आरोग्याचा मॅजिक मंत्र १ सर्व आजारांचे श्रेष्ठ औषध लङ्घनं परमौषधं ! काय सांगतोय आयुर्वेद जरा ऐकुया

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 01. 2024
  • डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
    To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
    About Dr. Isha's Palette :
    Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
    Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
    आरोग्याचा मॅजिक मंत्र १ सर्व आजारांचे श्रेष्ठ औषध -
    लङ्घनं परमौषधं ! - काय सांगतोय आयुर्वेद जरा ऐकुया

Komentáře • 54

  • @nayanagaikwad3260
    @nayanagaikwad3260 Před 5 měsíci +8

    अतिशय उपयुक्त माहिती. मी डॉक्टर इशा ह्यांच्या कडून treatment घेत आहे, आणि मला त्यांच्या उपचार चा अतिशय फायदा होत आहे. धन्यवाद डॉक्टर.

  • @user-li5jk1fo2s
    @user-li5jk1fo2s Před 4 měsíci

    Khup chhan mahiti madam

  • @Rebel742
    @Rebel742 Před měsícem

    खुप छान माहिती सांगितली मॅडम..
    उपवासाची concept ज्या पद्धतीने तुम्ही सांगितली पहिल्यांदा ऐकली मी.. लंघण शब्दाची व्याख्या आज तुमच्यामुळे कळली धन्यवाद मॅडम.. आठवड्यातून एकदा तरी हा प्रयोग मी नक्कीच करेन 🙏

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 Před 5 měsíci +15

    खुप सुंदर माहिती आहे. मॅडम बुद्धिझम मधे उपोसात करायला सांगितले आहे .सकाळी 6.00 वा उपोसत चालू करायचे ते दुपारी 12.00 वाजता शहाकारी भोजन घेयचे त्या नंतर काही घेय्याचे नाही दुसऱ्यादिशी सकाळी अन्न ग्रहण कायचे म्हणजेच भगवान बुद्धांनी सांगितले की शरीराला देह दंड देयचा नाही आणि अशा उपवासामुळे शरीर निरोगी राहते.🙏🙏🙏

  • @geetaindulkar5769
    @geetaindulkar5769 Před 5 měsíci +4

    खूप छान माहिती मी नेहमीच फॉलो करते

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 Před 5 měsíci

    खुपच छान माहिती दिली 🙏 धन्यवाद 🙏 डॉक्टर ईशा मॅडम

  • @sumitrakulkarni6940
    @sumitrakulkarni6940 Před 5 měsíci +7

    आपण खातो अन्नासि , अन्न खाते आपणासी.- समर्थ रामदास

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Před 5 měsíci +1

    खुपच छान माहिती दिली. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @anitabhosle4121
    @anitabhosle4121 Před 5 měsíci +1

    Khup chaan mahiti madm

  • @umeshphadnis9858
    @umeshphadnis9858 Před 5 měsíci +1

    अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद आपले सर्व हिडिओ उपयुक्त असतात

  • @anilmagdum2429
    @anilmagdum2429 Před 5 měsíci +1

    धन्यवाद ताई 💐 🙏

  • @swatigharat4433
    @swatigharat4433 Před 5 měsíci +1

    खूप खूप धन्यवाद Dr.
    खुप उपयुक्त माहिती दिली

  • @ashokpatil3142
    @ashokpatil3142 Před 5 měsíci +1

    खूप छान माहिती...

  • @vrushalijagtap3161
    @vrushalijagtap3161 Před 5 měsíci

    डाॅक्टर ईशा तुझे व्हिडिओ नेहमीच खूप मार्गदर्शन करणारे असतात. धन्यवाद

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Před 6 měsíci +1

    खूप छान माहिती मॅडम.. खूप आभार 👍🌹🙏

  • @archanathakar7817
    @archanathakar7817 Před 5 měsíci +1

    तुम्ही छान माहिती देता धन्यवाद

  • @archanathakar7817
    @archanathakar7817 Před 5 měsíci +1

    तुम्ही नेहमी छान माहिती देता मला खूप आवडते धन्यवाद

  • @ashwinisadhu5510
    @ashwinisadhu5510 Před 5 měsíci

    Very good information

  • @prkashpatil1013
    @prkashpatil1013 Před 5 měsíci

    Thank you🙏

  • @anuj3736
    @anuj3736 Před 6 měsíci +4

    खूप छान माहिती दिली. मॅडम मला कंबरेत नस दबली आहे त्यामुळे कंबरेला रग लागते.त्यावर उपाय सांगा.व्यायाम कोणते करावेत त्यासाठी सगा.

  • @deepaktate3937
    @deepaktate3937 Před 5 měsíci +3

    नमस्कार मॅडम फ्रिजमधील अन्न किती दिवसात खावेत यावर माहिती सांगा

  • @surekhasawant5818
    @surekhasawant5818 Před 4 měsíci

    ❤❤❤❤मस्त माहिती❤❤❤

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 Před 4 měsíci

    तुमच्याकडे उपचार घेण्यासाठी काय करावे लागेल?

