Kavitecha Paan | Episode 9 | Sandeep Khare & Vaibhav Joshi

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 07. 2017
  • KAVITECHA PAAN | कवितेचं पान - Episode # 9
    Sandeep Khare & Vaibhav Joshi reciting own poems
    संदीप खरे आणि वैभव जोशी काव्यवाचन
    कवी : संदीप खरे, वैभव जोशी
    Concept & Direction : Madhurani Gokhale - Prabhulkar
    Camera : Prasad Jadhav,Alankar Misal,Vinay Rawal,Omkar Patil
    Editing : Deepak Kolekar
    Production : Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd.

Komentáře • 206

  • @LeleSunandan
    @LeleSunandan Před 5 lety +77

    माझे हे दोन मित्र वेडे आहेत आणि आपल्यालाही वेड लावतात ... कसे येतात हे चपखल शब्द त्यांच्या कवितेत मला नेहमी प्रश्न पडतो .. कशी जमते ह्यांना प्रत्यके कवितेत अगदी अचूक बॅटिंग ऑर्डर ... कमाल आहे ...

  • @shubha2308
    @shubha2308 Před 5 lety +80

    प्रिय वैभव,
    म्हणजे कसं की...
    म्हणजे कसं की... मी दिसायचो तुला सहज आजूबाजूला
    कधी वडापिंपळाखाली पडीक.. कधी शेंदूर ल्यालेला
    म्हणजे कसं की... मी दिसायचो तुला
    माणसात, वडात, अंगणात
    तुळस झालेला..
    कधी तुला ओव्या व्हायच्या,
    कधी तू अभंग गायचास...
    कधी कीर्तनात रममाण व्हायचास
    म्हणजे कसं की... तू जपायचास
    लहानांना देवाघरची फुलं आणि थोरांना तीर्थस्वरूप म्हणायचास.
    म्हणजे कसं की...
    तू सारं स्वीकारायचास, प्रसाद म्हणून गोड मानायचास
    भक्तीने ओतप्रोत वहायचास, समर्पित व्हायचास...
    म्हणजे कसं की... तुला दिसायचो मी
    जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी
    तुला जाणवायचो मी क्षणोक्षणी
    रमायचास की रे तू...
    तल्लीन व्हायचास माझ्या ध्यानात,
    देहभान विसरायचास नामस्मरणात..
    म्हणजे कसं की...
    सुखात आभार मानायचास,
    दुःखात जास्तच निकट यायचास
    सोपवायचास रे माझ्यावर सारं सारं
    मनी येईल ते मागायचास, मायबाप समजायचास
    म्हणजे कसं की...
    श्रद्धा होती अढळ... धीर धरायचास
    नाईलाज व्हायचा माझा, द्यावंच लागायचं मला
    कारण तुझा अहंकारच नैवेद्य म्हणून घेऊन यायचास.
    पण आताशा सगळं बदललंय, प्रेम आटलंय
    श्रद्धा ढळलीए, संवाद खुंटलाए
    म्हणजे कसं ए ना...तुला वाटतं
    आपलं आपण पहावं,
    आपलं आपण निस्तरावं,
    आपलं आपण गाठावं,
    आपलं आपणच पार करावं...
    ऊठसूट मला साकडं कशाला..
    त्याचं असं की, तुझा थोडा गैरसमज झालाय.
    तुला वाटतंय मी दुरावलोय, श्रीमंत झालोय.
    पालखीत मिरवतोय.
    खरं कसं की, तू पाहतच नाहीएस
    मुलांत, फुलांत, तुझ्याच मनात
    तू पाहतच नाहीएस मला
    दुबळ्यात, दीनांत..
    तू थांबतच नाहीएस,
    वडा-पिंपळाखाली विसावतंच नाहीएस,
    तुझी शिदोरी माझ्यासोबत वाटतच नाहीएस.
    तू ना तुलना करतोस सारखी.
    कधी भाषा, कधी धर्म,
    कधी जात, कधी वर्ण...
    मी घसा फोडून गुणायला सांगतो,
    तू भागतोस
    मी मिळवायला सांगतो,
    तू उणं करतोस...
    मी दुष्टातला सुष्ट दाखवतो तुला.
    तू सुष्टात दुष्ट शोधतोस
    जे शोधशील तेच सापडेल ना...
    शोधल्यावर देवही सापडतो, असं तूच म्हणतोस ना....?
    - तुझाच देव
    (द्वारा, शुभा बलदोटा)

