The Story Behind Starting An Old Age Home..
Vložit
- čas přidán 21. 07. 2024
- Namaskar Mandali,
Parents work hard all their lives, facing challenges and achieving things for their kids. But as parents get older, their grown-up children sometimes neglect or distance, especially when the parents need help. This video highlights the importance of old-age homes in providing a happy life for elderly individuals who lack adequate support from their families.
Watch this episode till the end...!
Let us know what you think about it in the comment box.
Speaker from public: Gauri Dhumal
----------------------------------------------------------------------------
New Kidebaj T-Shirt -
kidebaj.com
Om Namah Shivay T-shirt -
kidebaj.com/products/om-namah...
Hare Krishna T-shirt -
kidebaj.com/products/hare-kri...
Ekdanta Ganesh T-Shirt -
kidebaj.com/products/ekadanta...
Jay Shree Ram T-Shirt -
kidebaj.com/products/jay-shri...
----------------------------------------------------------------------------
If you want to involve as a Volunteer in this Vaicharik Movement contact us by filling the form below -
marathikida.in/vk-volunteer
If you want to be a Speaker for the Vaicharik Movement contact us by filling the form below -
marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
Swami Nivas Vruddhashram Paud, Akole
Contact no. +91 7498809495
Click on the link below to find an old age home near you.
sjsa.maharashtra.gov.in/en/ol...
---------------------------------------------------------------------
0:00 - Introduction
2:07 - Life before starting an old age home
7:59 - Situations occurring after betraying our own people
14:15 - What do elderly people expect?
16:03 - The elderly wanted someone to listen to them.
18:15 - Information about old age homes
----------------------------------------------------------------------------
Become a member of the Vaicharik Kida:
CZcams
/ @vaicharikkida
Facebook
/ vaicharikkida
Instagram
/ vaicharikkida
Twitter
/ vaicharikkida
--------------------------------------------------------------------------------
Our Other Channels :
Marathi Kida
/ @marathikida
Khadad Kida
/ @khadadkide
--------------------------------------------------------------------------------
Camera: Odd Craetives & Management
Editing: Vishal Sarkate
Direction: Suraj Khatavkar
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Anuya Deshpande
Location: Bhavartha, Kothrud, Pune
maps.app.goo.gl/AwUBy78Y3U6z8...
#vaicharikkida #motivation #inspiration #reality #sad #emotional #truth #oldagehome #parents #daughter #love #life #oldagehome #old #emotion #prespective #situation
ताई मी ही स्वामी भक्त आहे
इच्छा होती वृद्धाश्रम काढण्याची पण आता जमेल वाटत नाही
एक छोटा व्यवसाय करतोय अजून सेट नाही
पण पुढे नक्की तुमच्या कार्याला मदत करेन❤
खूप छान प्रेरणादायी स्वामी समर्थ आपणास नेहमीच बळ देतील व आपणाकडून असेच थोर कार्य करून घेतील . स्वामी समर्थ .
स्वामी तुमच्यावर अखंड कृपा करोत. खरी स्वामीसेवा करीत आहात.
श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी राहील.
खूपच त्रासदायक प्रवास झाला ताई तुमच्या सहनशीलतेने सलाम स्रियांना अशाप्रकारे अजूनही त्रास सहन करावा लागतो😢😢😢
ग्रेट! निर्मळ मनापासून सांगत आहे. यापुढे तिला किंचितही दुःख मिळू नये, ही ईश्वरचरणी प्रार्थना
🙏🥰
खूपच प्रेरणादायी ❤ श्री स्वामी समर्थ
कौतुक करू ते थोडेच ठरेल। फार कर्तृत्ववान व तडफदार जीवन। मी सिंधुताई सपकाळ बोलतेय याच्याशी साधर्म्य जाणवले। आपला प्रत्यक्ष नाही पण wa द्वारा परिचय झाला याचेच समाधान जाणवते। आस्था वृद्धाश्रम फौंडेशन ,संभाजीनगर, माजी विश्वस्त चे सन्मित्र पत्की साहेब यांचे आभार।हे ऋणानुबंध कायम ठेऊ या।
ताई मी श्री स्वामी समर्थ भक्त आहे मला वृध्द आश्रम मध्ये काम मिळाले का मला मी एकटीच आहे तूमचे जी कहानी तीच माझी तीच माझी कहाणी आहे आपलं मोबाईल नंबर द्यायला मला
What’s your no.
Mala No Paheje please
How to contact you let me know am needy
Tai mala n. Pahije
खूप छान वाटले तुमचा कार्यक्रम आयकुन सलाम ताई तुमच्या जिद्दीला ❤
खुप प्रेरणादायक प्रवास....स्वामींवर असलेला विश्वास....त्यांचा आशिर्वाद...स्वामीं जिथे तिथे काय कमी...
