2024 मध्ये पाऊसच पडणार नाही कारण की.|el nino,mansoon 2024|havaman andaj 2024,news,marathi,live,yojna

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 01. 2024
  • 2024 मध्ये पाऊसच पडणार नाही कारण की.|el nino,mansoon 2024|havaman andaj 2024,news,marathi,live,yojna

Komentáře • 134

  • @shashikantsomwanshi2073
    @shashikantsomwanshi2073 Před 6 měsíci +17

    हि माहिती देत आहेत तो अंदाज आहे आणि तो बरोबर राहील असे मला वाटते कारण 2015 मध्ये असेच परिस्थिती होती शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे किंवा शेतीच नियोजन करावे

  • @vijaypagar371
    @vijaypagar371 Před 4 měsíci +12

    अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण सांगितली आहे पण मागील वर्षी चे आपले पावसाचे अंदाज पूर्ण पाने चुकीचे ठरले होते हा अंदाज कसा काय बरोबर असेल शंका आहे😂😮

  • @sureshthube3474
    @sureshthube3474 Před 6 měsíci +63

    लोकांना घाबरून देवु नका रे भाऊ सहा महिने आधी कसं कळतं तुम्हाला देव झाले की काय तुम्ही

    • @kalpanapardeshi4123
      @kalpanapardeshi4123 Před 3 měsíci +1

      Technology, Research, Satellite, Remote Sensing,GIS , Scientific reason, all that is about prediction on observation of many different observations, they are not god but at least they can help human beings to be prepared for the coming disaster😊

    • @SHANTMALANDEWADI-fq5uf
      @SHANTMALANDEWADI-fq5uf Před 11 dny

      ​@@kalpanapardeshi4123íííiûiuuiuiiíuiiii8iíiiií⅞ uuúuuiiúí in iiiiiiiuuui íuíi íuíi iiiiiiiuuui I uuuuuuuuuuuuuiuuuuuuuúuu7ûuúuuuuuuuúuuiuúuuuuûúuú iii uuuuuuuuuuuuuiuuuuuuuúuu7ûuúuuuuuuuúuuiuúuuuuûúuú iuii in ii8iiií 7u ii III uií8

  • @digambarchavan669
    @digambarchavan669 Před 6 měsíci +22

    अगदी बरोबर आहे येणारे दिवस अतिशय वाईट आहेत भाऊ माणूस तसा वागत आहे🙏

  • @mas55555
    @mas55555 Před 6 měsíci +16

    घाबरण्याचे कारण नाही आष्ट्रेलिया हवामान विभागाने सुपर अलनिनो येणार नाही असे कळविले आहे तसेच iod ची सुद्धा मदत होणार आहे जून पासून अलनिनो कमी होणार आहे

    • @rahulgarkal3940
      @rahulgarkal3940 Před 6 měsíci

      बरोबर भाऊ हे सांगता अस काही होणार नाही

  • @kalyanmali9513
    @kalyanmali9513 Před 2 měsíci +2

    त्याच्यापेक्षा भावांनो येणारा पावसाळ्यात प्रत्येकाने दोन चार पाच झाडे लावावी झाडांची संख्या वाढली म्हणजे सर्व ऋतू जागेवर येतील

  • @balajideshmukh3720
    @balajideshmukh3720 Před 6 měsíci +24

    शेतकऱ्यांनी हवामान अभ्यासकांना विचारात घेऊ नये प्रसिद्धीसाठी ते भानातुन गेल्यासारखे बरळतात

  • @vitthalsonawane3754
    @vitthalsonawane3754 Před 6 měsíci +9

    72.चा पुडचा 2024. च दुष्काळ आहे खर

  • @sakharamshinde660
    @sakharamshinde660 Před 12 dny

    यावर्षी ऑगस्टमध्ये महाराष्ट्रातील सर्व तलाव भरणार आहेत

  • @laxmansakhare2188
    @laxmansakhare2188 Před 6 měsíci +6

    अरे यार तुम्ही ज्योतिषी आहात काय?पंजाबराव चुकले .आता तुम्ही चुकणार कारण IMD ya बाबत काहीच सांगत नाहीये आपण कसे सांगू शकता ! शेतकऱ्यांना घबरवू नका .शांत रहा भाऊ .भावी काळात काय होणार हे कुणालाच माहीत नाहीये.जय वरुंदेव.

