माझा कट्टा | डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्यासोबत आरोग्यदायी डाएटकट्टा

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 08. 2018
  • #डाएटकट्टा #majhakatta #माझाकट्टा
    बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षात विविध आजारांनी लोकांना ग्रासलं आहे. यात मधुमेह, रक्तदाब, वाढलेलं वजन यासारख्या अनेक आजारांचा समावेश आहे. मात्र दिवसातून फक्त दोनवेळा जेवण घेतल्याने त्यावर बऱ्याच प्रमाणावर नियंत्रण ठेवता येतं. तसंच आहारात छोटे-छोटे बदल केल्यानेही त्याचा मोठा फायदा फक्त साडेतीन महिन्यात होतो, असं सांगत डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी ‘माझा कट्टा’वर डाएटगप्पा मारल्या.

Komentáře • 1,6K

  • @krishnakumarraut5821
    @krishnakumarraut5821 Před rokem +10

    डॉ. दीक्षित , आपण सेवाभावी वृत्तीने विनामूल्य हे जे काही अभियान चालवताय ते खरच अत्यंत कौतुकास्पद कार्य आहे . आजच्या जगात प्रत्येक सेवेसाठी दामदुपटीने पैसे वसूल करण्याचीच नव्हे तर अक्षरशः लुटण्याची वृत्ती सार्वत्रिकपणे दिसून येते . अशा पार्श्वभूमीवर आपण करत असलेलं जनसेवेचं कार्य तुम्हाला देवाचे आशीर्वाद देणारं आहे . त्यासाठी आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन . या अभिनव जनसेवा व्रतासाठी आपणास परमेश्वर निरामय-निरोगी असे उदंड आयुष्य देवो अशी त्याच्या चरणी प्रार्थना .

  • @krantijadhav385
    @krantijadhav385 Před 4 lety +17

    अगदी बरोबर आहे, कसलाही व्यायाम न करता तीन महिन्यामध्ये माझे वजन 4 kg kami झाले थँक्यु डॉक्टर,,👏

  • @pushpalatagaikwad3978
    @pushpalatagaikwad3978 Před 3 lety +7

    दीक्षित सर,मीआपणास देवच मानते,अतिशयोक्ती नाही.मला बोलण्यावर तुमच्या विश्वास बसत नव्हता.डायबेटीसमुले भूक,गोल्यि,चुकीच्या स्वीकारलेल्या सूचना त्रासली होती.पण आपला दोन वेला जेवणाचि व्हीडीओ पाहिला एक महिना धाडस केल.अप्रतिम फरक डाँक्टर चा सल्लाव तुमचा ऊपाय एकवर्षापासून खूप निरोगी वाटत.अँसिडीटी गायब.कार्यक्षमता व ऊत्साह वाढला.भुकेची वखवख थांबली.वजन पाच किलो कमी.पन्नास ग्रँमपण कमी होत नव्हत.आपले खूप पुण्य कर्म.विनामूल्य.खूप सदिच्छा लाभतील आपणास.कार्यव तुम्हु दीर्घायु व्हा देव देवो प्रार्थाना.

  • @p.9094
    @p.9094 Před 4 měsíci +6

    Dr, shrikant Jichkar याना अlपण याचे श्रेय दिले,
    यावरून समजते तुम्ही इमानदार आहात,
    नlहितर आजच्या युगात सर्व दुसार्याचे श्रेय लटनायचे काम करतात,
    ❤❤❤❤❤

  • @sujatachilakwad3955
    @sujatachilakwad3955 Před 3 lety +133

    मी 1जुलै 2018 पासून दीक्षित डाएट करतेय....माझं 4 महिन्यात अशक्तपणा न येता 22 किलो वजन कमी झालं आहे....आत्मविश्वास वाढला....माझ्याकडे बघुन कित्येक लोकांनी हा डाएट प्लॅन फॉलो करायला सुरुवात केली आहे...100%फायदेशीर आहे....

  • @laabhi23021975
    @laabhi23021975 Před 5 lety +7

    निश्चितच हा डाएट प्रोग्राम चांगला आहे. खुप मतभेद आहेत बाजारात. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला गोंधळात पडायला होते. मी पण ह्याच परीस्थितीत होतो. डॉं दीक्षित म्हणाले २ ते ३ महिने देउन बघा आणि तेव्हा ठरवले की आपण पण डाएट करायचे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे माझे १३ किलो वजन झाले अडीच महिन्या मध्ये. अर्थात रोजचा नियमित व्यायाम पण तितकाच महत्त्वाचा.
    डॉक्टर दीक्षितांना मनापासून धन्यवाद.

