Kavitecha Gana Hotana | Ep 5 | Majhe Jagane Hote Gaane | HD

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 03. 2017
  • कागदावरची कविता आणि आपण ऐकतो ते गाणं यामधला प्रवास ..
    ऐकुया सलील कडून .. कवितेचं गाणं होताना
    Kavitecha Gana Hotana Ep - 5
    (माझे जगणे होते गाणे : कुसुमाग्रज )
    Concept, Direction & Featuring : Saleel Kulkarni
    Anchor : Dr. Vaijayanti Patwardhan
    Video : Aditya Shekatkar, Ashwin Gokhale (Talescope Pictures)
    Sound : Prateek Kelkar
    Social Media : Saee Tembhekar (Plus One Ventures)
    Production : AVS Entertainment LLP
    Graphics : Different Designs
    Watch Episode on CZcams :
    Read on Maharashtra Times Pune :
    Venue Courtsey : Bookganga International Book Service : www.bookganga.com/eBooks/
    Follow, Like, Comment :
    CZcams : Saleel Kulkarni Official Channel - bit.ly/2hHdpKp
    Facebook : Saleel Kulkarni Official Page : bit.ly/2iWBePd
    Twitter : Saleel Kulkarni Official Handle : bit.ly/2hHbrJS
    Instagram : Saleel Kulkarni Official Handle : bit.ly/2iWt8pC
    You can also leave your comments on musicdirectorsaleel@gmail.com
  • Hudba

Komentáře • 36

  • @navanathpanduranggade9720

    Very nice sir

  • @ashishkulkarni4165
    @ashishkulkarni4165 Před rokem

    अप्रतिम💯💯

  • @jyotijoshi9351
    @jyotijoshi9351 Před 4 měsíci

    खूप सुंदर ❤

  • @swatimarathe8271
    @swatimarathe8271 Před 4 lety

    खूप सुंदर निरूपण

  • @pareshpai5672
    @pareshpai5672 Před rokem

    Dr. Salil Kulkarni... immensely talented musician singer. His way of interpretation of poetry is so beautiful. May God bless him always 🙏

  • @malharkarad6380
    @malharkarad6380 Před rokem

    याचा पुढचा भाग करा आता... किती वाट बघायची आम्हीं रसिकांनी...... सोबत स्पृहा जोशी असेल तर क्या बात.....

  • @jayshreemagarenglish5729
    @jayshreemagarenglish5729 Před měsícem

    तुमचं गाणं सुंदर की संगीत की कवितेचे विश्लेषण सुंदर काही समजत नाही. पण एक मात्र नक्की की इतका सुंदर मिलाफ कविता गाण्याचा आणि अर्थाचा तो तुम्हीच करू शकता......त्रिवेणी संगम खूप मोहक.....❤ अगदी निसार्गासरखे

  • @maheshathalye7320
    @maheshathalye7320 Před 2 lety

    खरच सुंदर अलीकडच्या हातात की बोर्ड आहे म्हणून संगीतकार झालेल्या संगीतकारांनी आपली ही संपूर्ण मालिका अभ्यासावी स्वतःला तपासून बघण्यासाठी

  • @kirankulkarni7142
    @kirankulkarni7142 Před rokem

    पुरे झाले चंद्र तारे किंवा माझे जगणे.... काय अफलातून संकल्पना आहेत. अशा प्रतिभावान कवीच्या कविता शिकून मोठे झालो आणि नवीन पिढीला सलीलसारखा संवेदनशील कलाकार तितक्याच प्रभावीपणे ,पचेल, रुचेल अशा पद्धतीने सादर करतो... कौतुक आणि अभिमान वाटतो.

  • @Kaustubh_Dixit
    @Kaustubh_Dixit Před 7 lety +2

    सुंदर !!! पहिल्यापासून वाट बघत असलेली कविता आली and it didn't disappoint !!! कविता, गाणं आणि हा भाग सगळंच 'क्लासिक' !! कवितेचा अर्थ किती सुंदर उलगडून दाखवला !

  • @namitaSengupta
    @namitaSengupta Před 4 lety +1

    Itki sundar maalika aahe hi ! Ek khoop motha khajina haati laaglyacha Aanand hot aahe !! Dr. Salil .. tumche khoop khoop aabhar ! Marathi kavitaanchyaaych naahi , tar punha ekda aaplya bhaashechya premaat padaayla laavla aahe hya karyakramaane..

  • @purnimashrivastava2942

    I don't know how to you play hormonium.but liked this playing thanks for this upload. 😁

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Před 4 lety

    एक सुंदर अनुभूती

  • @prathameshratnaparkhi8865

    हि माझी सर्वात आवडती कविता आहे. ऐकून तृप्त झालो!

  • @ARUNKULKARNIconsultant

    सलील तुमचे कविता वाचन म्हणजे एक विलक्षण अनुभव असतो. 👌गाणे त्या हुन गोड.

