Decoding- वास्तुशास्त्र's effect! श्री. प्रशांत धुमाळ (वास्तुशास्त्र Consultant) | Madspirit Talks

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • कोणतंही नवीन बांधकाम सुरु करायचं असतं त्यावेळी विचारल्या जाणार्‍या काही मोजक्या प्रश्नांमधला एक म्हणजे - "वास्तुशास्त्र पाहिलं का?"
    आजच्या पाॅडकास्ट मध्ये हे
    * वास्तुशास्त्र म्हणजे काय? त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो का?
    * वेगवेगळ्या दिशांचा काय परिणाम होत असतो?
    * आपली आर्थिक स्थिती आणि आरोग्यावर या वास्तुशास्त्राचा इफेक्ट होतो का?
    अशा काही प्रश्नांबद्दल झालेली चर्चा आजच्या पाॅडकास्ट मध्ये वास्तुशास्त्र Consultant श्री. प्रशांत धुमाळ सर यांच्यासोबत..
    In Frame :
    Guest - श्री. प्रशांत धुमाळ (वास्तुशास्त्र Consultant)
    Host - माधव पाटणकर
    Videography and Editing - Magical Studio, Satara

Komentáře • 8

  • @jaishreebarge6900
    @jaishreebarge6900 Před 2 měsíci

    Dhumal sir che khup mothe margadarshan amhala labhale tasech te saglyana milu det Gurudev Datta🙏

  • @omingale4399
    @omingale4399 Před 2 měsíci

    Dhumal sir❤❤❤

  • @user-fe3zd9mg6q
    @user-fe3zd9mg6q Před 2 měsíci +1

    Khup chhan

  • @rajgaurikadam2658
    @rajgaurikadam2658 Před 2 měsíci +1

    Kup Chan 👌👌

  • @vidulabreed2798
    @vidulabreed2798 Před 2 měsíci +1

    सखोल अभ्यास आणि माहिती बद्दल धन्यवाद 🙏🙏सरांना consulting साठी कसा संपर्क करायचा?

  • @user-fe3zd9mg6q
    @user-fe3zd9mg6q Před 2 měsíci

    श्री गुरुदेव दत्त

  • @rangtaranews6925
    @rangtaranews6925 Před 2 měsíci

    दत्त अवधूत🙏

  • @vaishnavirajemahadik
    @vaishnavirajemahadik Před 2 měsíci

    🙌