  • @amolk2058
    @amolk2058 Před 18 dny

    बरोबर अगदी योग्य भरल आपले

  • @sanjaymali9854
    @sanjaymali9854 Před 6 měsíci +12

    साहेब तुमचा व्यवसाय कोणता आहे ते सांगाल का

  • @gunjaluday674
    @gunjaluday674 Před 6 měsíci +14

    नक्की पाऊस येणार की नाही स्पष्ट सांगा

  • @G.K.Pawar009
    @G.K.Pawar009 Před 4 měsíci +6

    ला निना येईल म्हणजे शेवटी शेवटी भरपूर पाऊस पडेल

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr Před 20 dny

    संकट कुठलंही येवो घाबरायचे नाही,तर फक्त लढायचे,जुन जुलै महिन्यात पाऊस कमी झाला तर, सप्टेंबर आक्टोबर मध्ये भरमसाठ पाऊस पडतो, अनुभवाचे बोल.

  • @ravindrashinde6473
    @ravindrashinde6473 Před 5 měsíci +2

    2027 ला भारतात पाऊस कमी पडणार दुष्काळ पडणार 😅😅😮 नक्षत्र ज्योतिष अलंकार, रविंद् शिंदे

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 Před 6 měsíci +5

    छान माहिती दिलीत . धन्यवाद

  • @sharadthakre3029
    @sharadthakre3029 Před 6 měsíci +3

    एल निनोचा असर दोन महीण्यात संपणार आहे

  • @JairamKamble-mz4zh
    @JairamKamble-mz4zh Před 6 měsíci +3

    भाऊ तुम्हीच म्हणता मार्च, एप्रिल मे मध्ये सुपर अल निनो. मान्सूनचा पाऊस जून पासून सुरू होतो. शिवाय फक्त अल निनो असेल तरच दुष्काळ पडतोच असे नाही,हे तुम्हीच सांगता. मग बळीराजाला घाबरा करणेचा तर हा प्रकार नाही ना?

  • @apparaoshinde3043
    @apparaoshinde3043 Před 6 měsíci +6

    शेतकऱ्यची आर्थिक स्तिथी सद्याच गंभीर आहे अल निनो जर सक्रिय राहिला तर शेतकऱ्यांना आत्महते शिवाय पर्याय राहणार नाही आईत खाऊ लोकांवर याचा काही परिणाम होणार नाही

  • @user-bo6lv5sm6z
    @user-bo6lv5sm6z Před 5 měsíci +1

    नाही आला तरी चाललं असतं पण काय करणार शेवटी शेतकरी तो शेतकरीच गुरांचा विचार करावा लागतो

  • @user-bv4mo3rz7w
    @user-bv4mo3rz7w Před 5 měsíci +1

    ये बातमी पूर्णपणे खोटी आहे कारण स्कायमेट आणि इतर मॉडेल ह्या वर्षीचा पाऊस चांगला सांगत आहे तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये यावर्षी पाऊस भरपूर होणार आहे

  • @manojdhande1907
    @manojdhande1907 Před 6 měsíci +5

    पावसाचा आणि राजकारणाचा कवडीमात्र संबंध नाही.

