भुईमूग शेंगा तोडणी यंत्र । Groundnut Thresher। Bhumiputra Youtube Channel

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 07. 2021
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो,
    भूमिपुत्र या चॅनेल मध्ये आपले पुनःष्य एकदा हार्दिक स्वागत आहे.
    मित्रांनो आपल्याला माहीत आहेच,
    भुईमूग हार्वेस्टिंग म्हटले की अगदी चिवट काम असते. एक एक शेंग हाताने तोडावी लागते.
    पण आता हेच काम अगदी काही मिनिटांमध्ये शक्य होणार आहे.
    तत्पूर्वी आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर हा चॅनेल नक्की subscribe करा.
    मित्रांनो आपणास ठाऊक असेलच ...
    जगामध्ये रोज एक नवा शोध लागत आहे.
    आज विकसित झालेले एखादे तंत्रज्ञान अवघ्या काही दिवसांमध्येच जुने होत आहे.
    आज आपण असेच एक नवीन...
    कृषि तंत्रज्ञानावर आधारलेले
    भुईमूग हार्वेस्टिंग मशिन पाहणार आहोत.
    Tractor PTO च्या सहाय्याने operate होणाऱ्या या हार्वेस्टरच्या सहाय्याने आपण अगदी काही मिनिटांमध्ये भुईमुगाच्या झाडापासून शेंगा separate करणार आहोत.
    जे काम काही दिवस चालणार होते...
    ते या यंत्रामुळे काही तासांमध्ये पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे.
    तर मित्रांनो...
    अशीच शेतीविषयक नवनवीन माहिती जाणुन घेण्यासाठी
    भूमिपुत्र हा चॅनेल नक्की subscribe करा.
    ध्यास प्रगतीचा... वारसा भूमिपुत्रांचा
    #GroundnutThresherMachine
    #भुईमूग_शेंगा_तोडणी_यंत्र
    Special thanks
    #Elite_Alliance_Music
    for background music track

Komentáře • 14