Life Of A Transgender (LGBTQ Community) | Marathi Kida
Vložit
- čas přidán 2. 06. 2024
- Namaskar Mandali,
Today we have come with a different topic. What is transgender? How many types are there.. What exactly is the difference in the body.. What is LGBTQ+? How is their life.. Let's find out in this part..
Watch this special episode till the end.
We are damn sure that you'll like this video and definitely share with your friends and family.
Watch the video and see what fun we had with the team.
Do comment which part of the video you've liked the most and had a ROFL moment.
Hit the Like button if you Like the video
Dislike if you did not like
Share with your friends
-----------------------------------------------------------
New Kidebaj T-Shirts
kidebaj.com
Jagun Ghya T-Shirts
kidebaj.com/products/jagun-gh...
Angat Kida pahije T-Shirt
kidebaj.com/products/angat-ki...
Sahyadri T-shirt
kidebaj.com/products/sahyadri...
-----------------------------------------------------------
0:00 - ओळख
2:19 - LGBTQ म्हणजे काय
4:29 - शारीरिक फरक
5:57 - Audition
7:19 - गैरसमज
8:22 - टाळ्या का वाजवल्या जातात
9:06 - तुमचं आयुष्य कसं असतं
9:32 - परंपरा आणि इतिहास
12:33 - समाजाचे मनोरंजन
13:37 - सध्याची परिस्थिति
14:43 - प्रतिनिधित्व
15:54 - आमच्या भावना
Actors: Suraj Khatavkar
Participant : Disha shaikh, Shameebha Patil, Ganga Hatte, Vicky Shinde, Mohini
Camera: Manas Lanke
Editing: Prashant Dandekar
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Anuj Shinde
-----------------------------------------------------------
Like Share & Subscribe
CZcams
/ marathikida
Facebook
/ marathikida
Instagram
/ marathikida
Twitter
/ marathikida
-----------------------------------------------------------
Our Other Channels-
Khadad Kide
/ khadadkide
Vaicharik Kida
/ vaicharikkida
#marathikida #transgender #lifeoftransgender #biology #medicalscience #kinner #gay #homophobia #transformation #motivation #genderequality #transgender #lesbian #intersexual #trans #lgbt #lgbtqia #gay #lesbian #lesbiancouple #pride #bisexual #transgirl #loveislove #maletofemale #equality #inspiration #story #sad #selflove #transwoman #transman #funnyvideo #marathi #funnyvideo #viral #SelfAcceptance #AcceptYourself #FightForYourself #Employment
Wow! नॉर्मल लोकांपेक्षा किती mature आणि समजुदर लोक आहे हे.... respect 🫡
Yesss
They are normal either.. Just a gender is different..
Mature आणी समजुतदार लाेकांना कमजाेर समजलं जातं
Exactly..!
या interview मुळे किन्नर समाजासाठी माझ्या मनात खरोखर एक आदर निर्माण झालाय ❤️
Nkki ❤
Same
हे प्रोफेशनल किन्नर आहेत ...
आणि जे टोल नाक्यावर , रेल्वेवर , पब्लिक ठिकाणी दिसतात ते ओरिजनल आहेत आणि त्यांचा कल्चर 😐
@@priteshpg4302 what's the difference between professional and non professional. Je asaych te sarkhach aahe. Changl rahile shikle tr professional n sadhe rahile tr non professional. He ani te sarkhech ahet original ani duplicate as kahich nhi
@@trupti5298 तसं नाही बोलत हे मी देवाने त्यांना पण काही गुण दिले आहेत ... आणि ते त्याप्रमाणे वागतात पण , पण असे खूप किरकोळ किन्नर समाज आहे हा अजून पण शिक्षणाकडे वळला नाही , जशी त्यांची शिकवण आहे त्याचप्रमाणे ते वागतात , सगळ्याच किन्नर समाज हा सुशिक्षित झाला तर सर्व लोक त्यांना आपलं समजतील. 😊
मराठीमध्ये अशा विषयांवरती युट्युब वरती व्हिडिओ येणं हे जागृतीकडे नेणारं एक मोठ्ठं पाऊल आहे. इंटरव्यू घेणारा युवा मुलगा सुद्धा माणुसकीची जाणीव ठेवून प्रश्न विचारताना दिसतो याचंही फार कौतुक वाटतं. खूप सेन्सिटिव्ह विषय निवडून सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावासा वाटतो कारण यामध्ये साधेपणा आहे, ही लोकं सुद्धा आपल्यासारखीच माणसं आहेत ही जाणीव करून देणारा आहे. यांचे प्रश्न सुद्धा मार्मिक आहेत. भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरही प्रत्येकाच्या विचारांना स्वातंत्र्य यायला बराच काळ केला पण आता प्रत्येकजण स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या वेगळेपणा बद्दल कोणतीही अपराधी भावना न ठेवता धाडसाने बोलत आहे, आपलं रास्त मत मांडत आहे, यालाच चुकीच्या समजुती कडून आधुनिकतेकडे जाणारे नवीन विचार म्हणता येईल.