    • @tejashrijagtap206
      @tejashrijagtap206 Před 5 lety +2

      सुंदर च

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 Před 5 lety +2

      Shubha Baldota वाह वाह वाह कवयित्री सुंदर सुंदर उत्तर 🙏🏻

    • @shubha2308
      @shubha2308 Před 5 lety

      धन्यवाद..😇

    • @ajinkyakinhikar
      @ajinkyakinhikar Před 5 lety +1

      क्या बात है, पोस्टमनबाई! झकास.👌👌👍

    • @shubha2308
      @shubha2308 Před 5 lety +1

      Hehe...postmanbai... chhaan

  • @RuturajZadbuke
    @RuturajZadbuke Před 11 měsíci +4

    0:46 - Ki Purvi Kasa Ki - Vaibhav Joshi (Must Listen)
    3:39 - Aata Vatata Ki - Sandeep Khare
    6:03 - Doon Vanzhote Prashna - Vaibhav Joshi
    7:26 - Aboli Kurta Hirvi Udhani - Sandeep Khare
    10:56 - Ek Hokar De - Vaibhav Joshi (Performed By Madhurani)
    14:04 - Tuzha Baghta Sara - Sandeep Khare

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Před 2 lety +5

    कवितेच पान, हा खूपच आनंददायक आणि आल्हाददायक उपक्रम आहे गोखले-प्रभूलकर यांचा. आम्हा सारख्या काव्याप्रेमीसाठी ही एक सुवर्ण पर्वणीच आहे.
    संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या काव्य सादरीकरणाने तर स्वर्गालाच जमिनीवर आणलं.🙏🙏🙏

  • @khushaldesai501
    @khushaldesai501 Před 4 lety +8

    मधुराणी ताईंच्या 'एक होकार दे' च्या गायनाने तर कार्यक्रमाला चार चांद लावले 🥰🥰😍😍😍😍🥰🥰😍😍🥰🥰

  • @rupakaradkhedkar3213
    @rupakaradkhedkar3213 Před 24 dny

    या दोन्ही कवींची मी fan आहेच. सहजपणे हसत खेळत गप्पा मारत वेगळ्याच जगात घेऊन जाणारी मैफिल. त्यात मधुराणी चे -'एक होकार दे'- ने या मैफिलीची गोडी आणखीनच वाढली आहे.

  • @go_re_vishal
    @go_re_vishal Před 4 lety +11

    10:53 'एक होकार दे' वेगळ्याच Level ला नेऊन ठेवलीय. 👌👌👌

  • @nareshmhaske9770
    @nareshmhaske9770 Před 7 měsíci

    कविता वगैरे मला आवडत नाही म्हणतात त्यांनी हे एपिसोड पहिले आणि ऐकले तर नक्कीच कवितेच्या प्रेमात पडतील ..,.
    खूप छान ....आणि सुरांतून कविता ...👌👌

  • @nilambarisonawane9330

    खुपच छान, कविता ऐकून मन मंत्रमुग्ध झाल, 😇, मधुराणी जी माझी इच्छा आहे की, माझी एखाद कविता, तुमच्या मुखातून प्रेक्षकांन पर्यंत पोहचावी, मी कविता करते पण माझा कुठला काव्यसंग्रह प्रकाशित झालेला नाही,

  • @prempinks
    @prempinks Před 3 lety +1

    Wawwww sandip da n Vaibhav da....tumhi doghe pn afalatun aahat.....
    माहिती आहे आज ह्या घडीला मला ह्या मनाच्या relaxation ची नितांत गरज होती..... आता मला माझ्या एका well wisher ने हि लिंक send केली बघण्यासाठी.... आणि माझी आज दिवसभर माझ्या मुलासाठी hospital मध्ये दगदग चालु होती न आता त्याच्या सोबत hospital मध्ये बसुन च हि कविता ऐकुन थोडा का होईना मनावरचा ताण गेला... Thank u Friend

