ब्लडप्रेशर समज-गैरसमज ब्लड प्रेशर वाढणे म्हणजे काय ? वाढल्याने काय होते? ते नॉर्मल कसे ठेवता येते ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2022
  • Link to buy
    Blood pressure machine : amzn.to/3AAy5hy
    video link :
    full video : ब्लडप्रेशर समज-गैरसमज ब्लड प्रेशर वाढणे म्हणजे काय ? वाढल्याने काय होते? ते नॉर्मल कसे ठेवता येते ? : • ब्लडप्रेशर समज-गैरसमज ...
    short video clips : Links :
    1. रक्तदाब म्हणजे नक्की काय ? उच्च रक्तदाब म्हणजे काय? नॉर्मल बीपी कीती असावे ? Short video clip • रक्तदाब म्हणजे नक्की क...
    2. उच्वरक्तदाबाचे शरीरावर काय परिणाम होतात .? Risk factors -High BP Dr. Isha’s Palette Health remedies short video clips : • उच्वरक्तदाबाचे शरीरावर...
    3. ब्लड प्रेशर कसे मोजावे?शास्त्रीय पद्धत काय ?उच्चरक्तदाब निदान कसे आणि कधी होते ?,Short video clips : • ब्लड प्रेशर कसे मोजावे...
    4.उच्चरक्तदाब शास्त्रीय उपचार, रक्तदाब नियंत्रणात कसे ठेवता येते,? Short video clip| Dr. Isha : • उच्चरक्तदाब शास्त्रीय...
    About Dr. Isha's Palette :
    Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is available. To book appointment - 705 8944 367 (whatsApp message only)
    Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
    ब्लड प्रेशर समज- गैरसमज,
    नक्की काय आहे ब्लड प्रेशर, ब्लड प्रेशर वाढणे म्हणजे काय ? , वाढल्याने काय होते?, ते नॉर्मल कसे ठेवता येते ?, उपाय काय ?,
    Everything about blood pressure !,

Komentáře • 831

  • @sanjaysonuse3939
    @sanjaysonuse3939 Před 7 měsíci +6

    मॅडम खूप छान माहिती सांगितली पण काही डॉक्टर प्रोफेशनल असतात ते पूर्ण पणे व्यावसायिक असतात. गरीबाला खूप चुकिचे सांगू न फक्त पैसे काढतात .
    पण भगवंत तुम्हाला खूप खुप आयुष्य देवो आणि तुमच्या हातून अशीच गरीबांची सेवा होवो
    खूप चांगली माहिती दिल्या बद्धल धन्यवाद

  • @annaaai577
    @annaaai577 Před rokem +33

    डाॅ. ईशा, खुप धन्यवाद ! मी ज्येष्ठ नागरिक म्हणून सध्या ह्या सर्व आजारांची शिकार झाले आहे...पण... तुम्ही केलेल्या विश्लेषणावरुन मनावरील ताण कमी झाला आहे... तुम्हाला शुभाशीर्वाद !

    • @user-kv6ld1eu3q
      @user-kv6ld1eu3q Před měsícem +1

      czcams.com/video/trMb7EARvBY/video.html
      रक्तदाबा बद्दल माहितीसाठी मराठी भाषेतील हे ११ व्हिडिओ बघावेत.

