavade4144 Před 3 lety

    खुप सुंदर माहिती सांगीतली👌👌👌

  • @KanchanPatilsKitchen
    @KanchanPatilsKitchen Před 3 lety

    खूप छान आवाज आहे डॉ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻

  • @eknathbhaginibhahini6539

    खरच खुपच सुंदर माहिती दिली. धन्यवाद

  • @shrutiparetkar6971
    @shrutiparetkar6971 Před 3 lety

    खूप छान माहिती दिली धन्यवाद!!

  • @shantaramvalke8008
    @shantaramvalke8008 Před 3 lety +18

    गोड गळा आहे. हि कला जरूर जोपासा. तुमच्या गाण्याच्याही विडिओ पाहयला, ऐकायला आवडेल.

  • @RS_Editz108
    @RS_Editz108 Před měsícem

    ❤nice mam

  • @dipalilavekar3195
    @dipalilavekar3195 Před 3 lety

    Khup chan mahiti dili dhanyavad

  • @avanipatil2861
    @avanipatil2861 Před 3 lety

    Tumcha aawaj khup god aahe mam

  • @vaishalibhoir2233
    @vaishalibhoir2233 Před 3 lety

    नमस्कार डॉक्टर तुम्ही दिलेली प्रत्येक माहिती उपयुक्त असते. माझ्या बहिणीला आणि वहिनी ला व्हायरल इन्फेक्शनचा ताप आला आहे. आणि यात दोघींनचही डोक खुप दुखत आहे तर यावर काही औषध असल्यास सांगा.

  • @harshadatakale5516
    @harshadatakale5516 Před 3 lety

    ढेरी कशी कमी करावी सांगा ना आणि तुमचे वेडीओज खूप हेल्पफुल असतात

  • @bhavanal3897
    @bhavanal3897 Před 3 lety

    Kiti Chan mahiti sangitali ma'am
    Tumcha mi rice fermented treatment keli
    Khup farak ahe
    Thank you Mam
    Kes galat nahi

  • @kalpanaveer929
    @kalpanaveer929 Před 3 lety

    वा! मस्त सुरुवात केली आवाज छान आहे

  • @sangitakhandake6135
    @sangitakhandake6135 Před 3 lety +1

    खूपच सुंदर वक्तृत्व
    तुम्ही हसऱ्या आहात
    चेहरा प्रसन्नदायी
    आज 1st time पाहिला video
    अतिशय उपयुक्त
    Keep it up mam

    • @anupbankar233
      @anupbankar233 Před 3 lety

      खूप छान सादरीकरण आहे.कानातून आवाज का येतो.यासाठी आपण व्हिडीओ तयार करावा.ही विनंती.

  • @nilimatirpude1282
    @nilimatirpude1282 Před 3 lety

    Khup chhan awaj...

  • @mysongs7821
    @mysongs7821 Před 3 lety

    ताई आपण खूप छान माहिती दिलीत

  • @balajighogare3504
    @balajighogare3504 Před 3 lety +1

    खूप छान वाटलं तुम्ही पाय दूखी वर उपाय सांगताका खूप पाय दूखतात गूढग्याच्या खालील भाग 👌👍धन्यवाद🙏🙏

  • @sangeetakulkarni8724
    @sangeetakulkarni8724 Před 3 lety

    फार मस्त सांगितलंत..

  • @sarladesai8606
    @sarladesai8606 Před 3 lety

    आवाज सुंदर आहे

  • @funwithatharav2127
    @funwithatharav2127 Před 3 lety

    very nice information Madam you are very happy song voice is quite

  • @hemajeur8550
    @hemajeur8550 Před 3 lety

    उपयुक्त!