  • @prasadapte4642
    @prasadapte4642 Před 3 lety +1

    तिघांनची भट्टी एक नंबर जमली.
    वसुल वैभव कारण संदिप बाजूला आणी मधूराणी समोर
    सहजतेच वैभव लाभलय वैभवला जोशांनचा 😂🥰😍😘

  • @sudhagokhale6593
    @sudhagokhale6593 Před 5 lety +1

    मधुराणी कवितेचं पान म्हणजे असं की रात्रीच्या अंधारात क्षणभर वीज चमकून जावी।
    मधुराणी कवितेच्या सुंदरवनात हरवून जावं वाटतय ग
    मधुराणी कवितेच्या रिमझिम पावसात मनसोक्त चिंब भिजाव वाटतंय ग
    संदीप व वैभव यांच्या कवितेचं वैभव पान क्षणभराच्या विजेच्या चमकण्यात जी चमक दाखवून जातात ते चंद्रामृत आकंठ प्यायची एक इच्छा आहे ग

  • @sagarchawan411
    @sagarchawan411 Před rokem

    Thank you tai... Vedi loka ahet hi.... Akadyala vedh lavana kai asta hey yancha kadun shikava....

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 Před 11 měsíci

    🌄🙏🌹कविता कवींच्या मुखातून ऐकायला खूप मजा येते आणि चांगली कळते...
    मराठी असे आमची मायबोली...
    भाग्यवान आमची देहबोली...
    सगळ्यांचे मनापासून धन्यवाद..💐💐

  • @manishadeshpande9184
    @manishadeshpande9184 Před 4 měsíci

    ❤खुप छान आहे हा एपिसोड

  • @navtushar
    @navtushar Před 5 dny

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @saurabhg6331
    @saurabhg6331 Před 7 lety +4

    Ekk Hokaar de, phaar kaahi noko......ajun ek episode hya donghanbarobar jhalaa pahijye ashi manaapasun nighaleli 'oncemore' chi daad...Aprateem.. ..This episode lingers on the mind for long after you have seen it. Wanting to come back and listen to it again... and again !!! Thank you Madhurani Prabhulkar.

  • @prashcop
    @prashcop Před 3 lety

    एक होकार दे
    फार काही नको
    फार काही नको....
    फक्त नाही नको।
    वा..., काय शब्द आहेत.
    आणि छान गायलात आपण.
    संदिप, वैभव अजिबात खेचत नव्हते... छान सादर केलेत.
    Awesome

  • @ushahedau6375
    @ushahedau6375 Před 10 měsíci

    Kamal aahat tumhi lok SALAM तुम्हाला

  • @jagrutirajput257
    @jagrutirajput257 Před 8 měsíci

    Wahaa❤❤❤

  • @nirajashwini
    @nirajashwini Před 7 lety +2

    अप्रतिम झाला हाही भाग.
    संदिप खरेंची ' आता वाटते' ही कविता खूपच आवडली.

  • @alkadeshmukh2404
    @alkadeshmukh2404 Před 5 lety +4

    Madurani, I am enjoying all your videos! Love all your guests.
    Your voice is so melodious when to read a poem.
    I am in love with you and your videos.

  • @pallavichede6742
    @pallavichede6742 Před 6 lety +2

    Khupch Sundar....shabdach nahit... Excellent...Just Superb.. Thanks for the feast..

  • @bhagyashreegokhale9627
    @bhagyashreegokhale9627 Před 3 lety +1

    "एक होकार दे फार काही नको" ❤ बापरे सुंदर

  • @rachanakotnis3056
    @rachanakotnis3056 Před 4 měsíci

    Superb!!!,shabdanche kavitetil achuk,perane,ekhadi Sundar motyanchi mal yete dolyasamor......

