जाणूयात पानाचे अद्भुत गुणधर्म आरोग्याकरिता फायदे. नैसर्गिक सप्लिमेंट रक्तवाढ,कॅल्शिअम करता उपयुक्त
Vložit
- čas přidán 22. 11. 2023
- डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
जाणूयात पानाचे अद्भुत गुणधर्म ,आरोग्याकरिता फायदे, नैसर्गिक सप्लिमेंट रक्तवाढ, कॅल्शिअम करता उपयुक्त ,
किती छान बुद्धा ची मूर्ती आहे...❤
I also first see...😊
खूप खूप उपयुक्त माहिती दिलीत. त्यात चूना टाकल्यावर क्यालशियम मिळत असल्यामुळेच पूर्वीच्या लोकांचे दात मजबूत असत. आजकाल दातांचे खूपच problem चालू होत आहेत. तरि त्यावर पान खाणे खूप उपयुक्त ठरेल. धन्यवाद.
विड्याच्या पानाचे हे महत्त्व अनन्यसाधारण आहे खूप छान धन्यवाद
दिवाळी च्या तुला लाख लाख शुभेच्छा आणि प्रेमळ आशीर्वाद अशीच उपयुक्त माहिती देत जा
Khup chan mahiti madam thank you🙏
Khup chhan mahiti...
धन्यवाद डॉक्टर ईशा🙏
खूप छान माहिती मॅडम धन्यवाद 🙏👍
खूप छान उपयुक्त माहिती
खूप छान माहिती दिलीत ❤
100 % True... paan kharach khup healthy asata.. very nice information..👌👌
खूप छान माहिती देत आहात.... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक फलटण
खूपच उपयुक्त माहिती मिळाली 👌🏻🙏🏻
Khuuup mastaaaa explain
Mst khup Chan mahiti dili tai✨✨
Khupch chhan mahiti mala milali thanks
Khub great aahe mam tuhmi. 👏👏👌👌
खूप छान माहिती मॅडम. आभारी आहोत मनापासून
Mam khup chan mahiti vidyachya panachi sagitli,he sarv mage padat challe aahe,vupyoukta mahiti sati dhanyawad 🙏
वहा खुप छान माहिती आहे स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी आशिर्वाद
Khupach mast mahiti dili aahes shudhd marathi sanskrit bhashet
मॅडम तुम्ही सांगितल की चुना टाकून पण खा, पण कोणता चुना आणि किती चुना घ्यावा. ह्या बदल थोडी अजून माहिती सांगा 🙏🙏
सुंदर माहिती. प्राचीन
ऋषी ni खूप संशोधन केले आहे
Dr. 100percent true
👌
खूप छान माहिती मिळाली. आमच्या टेरेस वर विड्याच्या पानांचे वेल लावलेला आहे. धन्यवाद डॉ इशा मॅडम....!
Khub great aahe mam tuhami. 👏👏👌👌
God bless you.
खुपच छान माहिती दिली . दिवसातून किती वेळा पान खावे ?
खूपच छान माहिती दिलीत मॅडम
Overactive bladeer sathi kahi upay aahe ka plz
Vata ver upay sanga na
Very good madam sience chi sanskrutichi chhan sangad hoti khaike pan banaras wala khul jai band akal ka tala 😂
नमस्कार मॅडम मी पुजा नासिक मध्ये असते मला एक प्रश्न विचारायचा आहे की जे हेल्दी जीवन असतं ते आपण कसं जगु शकतो जसे की शरीरात सर्व घटक असले पाहिजे म्हणजे जे नैसर्गिक सौंदर्य आणि आत्मविश्वास कसा आणु शकतो आणि शरीरात रक्त किती असावं केलशियम आणि जे इतर अनेक घटक आहे तसे
Hello mam urine sugar sathi upay sanga kiva video banva
Ulcer cha tras asel tewha khau shakto ka
वातविकार, स्पॉन्डीलायसिस, पाठदुखी स्पाईन स्टीफनेस साठी उपयुक्त आहे का?
Mam I have a parotid duct cysts on right cheek. So there are any home remedies for it.
Lahan mulana pn kase dyayche
,पानात आस्मानतारा घातला तर चालेल का
6 years che mulala deu shakato kay madam
Dr.namaskar pimpal sathi gharat available asleli vastu waprun pimple ghalvane,and chehara ujal honyasathi konte drink ghyave.khoop Chan sangta .thank you 😊
Urinela smel yoto
Sagle bari ber ahe pen daata chi waat lagte na paan khlya mule tyat amche daat nakli 😂basewele mug kay keryche
साध्या बाई ने पान रोज खाल्ले तर चालते का
ho
नुसते पान खालले तर चालेल का?
हो नुसते पान खाल्ले तरी चालेल.....
चुना लावून खा