    • @snehalchavan7506
      @snehalchavan7506 Před 5 lety

      Hello..
      Tumcha diet n exercise routine share karu shakta ka?

    • @laabhi23021975
      @laabhi23021975 Před 5 lety +1

      @@snehalchavan7506 हो निश्चितच , फक्त दोन वेळा जेवण. आठवड्यातून दोन ते तीन वेळा योग, रोज ५ किलोमीटर चालणे . तसेच एकदा ३ किलोमीटर पळणे.

    • @snehalchavan7506
      @snehalchavan7506 Před 5 lety

      Thank you☺

    • @amruthingole23
      @amruthingole23 Před 5 lety

      Send mi your diet

  • @dpsutarsir711
    @dpsutarsir711 Před 5 lety +13

    आरोग्यसंपन्न जीवन जगण्याचा एकमेव मार्ग... मधुमेहमुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी सरांनी सुरू केलेल्या कार्यास अभिवादन आणि खूप खूप शुभेच्छा

  • @ijaj1000
    @ijaj1000 Před 3 lety +36

    अतिशय प्रामाणिक माणूस.. देव माणूस.. Dr. दीक्षित... नादच खुळा

  • @rajeshdevre4255
    @rajeshdevre4255 Před 5 lety +17

    You tube वर मनापासून आवडीने पाहत असलेल्या महान व्यक्तीपैकी एक स्वर्गीय राजीव दिक्षित व दुसरे आपल्यात असलेले डाॕक्टर जगन्नाथ दिक्षित सर यांना मनापासून प्रणाम धन्यवाद .... कोट्यवधी भारतीयांच्या सुखी जीवनासाठी झटणारे डाॕक्टर मनापासून प्रणाम ........

    • @sharadpatil2822
      @sharadpatil2822 Před rokem

      जगन्नाथ दीक्षित हा खरा ब्राह्मण आहे. तो संजीव दीक्षित एक नंबरचा खोटारडा हरामी ब्राह्मण होता. म्हणून तर जास्त प्राणायाम करून मेला.

  • @milindtalekar7905
    @milindtalekar7905 Před 3 lety +9

    डाॅक्टर श्रीकांत जिचकर खरोखर हुशार माणूस होते शिक्षणातल्या सर्व डिग्र्या ते पास झाले होते खरोखर ग्रेट माणूस होते त्यांच्या आणि दीक्षितांच्या कार्यक्रमाला सलाम

  • @sanketsandhan146
    @sanketsandhan146 Před 5 lety +13

    अगदी बरोबर आहे डॉ साहेब माझे सासुसासरे दोन च वेळा जेवतात पण त्यांना कोणत्याही प्रकारचाआजार नाही मी ही तेच करणार आहे

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 Před 5 lety +32

    खूप ईमानदार खर काम करताय तुमी सर लोकाची खूप मदत होतेय खूप खूप धन्यवाद सर🙏🙏

  • @saraswatighodke851
    @saraswatighodke851 Před 5 lety +10

    सर खूप छान काम करत आहात. तुम्हाला पुढच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा,

  • @sangitaghotmukle399
    @sangitaghotmukle399 Před 3 lety +7

    खूप छान मार्गदर्शन आहे सर.🙏🙏 निरोगी आरोग्यासाठी व आयुष्य वाढण्यासाठी हा चांगला डायट प्लॅन आहे..🙏🙏

  • @vaibhavgadge3705
    @vaibhavgadge3705 Před rokem +1

    अतिशय बेस्ट प्लॅन आहे. विनासायास वजन कमी करण्यासाठी.रिझल्ट 100% आहेत.

  • @1977megha
    @1977megha Před 5 lety +58

    After all ... Dixit Sir's diet plan( actually lifestyle change) really works wonders....I hv lost 7 kg since 2 1/2 months. Feeling very enthusiastic and energetic. Waiting for 3 months to complete....to publish my success story with this diet. I eat everything ....dal rice, 2 chapatis, subji, 1 Katori dahi. In each meal. Sometimes replace some of its portion with dosa chutney/ wada sambar/ Poha/ fruits etc. Thank you sir....now I can enjoy every bite of food without feeling hungry in between 2 meals.