  • @quantumstrings1376
    @quantumstrings1376 Před 7 lety +1

    खूप सुंदर....मजा आली...कवितेचं पानच शोधत होतो इतके दिवस,धन्यावाद.
    आता संदीप,वैभव बद्दल काय बोलयचं.
    पण अजुन एक -एक separate episode तर झालाच पाहिजे.

  • @SundeepGawande
    @SundeepGawande Před 5 lety

    संदीप खरेंची 'आता वाटतं' आवडली.
    "अधाशीपणा होऊन जातो कधी कधी
    यश आणि कीर्तीच्या बेहोषीत
    मग आपलंच मन आपल्या निषेधात
    पुकारतं बंड अघोषित"
    वैभव जोशींची 'एक होकार दे'
    अप्रतिम शब्द, अप्रतिम अप्रतिम चाल
    "तुझ्या आत सोडेन नेऊन जी
    तेवढी एक दे, दिशा दाही नको"
    तुम्हा सर्वांचे हृदयातुन आभार!

  • @vaishnavidanade9770
    @vaishnavidanade9770 Před 7 lety +1

    Amazing collection wid amazing people.... 😘 lovely keep it going...

  • @VN7691
    @VN7691 Před rokem

    मधुराणी तु महाराणी आहेस,आम्हास सार मीलवू दिलस आभारी आहोत तुझे.

  • @padmakardeshpande1729
    @padmakardeshpande1729 Před 2 lety

    म्हणजे कसं की
    तुम्ही उ म ल त च नाही
    तर कसं की
    एकदमच
    फुलता ,खुलता
    शब्द काय तुमचे गुलाम आहेत का ?

  • @kiranjadhav1606
    @kiranjadhav1606 Před 5 lety

    एक होकार दे फार काही नको..फार काही नको..फक्त नाहीं नको..वाह फार सुंदर कविता म्हनटलीत तुम्ही मधुरिमा ताई..अगदी गोड आवाज आहे तुमचा...👏👏

  • @shivanishendye426
    @shivanishendye426 Před 5 lety

    वैभव जोशी, संदीप खरे व मधुराणी , खुप सुंदर कविता घेऊन तुम्ही भेटता. खूप आभार आणि शुभेच्छा

  • @kasturidani3345
    @kasturidani3345 Před 7 lety +3

    अतिशय सुंदर मधुराणी ताई !
    कविता वाचायला आणि लिहायला प्रेरणा देणारा अतिशय सुंदर उपक्रम.असं वाटतं हे सगळं कधी थांबुच नये.
    वैभव जोशींच्या कविता फारच छान आहेत.वैभव जोशी आणि किशोर कदम यांच्या सोबत अजून एखादा एपिसोड करावा.आशा आहे गुरू ठाकूर यांच्या सुद्धा कविता ऐकायला मिळतील.
    तुमचे खूप खूप आभार इतक्या छान कविता ऐकवताय त्याबद्दल!

  • @poemsfoodtravelling1037
    @poemsfoodtravelling1037 Před 5 lety +1

    सुंदर.....
    साध्या सोप्या शब्दांतून मनाला भिडणाऱ्या कविता 🙌

  • @ganeshraje3770
    @ganeshraje3770 Před 7 lety +7

    Madhur tai thanks so much for this soulful treat! Can you please do such episodes with Guru Thakur, Nagraj Manjule, Saleel Kulkarni??

  • @inpursuitofjoy
    @inpursuitofjoy Před 6 lety

    Khup mast... Maja yetiy... Kahitari mage sutlel ata parat sapdlyasarkh vatatay... Sahich.. Thank you Madhurani..

  • @truptigawand4208
    @truptigawand4208 Před 6 lety

    Ek kavitech oal.......khup hridysparshi ..👌 khup chhan kaviteche paan 💚👌.

  • @wishwas2610
    @wishwas2610 Před 7 lety +3

    Fabulous! I am speechless! Thank you Miracles Saraswati.