  • @RajeshHadlekar
    @RajeshHadlekar Před 2 měsíci +1

    Skeerp

  • @shrikrishnajadhao2028
    @shrikrishnajadhao2028 Před 5 měsíci

    संभाषण फार चांगले निसर्गाचे निर्माते,

  • @hamentbajulge-uf5ef
    @hamentbajulge-uf5ef Před 6 měsíci +6

    बरोबर आहे 100%

  • @dineshchougule8224
    @dineshchougule8224 Před 6 měsíci +3

    मी गाय केलीत गेल्या वर्षी कर्ज का डू न केलीत केल्यापासून दर अतिशय कमी झाला आहे ... पैसे फीटायच तर लांबच पण कर्ज वाडतच चाललय.....
    काय करावं स म जेना झालय....
    आणि या वर्षी जर दुष्काळ पडला
    तर आत्म मत्याशिवाय पर्यायच नाही...😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
    कर्ज पण थोडे नाही चक्क 15 लाख काडलय

    • @jadhavanand3802
      @jadhavanand3802 Před 3 měsíci

      असे हिंमत हरून नाही चालणार दादा . शेती पिकांचे नियोजन करा सोबतच गोठ्याचे पण होईल बरे...येतील दिवस तुमचे पण...🤗

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 Před 6 měsíci +16

    दादा थापा मारू नको

  • @kashinathdaberao4350
    @kashinathdaberao4350 Před 6 měsíci +4

    खूप सुंदर आहे। बरोबर बोललात

  • @GulabRajput-il5ic
    @GulabRajput-il5ic Před 6 měsíci +3

    Shri Swami samarth Duskal padu denar nahit

  • @madhukardesai9503
    @madhukardesai9503 Před 6 měsíci +6

    नाही येणार पाऊस असे जर सांगितले तर काय उपाय आहे काय

  • @ahfazmohd6983
    @ahfazmohd6983 Před 3 měsíci

    Beshak

  • @sahebraowagh8554
    @sahebraowagh8554 Před 2 měsíci

    बस करा भाउ गरीब लोकांना घाबरून देवू नये

  • @godavaripharma8101
    @godavaripharma8101 Před 3 měsíci

    Pajabrao Dakh yancha date 9 April 2024 cha andaj ekdum brobar asto

  • @nandakumarwankhade5115
    @nandakumarwankhade5115 Před 5 měsíci

    एक सांगू इच्छितो ईश्वरा पेक्षा तु मोठा नाहीस 🚩आजून तर खुप वेळ बाकी आहे एक सेकण्ड ईश्वर चाहतील तर बदलू शकतात 🚩

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Před 6 měsíci +17

    खोटि बातमी नका सांगू राव,

  • @rameshwardakle9149
    @rameshwardakle9149 Před 4 měsíci

    Dont worry

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před 5 měsíci

    कराटी बातमी वाचून (ऐकुन ) दुःख वाटत आहे देवा तुझ्यावरच अंवलबून आहे माझा बळीराजा

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 Před 6 měsíci +2

    100%पाणी कमी पडणार महाराष्ट्रत

  • @sujataaswale6556
    @sujataaswale6556 Před 6 měsíci +3

    🌳 sagle todun takale NH4 highway che kay honar kay mahit

  • @JairamKamble-mz4zh
    @JairamKamble-mz4zh Před 6 měsíci

    आहो हवामान तज्ञ जी आपण शेतकऱ्यांना घाबरून तुम्हाला काय मिळणार आहे.

  • @arjunbhuibhar1718
    @arjunbhuibhar1718 Před 6 měsíci +2

    उन्हाळ्यात सुपर अल्निनो आला तर घंटा फरक पडतोय काय

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 Před 6 měsíci +2

    बंगालच्या उपसागरात वरून पाऊस पडतो

  • @user-wx6sb4vz3f
    @user-wx6sb4vz3f Před 5 měsíci

    Yana
    He
    Sangun.milnar

  • @aaran2.068
    @aaran2.068 Před 6 měsíci

    Kay sagayche tumala te tar samjlech nahi bhitcha mahol tyar karnyche Kam karty😢

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 Před měsícem

    Aalay paus😊😊😊

  • @raghunathtapkir2379
    @raghunathtapkir2379 Před 4 měsíci

    ररान मंदिर बांधुन झाल आहे रे बाबानो घाबरुनका राम भरेसे सर्व काही ठीक होईल

  • @shashishelar1690
    @shashishelar1690 Před 6 měsíci +1

    सुपर ल निनो एप्रिल पर्यंत च सक्रिय आहे मे पासून तो नाही आहे लोकांना gabharu नको स