  • @mohanmore2
    @mohanmore2 Před rokem +9

    आपण ब्लडप्रेशरवर खूप मोठा व्हिडिओ तयार केला आहे. तथापि माहिती देखील चांगली दिली आहे. परंतु आपण एक आयुर्वेदिक डॉक्टर आहात. आपल्याला असे नाही वाटतं कि आयुर्वेदिक औषधे यावर प्रभावीपणे काम करीत नाही जसे ऐलोपॅथी ह्यावर काम करते. अर्थात ह्याचा कालांतराने शरिरावर वाईट परिणाम होतो हे सर्वज्ञात आहे. ऐलोपॅथी फाॅर्मुला तयार करून ब्लडप्रेशर त्वरीत खाली आणले जाते तसा फाॅर्मुला आयुर्वेदिक का करू शकत नाही हा प्रश्न मला नेहमी पडतो? केवळ ह्याच कारणास्तव आयुर्वेदिक डॉक्टर ऐलोपॅथीची गोळी बंद करू नका म्हणून सांगतात कारण आयुर्वेदात अशा प्रकारे लवकर रिलीफ देणारी औषधे अजून बनली नाहीत. शेवटी आपल्याला ऐलोपॅथी सिस्टिमवर आयुर्वेदिक डॉक्टरांना अवलंबून रहावे लागते ह्याची आपल्याला कमतरता जाणवत नाही? पण दावे मात्र खूप केले जातात की आयुर्वेदात ह्यावर उपाय आहेत हे कसे काय? आयुर्वेदात अजून खूप मोठे संशोधन करणे बाकी आहे असेचं म्हणावे लागेल? आपण बहुधा आपल्या व्हिडिओवर आलेल्या प्रतिक्रियेवर काही प्रतिसाद देत नाही असे दिसते. बघा आपल्याला माझ्या ह्या प्रतिक्रियेवर काही भाष्य करता आले तर करावं अशी नम्र विनंती. धन्यवाद.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Před 2 měsíci +6

    समजावून संगणेची पद्धत फारच छान आहे.आपले सांगणे वरून ज्ञान खूप आघाद आहे,त्याचा पूर्णपणे शोध लागणे सुरूच आहे,प्राणायाम ध्यान धारणा योगासने व्यायामाला या बाबिस महत्व प्राप्त होत आहे कारण सद्याची जीवन शैली यांत्रिक युग. असेलमुळे शरीराला काही कष्ट नसलेमुळे सहनशीलता मानव विसरला आहे,आणि. म्हणूनच योगासन व्यायाम,प्राणायामdhyan dharna,परमेश्वराचे नामस्मरण सुद्धा आवश्यक आहे,असे माझे सरासाधरण मत आहे

  • @user-dv7rt6gb4f
    @user-dv7rt6gb4f Před 4 měsíci +9

    ईशा माडम ब्लड प्रेशर वाढु नये म्हणून जीवनशैली बदलली पाहिजे खुप छान माहिती सांगितली धन्यवाद डॉक्टर

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 Před 8 měsíci +7

    मॅडम आपण आज छान माहिती दिली आहे तरुण वर्गातील तरुण तरुणींना ! याचे कारण मी या बी पी च्या आजाराने आज सगळच गमाऊन बसलो आहे ! वयाच्या तिसर्‍या वर्षापासुन फिट्स् यायच्या . त्या चौदाव्या वर्षी बंद झाल्या ! जेमतेम पूर्वीची एस्. एस्. सी . बोर्डाची परीक्षा पास केली . घरात सगळे अशिक्षीत आणि अठराविश्व दारिद्र्य ! ना डाॅक्टर ना वैद्य ! कायम डोके दुखायचे म्हणुन डोकेदुखुच्या गोळ्या घ्यायचा ! पण एकदा वयाच्या चौतीसाव्या वर्षी लघ्वीचा त्रास व्हायला लागला म्हणून डाॅ. कडे गेलो तर किडणीचा त्रास आहे म्हणुन गुहागरचे त्यावेळचे डाॅ. तात्या नातुनी सांगितले आणि मी मुंबईला जाऊन सेंट जाॅर्ज हाॅस्पीटल मध्ये जाऊन 23 दिवस अॅडमिट राहुनही त्यांनी माझे आॅपरेशन न करता परत पाठवीले त्यावेळी पहिली बी पी ची गोळी सुरू केली स्टम्लो फाईव्ह ! त्यानंतर स्टोन्चे आॅपरेशन झाले ! तरिही तीच गोळी चालु होती नंतर 2013ला परत दोन वेळा फिट्स् आल्यावर परत मुंबईला गेल्यावर ब्रून ट्युमर असल्याचे निदान झाल्यावर त्याचे आॅपरेशन झाले आणि तरीही तीच गोळी डाॅ. नी चालु ठेवली होती ती दहा वर्षे तशीच होती मी कधी बी पी चेक केला नाही त्रास होत होता आणि 29 मे 2023ला परत नाकातुन पाच सहा लिटर रक्त वाहुन गेले आणि परत फिट्स् यायला लागल्या ! तेव्हा परत न्युराॅलाॅजिस्ट डाॅ. मनोज राजानी यांचेकडे मला नेल्यावर त्यांनी हर प्रयत्नांनी माझ्यावर उपचार करुन आजपर्यंत तरी फिट्स् थांबविल्या आहेत परंतू बिपीच्या गोळ्या वाढल्या आहेत ! आणि बाहेर पडण्याची ताकदही नाहीसी झाली आहे !फक्त जीवंत आहे आणि घरात बसुन हे लिहु शकतो आहे एवढेच नजर पण कमी होऊन चष्म्याचा नं. पण मिळत नाही आहे ! इतके वाईट परिणाम भोगतो आहे ! तरी इतरांनी माझ्या उदाहरणांवरुन शहाणे व्हा ! एवढेच सांगतो आहे !