  • @varshabhagwat6229
    @varshabhagwat6229 Před 5 měsíci +1

    खूप सुंदर माहिती दिली मॅडम, कृपया ब्लॅक underarm, back acne वर घरगुती उपाय सांगा

  • @KishorBhoir-sg9zd
    @KishorBhoir-sg9zd Před 5 měsíci

    खूप छान माहिती दिली मॅडम 👍
    तुमचे विडिओ संपूच नये असं वाटतं ❤
    Waiting for next video 🌹

  • @sushmabhoyar1798
    @sushmabhoyar1798 Před 6 měsíci +1

    खुप छान माहिती दिली माझ्या डोक्यात वळवल्या सारखे काहीतरी चालत आहे असे वाटते यावर काही उपाय सांगा

  • @user-ny9md6yu8k
    @user-ny9md6yu8k Před 5 měsíci +1

    Khup chhan mam tumche vidio kharch khup helpful astat mi tumche sgle vidio bghte mla kes glnyacha khup problem hotoy pleese tumchyakdun Tritment ghenuasathi ksa sampark krava te sanga please

  • @gopalraichura4602
    @gopalraichura4602 Před 5 měsíci

    Excellent as usual. Small thing I want to suggest if u validate is the intermittent Fasting

  • @savitadhumke9949
    @savitadhumke9949 Před 5 měsíci

    🙏

  • @pragatijadhav7622
    @pragatijadhav7622 Před 5 měsíci

    Khup shhan mahiti sangitali madam ..mi sudhha langan karte pan maze vajan kami hot nahi...upay sanga

  • @paulbudhemrudul2572
    @paulbudhemrudul2572 Před 5 měsíci

    खूप सुंदर माहिती. उपवासाच्या दिवशी नारळाचे पाणी पिणे योग्य की प्लीज सांगा

  • @ushamurudkar835
    @ushamurudkar835 Před 6 měsíci

    खूप छान माहिती दिली मॅडम, पण लंघन केल्यानंतर आहार जो आपण घेऊ तो कशा पद्धतीचा असावा हे पण सांगा

  • @RajuN
    @RajuN Před 5 měsíci

    आपल्या आयुर्वेदाला Autophagy आधीपासूनच माहिती होती. लोकांनी एवढ्यात ती माहिती वापरून नोबेल मिळविले असे माझे मत आहे. लंघनाच्या माहितीबाबत आभार.🙏

  • @priyayarguddi3254
    @priyayarguddi3254 Před 5 měsíci

    Mazya mulachi prakuti kafachi aahe tyala psoriasis aahe 4 5 varsh zali homeopathy चालू aahe
    सतत sardi asate Ayurvedic chalat nahi ter tyache deit कसे asave

  • @ushakallapur1247
    @ushakallapur1247 Před 6 měsíci

    छान माहिती दिलीत.. मेथी आणि पालक चांगले नाही का?विशेष करून वात प्रकृति असण्याराना .. कृपया कळवावे...

  • @sumitrakulkarni6940
    @sumitrakulkarni6940 Před 5 měsíci

    आयुः सत्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः
    रस्याःस्निग्धाःस्थिरा ह्रद्या आहाराः सात्विकप्रियाः गीता 17:8

  • @shobhasakorkar4750
    @shobhasakorkar4750 Před 5 měsíci +1

    आपली माहिती नेहमीच उपयुक्त अशी असते,पण आजच्या माहितीत जेष्ठांच्या
    उपवासाबद्दल जरा मार्गदर्शन ऐकायची उत्सुकता होती.?

  • @apgamers6175
    @apgamers6175 Před 5 měsíci

    Pan acidity asnari vektine kasa upvas karva karan 4 4 tasani bhuk lagte

  • @ShriGosavi-pu3bc
    @ShriGosavi-pu3bc Před 5 měsíci

    Pn jwarichya bhakri mule constipation hote na Palak khava ka

  • @ghanekarshubhanka2708
    @ghanekarshubhanka2708 Před 5 měsíci

    Thyroid bara hoto ka madam

  • @AshaSalunke-bd2wq
    @AshaSalunke-bd2wq Před 5 měsíci

    खूप छान माहिती मॅडम 🙏🙏🙏

  • @sunitamate8585
    @sunitamate8585 Před 5 měsíci

    डायबेटिस पेशंट ने पूर्ण उपवास करावा का?

  • @revnathmisal7697
    @revnathmisal7697 Před 6 měsíci +2

    खुप छान माहीती देतात मॅडम 😊
    मी तुम्हाला नेहमीच फॉलो करते मी एक ग्रहीनी आहे
    मासीक धर्मात रक्तक्षाव सुरळीत होन्या साठी आयुर्वेद व घरगुती उपाय यावर एकदा विडियो बनवा ही विनती आहे

  • @monalonkar3459
    @monalonkar3459 Před 5 měsíci

    मॅडम तुम्ही खुप छान् सांगता पण मी पुर्ण दिवस उपाशी नाही राहु शकत माझे खुप डोक दुखते मला डोक फुटल्या सारखे दुखते पित्त होते मला चपाती भाजीच लागते मग मी काय करू नाही खाले तर गळाल्या सारखे होते मग मी काय करू मला ताक पिले तरी डोक दुखते

    • @monalonkar3459
      @monalonkar3459 Před 5 měsíci

      मॅडम रिप्लाय द्या प्लीज

  • @kavya__3852
    @kavya__3852 Před 5 měsíci

    मॅडम मला तुमची ट्रीटमेंट घ्यायची आहे माझं थोडं क्रिएटिन वाढलेलं आहे त्यावर खात्रीशीर उपाय आहे का प्लीज तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या प्लीज