  • @sachinwagh6474
    @sachinwagh6474 Před 5 lety

    हि अप्रतिम मैफिल आहे,,,,,,
    मॅडम,तुमच्या या स्वप्नगत शब्द उत्सवाला सलाम.मी बरीच उशीरा अनुभवली.
    शब्द माझे अन
    मी शब्दांचा,,,
    व्यर्थ सारा घात
    अर्थाचा,,,

  • @ishwaripaturkar
    @ishwaripaturkar Před 5 lety

    Khup Chaan watala Episode...Hats off to all of you....& Thank you so much for giving us incredible joy of living in poetical environment

    • @wildhogs4417
      @wildhogs4417 Před 2 lety

      अपल्या भावना मराठीत मांडल्या तर जास्त बर दिसेल

  • @varsha397
    @varsha397 Před 6 lety +1

    One of the best episode...keep it up..

  • @avinashnirmal1953
    @avinashnirmal1953 Před 6 měsíci

    खूप छान

  • @aashitosh33
    @aashitosh33 Před 2 lety +1

    किती सुंदर गप्पा...❤️❤️

  • @sumantdb
    @sumantdb Před 6 lety

    खुपच सुंदर especially ‘एक होकार दे....’ अप्रतिम

  • @abhijeetkanitkar5741
    @abhijeetkanitkar5741 Před 6 lety

    Khupach sundar episodes ahet. Sagalya kavita khup avadalya. "Kavitecha paan" madhe sadar zalelya sagalya kavitache 1 pustak houde!

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 Před 5 lety

    भन्नाट भन्नाट भन्नाट !! तरूणाईला वेड लावणारे कवी

  • @vallabhjoshi8763
    @vallabhjoshi8763 Před 6 lety

    मधुराणी व सर्व वृंदांचे अभिनंदन स्तुत्य उपक्रम ,असेच कविता कार्यक्रम करणे

  • @shaileshdeshpande3997
    @shaileshdeshpande3997 Před 6 lety

    "BhinNaarach hote zahar tula he maze ....Mi kavite madhuni daansha thewala hota!!"
    Rasikana ghayaaL karun taaklat Sandeep, Vaibhav! Faarach surekh!

  • @jyotikanse
    @jyotikanse Před 7 lety +2

    खूपच छान, असेच छान कार्यक्रम करत रहा.

  • @amitkulkarni1189
    @amitkulkarni1189 Před rokem

    khup chan

  • @prempinks
    @prempinks Před 3 lety

    Ani Madhurani tai ....tu tr kamalch aahes bai....sadhya aamhi tula arundati mhanun ch olkhtoy

  • @harshadasurve8
    @harshadasurve8 Před 7 lety

    Khup sunder.. shevat APRATIM!!!

  • @harshadprabhudesai7400

    7 & 9 vyaa episode madhalyaa sagalyaach kavitaa apratim hotyaa...ani tumhi mhatalel te gaan pan khup khup chhan zaalll..

  • @msgaming74
    @msgaming74 Před 3 lety

    एक कवितेची ओळ ....एकाच नंबर..💯❤️

  • @innovations5120
    @innovations5120 Před 5 lety +1

    आजची pavsavrchii कविता
    टीप टीप टप टप कोण काय कसे बहुरूपी. हा अाला ग
    वेड वेड उनाड. हुड मन मनात अतरंगी हा रुजला ग
    मन मनात आनंदाने आनंदात असा हा बहरला ग
    रंगात दंग अन संग आत संगीतात हा फल फुलला ग
    जादू जादू मती माती तून नवरुपात अवतरली ग
    जंतर मंतर चर चरत रंगत संगत ही सजली ग
    ड्राव ड्राव ची योगनिद्रा परी असे ही भुलली ग
    सा सा रे रे वारे सारे तालात असे हे निर्मिले ग
    हिरवे झुरवे निसर्ग मिरवे जिवंत चित्र हे चित्रीले ग
    लाल पिवळे नीले जाभळे फुले फले हे शोभिले ग
    चिव चीवे पक्षी मन खोंड धुंद चोखुर हे उधळी ग
    मद धुंद गंध तोडे हे बंध नव रेशमी बंध हे बांधली ग
    लगन मगन मिलन सम्मेलन धरती अंबर हे शृंगारीले ग
    काळे कातळ हिरवे पातळ नेसे मउ मउ ही मखमल ग
    पर्वत हिरवट चमकत शालुत मोत्यानी ही सजली ग
    धुंद कूंद जत्रा न रात्र काजव्यानि क्षण क्षण हे सुखविले ग