आपल्या पेक्षा कितीतरी जास्त ज्ञानी आहेत. सलाम यांना 🙏🏻🙏🏻
ज्या व्यवस्थेत जगायला जागा न्हवती त्या व्यवस्थेत मारायला आणि पूरायला पण जागा देत न्हवते.. 🥺hart touching 💔
माणसातील माणूसपण जागं करणारं विधान.ऐकल्यावर डोळे भरून आले.😔
Yes very heart touching
हे आयकुन आंनगावर काटा आला😔
Khupach chan pan sarv जनतेने त्यांना accept केलेलाच आहे पण काय या काही लोक आपलाच फायदा होण्यासाठी कोणाचं ही हित न होण्यासाठी त्यांना पुढे येऊ देत नाही.
खरंच
"ज्या व्यवस्थेत जगायला जागा नव्हती, तिथं मरायला तरी जागा कुठून मिळेल..." निशब्द..😶🔥🔥
😢😢😢😢.
😢😢
खरंच...
खरंच
शेवटची ओळ मनाला चटका लावून गेली. `ही टाळी नाही, ह्या टाळीची वाट पाहतेय". खूप सुंदर प्रयत्न..
मी प्रा.बनसोडे सुवर्णा महादेव बारामती
मी गेल्या वर्षी सुनीता गायकवाड या काटेवाडी येथील (तृतीय पंथी ) त्यांना मी NSS Camp मध्ये बोलावून साडी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला
पण विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी कोणत्याही प्रतिक्रिया दिल्या नाहीत
यांचे मला आजही दुःख वाटते
मी त्यांच्याकडे मानवतावादी दृष्टिने पहते
माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांना आहे
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद,धन्यवाद
या episode मिळणारा सकारात्मक प्रतिसाद बघून खात्री पटली की महाराष्ट्र खरंच पुरोगामी आहे... 👍🏻
Right
kahi lokanna UP chi sanskruti anaychiye Maharashtraat !
Maharastra vaicharik drushtya khup pudhe aahe up Bihar peksha
भाऊ काय तू विषय निवडलास...एकदम दील छू गया..!!!❤
वाटले नाही होते कधी मराठी किडा वर असा पण विषय बघायला मिळेल आम्हाला.
Great Job.👏👏👏
त्यांच्यासाठी खरच ऐक टाळी ती पण अशी वाजवायला आवडेल.👏👏
खुप छान समजवले चारी पाची देवदासींनी व त्यांच्या जवळ बरच ज्ञान भंडार आहे हे जाणवलं.
🎉🎉🎉🎉🎉
मानलं भावा तुला...हे सहज पणे करायला आणि समाज व्यवस्थेच्या विरोधात ठाम पणे वागायला खरंच वाघाचं काळीज लागतं... तू गोड पणे सामाजिक लाजिरवण्या नजरेला एक चापट मरलीये आणि ती कदाचित चांगली लागलीये....माझा आणि माझ्या कुटुंबाकडून नेहमीच ह्यांचा आदर होतो....बाकी तुला खुप खूप शुभेच्छा✔️🚩💪
This type of interview will change the society perspective 👍🏻
Right😊
Absolutely right ...