  • @BeingHatke
    @BeingHatke Před 5 lety +147

    अशा लोकांची गरज आहे देशाला..ग्रेट दिक्षीतसर

    • @vidyahande9817
      @vidyahande9817 Před 5 lety +2

      Khup chan mahiti sir

    • @madhukarsalunkhe808
      @madhukarsalunkhe808 Před 3 lety +3

      U777hhbn .mmlpļjjnb .mmkjbgv x voice law college ka bole ijok9

    • @madhukarsalunkhe808
      @madhukarsalunkhe808 Před 3 lety

      @@vidyahande9817 Ok my lovely beautiful sweet cured m ijhnn 11ww2

    • @shantarammore4567
      @shantarammore4567 Před 3 lety +1

      @@vidyahande9817 uuuuuuo

    • @prakashkore2901
      @prakashkore2901 Před 3 lety +1

      अशी माणसे देवाची दुत असतात..की ज्यांना लोकांची निस्वार्थी पणे लोकाची सेवा करायची असते ज्यांना जगण्याची नवी उमिद द्यायची असते..पण आपल्या मद्ये खुप अशी कमी लोक आहेत की ज्यांना.....कोणी चांगलं आणि ते पण फुक्कत सांगितलेलं पथ्य अस्त...सो माझ्या अश्या मित्रांना एकच विनंती आहे आपण सर्वांनी आपल्या या देव दुत साठी जितकं सहकार्य करता येईल तितकं करूया....

  • @ajaypatil3880
    @ajaypatil3880 Před 2 lety +11

    देवमाणूस डॉ दीक्षित सर
    Thank you।।

  • @vasantgadkarofficial
    @vasantgadkarofficial Před 4 lety +1

    डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद

  • @twinssisters364
    @twinssisters364 Před 5 lety +21

    Thanks a lot.
    सर मी तर म्हणेन की आपण आजच्या युगातले राजीव दीक्षित आहेत.

    • @sameerkarnik6466
      @sameerkarnik6466 Před 4 lety

      YES CORRECT ...YOU ARE DOING THE WORK LEFT BY GREAT RAJIV JI DIXIT

  • @gajanansuryawanshi9779
    @gajanansuryawanshi9779 Před 5 lety +29

    खुप सुंदर माहिती पुरवलात डॉ साहेब शतशः धन्यवाद. अेबीपी माझा तर आपलाचं आहे.

  • @bhagyashripat10
    @bhagyashripat10 Před 5 lety +7

    I totally agree this lifestyle.
    My big thanks to Dr. J.D. Dixit.
    And the channel for bringing this up.

  • @rohinianand6027
    @rohinianand6027 Před 5 lety +7

    खरचं खूपच फायदे शिर आहे मी सुद्धा अनुभवले आहे. प्रश्नच जास्त विचारतात लोक त्या पेक्षा कृती करा.

  • @truptijeer5542
    @truptijeer5542 Před 5 lety +6

    Mi hi ha diet plan follow karat ahe.....feeling great....weight kami hot ahe....pavsamule chalayla jamal nahi tari weight 1month madhe 1kg kami zalay....thnx dr.dixit....tumhi kharech devdut ahat🙏

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 Před 5 lety +7

    फार छान मुलाखत

  • @balwantpatil9714
    @balwantpatil9714 Před 5 lety +14

    सर, आपण अतिशय मोठ काम करत आहेत. धन्यवाद.

  • @ramcandrakale5205
    @ramcandrakale5205 Před 3 lety +1

    आपण समजत असेच सांगता सगळे जणानी फायदा करू फार अप्रतीम

  • @prashantwalavalkar5140

    खुप सुंदर आरोग्य दायी माहिती..... धन्यवाद

  • @mayureshshinde4588
    @mayureshshinde4588 Před 5 lety +9

    दिक्षित सर.खूप छान माहिती सांगितली.आभारी आहे

  • @sarikayele2836
    @sarikayele2836 Před 5 lety +8

    सर धन्यवाद तुम्ही खूप चांगले काम करत आहात👌

  • @rahulkeskar1707
    @rahulkeskar1707 Před 5 lety +2

    Great Work Dixit Sir ............
    khooop chhaan kaam aahe tumche.