    • @rahulshirsat5610
      @rahulshirsat5610 Před 4 měsíci

      Tumhala ramdev baba clear kartil..video bagha ayurvedic medicine chalu Kara ramdev baba che

  • @pundalikjangale6999
    @pundalikjangale6999 Před rokem +8

    खूपचछान माहिती सांगितली .
    खेडे गावातील लोकाकरीता फार गरजेचे वाटते कारण डाॅ लोक एवढा वेळ देऊन सांगूच शकत नाही.

  • @craftzone4393
    @craftzone4393 Před 9 měsíci +8

    फारच उपयोगी व महत्वाचे.छान समजावून सागिथले आहे.खूप गैरसमज या विवेचनाने दूर होतील..

  • @jawanjay121
    @jawanjay121 Před rokem +8

    पहिल्यांदाच ब्लड प्रेशर विषयी नवीन माहिती मिळाली..आभारी आहे

  • @madhurihujare771
    @madhurihujare771 Před rokem +7

    मॅम अतिशय महत्वाची माहिती तुम्ही सांगितली आणि तीही सोप्या भाषेत. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 Před 8 měsíci +3

    इशा ताई
    खरच खुप सुंदर माहिती दिली ग
    लै गोड आहे तु
    तुझे कल्याण होईल चिमने

  • @mukundpawar6389
    @mukundpawar6389 Před rokem +7

    खूपच ऊपयुक्त माहिती दिली खूप सारे गैरसमज व शंका दूर झाल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मँडम.

  • @balasahebrajguru9511
    @balasahebrajguru9511 Před rokem +15

    खूप छान समजावून सांगितले डॉ...
    डॉ.असून एवढा वेळ दिला खुप आभारी..

  • @dhanrajtaley3092
    @dhanrajtaley3092 Před rokem +1

    खुप खुप धन्यवाद डॉक्टर 🌹, सोप्या भाषेत सहज समजेल अशी माहिती दिली. मला uteriys काढल्या पासून बीपी चा त्रास झाला. मी रोज गोळी घेते. प्राणायाम करते. त्यात कपाल भाती करते. आता तुह्मी सांगितल्यावर करणार नाही. 🙏🙏

  • @vilaspednekar291
    @vilaspednekar291 Před rokem +4

    खूप चांगल्या प्रकारे अणि सर्वांना समजणारी माहिती आपण दीली.यामुळे बीपी कमी होण्यास मदत होईल.धन्यवाद .,

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 Před rokem +1

    खरोखरच खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद डॉक्टर आजपर्यत अशी सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगितले आहात फॅमिली डॉक्टर सुद्धा अशी माहिती देत नाही ब्लडप्रेशर बद्दल उपयुक्त अशी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @sunitakaram3293
    @sunitakaram3293 Před 9 měsíci +6