Well said Ritesh
@@samuraidreams1880 👍🏻
Yes...💯
पहिले मराठी किडा चॅनलचे खूप आभार की त्यांनी खूपच छान विषयाला हात घातला खूपच कौतुकास्पद !समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा विषय! खरचं पृथ्वीवर जन्मण्याऱ्या प्रत्येकालाच त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य असते.आपण देवाच्या प्रत्येक जीवाला समान न्याय व सन्मान दिला पाहिजे.🙏
Very good मराठीकिडा 🐞🪲
आपला खूप खूप आभारी आहे यांच्या भावना आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल. खरच समाज यांच्याकडे खूप हिन भावनेने बघतो. आपन जसे सामान्य मनुष्य आहोत तसे हे देखील आहेत.यांना देखील त्याच सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत ज्या भारतातील सामान्य नागरिकांना भेटतात. यांना ही सामान्य वागणूक दिली पाहिजे कारण ते आपल्या सारखेच सामान्य आहेत .
शिक्षण, आरोग्य, सुखसुविधा, समानता, बंधुता हे यांचे हक्क आहेत.
यांचे विचार ऐकून खूप काही शिकायला मिळालं.उत्तम भाषाशैली, ज्ञानभंडार, शब्दकोश भंडारा अति उत्तम. 🙏🏻👏🙌
याला म्हणतात समाजाची कानउघाडणी...
तुझ्या कार्यास शतदा नमस्कार....🙏
When she said " governer la paise dein tr aplya deshach brr hoin , GDP vadhen" Appreciate 🇮🇳💯❤️
She is very good writer n poet....disha Pinki sheikh
I appreciate for their quality of education towards country and most is thinking .
Te khup inteligent aahe pan lokha veda asta tayna pan lay bekar vicharne bhaghtath
#supporttranswomen
LGBTQIA+
Best informative video
यांच्या वक्तृत्व कौशल्याला सलाम🙏 अनेक पदव्या घेऊन पण normal माणूस छान बोलू शकत नाही👍Hats off👍
त्या पांढऱ्या साडीवाल्या वंचित बहुजन आघाडीच्या खूप मोठ्या कार्यकर्ते आहेत आणि खूप हुशार सुद्धा आहेत..
15:54 👈 ह्या ना??
दिशा पिंकी शेख नाव आहे ना त्यांचं?
जशी दृष्टी , तशी सृष्टी ...
जगू द्या आणि जगून घ्या..
कोणी कसे का असेना, आयुष्य हे सुंदर आहे मज्जाच मज्जा ❤️
भावा आतापर्यंत चा इतिहासातील youtube वरचा सर्वात भारी व्हिडिओ....
ज्यांचा आवाज दाबला जातो किंवा समाज ज्यांला कमी लेखतो असा व्हिडिओ करून तू समजा प्रबोधन केलंय hats off brother
खरोखर अतिशय मार्मिक व ज्ञानवर्धक असा हा आपला व्हिडिओ असून प्रत्येकाने पहावा यापेक्षा तो ऐकावा असा आहे हृदयाला स्पर्श करणारे शब्द ऐकण्यात आले यांची ज्ञानाची तिजोरी किती गच्च भरलेली आहे हे या मुलाखतीमधून समजले आतापर्यंत कुठेही व कधीही वाचण्यात व ऐकण्यात न आलेला शब्दांचा भांडार म्हणजे मी साबण नाही लोकांनी पुण्य मिळावे म्हणून बाहेर बसवलेले भिकारी व भिक्षुक त्याचप्रमाणे समाजाने आम्हाला राहण्यास जागा दिले नाही तर पुरण्यासाठी देखील जागा देतीलच याची शाश्वती नाही म्हणून आमची प्रेत यात्रा ही पहाटेच्या समय ला निघते हेदेखील कारण आजच कळले याबद्दल लिहावे तितके शब्द अपुरेच आहे आणि खरे जीवन काय असते हे अनुभव घेऊन निर्माण झालेलाज्ञानाचा खजिना आज पाहण्यास मिळाला खूप खूप धन्यवाद असे चर्चा संवाद स्थानिक पातळीवर ती घेण्यात यावे
Nice interview....