  • @neeladesai5325
    @neeladesai5325 Před rokem

    धन्यवाद डॉक्टर साहेब. खूप छान प्रबोधनात्मक माहिती दिली. धन्यवाद बीपी माझा कट्टा.

  • @adishinfotech7031
    @adishinfotech7031 Před 5 lety +69

    खुप छान माहिती आहे सर मी एक महिन्या पासून हा प्लान चालू आहे खुप छान रिजल्ट आहे . सर धन्यवाद .....

  • @vishaltehere6045
    @vishaltehere6045 Před 5 lety +5

    Thank you ABP MAJHA and Dr. Dikshit for ur valuable information, it will help us.

  • @sureshghanekar6661
    @sureshghanekar6661 Před 2 lety +3

    Sir i really appreciate thank you so much for your social work

  • @sangeetashah1765
    @sangeetashah1765 Před 5 lety +2

    खूप खूप छान माहिती दिली सर। आपण👌👌👌👌👌

  • @sanjayagasti1739
    @sanjayagasti1739 Před 5 lety +13

    खांडेकर साहेब थैंक्यू चांगली माहिती दिली चांगल्या माणसाला बोलवले

  • @jayshreeraghuwanshi2911
    @jayshreeraghuwanshi2911 Před 3 lety +5

    You are great sir. 👌👌🙏🙏

  • @vijayshinde2030
    @vijayshinde2030 Před 3 lety +1

    Very nice plan.
    I am following this.
    Very useful.

  • @anitarasal7629
    @anitarasal7629 Před 3 lety +1

    मी तर डायट चालू करून एकच महीना झाला तरी माझं वजन 3 किलो कमी झालं आणि डायबिटीस कंट्रोल झाला जो गोळ्या घेऊन पण होत नव्हता धन्यवाद सर तुम्ही देव आहात खुप आभारी आहे मी

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 Před 3 lety +3

    दिक्षित सरांचे सर्व विचार डायटplan खुप सुंदर आहे त अप्रतिम सर खुप खुप अभिनंदन सर

  • @SunilPatil-oq8uf
    @SunilPatil-oq8uf Před 3 lety +3

    ज्ञानदा मी खूप लाइक करतो तुमची simplicity ossum .

    • @aniketghodke3134
      @aniketghodke3134 Před 2 lety

      विषय काय राव बोलताय काय 😁😁😀

  • @prakashjadhav10
    @prakashjadhav10 Před 5 lety +1

    Khup chan diet plan thanks dixit sir

  • @jayantingle1441
    @jayantingle1441 Před rokem

    सरांचे खूप खूप खूप धन्यवाद माझं वजन पोट आणि एसिडिटी कमी. झाले तुमचा डायट करुन मला दवाखान्यात न जाता घरीच आराम पडला खुप धन्यवाद

  • @Sampadawankhedenimbolkar
    @Sampadawankhedenimbolkar Před 3 lety +4

    Very useful.....thank u sir

  • @maulid.s3333
    @maulid.s3333 Před 5 lety +10

    या कट्ट्या चे म्युझिक लागले तरी ही प्रेरणा दायी वाटते ,खूप छान

  • @rasikakhair1992
    @rasikakhair1992 Před 5 lety +1

    Fabulous plan ahe.... mala khup fayda hotoy.... Thanks to dr.Dixit👍🙏

  • @vc7850
    @vc7850 Před 5 lety +1

    Khup chan information thanks Dr

  • @sheelabhadsawle6848
    @sheelabhadsawle6848 Před 5 lety +3

    खुप छान विस्तृत माहिती. धन्यवाद

  • @Madhuripawar650
    @Madhuripawar650 Před 5 lety +7

    Khup sundar information sir thank you

  • @krishnakumarraut5821
    @krishnakumarraut5821 Před rokem

    ABP माझा चॅनलचं या लोकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशा या व्हिडियोसाठी अभिनंदन आणि आभार . काही वेळा तुमच्यावर टिका करत असतानाच अशा कार्यक्रमासाठी तुमचं कौतुक व्हायलाच हवं .