  • @sushmagulbile3363
    @sushmagulbile3363 Před 3 lety

    Depression vr ayurvedic upay sanga

  • @yogeshchavan4367
    @yogeshchavan4367 Před 3 lety

    हर्निया चे आयुर्वेदिक उपाय सांगा

  • @yogeshgangal4020
    @yogeshgangal4020 Před 3 lety

    खूप सुंदर माहिती

  • @sarikagarole3231
    @sarikagarole3231 Před 3 lety

    Tumche sagle video chhan astat madam mala kalya tilavar upay sanga madam please

  • @Siddie4148
    @Siddie4148 Před 3 lety +1

    Khupch chhan avaj ahe

  • @rajeshreeharale3075
    @rajeshreeharale3075 Před 3 lety

    Thx docter for God information

  • @meghatekale3356
    @meghatekale3356 Před 3 lety +1

    Mam oily skin v khadde aahet chehra kashane dhuvava v dhutlyananter chehryala kay lavave please sanga.

  • @anuradhashinde3352
    @anuradhashinde3352 Před 3 lety

    नमस्कार मॅडम. सूर्यनमस्कार यावर एक विडीओ कराल काय. तुमचे सगळे विडीओ खुप उपयुक्त असतात. धन्यवाद

  • @simatyke1752
    @simatyke1752 Před 3 lety

    Changli mahiti!

  • @vedikaborse1622
    @vedikaborse1622 Před 3 lety

    Khup chan mahiti sangta mam tumhi always amchy sathi ashech video banvt raha tumhi mazy sathi tar maxi aai bhavani ch ahat mi Nasik lach aste jeva tumhi Nasik la yenar teva mi nakki yeil tumhala bhetayla 💕

  • @anaghachavan4920
    @anaghachavan4920 Před 3 lety

    छान माहीती दिलीत

  • @tanujarasal3789
    @tanujarasal3789 Před 3 lety

    👌👌👌

  • @rohinisawant6643
    @rohinisawant6643 Před 3 lety

    Madam weight loss ke liye jouce ya kadha bataye home remedies bataye

  • @chandrashekhardavari967

    Very nice information👏👏👏👏👏

  • @kalyanborade2959
    @kalyanborade2959 Před 3 lety

    काही खाल्लं तर पित्त होतं मला मॅडम त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा तुम्ही खूप छान माहिती सांगतात मला खूप आवडते असेच आम्हाला नवीन व्हिडिओ पाठवत रहा

  • @ssraut7568
    @ssraut7568 Před rokem

    Chan

  • @shakilapathan7355
    @shakilapathan7355 Před 3 lety +1

    सुरवात सुंदर केली तुमची समजावून सांगन्याची पध्दत खूपच छान आहे ऋतू नुसार चांगली माहिती दिली मला तुमचे सगळे व्हिडीओज आवडतात धन्यवाद मॅडम

  • @anuradhanevse649
    @anuradhanevse649 Před 3 lety

    Khupach chan

  • @rajashrimayekar4896
    @rajashrimayekar4896 Před 3 lety

    खुप छान

  • @ashakhopade3625
    @ashakhopade3625 Před 3 lety

    Very Nice information

  • @ArjunThakur-hf3il
    @ArjunThakur-hf3il Před 3 lety

    Chan Doc mam

  • @rajashreeguram8810
    @rajashreeguram8810 Před 3 lety

    Dr.upvas aharabaddal pan mahiti dya pl.

  • @Siddie4148
    @Siddie4148 Před 3 lety

    Suryanmskar cha video kara

  • @nileshjadhav8072
    @nileshjadhav8072 Před 3 lety

    Khup Chan👍👍👍👌

  • @anuradhadeshmukh235
    @anuradhadeshmukh235 Před 3 lety

    Madam vang genetic vang kayamche janya sathi kahi upay sanga na

  • @netramestry5347
    @netramestry5347 Před 3 lety

    डॉ. डोळ्यांची जळजळ या वर उपाय सांगा plz

  • @sarthakandsamarthkidsmasti814

    Majha mulga 12 year cha ahe tyacha nakacha had cross ahe tyachyavar ayurvedic upchar sanga

  • @kishorchavan2816
    @kishorchavan2816 Před 3 lety

    धन्यवाद डॉक्टर.
    उपयुक्त माहिती.
    घरच्या घरी बस्ती घेवू शकतो का?
    शरीराला हानिकारक होणार नाही असे काही करू शकतो का?

