||Vitthal Songs || Top 10 Vitthal Songs ||Vitthal Nonstop Songs || Marathi Songs ||
Vložit
- čas přidán 14. 02. 2023
- ||Vitthal Songs || Top 10 Vitthal Songs ||Vitthal Nonstop Songs || Marathi Songs ||#song
कानडा राजा पंढरीचा” हे नितांतसुंदर भक्तीगीत लिहिले होते मराठी महाकवी ग.दी. माडगूळकर यांनी “झाला महार पंढरीनाथ” या चित्रपटासाठी. श्रीविठ्ठल आपल्या भक्तांसाठी निराकार असूनही साकार होतो, त्यांचे सुख-दु:ख पाहतो अशी अनिवार उत्कट भावना या गीतात व्यक्त झालेली आहे.
हा भक्त आणि ईश्वरामधील भावबंधाचा उत्कट आवेग या गीतात आलेला आहे आणि तो तेवढ्याच समर्थपणे आपल्या आर्त आवाजातून व्यक्त केलाय सरहदची प्रसिद्ध काश्मिरी गायिका शमीमा अख्तर हिने. संगीत संयोजन केले आहे सरहदचे प्रसिद्ध संगीतकार मजहर सिद्दिकी यांनी.
सरहद म्युझिक सादर करत असलेले हे गीत ईश्वर आणि भक्तांमधीलच आत्मसंवाद नव्हे तर माणसा-माणसांतील प्रांत-भाषा आणि धर्मापार जात आत्मिक संबंध जुळवणारा महत्वाचा धागा आहे
.
Vitthal songs marathi
Vitthal songs marathi dj
Vitthal songs suresh wadkar
Vitthal song dh
Vitthal songs marathi new
Vitthal song status
Vitthal songs marathi status
Vitthal songs marathi dj remix nonstop
Vitthal songs
Vitthal status
Vitthal song
Vitthal new song
Vitthal songs marathi
Vitthal aarti
Vitthal songs
Vitthalachi gani
Vitthalachi aarti
Vitthal maza maza
Vitthal namachi shala bharli
Ekadashi Special Song
Ekadashi Special Songs
jagnyache Deva
Ashi pandhari pandhari g
viturayachi nagari
Hechi yel Deva naka
vitthal bhakti geet
vitthal special songs
vitthal special nonstop songs
marathi bhaktigeet
Sunday special bhaktigeet
Sunday special bhajan
marathi bhajan
HASTAGS :-
#newmusic #likeforlikes #followforfollowback #photography #fortnite #funny #meme #m #s #applemusic #twitter #producer #xbox #fashion #a #itunes #vlog #likes #sub #live #trap @sgcreation214#kanada #kanadarajapandharicha #pandhari #mauli #supportme #nocopyrightmusic #nonstop #nonstopsongs #nonstopsong #nonstop2022 #song #songs #music #musicvideo #musicvideos #editing #support #trending #trendingsongs #trendingsong #2022
#vitthal #pandharpur #maharashtra #mauli #marathi #pandurang #vitthalrakhumai #vithumauli #pandharpurwari #pune #pandharinath #varkari #india #pandhari #solapur #dehu #wari #hari #vari #alandi #vithoba #photography #warkari #mumbai #vithal #raja #lordvitthal #instagram #vishnu #devachialandi #vitthalrukmini #abhang #bhakti #ekadashi #pandharicha #krishna #lordkrishna #tirupati #kanha #rajapandharicha #god #vitthala #kerala #marathipost #lordvithal #satara #pandharpurkar #sangali #shiva #lordvishnu #bhajan #madhav #vithalrakhumai #shirdisaibaba #vitthaltemple #festivalsofindia #lordshiva #shrihari #vitthal
DISCLAIMER: This Channel DOES NOT Promote or encourage Any illegal activities, all contents provided by This Channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
Copyright Disclaimer Under Section 107 Of The Copyright Act 1976,Allowance Is Made For Fair Use For Purposes Such As Criticism,Comment, News Reporting, Teaching, Scholarship,And Research.Fair Use Is A Use Permitted By Copyright Statute That Might Otherwise Be Infringing. Non-profit, Educational Or Personal Use Tips The Balance In Favor Of Fair Use.ST136
__________________________________________
चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना प्रसिध्दी मिळवून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.