    अत्यंत साध्या सरळ भाषेत बी.पी वरील ज्ञान दिलें व माहीती सांगतिली आणि आपला अमुल्य वेळ दिला त्या बद्दल खुप खुप आभार 🙏

  • @anandghugare7357
    @anandghugare7357 Před 4 měsíci +12

    डॉक्टर आपण खूपच छान आणि योग्य माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद , पण मला एक विचारायचे आहे . आपण आपले आरोग्य चांगले ठेवले तर बीपीची गोळी बंद करता येत नाही का ?

    • @sanjaymerat3998
      @sanjaymerat3998 Před měsícem

      डॉ . दिदी, खुप सुदर आणि सविस्तर माहिती उदाहरणासह पटवुन दिली आहे , आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्स,( Allopathy) यांची सुद्धा सांगड घालून सर्वसामान्य माणसाला समजेल व त्याचा त्याला त्याच्या जिवणात नेहमी कसा उपयोग होईल याचे आपण अनमोल मार्गदर्शन केलेले आहे, हेच मार्गदर्शन Multi Spacility hospital मधील तज्ञ डॉक्टरांच्या कडून त्यांच्या कॅबीनमध्ये बसुन घेतले असते तर कन्सलटेशन चार्ज 500 त ।000 रुपये घेतला असता . धन्यवाद दिदी ! सर्व B .P वाले पेशन्ट आपले मार्गदर्शन ऐकून समाधानी झालेत आपणास पुनश्च धन्यवाद, आणि wish you best of Luck for your bright future .( Dr.Sanjay.Patil.Merat.Buldana.M.No.9673686438.)

  • @manva56
    @manva56 Před rokem +1

    धन्यवाद मॅडम
    आपण सरळ सोप्या भाषेत सर्वांना समजेल असे ब्लड प्रेशर विषयी माहिती दिली🙏

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 Před rokem +9

    खूप छान माहिती आपण सांगितली आहे.धन्यवाद डॉक्टर.

  • @ramachandraization
    @ramachandraization Před rokem +3

    अगदी सोप्या भाषेत हा सगळ्यांच्या काळजी चा विषय समजावून सांगितला. छान वाटले. धन्यवाद.

  • @ashalatabote3615
    @ashalatabote3615 Před 11 měsíci +3

    खूपच छान मॅडम माहिती दिली बरेचसे गैरसमज झाले .👌👌👌 धन्यवाद 🙏🙏

  • @kundapatil4541
    @kundapatil4541 Před rokem +4

    खुप छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम. जे जे प्राणायाम सांगितले त्यावर व्हिडिओ बनवा.🙏🙏

  • @manoharchavan3799
    @manoharchavan3799 Před rokem +1

    ताई खुप खुप धन्यवाद ज्या पद्धतीने तुम्ही हा विषय मांडून त्या संबंधी असणारे गैरसमज दूर केलेत

  • @manishaogale1972
    @manishaogale1972 Před rokem +3

    Dr Isha..... So well explained thanks a lots.
    I am taking Telma40 at night one tab. I do have cholesterol but since the Dr who operated me for gall bladder removal surgery happen to say why are you taking bp tab + atorvastatin 10mg. Body needs cholesterol. Hence I stopped.
    I have noticed that when I feel over stressed or anxiety.... I feel restless and I till today would think that this mite lead to ❤failure. I would visit nearby clinic to check my pressure.
    But today what I heard from you has really relaxed me a little.
    No one yet have checked pressure of both arm's . Due to covid i got bp.. As always I was under stress.
    I shall start doing pranayam etc.
    Thanks alots Dr.

