कवीवर्य अरुण दादा म्हात्रे यांची कविता "ते दिवस आता कुठे जेंव्हा फुले बोलायची "

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2018
  • महारष्ट्रातील अग्रगण्य कवी अरुण दादा म्हात्रे , यांची लोकप्रिय कविता 'ते दिवस आता कुठे जेंव्हा फुले बोलायची
  • Zábava

Komentáře • 42

  • @savitapotdar651
    @savitapotdar651 Před 4 měsíci +1

    पुन्हा पुन्हा ऐकत रहावे
    हीच दिनचर्या व्हायची !
    जेंव्हा कधी आपुली कविता
    चॅनेलवर यायची !
    @सौ.सविता उर्फ प्रतिभा पोतदार
    9/4/2024

  • @aadeodhar5233
    @aadeodhar5233 Před 10 měsíci +1

    पावसाला पेच होता...क्या बात!खूप खूप सुंदर!

  • @nandakokate2438
    @nandakokate2438 Před 11 měsíci +1

    अतिशय सुंदर कविता/गझल . जुन्या गावच्या आठवणींचं अप्रतिम वर्णन

  • @jbnilesh
    @jbnilesh Před 4 lety +2

    ते दिवस आता कुठे - अरुण म्हात्रे
    ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची
    दूर ती गेली तरीही सावली भेटायची
    त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी
    हात देताना तिला माझीच फांदी व्हायची
    पावसाला पेच होता ह्या सरी वळवू कुठे
    चिंबताना त्या पुलाखाली ती नदी थांबायची
    वर निळी कौले नभाची डोंगराची भिंत ती
    ते नदीकाठी भटकणे हीच शाळा व्हायची
    मी जरी नाही म्हणालो पाऊले वळती तिथे
    भर उन्हाला चांदण्यांचा लेप ती समजायची
    जीर्ण ह्या पत्रातुनी मी चाळतो मजला असे
    ती जशी हलक्या हाताने भाकरी परतायची
    गवतही भोळे असे की साप खेळू द्यायचे
    सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची
    फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
    पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची

  • @anjalighugare6202
    @anjalighugare6202 Před rokem

    वाह!सर क्या बात ..👏👏❤️ कोकणातील आठवणी जाग्या झाल्या

  • @rajupagare7128
    @rajupagare7128 Před 5 lety +3

    अरुण दादा मस्त जुन्या आठवणींना उजाळा दिला

  • @prakashparkhedkar3264
    @prakashparkhedkar3264 Před 3 měsíci

    Mhatre sir, sunder gazal jivala bhidnari

  • @pavanlondhe3371
    @pavanlondhe3371 Před 6 lety +4

    सर खूपच छान कविता आहे
    माझ्या सर्वांत जवळची कविता आहे ही , मी जेव्हा एकटा असतो तेव्हा ही कविता मी म्हणत असतो .

  • @dilippardeshi5754
    @dilippardeshi5754 Před 11 měsíci

    व्वा! क्या बात है ।

  • @arvindmhatre9039
    @arvindmhatre9039 Před 2 lety

    वाह वाह..मस्तच!

  • @pavanlondhe3371
    @pavanlondhe3371 Před 6 lety +2

    खूपच छान शब्द रचना आहे सर कवितेची , एवढी अप्रतिम कि माझ्या कडे शब्द नाहीत , जस हि कविता माझ्याच जीवनातील प्रसंगांवर अवलंबून तुम्ही लिहिली आहे

  • @sanjaychaudhari8437
    @sanjaychaudhari8437 Před rokem

    अरुण ची ही माझी अत्यंत आवडती कविता 🌷🌷🌷

  • @sanjayp.s.6559
    @sanjayp.s.6559 Před 2 lety

    खुप छान

  • @adarshgorad4607
    @adarshgorad4607 Před 2 lety

    वाह...

  • @sancheekamble4557
    @sancheekamble4557 Před 5 lety +3

    गेली तीन चार वर्षं मनात आणि ओठांवरही नेहमीच असणारी ही गझल आहे !....

  • @user-lw1py9gg7i
    @user-lw1py9gg7i Před 5 lety +2

    आवडती कविता

  • @virangulasansta6050
    @virangulasansta6050 Před 2 lety

    सर
    खुपच छान...
    मस्त लिहिलय..एकत रहायची इच्छाच संपत नाही....
    जयश्रीताई.....

  • @sudinwaghmare9748
    @sudinwaghmare9748 Před 2 lety

    खूप खूप छान मराठी गझल/कविता !!!!!!!👍👍👍👍👍👍👍👍

  • @thakarechandrakant
    @thakarechandrakant Před 4 lety

    क्या बात है अरूणजी
    Nostalgic 🙋‍♂️

  • @aparnajamdade6559
    @aparnajamdade6559 Před 5 lety +2

    अप्रतिम

  • @tellybytz9273
    @tellybytz9273 Před 5 lety +1

    Khup Bhari Sir...

  • @prashantkamble5931
    @prashantkamble5931 Před 5 lety +2

    Khup chyn sir...i loved it. Ya kavite sathi far search kell.finally bhetali

  • @msrtc_kavita_krushi
    @msrtc_kavita_krushi Před 5 lety

    खूपच छान....अप्रतिम

  • @sanjay69276
    @sanjay69276 Před 4 lety +1

    Background music Nice.

  • @surajgawas3015
    @surajgawas3015 Před 3 lety

    अप्रतिम👌💐

  • @ajaytribhuwan5974
    @ajaytribhuwan5974 Před 5 lety

    अतिशय सुंदर

  • @dbmusical6714
    @dbmusical6714 Před 4 lety

    धन्यवाद सर

  • @sagarsontakke5988
    @sagarsontakke5988 Před 6 lety +2

    Sir दुसरी chal वापरा ना खूप छान आहे

  • @baligajbhiye3408
    @baligajbhiye3408 Před 4 lety

    Nice sir👌👌👌👌

  • @sunita571
    @sunita571 Před 6 lety +1

    khuop khuopc...chan.. समाधी लागली जणु..हे काव्य एेकताना

  • @baluvkshirsagar
    @baluvkshirsagar Před 5 lety

    Sundar

  • @milindkadam1513
    @milindkadam1513 Před 4 lety

    Nice 👌👌

  • @anaghanare2664
    @anaghanare2664 Před 5 lety

    छान

  • @arjungawade3815
    @arjungawade3815 Před 2 lety

    तुझ्या ओटापुनी दूर होतो हे सादर करा एकदा

    • @sanjaychaudhari8437
      @sanjaychaudhari8437 Před rokem

      सुरेश भटांची आहे ही कविता ...

  • @dbmusical6714
    @dbmusical6714 Před 4 lety

    तुम्ही गावाकडील आठवणींवर कविता लिहिली