  • @ashishtendulkar9817
    @ashishtendulkar9817 Před 7 lety +3

    Salil dada, enjoy listening to your explanations (nirupan) of every poem in this series.

  • @lifelover7054
    @lifelover7054 Před 7 lety +2

    वा ! पाचही episodes खूप सुंदर आहेत. शास्त्रीय संगीतात अथवा भाव संगीतात शब्दांचे स्वरांइतकेच महत्व आहे हे सलील कुलकर्णी सरांनी खूप योग्य प्रकारे सिद्ध केले आहे व मांडले आहे

  • @prakashphulore2811
    @prakashphulore2811 Před 6 lety

    अप्रतिम साहेब फारच सुंदर कविता

  • @padmakarkulkarni9646
    @padmakarkulkarni9646 Před 5 lety

    सलीलजी तुमचं गाणं जेवढं सुंदर तेवढच निरूपण

  • @nilimaawatade6641
    @nilimaawatade6641 Před 7 lety

    खूपच सुंदर .कविता, गाणे आणि निवेदन त्रिवेणी संगम. धन्यवाद सलिलजी.

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Před 2 lety

    ड्रा. सलील कुलकर्णी, हे माझ्या आवडत्या गायक, संगीतकारां पैकी एक आहेत,आणि उत्कृष्ट संवेदनशील व्यक्तिमत्व.
    कवितेचं गाणं होताना ही मालिका मला मनापासून भावली. ही मालिका आम्हा सारख्या काव्य आणि संगीतप्रेमीसाठी अविस्मरणीय अशीचं स्वर्गीय अनुभूती झाली आहे.
    माझे जगणे होते गाणे, ही मराठीतील सर्वश्रेष्ठ आणि प्रतिभासंपन्न कवीं पैकी एक, कुसुमाग्रज यांची सर्वश्रेष्ठ काव्यरचना, आणि ह्या काव्याला ड्रा. कुलकर्णी यांची सर्वश्रेष्ठ संगीत आणि आवाज दिला आहे. ड्रा. कुलकर्णी यांनी आता प्रयत्नच्या सर्व काव्याचे सर्व उत्कृष्ट विवरण केले आहे कि, विवरण ऐकत बसावसे वाटते.
    माझे जगणे होते गाणे हे माझ्या सर्वात प्रिय भावगीतां एक आहे.🙏🙏🙏

  • @ManishChopde
    @ManishChopde Před 7 lety

    भारीच...खरंच class apart ...मनापासून आवडलं..."माझ्या कानी बाई वाजे अलगूज " ...ऐकायला आवडेल...आभारी...

  • @purnimashrivastava2942

    I searched for poetry of b,r. Tambe but could not get any where.

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Před 4 lety

    एक सुस्वर अनुभव

  • @ChaitanyaKulkarni-ct1fe

    khupach sunder

  • @anuradhakale1965
    @anuradhakale1965 Před 7 lety +1

    Dr. Salil, you are tailing very nice meaning of poems ! Continue this programme !

  • @TumchiKavita
    @TumchiKavita Před 7 lety +3

    अदृश्यातील आदेशाचे ओझे फक्त वाहणे..
    व्वा.. 'Classical' means 'with a class'
    क्या बात है!!!

  • @TheVinayakam
    @TheVinayakam Před 7 lety

    बाजूच्या काकू काहीपण विचारतात पण तुझं निरूपण खूप सुंदर .... हृदयनाथानंतर !

  • @akashkaryakarte3041
    @akashkaryakarte3041 Před 7 lety

    apratim.... ekhadyala marathi kavitancha ani sangeetach ved lawayla ha video puresa ahe....

  • @YetheKavitaLihunMiltil

    खूप मस्त स्पष्टीकरण मिळतं हे व्हिडिओ बघताना.. मी माझ्या संगीत प्रवासात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी नक्की अमलात आणीन
    खूप खूप धन्यवाद
    ❤️ Love From #YKLMPoetry

  • @hindavipatil8146
    @hindavipatil8146 Před 7 lety +2

    Apratim..
    Favorite song baddal aiktana khup cchan vatla..
    Thank you salil dada:-)
    Tu 'Sandhi-prakashat' var karshil ka ekhada episode??

  • @aditimarathe9824
    @aditimarathe9824 Před 6 lety

    Very nice. Would like to listen abt bhay ethale sampant nahi

  • @arundhatinene8293
    @arundhatinene8293 Před 7 lety

    Very nice kaka!
    This is one of my fav. Song! MALA VATATE RE NAVA JANMA GHEU var pan ek kar na plz!

  • @sachinvaikar6056
    @sachinvaikar6056 Před 7 lety

    wa salil dada mst .chaal kashi lavavi he tumchyakadun shiknyasarkh ahe ...mla tumchya sharni ghya ...😊

  • @TheAloktamhankar
    @TheAloktamhankar Před 7 lety

    Darjaaaaaaa

  • @snehaljadhav159
    @snehaljadhav159 Před 7 lety

    when the new episode wil be released?