  • @rameshdeshmukh7565
    @rameshdeshmukh7565 Před 4 měsíci +3

    प्रत्यक्ष भेटल्याचा अनुभव आला खूप महत्वपूर्ण माहिती दिली

  • @prabhakardesai7056
    @prabhakardesai7056 Před rokem +1

    अतिशय सुंदर माहिती ! ब्लडप्रेशर बरोबर च इतरही संबंधित माहिती दिल्याबद्दल आपले आभार !

  • @rajarampaikrao6959
    @rajarampaikrao6959 Před rokem +6

    Dr.madam ji I am near 77.
    I am fully satisfied with your nice explanation on high blood pressure.
    Very thankful for that.
    Long live with your family.

  • @harishchandragadhave6050
    @harishchandragadhave6050 Před 7 měsíci +2

    धन्यवाद मैडम ,एवढी सुंदर माहिती कुणीही सांगू शकनार नाही.

  • @anilbhave5815
    @anilbhave5815 Před rokem +1

    नमस्कार.,
    मॅडम खूपच सुंदर मराठी भाषेत सर्वाना समजेल अशी .माहीती देता. विविध आजारावर माहीती द्या. धन्यवाद.

  • @seemachoudhari216
    @seemachoudhari216 Před rokem +3

    Thank you for detailed explaination. Would like to know more ayurvedic treatment for the same.

  • @sudhakarsali983
    @sudhakarsali983 Před 3 měsíci +1

    ब्लड प्रेशर या विषयावर आपण सखोल अभ्यास करून खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 Před rokem +1

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम .असेच व्हिडिओ कराल हि अपेक्षा.

  • @pramodinibute9098
    @pramodinibute9098 Před rokem +2

    खूपच सुंदर माहिती दिली.
    शंकांचे निरसन झाले.
    धन्यवाद डॉक्टर.

  • @pradeepprabhakar7439
    @pradeepprabhakar7439 Před 9 měsíci +1

    खूपच सुंदर आणि नेमकं विवेचन. धन्यवाद डॉक्टर.
    तुम्ही खरेच प्राणायाम, ध्यान इ. गोष्टींवर देखील सांगा.🙏

  • @matoshrialloyspvtltd6023
    @matoshrialloyspvtltd6023 Před 11 měsíci

    डॉ इशा मॅडम आपण खूपच चांगल्या पद्धतीने शुद्ध मराठी मध्ये रक्त दाब व त्यावरील माहिती उपचार योग प्राणायम असेच काय करायला पाहिजे व कशी काळजी घ्यायला पाहिजे व कारणे व घ्यावयाची काळजी याबद्दल ची माहिती आपण खूपच चांगल्याप्रकारे सांगितली या बद्दल धन्यवाद व आपण अशीच सेवा प्रदान करत रहा याबद्दल खूप खूप शुभेच्छा

  • @surekhakinjalkar6614
    @surekhakinjalkar6614 Před 25 dny +2

    मी tumche sarva video baghate farch changali माहिती तू det aahes khup धन्यवाद

  • @jayantphadke5670
    @jayantphadke5670 Před rokem +1

    खूप सुंदर, साधी, सरळ, सोप्या, भाषेत विवेचन खूप खूप धन्यवाद म्याम

  • @Xyz.498
    @Xyz.498 Před 4 měsíci +3

    उत्तम विष्लेषण, उत्तम मार्गदर्शन.आणि मॅडम! आपला आवाज युट्यूबर साठी अगदी योग्य.

  • @vijaysarnaik3600
    @vijaysarnaik3600 Před 26 dny +3

    Dr Isha thank you very much for explaining in simple language.

  • @user-qw3do3gg8y
    @user-qw3do3gg8y Před 4 měsíci +3

    धन्यवाद.. डाॅंक्टर ..फारच उपयुक्त माहिती दिली आहे..