  • @vivekandoji
    @vivekandoji Před 3 lety +2

    मला कोणताही त्रास नव्हता पण मी डॉ. दीक्षित यांचा डाएट प्लॅन ऐकला , ऑगस्ट 2018 ला सुरू केला आत्तापर्यंत दोन वर्ष झाले सुरू आहे . डाएट प्लॅन मस्त आहे.

  • @boharapi
    @boharapi Před 5 lety +37

    संत माणूस आहे हा. खुप खुप आभारी आहोत..

  • @dipalisalunkhe2006
    @dipalisalunkhe2006 Před 2 lety +3

    Thank you Dr Dixit sir

  • @fivestarnoob1271
    @fivestarnoob1271 Před 5 lety +1

    Khup chhan mahiti... Thank u sir

  • @swatitagarei5718
    @swatitagarei5718 Před 3 lety

    खूप छान माहीत दिली सर धन्यवाद

  • @cutdcrap3733
    @cutdcrap3733 Před 4 lety +3

    बहुजन हिताय!
    बहुजन सुखाय!!
    Very well said Sir!

  • @YadnyaMahajan
    @YadnyaMahajan Před 5 lety +5

    Thank you so much sir...& thanks to abp😍😍🤗

  • @ushapalve9915
    @ushapalve9915 Před 2 lety

    खुपच छान माहीती देतात साधी आणि सोप्पी 👍

  • @sangitadeshmukh437
    @sangitadeshmukh437 Před 5 lety +1

    खूप छान आहे हा डाएट प्लान आणि डॉक्टरसाहेबांचे कामही तेवढेच ग्रेट आहे.

  • @rautshrikant27
    @rautshrikant27 Před 5 lety +26

    खूप छान आहे हा diet plan
    मी अनुभव घेतला आहे
    नक्की करून पहा...

  • @Minal_
    @Minal_ Před 5 lety +4

    Omg I use to get tired too while playing badminton. I had stop being agile.. It's been 2 week I have been doing this diet plan ,looking forward to losing weight. Key is to be consistent.

  • @sulbhasonawane8621
    @sulbhasonawane8621 Před 5 lety

    Sir you are real dhanwantari

  • @rajeshmote
    @rajeshmote Před 2 lety

    सर तुम्हाला कशाची उपमा देउ समजत नाही ...मी तुमचा ऋणी आहे .. तुम्ही सांगितल्या प्रमाणे सगले नियम करून मी माझे 4 kg वजन कमी केले ।।। आभारी आहे मी...👌👌👌

  • @kiranm6744
    @kiranm6744 Před 5 lety +4

    Khup mahatvachi mahiti dili sir.. Mipn 8 divsapasun ha plan chalu kelela ahe.. Farak janvat ahe.. 100% result👍 thanku so much Dr Dixit sir

    • @samidhabhoir5199
      @samidhabhoir5199 Před 4 lety

      Are u doing breakfast in morning?

    • @kiranm6744
      @kiranm6744 Před 4 lety +1

      @@samidhabhoir5199 no dear😃

    • @samidhabhoir5199
      @samidhabhoir5199 Před 4 lety

      @@kiranm6744 thanku so much for replying ♥️

    • @sumedhaR06
      @sumedhaR06 Před 2 lety

      Tumhi bfast nahi ka karat ?? And lunch time and dinner time??

  • @alhadsabadra5568
    @alhadsabadra5568 Před 5 lety +28

    खूपच छान मार्गदर्शन आहे डाँक्टरांचे ! प्रत्येकाने स्वतः वर प्रयोग करून डाँक्टरांना डाटा द्यावा म्हणजे खारीचा वाटा आपण प्रत्येकाने उचलला असे होईल व जग सुंदर बनविल्याचे समाधान आपल्याला मिळेल.

  • @aparnaparanjape2927
    @aparnaparanjape2927 Před 5 lety +1

    Kharach sir miraculous ahat v sahajata ha sagalyat mahatwacha gun ahe...art of living chich khari garaj ahe v nirapeksha udatta hetumule sir sagalyana yashachi Khatri watatey ...anek rup rupay vishnawe prabhavishnave ya olinpramane ya rupat swataha dewach margadarshan kartoy v agadi sahaj sadhya prakare....garaj ahe fakt simplicity acharanat anayachi wa kya baat hai ...shatashaha pranam

  • @priyankapalkar7968
    @priyankapalkar7968 Před 4 lety

    खूप मस्त माहिती. मी करते आहे हे diet. Fresh वाटते. दुसरा दुपारचा चहा पण बंद करून टाकला.