हयाच्या मध्ये खूप टॅलेंट आहे.. तस पाहिलं तर विचार खूप चांगले आहेत... हक्काने नोकरी मागतायत म्हणजे काम करण्याची पण धमक आहे.. थोडया फार जणांच्या मुळे बदनाम आहेत...
ह्या मुलाखतीमुळे माझी ह्या समाजाच्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला 🙏🏻
भाई आता पर्यंत चे तुझे सगळे ब्लॉग एका बाजूला अणि हा एका बाजूला 👍👍
👍
Right 👍
Correct
खूप छान कंटेंट निवडला.
LGBT समाजाबद्दल माझी भावना कधीही वाईट नव्हती, जे प्रश्न विचारले आहेत तेच प्रश्न मनात घर करून बसले होते. क्युरियोसिटी असायची.
हा व्हिडिओ बघितल्या नंतर मला LGBT समाजाचा आदर वाटतोय की या समाजाने खूप अपमान सहन केलेला आहे. पण आता LGBT समाजाने सहन नाही करायचं. हक्काने काम धंदे - नोकरी करायची.
विनंती एवढीच की LGBT समाजाने महिला - पुरुष असो की कुठलाही जात - समाजात एकोप्याने राहावे पण शिव्या - श्राप - आशीर्वाद - अंधश्रद्धा या विषयातून बाहेर निघाव आणि साधारण जीवन जगावं.
माझ्या मनात लहानपणापासूनच अशा लोकांचा आदर आहे आणि तो यापुढेही राहील 🙏🙏
किती साधी आणि सरळ मागणी आहे की, आम्हाला cup उचलायला,as a वेटर म्हणून job द्या आमच्यात तो जॉब करू शकतात...👌👌 खरंच खूप छान वाक्य आहे. सर्वांची इच्छा असतेच की स्वतःच्या कमाईवर गुजारा करणे ह्यांची पण इच्छा असणार आहे की, मग त्यांना अश्या संधी एवढी वर्षे का दिली नाही समाजाने...आता सर्व काही बदल होत आहे पण हा बदल खूप संथ पणे आहे... आपण स्वतःपासून हा बदल करूया आणि मुळात भेदभाव करणं सोडू या...हा व्हिडिओ खूप छान केला. ह्यातून बऱ्याचश्या गोष्टी समजल्या🙏☺️
अगदी खरं आहे आपलं
दादा एक व्हिडिओ वृद्धाश्रमात जाऊन पन बनव ना, वृद्धाश्रमात राहणार्या चे पन भावना जगा समोर आण, त्यांना कसे वाटते ते....
Agdi Barobar 👏👏👍
Ahe ki asa video
भावा खरचं खुप ग्रेट काम केलंस, हे लोक समाजातील एक भाग आहेत आणि एक माणूस म्हणून या लोकांना पाहणं खुप महत्त्वाचे आहे.... समाजात एक प्रकारची सभ्य आणि सन्मान पुर्वक वागणूक मिळायला हवी, मी पुण्यात असतो, मला वेळ असेल तर मि आवर्जून चहा घेणार विचारतो आणी गप्पा मारतो
खूप आहेत परंतु कोणी या विषयावर चर्चा करत नाही आणि त्यांची बाजू जाणून घ्यायचा प्रयत्न ही करत नाही तुझ्या या इंटरव्ह्यू ल सलाम आहे. तुझ्या मुळे लाखो लोकांचा त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन नकीच बदलेल आणि ह्या साठी धन्यवाद भावा. Hands off to you man 👏🏻
Hat's of you marathi kida 🙏khup chan vishy nivdla ahe
Respect ❤️kharach mansikta badlyala hawi.....Karan sarv manav ahot....sarv hakka milayla hawe.....