Khup chann aple evdhe mothe dukh Astana evdhya aai vadilanchi seva karne khup kathin ahe salut tai tumala
नमस्कार tae. खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. तुमच्याकडून जगण्याची प्रेरणा मिळेल इतरांना
नमस्कार मॅडम खुपच सुंदर आहे अभिनंदन हार्दिक शुभेच्छा अरूण वायदंडे महाबळेश्वर फार बरे वाटले फार सुंदर आश्रम आहे स्वामी समर्थ आपल्या राहतील छोटंसं लावलेलं हे गोरगरीब पीडित पीडित लोकांना सावली देत राहील वडाचे झाड आहे वाळलेला आहे त्याला नवीन पालवी फुटेल आणि तुमचा जयजयकार होईल खूप खूप अभिनंदन अभिनंदन
खूप छान तुमच्या कार्याला मनापासून सलाम श्री स्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई, तुमच्या कार्याला सलाम... आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...
ताई तुमच्या कार्याला सलाम! स्वामी तुमच्या सदैव पाठीशी राहो ही प्रार्थना!
Tumachya karyache kowtuk,tymacha dhadidipana khupaadarsh v uttejana denara aahe
🎉
Wah,chan kam tai, श्री स्वामी समर्थ.
Khup chhan dolyat Pani aala you are very cleaver inspiring 👍👍👍
ताई तू सांगितलेला तुझा जीवन प्रवास खूप संघर्षांनी भरलेला आहे आणि तुझं काम खरच अभिमान वाटावा असंच आहे तुझ्या हातून अशीच कायम गरजू माणसाची सेवा घडू दे आणि तुला निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो हिच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो 🙏🙏
😊🙏श्री स्वामी समर्थ दादा 🙏
खूप छान काम करता ताई. सर्व aatmyanche आशिर्वाद मिळवले. Swami pathishi आहेत. श्री Swami samarth. तुमच्या या karyala Salam.🙏🙏
🙏👌❤️❤️❤️❤️ अगदी बरोबर आहे विडीवो खुप छान आहे
श्री स्वामी समर्थ ताई
तुमची काम खूप छान छान सेवा करताया आजीची तुम्हाला व तुमच्या कामाला सलाम मी स्वतः स्वामी समर्थ सेवेकरी आहप्रार्थना करते स्वामी तुमच्या कडून जासत जास्त लोकांपर्यंत पोचाव्यात गौरी ताई अशी अपेक्षा करते
Tai kharach dolyat pani aal tuze kasht aykun.😢 khup chan kam kartes tu. 🌹shree swami samarth🌹
Patta kalavava.khup prernadayk Kam aahe.
ताई तुमच्या कार्याला व संघर्षाला मानाचा सलाम
स्वामी माऊली सतत बरोबर आहेत . स्वामींनी पहा कीती पुण्य कर्म तुमच्याकडून करून घेतलं. म्हणजे आता तुमचे पूर्व संचित कर्म फीटणार आणि हा जन्म तर सार्थकी लागणारच पण पुढचा जन्म ही चांगला मिळणार सत्कार्य घडणार .
पहा स्वामींची गुढ लीला कशी आहे. फक्त विश्वास हवा . मग अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏🙏👍🌹
Great work proud of Gouri khupach chhan work
Much inspiring, Tai! I wish you all the very best for the journey ahead.❤
खुप खुप शुभेच्छा खुप छान सामाजिक काम करताय...❤ श्री स्वामी समर्थ ❤
ॐ श्री
स्वामी समर्थ ॐ 🙏🙏
कौतुकास्पद🎉🎉🎉🎉
I admire you. I do hope someday we will meet. Love, hugs, tc Jai Swami Samarth.
धन्यवाद ताई तुमच्या कार्याला लाख लाख शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
आपलं दुःख फक्त आपल्यालाच समजत असतं. पण दुःख स्वामींना सांगायचं. अशक्य ही शक्य करतील स्वामी माऊली कल्पवृक्षाची सावली. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
Great job,Tai.
सलाम तुमच्या कार्याला
ताई तुम्हाला सेवा मिळाली आहे. 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Great mam😊🙏👏👏👏
Shri Swami sadev pathishi ahet tumchya.🙏👍👌
ताई तुमच कार्य खरच खूप कोतुकस्पद आहै तुमचा अनुभव ऐकुन अंगिवर काटा आला भगवंत तुमच्राकडून छान कार्य करुन घेत आहे.तुमचा फोन नंबर आणि आश्रमचा पता कळवाल
Hats off to you 🙏🙏👌👌👌👍👍
ताई तुमच्या सेवेला माझा मनापासून सलाम🙏
Thodi similar situation ahe mazi
Mi pn v4r karte tumchya sarkha श्री स्वामी समर्थ
Khup khup chaan Gouri Tai
ताई मि हे ऐकून फार फार भावनिक झालो तुमच्या आश्रम चा पत्ता द्या मि तुमच्या आश्रम चा ला भेटायला येतो
Khup kautuk vatle
Great aahat
Wah tai...salam tuzya kartuvyal
सलाम तुमच्या कार्याला ताई
खूप छान ताई 🙏💫
म्याडम तुम्ही खरोखरच खूप चांगले काम हाती घेतले आहे. मला खूप आवडले मी एकदा तुमच्या वृद्धाश्रमला जरुर भेट देईल
श्री स्वामी समर्थ ❤ खुप खुप शुभेच्छा ताई
Shree Swami samarth 🙏🌺Swami saglyana sukhat theva..