  • @pravinpalaskar7825
    @pravinpalaskar7825 Před 5 lety +10

    माझा कट्टा ...
    खरंच खूप छान
    धन्यवाद डॉक्टर साहेब

    • @sangitasankpal8002
      @sangitasankpal8002 Před 5 lety

      Mi don mahine zhale ha diet paln karte pan 1 hi kilo weight loss zhal nahi

  • @parrotmania6279
    @parrotmania6279 Před 5 lety +8

    Mera weight 1 mahine mai 5 kg loos hogaya thx Dr dixit ji

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 Před 5 lety +2

    धन्यवाद डॉक्टर सर

  • @sanketdeshmukh2327
    @sanketdeshmukh2327 Před 3 lety +2

    Thank you sir

  • @antonpatole201
    @antonpatole201 Před 3 lety +3

    Thanks Sir for the information
    God 🙏 bless you.

  • @sindhutaipralhadpatond9967

    Ty sir I will surely follow ur diet plan .and confidentiality I will do it thanks for ur great and trustful advice

  • @vaishalikulkarni9767
    @vaishalikulkarni9767 Před 5 lety

    Khup chan.great sir.

  • @sangeetaborhade172
    @sangeetaborhade172 Před 2 lety

    Thanks आपल्या डाएट playan चा चांगला फायदा झाला.

  • @sharmilapunyarthi7153
    @sharmilapunyarthi7153 Před 5 lety +7

    Hatts off Dr. Dixit

  • @rajsonkusare2546
    @rajsonkusare2546 Před 5 lety +3

    Khup Sunder

  • @pundlikmore4925
    @pundlikmore4925 Před 3 lety

    Thanks Dr. Saheb

  • @satyawankhandagale3985

    सर, लयभारी सांगता पांडुरंग हरी धन्यवाद सरजी

  • @diptikulkarni5246
    @diptikulkarni5246 Před 5 lety +5

    Great work Dixit sir👍😊

  • @subhashsirmagdum4905
    @subhashsirmagdum4905 Před 3 lety +10

    Very excellent information given by you. First day ONLY I got good experience i.e. increased the level of oxygen while walking.

  • @shitalsutar5801
    @shitalsutar5801 Před 5 lety

    Thnq sir...khup chan mahiti dili....

  • @prashantchandanshiveatpadi

    खुप छान माहिती

  • @madhavpeshwa4897
    @madhavpeshwa4897 Před 5 lety +32

    This diet has helped me a lot !! when I started I was 96 kg. Height 6 feet. After 2 months , with heavy workout and gym as well as Dr.Dixit's diet i am able to lose 10 kg. i am extremely happy by his advice. Inititally this diet was very hard to follow , but now i am used to this diet and eating junk food or any street food has reduced significantly. Thanks to Dr.Dixit for this best advice that he has given. I recomend this diet to everyone who wish to lose their weight without any extra effort.

    • @Suniana085
      @Suniana085 Před 5 lety +2

      I also go to the gym after college. I eat brkfast while going to the college at 7.30 n apple n milk before hitting gym. Lunch tyanantar karte around 2-3pm. So how to follow this plan? We can't go to gym empty stomach. Will obeviously have vertigo.

    • @shashikantbote2198
      @shashikantbote2198 Před 3 lety +2

      Junk food n street foods r automatically stopped . Also snacks at home r reduced much.... So it definitely useful

    • @atharvashinde1215
      @atharvashinde1215 Před 2 lety

      How can u follow this plan...? I mean generally gym public used 2 eat 5/6 meals a day for protein...how can we follow this...plan

    • @sushmamone142
      @sushmamone142 Před 2 lety

      Mala dabeteca nahi aaha maza vajana75 kelo aaha maze uch 4.11 aaha me kay karava

    • @sushmamone142
      @sushmamone142 Před 2 lety

      Me dona valach javata dupare kadekade murumura kaata tare maza vajana kame hotanahi

  • @satyajeet824
    @satyajeet824 Před 2 lety +1

    मी फक्त १५ दिवसांत ४ किलो वजन कमी केले. कारण माझे वय २८ आहे.
    न चालता. परंतु चालण खूप महत्त्वाचं आहे.
    पण लॉकडाऊनमध्ये मी या योजनेचे पालन करणे बंद केले. आता मी ५ मे २०२२ पासून अनुसरण करण्यास सुरवात केली.
    काळजी करू नका रक्ताचे sample द्या. मग करा. लाखो लोकांना याचा फायदा झाला असेल.
    आभार मानतो मी डॉ. दीक्षित. आणि डॉ. जिचकार.