  • @naynashinde5475
    @naynashinde5475 Před 3 lety +12

    मॅडम, तुम्ही All Rounder आहात, प्रत्येक quality दिसते तुमच्याकडे

  • @swatimurkute7507
    @swatimurkute7507 Před 3 lety

    Tnk you mam

  • @kirtinikalje3524
    @kirtinikalje3524 Před 3 lety

    पावसाळ्यात आरोग्याची काळजी खूप छान व सोप्या पध्दतीने सांगितली धन्यवाद डाॕक्टर

  • @VaishaliBhaskar
    @VaishaliBhaskar Před 3 lety +16

    Mam, pls daily yoga routine vr ek video banava.Ani suryanamaskar kasa karaycha he pn sanga.you tubevr khup sare videos ahet pn tyamule khup confusion zalay.tumhi ks mast explain karun sangta. chaan vatat tumche video baghayla.

  • @vinu8167
    @vinu8167 Před 3 lety

    Supppppppper video.

  • @celinacorreia3688
    @celinacorreia3688 Před 3 lety +14

    आपले व्हिडिओज नेहमीच माहितीपूर्ण आणि उपयुक्त असतात. मी ते पाहत असतेच. डोळे खोल जाण्याची कारणे आणि त्यावरील उपाय ह्या विषयी माहिती द्यावी ही नम्र विनंती. 🙏

    • @allinone-qo3lv
      @allinone-qo3lv Před 3 lety

      Ho mam, plz yavr nkki ek video bnva. Amhala pahayla aavdel. Ani aamchyasathi upyukt pn tharel.. I am your big fan 😍...

  • @pritimude4126
    @pritimude4126 Před 3 lety +1

    Hello mam .... gulweliche fayde sangal ani kuthlya aajarasathi kasa waapar karawa he suddha ... tumchi dileli mahiti trusted aste ....

  • @suwarnagavali6593
    @suwarnagavali6593 Před 3 lety +3

    फार छान बोलता तुम्ही... आणि माहीती पण खूप छान सांगतात....

  • @ladesamiksha9495
    @ladesamiksha9495 Před 3 lety +1

    Mam tumhi khrch khup khup khup great aahat👏👏👍
    Mi Bams 1st year chi student aahe...Aani tumche videos khup informative aani application based astat tya mule khup goshti kdtat
    Tumchi samjawun sangnyachi shaili suddha farch chan aahe....👏👏
    Thank u so much for this informative video❣️

  • @ravindragadekar8518
    @ravindragadekar8518 Před 3 lety

    अतिशय समर्पक सुरुवात केली मॅडम आपण.आपला अध्यात्मक रित्या आणि सुरेल आवाजात गायन करून आम्हाला सुरुवातीलाच मंत्रमुग्ध केले.तसेच वर्षा ऋतुत आरोग्याची,आहाराची काळजी घेऊन तंदुरस्त कशे राहायचे याविषयी अतिशय उपयुक्त बोधकपर माहिती दिलीत.खूप खूप धन्यवाद.मी आजच तुमच्या चॅनल वरील उपयुक्त असे बरेच व्हिडिओ पाहिले.खूप छान वाटले.आपण आयुर्वेदिक तसेच घरघुती उपचारा विषयी आम्हा सर्वांना माहिती देऊन खूप मोठे सामाजिक कार्य करत आहात.हे अभिमानास्पद व उल्लेखनीय कार्य आहे.Thank you very much keep it up.