  • @sapanathakare1006
    @sapanathakare1006 Před rokem

    तुम्ही जितक्या सुंदर आहात तितकीच तुमची इन्फॉर्मेशन खूप सुंदर आहे..thanks 🙏🙏❤️

  • @deepakdhonukshe6411
    @deepakdhonukshe6411 Před rokem +2

    खूप छान माहिती आणि तीही खूप चांगल्या पद्धतीने समजाऊन सांगितलात.. शतशा प्रणाम

  • @sunandagangawane7274
    @sunandagangawane7274 Před rokem +4

    खूप छान विश्लेषण करून सांगत आहात. धन्यवाद... मॅडम

  • @lahanuwaghmare5795
    @lahanuwaghmare5795 Před rokem +1

    डॉक्टर तुमचा ब्लड प्रेशर बदल समजवण्या चि रीत खूप छान सांगितले खूप खूप धन्यवाद .

  • @rashmigharat4072
    @rashmigharat4072 Před rokem +6

    फारच सुरेख माहिती दिली आहे

  • @KiranDeshpande-nq9uq
    @KiranDeshpande-nq9uq Před 6 měsíci

    खूपच सोप्या शब्दात ह्या आजाराची छान माहिती दिली. आपले आभार माझ्या अनेक शंकांचे निरसन देखील झाले. 🙏🙏

  • @sulabhakatke6849
    @sulabhakatke6849 Před 2 měsíci +1

    खूपच छान आणि महत्त्वपूर्ण माहिती सांगितली मॅडम. गैरसमज दूर झाले 🙏

  • @sunitadhande2806
    @sunitadhande2806 Před rokem +1

    Awesome thanks for this important information Dr 🙏💖 I have problem of high bp last few years 🙏

  • @shivajiwale75
    @shivajiwale75 Před rokem +2

    फार सुंदर पद्धतीने आपण समजावून सांगता मॅडम.
    Thanks

  • @machhindrajagtap5393
    @machhindrajagtap5393 Před rokem +3

    Dr. Madam I am very satisfied to give lecture on high blood pressure. Thank you very much.

  • @nitinandhare2639
    @nitinandhare2639 Před rokem +1

    अप्रतिम मार्गदर्शन अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये....

  • @shitalrajput2469
    @shitalrajput2469 Před 11 měsíci +10

    अत्यंत साध्या सोप्या भाषेत महत्त्वाच्या विषयावर भाष्य केलं आहे...

  • @vikramnaik7659
    @vikramnaik7659 Před rokem +2

    डॉक्टर ताईंनी छान रक्तदाब वरमाहिती सांगितली 🙏🙏धन्यवाद.

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 Před 6 měsíci

    🌹🙏👌👍🩺🧬 धन्यवाद डॉक्टर साहेब... हा video माझ्या मुलगीला पाठविला आहे. आताच bhms झाली आहे. छान माहिती दिलीत.

  • @sudhakarpawaskar9573
    @sudhakarpawaskar9573 Před rokem +2

    अतिशय सुरेख विश्लेषण, धन्यवाद! मॅडम

  • @sanjaygarbhe5784
    @sanjaygarbhe5784 Před rokem +4

    डॉ.खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद बरेच गैरसमज दूर होतील

  • @vyankatdhumal5404
    @vyankatdhumal5404 Před 3 měsíci +1

    हुप छान माहिती उच रक्त दाब या बाबत आपण दिली आहे मी आता 79 वय आहे सद्या 85 ते 135 पर्यंत रक्त दाब असतो कधी कधी 90ते 165 पर्यंत असतो बी .पी .च्या गोळी नियमित आहेत डॉक्टर छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @satishmore9384
    @satishmore9384 Před 3 měsíci +2

    सर्वात छान मूद्देसूद समजण्यासारखी महत्त्वपूर्ण माहिती 🙏💐

  • @yoginidixit891
    @yoginidixit891 Před rokem +2

    मॅडम तुम्ही फार सुंदर आणि डीपी मध्ये माहिती एवढी डीपी मध्ये माहिती तुमच्या तुम्हीच धन्यवाद

  • @varshagiri8802
    @varshagiri8802 Před rokem +1

    ,धन्यवाद मॅडम, खुप छान आणि उपयुक्त अशी माहीत दिलीत

  • @deepakmali106
    @deepakmali106 Před rokem +5

    खूप छान माहिती सांगितले डॉक्टर

  • @Vichardhara303
    @Vichardhara303 Před rokem +2

    मॅडम तुम्ही रक्तदाब या विषयावर अत्यंत सविस्तर विवेचन केलं या बद्दल फार फार आभारी आहे. मराठी तुम्ही छान बोलता पण इंग्लिश शब्द जरा कमी वापरावे.आपण डॉक्टर असून इतके सुंदर मराठी कसे काय बोलता याचे फार आश्चर्य वाटते.