  • @SBSSuryawanshi
    @SBSSuryawanshi Před 6 měsíci +2

    शेवटी भारतातील हवामान अंदाज एप्रिल वर गेला आणि थापा मारून

  • @kirannalawade202
    @kirannalawade202 Před 18 dny

    Khara tharat ahe

  • @bhausahebjambhalkar9658
    @bhausahebjambhalkar9658 Před 5 měsíci

    याना,काहीहीसमजतनाहीलोकानीघाबरुनजाऊनयेपाउसभरपुरहोईल

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt Před 6 měsíci

    हिवाळा आला की सुरू पृथ्वी हिमच्छादीत होणार तापमान -50 अंश होणार
    पावसाळा लागला की पृथ्वीवर
    जिकडे तिकडे पाणीच पाणी होणार पृथ्वी जलमय होणार
    आता उन्हाळा सुरु झाला की सगळीकडे प्रचंड प्रमाणात तापमान वाढणार 60 सेल्सिय तापमान होणार .
    🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @Guha472
    @Guha472 Před 6 měsíci

    पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे। संत तुकाराम महाराजांनी १६व्या शतकात सांगिलले आहे.माणुस बदलला म्हणून पाऊस पण बदलला आहे.विज्ञानामुळे पर्यावरणाची वाट लागली आहे.

  • @krishnagaikwad9607
    @krishnagaikwad9607 Před 6 měsíci +10

    अशी बातमी देऊ नये विनंती जर पाऊस झाला तर तुझी नाचक्की होईल

  • @user-sr3ud7gw3k
    @user-sr3ud7gw3k Před měsícem

    अंदाज सांगत जाऊ नका सरकारने हे खाते बंद करावे मनावर घ्या शिंदे सरकार ..

  • @sonadarade1999
    @sonadarade1999 Před měsícem +1

    Fake news 😠😡🤬🙄😒 khot
    Kabhi taktat

  • @raghunathtapkir2379
    @raghunathtapkir2379 Před 4 měsíci

    आपन पञार आहात की हवामान शास्ञज्ञ?

  • @RajeshHadlekar
    @RajeshHadlekar Před 2 měsíci

    Chalu,,kateye,chalu,,,maal

  • @bargesir
    @bargesir Před 6 měsíci

    याचे भूगोलातील 10वी चे मार्क विचारा.....😂

  • @rameshnaik3328
    @rameshnaik3328 Před 6 měsíci +1

    2004 nahi re 2024 ase mana,

  • @user-cf9ye4mx4c
    @user-cf9ye4mx4c Před 6 měsíci +2

    दादा मार्च पासून सुपर तीव्रता कमी होऊन

  • @santoshyewatkar1275
    @santoshyewatkar1275 Před 5 měsíci

    अरे.. भो अजून एप्रिल तर येऊ दे... मग बघु, आता चा क्षण जगू द्या..... तुम्ही जागा... अन आम्हाला पण जगू द्या 😊

  • @mandarmhaskar6488
    @mandarmhaskar6488 Před dnem

    Blunder. It's raining well

  • @hariarote3484
    @hariarote3484 Před 6 měsíci

    सर महापुर येईल का

    • @rahulgarkal3940
      @rahulgarkal3940 Před 5 měsíci

      Dusryacha bghun andaz sangto ha aani shetkraynna ghabrun deto ha

  • @anilbhamare8560
    @anilbhamare8560 Před 6 měsíci +4

    केंद्रातभाजपा आहे पाऊस वेळेवर पडेल चिंता करू नका

  • @uddhavnimbalkar6024
    @uddhavnimbalkar6024 Před 6 měsíci +1

    अल निनो भाजप बाजूला करेल .....मोदी काहीपण करु शकतात...