मानलं भावा....की तु यांच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवल्या कारण ते पण मानवी जीवनच आहे
Very nice समाजाने यांना स्वीकारलं पाहिजे❤❤❤
Great भावा, पहिलाच व्हिडिओ पाहिला आणि खूप आवडला . आणि तुझ्या या कामासाठी खरंच तुझं कऊतुक करावं , आपेक्षित आहे की समाजाने यांच्या बाबतीत नेहमी चांगलं वागावं
मराठी किड्याचे खूप आभार.... समाजाने नाकारलेल्या अशा प्रकारच्या समुदायाची मुलाखत घेऊन त्यांच्या वेदना समाजासमोर आणल्या...
भावा 100 तोंफेची सलामी तुला❗️ विचार करण्यास भाग पाडलास किन्नर बद्दल खरंच असा विडिओ तुझ्या चॅनल वर येईल अशी कधी अपेक्षा पण नाही केली धन्यवाद भावा 👌👌
भावा आज पर्यंत च्या 1 नंबर अशा या मुलाखती तू आज घेतल्या आणि त्यांच्याबद्दल तू समाजात एक जागरूकता आणू पाहत आहेस खूप छान....👌👍
10.30 अतिशय सुंदर उपयुक्त अशी माहिती मिळाली.
"ज्या वेवस्थत जगायला जागा नाही त्या जगात मारायला पण जागा नाही "काय बात हैं 👍very well educated community.
हि मुलाखत घेऊन खुप मोठ काम केलं भावा त्यांच जिवन, भावना, व्यथा आणि त्यांच्या रास्त मागण्या तू सर्वां समोर मांडल्या. ग्रेट 💐💐💐
Great Job Marathi kida Appreciate for bringing such innovative content and most importantly choosing right candidates from the community for the interview 👍
The fact is ,Transgender Community is also accepting that things are changing in last 8-10 years .
The subject is very vast and a lot can be written here .
However we all as a community need to ensure to change our perspective and things will fall in place for sure .
Let us pledge -diversity and inclusivity should not remain mere English dictionary words or just a compliance and feedback process and should become a natural culture of our society .
आज पर्यंतचा सर्वात सुंदर interview....
👌👌👌👌👌
समाज्याच्या एका भागाला नक्कीच न्याय मिळेल फक्त गरज आहे स्वतःचा दृष्टीकोन बदलण्याची 🙏🏻
अगदी काही वर्षांपुर्वी नको वाटनारा विषय , दुर्लक्षीत समजल्या जाणार्या व्यक्तींकडुन मनमोकळेपनाने ऐकायला मिळाला. खुप छान
किती स्पष्ट, वेवस्तीत, छान, बरोबर आणि शब्द शब्द कळेल व हकाच बोल्या सर्य ताई खरच त्यांना नाही आपल्याला आपले विचार आणि वेव्हार बदलावं लागणार त्यांचा पण या पृथ्वी वर समान हक्क आहे. पशु,पक्षी, जीव, जंतू मनुष्य, आणि या सर्व tai 🙏🥺😞 देवा ने आपल्यात फरक नाही केला आणि आपण ज्या पृथ्वी वर राहतो तिने nahi केला तर मंग आपण का करायच आपल्या काहीच हक्क नाही कोणाला पण जज करण्याचा respect all jendars 🙏🥺😞
आतापर्यंत चा सर्वात जबरदस्त विडियो आहे भाऊ,
आगळावेगळा अनुभव आहे हा
आजपर्यंतचा सर्वात अप्रतिम मुलाखत भाऊ कोटी कोटी शुभेच्छा..! मराठी किडा असेच नवनवीन विषय समोर आणत जावा
आपल्यापेक्षाही विचारांन छान असणारी माणसे, खूप नॉलेज आहे त्यांच्याकडे, हे तुमच्या मुलाखतीमुळे सर्वांना समजले धन्यवाद भाऊ🙏🙏
खूपच छान मर्हाटी आणि विचार समजले
किती पद्धतशीर भाषा बोलून राहिले सगळेच किती छान प्रकारे समजाऊन सांगत आहे खरंच खूप चांगल मन आहेत तुमचं नेहमी सुखी रहा आणि लव्ह you😊🤗
Interview देणाऱ्याच्या, घेणारच्या आणि बघानारच्या seriousness ला एका
वेगळ्या level ला नेणारा interview...... 🫡🫡🫡🤍🤍🚼
I liked the Transgender in White Saree because she is so damn confident and full of knowledge 😍😍😍😍
PS: Calling Transgender coz we use He and She for Man and Woman so why not to use Transgender with proud ❤️
I loved all of them😍😍😍
Marathi Kida awesome video 😍😍
Disha pinky Shaikh her name
Am also to coment on same ..onnthat whits saares
Yes also I like
निवडणूकीच बिगूल
czcams.com/video/5KYF3_5UkP4/video.html
@@akshaydodake3932 शमिभा नाव आहे त्यांचं
खूप सुंदर video, Thanks for sharing!... यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत !
कधी वाटलं नव्हतं मला एवढं knowledge असेल म्हणून यांच्याकडे
खूप meaning full शब्द रचना आहे
एक शब्द एका लाखा सारखा
खूप भारी वाटलं
Both White Saree Trans are legitimately showing how calm, composed and confident they are becoming day by day after getting small piece of education and acceptance. Hats off to you Marathi Kida to take down such a sensitive topic of social education in funny and at same time informative way.
Good bro . Awesome work
Marathi kida hats off to you guys!❤️ Keep doing such interviews.
transgenders also deserve respect, love just like we do. They are not different, they are similar just like us. People need to understand and respect them! More love and respect to them❤️
Kharach khup bhari hoto bhau awareness khup garjechi aahe ya samjaat
खरोखरच यांची माणुसकीच्या नात्याने माणुस म्हणुन दखल घेतली च पाहिजे
आयुष्यात काहीतरी या समाजासाठी नक्कीच करेन..... ईश्वराने निर्माण केलेल्या या निर्मितीला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाच गेला पाहिजे
मित्रा खूप छान ब्लॉग झालाय हा व्हिडिओ जेव्हा केव्हा पाहतील तेव्हा तेव्हा प्रत्येकाला transgender community साठी काही तरी करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत राहील....
अतिशय सुंदर अस विषय मांडला भावा या महाराष्ट्रात सर्वांना समान न्याय देण्याचे कार्य केले पाहिजे
Excellent
Good awakening by MARATHI KIDA
Disha and Shamibha यांची वैचारिक बैठक आनि अभ्यास जबरदस्त आहेत बर्याच ठिकाणी आपल्या हक्कांसाठी लढताना दिसतात.गुलाबराव पाटील यांना धारेवर धरल्याचे video viral झालाय. शुभेछा भावी आयुष्यासाठी सर्वांना.
भावा तू हा विषय निवडला त्याबद्दल तुझे आभार।। त्यांना 1 platform हवा असतो to express themselves. त्यांची मने , मते न जाणुन घेण्या आधीच तिरस्कार करणं खुप सोपं होतं, येथून पुढे ते देव म्हणून नाही ,पण ज्या माणूस म्हणवण्याऱ्या हक्कांचे हकदार होते ते त्यांना सरकार आणि जनता कडून मिळणारच।।❤️❤️❤️
Khup knowledgeable video
Very hart touching.... हा व्हिडिओ पाहून आपल्या बद्दल आदर वाढला.
मी रुपया RBI GOVERNOR ला देईल देशाचा GDP वाढेल.... Epic line...... 🙏🏻
🤝👍👏👌🙏
Really nice
Hayna deshachi janiv aahe pan lokhana samajne hayna sukarla pahije
Yes Correct Superb Line 👌🏻👍🏼
या भगिनीच ज्ञान आणि भाषाप्रभुत्व बघून थक्क झालो मनापासून! पापक्षलन हा शब्द किती लोकांना समजतो आपल्यात आणि मनापासून कळतो. खूप योग्य बोल आहेत!