  • @ajinkyakinhikar
    @ajinkyakinhikar Před 5 lety

    एक कवितेची ओळ..
    क्या बात.. 🙏🙏

  • @shitalsahasrabuddhe1815

    म्हणजे कसं की...... अप्रतिम,..... डोळ्यात पाणी आलं

  • @dr.abhijeetsafai7333
    @dr.abhijeetsafai7333 Před 2 lety

    👍

  • @ketakisnb6328
    @ketakisnb6328 Před 5 lety

    "एक कवितेची ओळ" , अप्रतिम कविता

  • @KAVYANAGARI
    @KAVYANAGARI Před rokem

    Apratim..

  • @khushaldesai501
    @khushaldesai501 Před 4 lety +1

    केवळ अप्रतिम😍😍😍😍😍😍😍😍

  • @AmrutaKaleSinger
    @AmrutaKaleSinger Před 7 lety +3

    amcha sukha dukha kasa abeer gulal...wonderful

  • @VishalPendharkar
    @VishalPendharkar Před 6 lety

    Wah kya baat hai...

  • @adityakadam5737
    @adityakadam5737 Před 4 lety +3

    Aboli Kurta 07:26
    Ek hokar 10:54

  • @sideeffect7014
    @sideeffect7014 Před 9 měsíci

    The end was hauntingly beautiful !!

  • @Janhavipethe22
    @Janhavipethe22 Před 5 lety

    अप्रतिम ....कार्यक्रम........👌

  • @VishalPendharkar
    @VishalPendharkar Před 6 lety

    पूर्वी कसं की.... जबरदस्त कविता वैभव

    • @anilsawant9541
      @anilsawant9541 Před 6 lety

      पुर्वी कसं की. . . . म्हणजे कसं की . . . अप्रतिम. पुढील भागांपासुन सदर भाग जेथे चित्रित झाला त्याचं location टाकलंत तर भाग जास्त जवळचा वाटेल.

  • @bhatkhandemadhura8183
    @bhatkhandemadhura8183 Před 4 lety +1

    Amazing maifil 😍😍

  • @pritee-pravdabrid83
    @pritee-pravdabrid83 Před 5 lety

    Khupp chan.. kya baat

  • @surajrayanade
    @surajrayanade Před 4 lety

    आयुष्भर उसन्या शब्दांवर जगणाऱ्या माझ्या सारख्यान काय बोलावं, काय स्तुती करावी तुम्हा लोकांची...

  • @prasannadudhe8304
    @prasannadudhe8304 Před 7 lety +1

    मॅडम, लवकर येत चला ! कवितेचं पान हवं हवं स वाटतं. 😃😃😃

  • @rn8924
    @rn8924 Před 3 lety

    म्हणजे कसं की👌👌👌👌💐अप्रतिम

  • @apurvapotharkar6397
    @apurvapotharkar6397 Před 6 lety

    Ek hokar de.. Apratim gayalay 👌

  • @Chaitaliwrites
    @Chaitaliwrites Před 2 lety

    Vaibhav sir khup khupach chan lihilay..man bharaun gel mast😊

  • @maheshsonawane1514
    @maheshsonawane1514 Před 6 lety

    Speechless.....

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 Před 3 lety

    ओह ...खुप छान सादरीकरण ...मधुराणी ताई तुमच नावाप्रमाणे मधुर ,मधाळ .. अस निवेदन ..सगळे दुवे बरोब्बर सांधुन छान अलगद वाटचाल करत हो ...
    या दोन महान हस्ती...न तुम्ही ...म्हणजे बिल्वपत्रच मनभावन असच सार काही ...