  • @dadaraoramchandrakadam3784
    @dadaraoramchandrakadam3784 Před 5 měsíci

    काही होणार नाही. एवढ्या लवकर असा अंदाज वर्तविला जाउ शकत नाही. अलनिनो न्युट्रल होणार आहे जुलै पासून. जागतिक हवामान संस्था व तज्ञ सांगत आहेत.

  • @swatiorganic8172
    @swatiorganic8172 Před 6 měsíci +57

    भाजप जर महाराष्ट्र त आलीकी फक्त दुष्काळ

    • @vilasraoasodekar2190
      @vilasraoasodekar2190 Před 6 měsíci +1

      20-25 वर्षांपूर्वी कोणत्या सरकारच्या काळात दुष्काळ पडला नव्हता

    • @user-vp6sw5tn9u
      @user-vp6sw5tn9u Před 6 měsíci +7

      Bjp आणि पाऊस याचा काय संबंध 😂
      बाई खूप बेवडी दिसतेय vodka 🍺 पिऊन आलीय

    • @vanrajpote110
      @vanrajpote110 Před 6 měsíci +1

      फालतू माणसाचा आणि दुष्काळाचा काय संबंध

    • @dudd6d628
      @dudd6d628 Před 6 měsíci

      ​@@vilasraoasodekar2190आणि ते पण सांगा औरंगाबादमध्ये जलसंधारण विभाग प्रमुख औ उच्चळ❤😂😊😊😅😢🎉ब❤

    • @bhosaleamit3381
      @bhosaleamit3381 Před 6 měsíci +4

      म्हणजे पुन्हा सत्तेत भाजप

  • @user-qm9ox2ul5l
    @user-qm9ox2ul5l Před 6 měsíci +1

    Are tumala 2023 cha andaj kalala nahi 2024 cha Kay kalel

  • @user-qr2nb9ng1s
    @user-qr2nb9ng1s Před 6 měsíci

    पण माणूस निसर्गाच्या विरोधात वागत आहे मग निसर्ग तुम्हाला शिक्षा देणारच

    • @ganeshborse1741
      @ganeshborse1741 Před 4 měsíci

      Bhau ti shiksha fact shetkaryala bhette bakichyanna ghanta fark pdt nhi

  • @SureshRaundal-rm9mg
    @SureshRaundal-rm9mg Před 6 měsíci

    Lokana fasu naka lokana vedyae madhye kadhu nkae

  • @balasahebkshirsagar2987
    @balasahebkshirsagar2987 Před 6 měsíci

    Sukhi Chi Mahiti Deva Naka

  • @arjunbhauchavan7819
    @arjunbhauchavan7819 Před 6 měsíci

    B j p govt Ali dushkal yenar

  • @charansingh8471
    @charansingh8471 Před 3 měsíci

    CZcams ya video baddal thumala 100rupaye denar

  • @deshbhushanvibhute1878
    @deshbhushanvibhute1878 Před 6 měsíci

    पिउस गोयल भाजप आहे दुष्काळ नक्की आहे

  • @tukaramdheringe6454
    @tukaramdheringe6454 Před 6 měsíci +1

    दादा तुम्ही बापाला एकटाच आहे का

  • @dhananjaysakhare6664
    @dhananjaysakhare6664 Před 6 měsíci

    Kahi nahi ..eka awkali pawsane jata jata janawrancha prashn sodawla..nisargala chalenge nahi .1minitat hotyache navte hote .mi manto ya warshi khup paus honar...shetkari Raja Anandi rahanar..jagat kahi hi houdya Ram Raju ale ahe tya mule Hindustan madhe dushkal hone nahi

  • @ramdasnikam1729
    @ramdasnikam1729 Před 5 měsíci

    Thamapane काहीच सांगत नाहीत

  • @RajeshHadlekar
    @RajeshHadlekar Před 2 měsíci

    Skeref

  • @gajanannale5592
    @gajanannale5592 Před 6 měsíci

    खरं वाटत नाही

  • @gopinathrasal5848
    @gopinathrasal5848 Před 2 měsíci +1

    कष्ट करून शेतकऱ्यांना भाव नाही दुष्काळ पडला तर बरे होइल.