  • @nakatekisan6427
    @nakatekisan6427 Před 9 měsíci

    म्याडम तुम्ही खुपच छान ब्लड प्रेशर संदर्भात माहिती सांगितली त्याचा पुर्ण अर्थ पण समजुन सांगितले धन्यवाद.

  • @rajshreepawar3112
    @rajshreepawar3112 Před rokem +1

    वा!! किती सुन्दर विश्लेषण 👌

  • @surendrabhaybhang6303
    @surendrabhaybhang6303 Před rokem +4

    खूप छान माहिती दिली डॉक्टर. धन्यवाद .

  • @manishaekhande3143
    @manishaekhande3143 Před 11 měsíci +2

    खूप छान माहिती दिली You are given motivational information

  • @aniljoshi5363
    @aniljoshi5363 Před 9 měsíci +1

    I am very much thankful to you for such vital information regarding BP
    😊

  • @rajendrapatil4563
    @rajendrapatil4563 Před rokem +3

    EXCELLENT Madmji khub jankare melile Dhnavadi

  • @Bapuraowankhade1234
    @Bapuraowankhade1234 Před 4 měsíci +4

    डॉ.आपण अत्यंत सहज आणि सोप्या भाषेत उच्च रक्तदाब आणि निम्मं रक्तदाब या विषयी माहिती सांगितली.
    आपले खुप खुप आभार 👌🌹🙏

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 Před rokem +53

    खूपच सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती दिली मॅडम फार फार धन्यवाद 🙏मॅडम तुम्ही एकदा BP वर कुठे प्राणायाम करायचे ते व्हिडीओ करा ना PLZ 🙏🙏

    • @subhashpatilaurangabad4017
      @subhashpatilaurangabad4017 Před rokem +6

      आपण सर्व डिटेल दीलच योगाचे जे प्रकार सांगितले तेकिती किती वेळ व जेष्ठ नी किती वेळ व कोणते प्राधान्याने करावे सांगितलं खूप बरे होईल

    • @tulsidaschavan312
      @tulsidaschavan312 Před rokem

      Hi 11q

    • @tulsidaschavan312
      @tulsidaschavan312 Před rokem +2

      Pawar

    • @dushyantovhal6576
      @dushyantovhal6576 Před rokem

    • @8459omkar
      @8459omkar Před rokem

      Madamtumhi Khupchaglimahitisangitali B P vishai Pranayam Zopunkelatarchaltoka Hepudhil Vidiomadhe Sangave Dhanywad

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 Před 3 měsíci +1

    डाक्टर यांनी खुप सोप्या भाषेत माहिती दिली आहे आभारी आहोत

  • @sudhirchikte25
    @sudhirchikte25 Před rokem +4

    Very useful information you have given. Madamjee... Thanks...

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Před rokem +6

    अगदी छान मोकळेपणाने बोललात डॉक्टर. समजावून सांगितले व समज गैरसमज कळले.

  • @bhaskarupalavikar3975
    @bhaskarupalavikar3975 Před rokem +3

    खूप छान माहिती आहे
    धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sharanpatil3471
    @sharanpatil3471 Před rokem +1

    खूपच सुंदर समजावून सांगितलं आहे तुम्ही.
    धन्यवाद

  • @archanawade7581
    @archanawade7581 Před rokem +6

    Thank you doctor 🙂🙏nice information

  • @dattatraysakhale3005
    @dattatraysakhale3005 Před 4 měsíci +2

    धन्यवाद Dr Doctor mam. फारच उपयुक्त माहिती दिली.