  • @jayendrapatil3821
    @jayendrapatil3821 Před 6 lety

    निव्वळ अप्रतिम . अगदी माझ्या घरीच सजल्या सारखी ही मैफील कधी संपुच नये अस वाटत होत

  • @priya3120
    @priya3120 Před 5 lety

    Wow!!

  • @shaileshdhane8497
    @shaileshdhane8497 Před 7 lety +1

    khup mast Apratim

  • @nileshjoshi5963
    @nileshjoshi5963 Před 7 lety +1

    khup mast
    keep it up

  • @rasikadindorkar2760
    @rasikadindorkar2760 Před 6 lety

    Khup sundar.....

  • @vishvanathpotdar4775
    @vishvanathpotdar4775 Před 4 lety

    Respected Prabhulkar Madam ,
    आपल्या महाराष्ट्रातील एक ॠषितुल्य व्यक्ती डाॅ. बाबा आमटे यांचा " ज्वाला आणि फुले " हा मुक्तछंदातील कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे. आपण तो वाचला असणारच.
    माझी आपणास कळकळीची विनंती आहे कि खास या कविता संग्रहातील कवितांवर आधारित काव्य-वाचनाचा एक कार्यक्रम आपण, श्री. संदिप खरे, डाॅ.सलिल कुलकर्णी असे आपण तिघांनी मिळून तयार करावा. आणि तो महाराष्ट्रातील रंगभूमीवर सादर करावा.
    हेही शक्य नसेल तर आपल्याच या " कवितेचं पान " या कार्यक्रमातून का होईना बाबांच्या कवितांची ओळख महाराष्ट्राला करून द्यावी हि नम्र विनंती.
    असे केल्यास उभा महाराष्ट्र हा कायमचा तुमचा ॠणी राहिल , उपकृत होईल.
    श्री. विश्वनाथ पोतदार, कोल्हापूर

  • @ramdasbokare4803
    @ramdasbokare4803 Před 6 lety

    अप्रतिम।

  • @ketakisnb6328
    @ketakisnb6328 Před 5 lety

    म्हणजे कसं की...एक नंबर ।

  • @priyankathoart114
    @priyankathoart114 Před 7 lety +1

    खुप छान👍😇

  • @harshadprabhudesai7400

    Khup chhan hotyaa saaryaa kavitaa

  • @sonalirane4472
    @sonalirane4472 Před 4 lety

    Khupach chaan

  • @abhi8096
    @abhi8096 Před 6 lety

    Vaibhav sir.....sandip sir hatts of u..........
    Farch jiv ghen lihita buwa tumhi

  • @nilimashriram2191
    @nilimashriram2191 Před 3 lety

    वा वा वाह

  • @ShabdsakhiGitanjaliShimpi

    खूप सुंदर.. एक सुंदर मेजवानी

  • @sanjaykulaye6486
    @sanjaykulaye6486 Před 5 lety

    खूपच छान अनुभव !

  • @rashmirajput656
    @rashmirajput656 Před 3 lety

    एक कवितेची ओळ
    अप्रतिम

  • @abhimanyukale4413
    @abhimanyukale4413 Před 3 lety

    फार सुरेख !

  • @jaymanchekar2678
    @jaymanchekar2678 Před 4 lety

    अबोली कुड़ता
    एक कवितेची ओळ ❤️👍

  • @satampady675
    @satampady675 Před 4 lety

    Atti sunder !

  • @shraddhajoshi6446
    @shraddhajoshi6446 Před 3 lety

    वैभव जोशी,
    अस्वस्थ करून टाकते ती तुमची कवितेची ओळ! .....

  • @anmolkulkarni_
    @anmolkulkarni_ Před 6 lety +3

    Ajun ek episode zala pahije hya doghancha..

  • @pritee-pravdabrid83
    @pritee-pravdabrid83 Před 5 lety

    Vaibhav dada "ek kavitechi ool" khupach chann

  • @mrunalpitkar4722
    @mrunalpitkar4722 Před 3 lety +2

    Such an amazing series of beautiful compilations

  • @ContactArchanaJoshi
    @ContactArchanaJoshi Před 6 lety

    Khup chan