  • @user-zm1tk1nl4m
    @user-zm1tk1nl4m Před měsícem

    अरे चांगले नाही अंदाज देऊ शकत तर वाईट तरी बातमी देऊ नका शेतकरी अगोदर च संकटग्रस्त आहे कसा तरी आशेवर तरी जगू दया

  • @shivasingsundaede5130
    @shivasingsundaede5130 Před 5 měsíci

    पूंच,काय,कलत.

  • @kamalshatri4077
    @kamalshatri4077 Před 6 měsíci

    Is Jamane mein dushkar Namumkin Hai Hamen Adhik se Adhik Chhote Se bandh Banda Ati avashyak Hai Har 10 km per Ek bandh hona jaruri hai na dushkar khatm

  • @live......6463
    @live......6463 Před 6 měsíci

    थंडी वाढलीय झोप
    थंडीत असच होत

  • @vitthaljadhav1441
    @vitthaljadhav1441 Před 6 měsíci

    बरेच कमेंट्स आहे त पण ऊतर दिले नाही

  • @nilkanthghuge7786
    @nilkanthghuge7786 Před 6 měsíci +1

    😂as😊

  • @shridharpatil6444
    @shridharpatil6444 Před 5 měsíci

    पायतानान माराव वाटतय

  • @user-do7ou9jb9q
    @user-do7ou9jb9q Před 6 měsíci

    तुमचं काही खरं नाही पंजाबराव डग यांना विचारले पाहिजे

  • @babangirnare6240
    @babangirnare6240 Před 4 měsíci +1

    असे सागु लोकाना घाबरू देवु नका

  • @pranavjadhav426
    @pranavjadhav426 Před 6 měsíci

    एकण्याचा पायगुण

  • @RajeshHadlekar
    @RajeshHadlekar Před 2 měsíci

    Saghaleat jast,baikanchi lafdi 2024,madeye ughad,,love meter mocha,,vargani,,vaghsirey

  • @sudhakardhumal1062
    @sudhakardhumal1062 Před 6 měsíci

    व्हिडिओ लोकांनी पहावे असे हेडिंग टाकायचे आणि काहीतरी अर्धवट माहिती द्यायची हा तुमचा फंडा आता सर्वांना समजला आहे कृपया तुम्ही व्हिडिओ बनवणे बंद करा

  • @nagnathhulle6437
    @nagnathhulle6437 Před 6 měsíci +4

    खोटं बातमी सांगू नको

  • @santoshlangade1842
    @santoshlangade1842 Před 6 měsíci

    उगच आधीच गाणं फाडून टाकायची. काही घेन नाही आन देण नाही...

  • @shriniwasbasutkar6403
    @shriniwasbasutkar6403 Před 6 měsíci +1

    आनंद आहे...😅😅😅😅😅

  • @pandurnggorde1963
    @pandurnggorde1963 Před 2 měsíci

    उद्या हवामान बदल झाला म्हणजे हेच सांगितलं यंदाचा पाऊस समाधानकारक पडणार आहे

  • @sandeepdeshmukh9777
    @sandeepdeshmukh9777 Před 6 měsíci

    😔😔😔

  • @user-zq2rk5lw2o
    @user-zq2rk5lw2o Před 6 měsíci +1

    फेक न्यूज आहे

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 Před 6 měsíci +2

    Fake news