  • @sunitabaste6335
    @sunitabaste6335 Před 3 lety

    ❤️❤️❤️❤️😊नाईस

  • @sareetajadhav8116
    @sareetajadhav8116 Před 3 lety

    Kanamade stat awaj yet rahto Ya sathi kahi sangal ka..please

  • @somnathnimbekar2438
    @somnathnimbekar2438 Před 3 lety

    Brankatis Ahe Smerk Kasaksracha

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před 3 lety

    Mi shepuchi bhaji khali tar khup pitta vadhate krupay upay sanga 🙏

  • @bhavanabhangale3622
    @bhavanabhangale3622 Před 3 lety +1

    खुप छान गाणं म्हटलं आहे तुम्ही खूप सुंदर माहिती दिली मनापासून धन्यवाद 🙏😊

  • @rajendradeshmukh3390
    @rajendradeshmukh3390 Před 3 lety

    खुपचं छान,उत्तम मोलाचे मार्गदर्शन करता मॅडम तुम्ही👍🙏🙏

  • @rajendraneve5560
    @rajendraneve5560 Před 3 lety

    Madam एरंड तेल कसे घ्यावी व त्याचे फायदे नुकसान सांगावे

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 Před 3 lety

    खूपच मस्त जुन्या कविता आणि गाण्याने सुरूवात केली मॅडम

  • @neetawalake8456
    @neetawalake8456 Před 3 lety

    Kopac chhn sagetle

  • @prathmeshsalunkhe7168
    @prathmeshsalunkhe7168 Před 3 lety

    Khup chhan tai

  • @suvarnajangam865
    @suvarnajangam865 Před 3 lety +9

    व्वा मस्तच डॉक्टर मॅडम सुरुवात एकदम काव्यात्मक
    मग पेशंट एकदम 😀ठनठनीत 👍🙏👌 सुंदर

  • @sangitaghodke3093
    @sangitaghodke3093 Před 3 lety +28

    वा.सुरेल सुरुवात. खूप उपयुक्त माहिती ती पण हसतखेळत. धन्यवाद डॉक्टर

    • @surekhachavan5584
      @surekhachavan5584 Před 3 lety

      मॅडम,खूप छान माहिती सांगता तुम्ही....व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच असे असतात....हसत मुखाने अगदी सुंदर...😘😘

  • @madhukarchoudhary7183
    @madhukarchoudhary7183 Před 3 lety +1

    You have based of sweet voice , sweet singing ,clear explain, and all round knowledge of various subjects as well as your own job or own subject .

  • @adityadoke4338
    @adityadoke4338 Před 3 lety

    नागीण झाल्यावर घरच्या घरी काय उपाय करावे ?

  • @bhagyashridoiphode8222

    Pimple and pimple nantar honar khade, dark spot yavar sanga plz

  • @malharmudravlogs686
    @malharmudravlogs686 Před 3 lety

    लहान मुलांची काळजी कशी घ्यावी यावर माहिती सांगा

  • @nehasawant4794
    @nehasawant4794 Před 3 lety

    Mast gaan..maz aavdt..aani sunder gayl tumhi dr..

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 Před 3 lety

    साध सरळ सोप .खुप छान पध्दतीने सांगितले. खुप खुप धन्यवाद डाॅ. ईशा 🌷🙏🙏🙏

  • @vijaybhondve1834
    @vijaybhondve1834 Před 3 lety

    फक्त सर्दीवर योग्य उपचार सांगा

  • @jyotsnadhule8767
    @jyotsnadhule8767 Před 3 lety

    वाह सुरेख, गोड आवाज आहे मॅडम तुमचा 👌👌👍 व्हिडिओ ची सुरुवात अप्रतिम झाली आहे आणि खूप सोप्या भाषेत तुम्ही समजावून सांगता धन्यवाद 😍😍

  • @kailasdhikale9301
    @kailasdhikale9301 Před 3 lety

    मॅडम तुम्ही जि माहिती देता ति खुपच सुंदर तुम्ही जे सांगता ते मनाला पटत आणि सांगयचच झालं तर तुमची माहिती तुमच्या सारखीच सुंदर मॅडम तुम्ही खुप चांगले कार्य करता धन्यवाद

  • @anaghapawar7896
    @anaghapawar7896 Před 3 lety

    खुपच सुंदर नी उपयुक्त माहिती दिलीत डॉ. तुम्ही. खुप खुप धन्यवाद. 🙏🙏🙏👌👍

  • @rajivjoshi2454
    @rajivjoshi2454 Před 3 lety +1

    विषय समर्पक शब्दांत समजावुन सांगण्याची पद्धत वाखाणण्याजोगी आहे.असेच मार्गदर्शन करावे. धन्यवाद

  • @truptipednekar2156
    @truptipednekar2156 Před 3 lety

    उपयुक्त माहिती थोडक्यात व सुंदर पध्दतीने सांगितली👌👌 God bless you.