Khup chhan kam chalu aahe tumach tai aavashya bhet denyacha prayatn karu
खूप छान ताई तुम्ही काम केले
मॅडम तुमच्या कामाला लाख लाख शुभेच्छा
Great work
जय श्री स्वामी समर्थ
Good job👍
खूप चांगलं काम करताय
Shree swami samarth 🙏 ❤️
मॅम आपले कामाचे कौतुक आहे आपल्या आश्रमाचा पत्ता कळवा.आपल्या आश्रमाला माझ्या वडिलांचे चांगले वापरण्यासारखे कपडे देऊ इच्छिते.
Khup Chan vatale,punnyache Kam karat aahat tumhi Tai, nakki bhet dyayla yeu aamhi kivha madat pathavu.
श्री स्वामी समर्थ 🙏
ताई खूप छान काम करता आज मुलं आपल्या आईवडिलांना विचारत नाही.फार वाईट वाटत .
ताई तुमच्या जिदला सलाम खरोखरीच काम कौतुक करावे तेवढे कमी आहे
ताई तुमचं खूप कौतुक तुमच्या वृद्धाश्रमाला नक्की एकदा भेट देउ. मलाही वृद्धाश्रम उघडायची खूप इच्छा आहे. पण त्याची सुरुवात कशी करायची हेच माहित नाही. तुमचे मार्गदर्शन मिळाले तर खूप छान होईल
स्वामीच मागऀ दाखवतात...
ताई कार्याला मानाचा मुजरा ,,,अशक्य ही शक्य करतील स्वामी ,,,,भिवु नकोस मी तुझ्या पाठीशी आहे,,,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,,,,
❤
Khup chan Kam aahe Tai
Jay shree Swami smrtha
खूप कष्टदायी प्रवास..
फार छान शब्द नाही सांगायला कानडै
खूप छान मॅडम
कमाल आहे तुमची. तुमचया जिद्दीला आणि कार्याला सलाम.🎉❤
Shree swami samarth❤
Shri Swami samarth😊🙏
Very good perspective
जीवनात संघर्ष करुन सर्वोत्तम जीवन जगत आहे.
तुमचा आश्रम कुठे आहे भेटावे असे वाटते.
Khupach chyan🙏🙏
जय श्री राम....
खुप वाईट अनुभवातून तुम्ही गेल्या आहात, स्वामींनीच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलंय. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुम्ही किती वर्षांपर्यंत आजीला तुमच्या कडे ठेवू शकता? वयाची अट आहे का?घरच्या त्या सधन आहेत पण बोलायला कोणी नाही, तब्येतीने चांगल्या आहेत हिंडू फिरू शकतात.
tai swamichya krupene tu khup changali aahes.. swami tula aankhi takad detil..kay mahit nahi pan dolyatun pani yen thambat navta.. tu je kela aahes asach ajun kahi jan asli tar khup changal hoil. shree swami samarth
वरील मेसेज वाच बाळा, अगदी गौरी सारखाच खडतर, कष्टमय पण खंबीर जीवन प्रवास. आता माझ्याकडे सगळं असूनही मी आजही एकटीच आहे.मीही निस्सीम स्वामीभक्त आहे.म्हणूनच मी ही माझ्या स्वतःच्या वडूजच्या घरात वृद्धाश्रम सुरु करणार आहे.
आश्रम कुठे आहे
पत्ता फोन नंबर द्या
Hats off.
Shree swami Samarth 🙏🏻❤️
Shri Swami Samarth
कुठे आहे आतले वृध्दाश्रम पत्ता कळवावा
मला मदत करायला यायच आहे एक बाई पण आहे तर मला पत्ता पाहिजे
Net var shodhun Patta comment madhe dila ahe..juz try😊
I wanted to help so I searched
खुप खुप शुभेच्छा तुम्हाला ताई. 💐💐 तुमचा पत्ता आणि नंबर दया काही तरी करण्याची संधी मिळेल.
Shree Swami Samarth❤❤
🙏🌺 Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌺🙏
🙏🌺 Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌺🙏 tai mla 1 mulga ahe to atta 30 cha ahe pan to majha brobar changla nahi rahat pls mla jaga bhetel ka me tumch kaam pan karel
Nice work
माझे वय वर्षे 62 , माझी आई वय वर्ष 94 . वडील माझे लहानपणी वारले.
मला माझ्या आई ची सेवा करायची खूप इच्छा आहे, आपल्या कडून या बाबतीत काही सहकार्य मिळेल का.
खूप भराऊन गेले आहॆ. .! मला तुमच्याकडे सामील व्हायला आवडेल
हिंमतवाली ताई 🙏👍👍👍👍👍
Khup chan
Namaste beti🙏
Tujha kautuk kiti kela tari kami asel majhya kadun😊Me ek 66 vayachi bai aahe ani mala tujhya ashrama chi bhet ghyachi aahe. Me Punyat rahate. Mala tujha patta pathavun de mala ananda hoil. Jai Shri Swami Samarth🙏🙏🙏
Hats up
Taai namaskaar
Nice 👍
Kuthe aahe address sanga pls