आपल्या आवडीच्या गायकांचे अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण....
जर आपणाला कोणत्या गीताची मागणी असेल तर comment करा आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
या भजन मालेत आपल्या साठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी आवडीच्या गीतांसाठी आपला अभिप्राय comment मध्ये कळवा.
आम्ही upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला subcribe वर क्लिक करा व notification चालू करा.
Video बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद......
By मराठी भजन माला ( marathi bhajan mala )
--------------------Disclaimer-------------------- Copright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips tha balance in favor of fair use
ही अस्मरणीय गिते बणवणार्या रचणाकार, संगितकार, रेकाॅर्डसना, त्याच्या प्रति माझा ह्रदयातून सदभावनिक धन्यवाद🙏
To the Musicians, Composers and Recorders who make this incredible Music. Than you from the bottom of my Heart🙏 - Hudba
जुन्या आठवणी ताज्या झाल्या.रेडिओवर लागायचे ही भक्ती गीते.खुप छान.राम कृष्ण हरी
खूपच सुंदर विठ्ठल गीते/अभंग ,मन प्रसन्न झाले.
मन मोहून टाकणारी अतिशय सुंदर भक्ती गीत ,,,,,,❤❤❤❤❤❤
21:11
फारच सुंदर भक्तीगीते. जय हरी विठ्ठल
❤❤ जय जय स्वामी समर्थ ❤
❤😂🎉 जय महाराष्ट्र जय शिवराय जय पांडुरंगा जय हारी नारायणा देवा विठ्ठला पांडुरंगा ❤😂
वाँ वाँ खुपच छान भावगीतं ,अभंग छान.
खुपच सुंदर भक्तीगित
जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
❤❤ खुप छान❤
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माऊली हे सुंदर आवाजात गायलेली आहेत सकाळी सकाळी त्याने मनाला खूप आनंद मिळतो धन्यवाद कलाकारांच्या अभिनंदन
हरी राम कृष्ण हरि
Jaribancha dev Vitthal.Varkari,shram Dev.👏
अप्रतिम सुरेल व मधुर आवाज, श्रवणीय,
भक्तिरसात न्हाऊन निघालो, रमून गेलो व पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शनच झाले असे वाटले. धन्य ती पंढरी👌👌
माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा......👌👌👌
खूप छान सुंदर मधूर गोड आवाजाने मन प्रसन्न होते
Verry nice
विठ्ठलाचे भजन ऐकून मन प्रसन्न झाले आणि विठ्ठल मय झालो विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
अशी सकाळी गाणी येकली की गावाकडे मन लगेच जात
त्या मंदिरात पुजारी ५ वाजता जाऊन अशी गाणी असतात रोज
वारी सुरू आहे।गाणी ऐकताना पंढरीच्या विठोबाची मूर्ती समोर दिसत आहे।सुंदरच गाणी।जय हरी विठ्ठल।
सुप्रभातीस मन प्रसन्न करणारी गीते खूप आवडली,राम कृष्ण हरी!!!!!
माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल
मन मोहक, प्रसन्न करून टाकनारी भजने आहेत
Jay jay Vitthal Jay HariVitthal
वा! किती छान भक्ती गीत मनाला मंत्रमुग्ध करणारे आहे राम कृष्ण हरि
जय हो विट्ठल 🙏🙏🙏
एकदम सुंदर भक्ती गीते
मन प्रसन्न करणारे भक्ती गितेआयकून मन प्रसन्न झाले 🙏🙏
श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल रखुमाई प्रसन्न 🌹🙏🙏🌹
khupach chhan bhakti gite jai ram krushn hari
❤🎉vitthal ....Vitthal...🎉❤
❤🎉Jay hari vitthal....🎉❤
2:46
❤🎉Jay ramkrushna hari...🎉❤
🧚♀️🌿🙏🌿🙏🌿🙋♀️🌿🙏🌿🙋♂️🌿🙏🌿🙏🌿🧚♂️
खूप छान भक्तिगीते सादर केलीं आहेत! मन प्रसन्न झालें .खूप खूप धन्यवाद. 🙏🍎🌻.