खरा देव तुमच्यासारख्या माणसात आहे जे लोकांना लोकांशी कसं जगायचं कस सावरायचं ते सांगतात मराठी किडा
नुसता मराठी किडा नाही तर लोकांच्या डोळ्याच्या कडा ओल्या होतीलअसा एपिसोड खूप छान
अप्रतिम comment👌
good subject , thanks for sharing and raising issue
खूप चांगली आणी पूर्ण माहिती मिळाली ह्या अति वांचित समूहातील घटकाबद्दल .
धन्यवाद 👍
जेवढा विडिओ पाहून आदर वाटला तेवढच कॉमेंट्स वाचून ही 🙏🏼🤘🏻 मराठी किडा चे धन्यवाद👏🏼
पूर्ण टीम चे अभिनंदन💐
असे विषय निवडायला जिगर पायजे💪🏽
आणि यशस्वी करण्यासाठी तुमच्या सारखी टीम🙌
Khupach chan episode. Apratim.
खरच खुप सुशिक्षित इंटरव्यू वाटला आपण च सगळ्यांना बघण्याचा दृष्टिकोण बदलायला हवा. त्याना पन नॉर्मल आयुष्य जगयला हवे..आणी यांचा संवाद पन खुप छान आणि knowledgeable आहे...
तृतीय पंथीयांची दुसरी बाजू फार जोरदार पद्धतीने मांडलीस.
कधीच विचार केला नव्हता, असा मुद्दा व वास्तव आपन आमच्या समोर आणले.
खुपच छान भाऊ….👌🏻
खूप छान होता हा एपिसोड❤️🌸 त्यांना ही आपल्या सारखं मन आहे ,आपण त्यांना मदत करू शकत नसेल तर ,त्यांना त्रास होईल किमान अस तरी करू नका...आपल्या सारखा त्यांना ही स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे ,हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे 🥺😊
👌👌👌
Exllent 🙏
Yes
Kharay
Right
किती सुंदर विचारांचे शिक्षण आहेत ह्यांचे, त्यांचं बोलणं दिसणं,👍जे नॉर्मल श्री पुरुष सुद्धा असे विचार मांडू शकणार नाहीत,
आम्हाला विष्णुच मोहिनी रूप,शंकर भगवान ह्यांच अर्धनारी नटशॉर रूप पूज्यनिय आहेत, पण ह्यांचा आम्ही अनादर करतो, किती संकुचित मानसीकता, मराठी किडा ह्यांनी खुप सुंदर विषयावर माहीत दिली,खूप धन्यवाद ❤👌👌👍👍🌹🙏🙏
Atishay Sundar shabdanmade apali baju mandali ya bhagininni.....apratim.....
अतीशय योग्य विषय निवडला, यासाठी तु नक्कीच अभिनंदनास पात्र आहेस. 🤞🤞
आज तुमचा विषय व मुलाखत अभ्यासपूर्ण वाटली,..समाजातील गैरसमज दुर होतात,माणसातील माणुसपण जागं होतं,आपलेपणा वाढतो...शुभेच्छा तुम्हाला ...चांगले कार्य आहे करत रहा.,🙏
Beautiful video bro..... 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
Asech topic vr video banavat ja...
Really...
Beautiful work..... 👍🏼
Mast intreview, best answers...sarv lok vidvanahe ane knoweldge pn... ahe....
ह्या अशा टालापेक्षा मी माझासाठी वाजणाराया टालयांची मी वाट पाहते this line hit me😊
😂
एवढं knowledge, हे आम्हा mpsc करणाऱ्या पोरांना पण लाजवेल, hats off 👌🙏
भाऊ आपण आपल्या चॅनेल च्या माध्यमातून या लोकांच्या समस्या व त्यांची करी परिस्थिती लोकांप्रयन्त पोहचवली व लोकांची मानसिकता बदला पाहिजे सर्वात मोठी गोष्ट
Heart touching Video!! To bring down such topics in front of the society is very essential!! The knowledge and the thought process these people have is really commendable, huge respect to them and also the host for spreading such beautiful message!!