  • @mangalavichare9827
    @mangalavichare9827 Před rokem

    खुप छान माहिती सर.
    धन्यवाद.

  • @sutaravadhoot
    @sutaravadhoot Před 5 lety +12

    Thanks Dixit Sir and Maza Katta of course!!

  • @anupkulkarni6986
    @anupkulkarni6986 Před 5 lety +84

    Dr Eric Berg dc ह्यांचे पण lecture बघा youtube वर खूप भारी आणि सायंटिफिक आहेत,intermiate fasting, ketogenic डाएट ,शरीराला लागणारे व्हिटॅमिन सर्व विषयावर त्यांनी भाष्य केले आहे।
    अर्थात दीक्षित सरांनी पण खूप सोप्या भाषेत हे समजावून सांगितले आहे ।पण एखाद्याला त्याच्या अजून खोलात जायचे असल्यास dr eric berg dc ह्यांचे lecture जरूर बघा।

    • @inderjeetarora2218
      @inderjeetarora2218 Před 5 lety

      Sir plz send your WhatsApp number

    • @inderjeetarora2218
      @inderjeetarora2218 Před 5 lety

      I want to weight loss plz send your WhatsApp number

    • @jayawantdongale8221
      @jayawantdongale8221 Před 5 lety

      anup kulkarni h

    • @irawatiap
      @irawatiap Před 5 lety +2

      Yes, I have heard his videos, he is also a very knowledgeable person.. helped me alot

    • @swar_veer1954
      @swar_veer1954 Před 5 lety +1

      Eric berg ne jichkarana ch follow kel aahe.. Bhartatun mahiti gheun jagat swatachya navane mirvayachi parkiyanchi paranparach ahe

  • @pundlikjivrakh4729
    @pundlikjivrakh4729 Před 2 lety

    मला हा प्लॅन सुरू करून तीन. दिवस झाले सर तीनच दिवसामध्ये.शरीर इतके हलके झाले की वा क्या बात है एकदम बढिया.

  • @archanashitkange832
    @archanashitkange832 Před 5 lety

    Thanks dr

  • @jayantsirsat248
    @jayantsirsat248 Před 5 lety +6

    खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद A.B.P माझा👍👍👍👍💐💐💐👌👌👌🙏🙏🙏

  • @abhishekgarud6124
    @abhishekgarud6124 Před 5 lety +12

    it's really effective....
    everyone should follow the dait plane for heldy life...
    thanks a lot dixt sir..

  • @manishapatil1929
    @manishapatil1929 Před 5 lety

    khup chhan mahiti milali khandekrani ani Nandan chhan question vicharle aamchya manatle

  • @dhirajsamarth2752
    @dhirajsamarth2752 Před 5 lety +2

    Good job sir पन काही लोक्काना याचा प्रोब्लेम आहे सर.
    खुप सुंदर

  • @shubhangisakpal6289
    @shubhangisakpal6289 Před 5 lety +8

    Thanku so much sir....u r treating people without mony.....people like u not exist now a days....and very simple way of talking so that common person can understand it

  • @atullande6505
    @atullande6505 Před 5 lety +3

    Great sir

    • @arjunvhankadebahotaachha8
      @arjunvhankadebahotaachha8 Před 3 lety

      Sagal thik aahe pan mi gelya don varshapasun karto sugar kami ka hot nahi jo paryant majhe sugar kami hot nahi to paryant mi khare mananar nahi

  • @vidyapatil8345
    @vidyapatil8345 Před 5 lety +1

    सुंदर माहिती

  • @sandeepgavali9461
    @sandeepgavali9461 Před 5 lety +1

    Khup chana sir...

  • @meenalgodbole7523
    @meenalgodbole7523 Před 5 lety +15

    Hello Doctor , thank u very much for this precious information,I also will definitely follow this. Today only my neighbour told me about this. She has reduced 7 kg in 3 months. Thanks to ABP maza as well.