  • @seemanagavekar8903
    @seemanagavekar8903 Před 9 měsíci +1

    खूपच छान महत्वाची माहिती दिली मॅडम मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @meenachaubal1617
    @meenachaubal1617 Před rokem +1

    फार छान माहीती दिलीत आणि सांगण्याची पद्धती छान

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Před rokem

    खुपच सुंदर प्रकारे समजवून सांगितले. खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @prabhakaranap878
    @prabhakaranap878 Před rokem

    एकदम सत्य व्हिडिओ, अनुभविक, धन्यवाद मॅम.

  • @kaverinatu3974
    @kaverinatu3974 Před rokem +2

    उत्तम प्रकारांनी माहिती सांगितली.खूप धन्यवाद 🙏

  • @ranjanapatil2344
    @ranjanapatil2344 Před rokem +3

    खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद डॉक्टर

  • @krushnanakade3207
    @krushnanakade3207 Před 10 měsíci +2

    डाॅ.खुपच सुन्दर मार्गदर्शन केले... धन्यवाद...

  • @venkatsbiradar
    @venkatsbiradar Před 10 měsíci +2

    ताई , खूप खूप छान माहिती सांगीतलात, तुमचे मनापासून खूप खूप आभार 🙏🙏🥰

  • @shrawani_k13
    @shrawani_k13 Před rokem +2

    खुपच सुंदर माहिती दिली डाॅक्टर तुम्ही. धन्यवाद

  • @ashabhise6357
    @ashabhise6357 Před rokem

    धन्यवाद ताई , फारच छान आणि सोप्या भाषेत माहिती दिलीत .

  • @hanumantovhal1004
    @hanumantovhal1004 Před 11 měsíci +1

    Very simple language really touchable God bless you

  • @kumarbhonsle5683
    @kumarbhonsle5683 Před rokem +4

    Please.request you to kindly cover about HDL,LDL and triglyceride.Thanks.

  • @laxmigadhave4245
    @laxmigadhave4245 Před rokem

    फारच छान माहिती दिली आहे खरंच बरेच गैरसमज दूर केले अतिशय उत्तमरितीने समजून सांगता छान वाटले 👌👌👍👍🙏🙏

    • @uttamghuge1897
      @uttamghuge1897 Před rokem

      खूप छान माहिती दिली मॅडम

  • @dadasahebmhaske-tj5zb
    @dadasahebmhaske-tj5zb Před 10 měsíci

    मनःपूर्वक धन्यवाद मॅडम
    खुपच छान माहिती दिल्याबद्दल आभार आणि धन्यवाद.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bajiraosalokhe6242
    @bajiraosalokhe6242 Před 11 měsíci +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई

  • @bhausahebnimbalkar4476
    @bhausahebnimbalkar4476 Před rokem +1

    फारच सुंदर विवेचन...वा .. फार छान... धन्यवाद..

  • @shivkantmalbhage8336
    @shivkantmalbhage8336 Před rokem +2

    Thanks madam for given good information in easy language.

  • @sadashivb.naikare5720
    @sadashivb.naikare5720 Před 9 měsíci +1

    खुपच मस्त व स्पष्ट पणे समजावून सांगितले

  • @ajitindulkar722
    @ajitindulkar722 Před 8 měsíci +1

    Very knowledgeable information, clear all doubts, thank u so much

  • @mayashetye6955
    @mayashetye6955 Před rokem

    खुप च सुंदर सोप्या भाषेत माहिती दिलीत... धन्यवाद

  • @nandagaikwad1010
    @nandagaikwad1010 Před rokem +1

    Thank you so much Dr. 🙏for useful information👌👌

  • @khushalraodeshmukh402
    @khushalraodeshmukh402 Před rokem +3

    Thanks Dr. Very good information.