भाऊ तुझा हा व्हिडिओ बघनाऱ्या प्रत्येक व्यक्तीच हृदय परिवर्तन झालं असेल, आणि त्यांच्या मनात तृतीयपंथी बद्दल आदर भाव निर्माण झाला असेल.
बौद्धिक क्षमता काय असते हे यांच्याकडे बघून लक्षात आले
Nice work
आज खरंच हा व्हिडिओ पाहून त्यांच्या साठी एक मनात आदर तयार झाले 👍
माणसाला माणूस म्हणुन जगण्याचा अधिकार हा मिळायलाच हवा... फॅक्ट genderical different mhanun apan त्यांच्या brbrb vegl नाही vagu shakat...
Really hats of this channel 🙏
खूप वाईट वाटतंय त्याच्यासाठी,पन आदर आहेच. खुप गमतीदार पणे interview घेतला.आणी त्यातून नवीन माहीती मिळाली. त्यांनी सुध्दा न रागवता विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिली.👌👌👌👏👏👍👍👍
या मुलाखतीला सलाम..त्यांच्या तक्रारी ऐकून खरच बरे वाटले. सरकारने त्यांना शिक्षण, रोजगार आणि व्यवसाय उभारणीच्या संदर्भात सोय केली पाहिजे. सरकारने त्यांना अधिकार दिले तरच समाजात त्यांच्याबद्दल आदर निर्माण होईल.
Heart touching 😢 ...त्यांचे विचार आणि knowledge इतरांन पेक्षा चांगले आहेत ❤
किती सुंदर विचार किती आत्मविश्वास 🙏
अति संवेदनशील विषयाला अगदी जवळून ऐकण्याचा अनुभव अंगावर शहारे व डोळ्यात पाणी आणणारा होता... अजूनही समाज ह्यांना सहजपणे सामावून घेत नाही ह्याची खंत वाटते... मराठी किडाचा हा उपक्रम अतिशय चांगला व समाज प्रबोधन करणारा होता.
Hats Off!!!🙇🏻♂️🙇🏻♂️
मराठी किडा... तू झालास येडा .... Weldone !!!!
एका अर्धनारीनटेश्वराने आज पहिल्यांदा एपिसोड पूर्ण केला ....
काही विभत्स नाही ... याचना दया नाही ... जे माझं आहे ते माझं म्हणन्यात कशाची भीती नाही ...
The leads in the episodes were so straight that leaves straight people's a side ... Their point argument fights were so realistic that no one ever imagined ...
I just wanna be present on that time or day when the Dr Ambedkar's equal opportunity, rights to be allowed to each section of the society....
तुला हे सुचलं म्हणुन तुझं अभिनंदन .... बाकी दुर्लक्षित राहिलेल्या अश्या अनेक व्यथा आणि त्यामागील कथा आहेत... ज्या तू भविष्यात गमती जमतीत बाहेर आणशील च
Great job ... interviews he khup chann dila...tyanni...hats offff😊😊😊
छान विडिओ आहे , बरीच नवीन माहिती मिळाली ,
खरच ह्यांना समाज्याच्या आपुलकीची गरज आहे .
तुमच्या बद्दल खूप आदर आहे, देवाने तुम्हला सर्व सुखे द्यावी ही प्रार्थना💐
ज्याचं जळत त्यालाच कळत ... त्यामुळे अशा लोकांसोबत माणुसकीने राहा 🙏🏻
Chaan interview
Khup goshti clear jhalyaa
Khup modern and scientific astat Great!!
Proud my dear Friend very nice work भारीच यार मित्रा वेगळेपण आहे काहीतरी समाजापर्यत तुम्ही हे पोहोचवतात त्याबद्दल खुप खुप Thanks विशेष बाब आहे वेश्यांचे जीवन पण तुम्ही दाखवले खरच त्या सर्वांना तुम्ही त्यांचे दुःख: मांडण्याचे एक व्यासपीठ तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतात खुप छान काम वाटल 🌹🌹🌹👌👌👌👌👌👌
That last line about clap 👏 is Everything.
Hat's off to Marathi kida