खुप खुप सुंदर
माझे माहेर पंढरी जय हरी विठठल
Bhakti geet maze Maher pandhari
श्री हरी विठ्ठल 🌹🌹🙏🏻🙏🏻
खुप. छान. भक्ती. गीत.
Khup. Chhan. Bhakteegitte. Aahet. Dhanyvad.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay hari vitthal
Ram Krishna hari
Vitthal vitthal vitthala Hari om vitthala. 🎉🎉🎉🎉🎉
अती सुंदर ❤❤
खूपच छान भक्ती गीते
Jai Vitthal Vitthal Jai Hari
जय पांडुरंग
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
. गोड भक्ती भजन
सकाळी अशी गाणे एकली कि मन प्रसन्न होऊन जाते
Ram krshan hari
राजेंद्र उपाधे सुर्डी सर्प मित्र खुप खुप खुप छान
अतिसुंदर !
Ati sundar. Bhajan ❤🎉
❤
विठ्ठल विठ्ठल अतिशय लोकप्रिय सुंदर अभंगवाणी श्रवणीय आहे. फारच चांगला आवाज, लयबध्द, एकसुर, म्युझिक सिस्टम सुध्दा छान आहे. धन्यवाद *जय रामकृष्ण हरि*
अती सुंदर गाणी आहेत.
खूप सुंदर भक्ती गीते ऐकून मनस समाधान वाटले
Shan sundar
विट्ठल विट्ठल जय हरि
किती छान भजप
🌹🌹🌹🙏🙏🙏👌
मन प्रसन्न करनारे भक्तिगीत
जयहरी विठठल माऊली कृपा संताची पुण्याई लाभली भक्तांना🙏🙏🙏🚩🚩🚩💃🕺
Kiti chan varnu kiti
Jai Jai Vithal Hari Panduranga 🙏🙏🙏🙏
Very nice
Chan.chan
छान पहाडी दिव्या स्वर
👌🏻👌🏻chan
राम कृष्ण हरि
मन प्रसन्न करणारे भक्ती गीत गेले आहे असे वाटते की घडी घडी ऐकावे ❤❤
😊best
खूप छान आवाज आहे
Vithal jai hari vithal🌷🌹
खुप छान भक्ती गीते आहेत.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@balkrishnakulkarni3848 torrent Pharma 0000ppppp pp 000000000 90 000000000 pp 00000000000⁰ pp 0000 pp 00 pp 000 pp 0 00 0⁰
@@balkrishnakulkarni38480:33 😊 0:36
@@balkrishnakulkarni3848bskk'bbz😅
पांडुरंग हरी 🙏🙏🙏
Ati Sundar bhakti song Jay shree vithal mauli1❤❤❤
विठ्ठल िठ्ठल ❤❤❤😢😢😮😮
🙏🙏
Very nice fallow bhakti geet
फारच छान आहे
अति सुंदर
Wa sundar bhakti geeta
Very nice bhakti geet. Mind is very happy and pleasant for whole day. Good morning have a good day.
फार सुंदर मनाला मोहुन ठेवा🎉🎉🎉🎉🎉❤
3:00
सुमधुर, मन तृप्त झाले
Ram Krishna Hari
Jay Hari Vitthal🙏
खुप छान भक्तिगीत
अहो हे भजन सर्व महाराष्ट्रातच नाही तर अमेरिकेत पण वाजतात रामकृष्ण हरी🎉
राम कृष्ण हरी
अप्रतिम सुंदरच सर्व भक्तीगीत ❤ मनरमुन गेले 👌👌🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🥀🥀🥀🥀🥀💮💮
रोज सकाळी
Shravniy. Bhakti gite
Very...nice..song..good..morning..
Khoob Shyam Bhakti ke time
Nice bhajas
Majepandarechan chanvitta
भक्तिगीते ऐकुन मन खुप खुप प्रसन्न झाले, धन्यवाद 🙏🙏🚩🚩
Very beautiful🌹🌹🌹🌹🌹
भक्तिगीत एकोणी खुप प्रसन्न झाले. राम कृष्ण हरी माऊली❤❤
@@krushnatbagadi2143अ
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल खूप छान पांडुरंग अभंग
खुप दीवसानी ऐकले
Khup sundar Bhakti gitanche collection
753
Very nice Bhajan😊
❤JAI SHRI HARI 🇮🇳 VITHAL ❤
Q