हस्तरेषांचे रहस्य आणि विधिलिखित घटना! | हस्तरेषा तज्ञ - राजेश पारखी | Madspirit Talks

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • आपल्या भारत भूमीत अनेक शास्त्रांचा उगम झाला आणि त्याची भरभराट सुद्धा झाली. असंच एक शास्त्र आहे ते हस्तरेषाशास्त्र. या शास्त्रात तळहातावर असलेल्या रेषा आपल्या आयुष्याबद्दल बरंच काही सांगत असतात. घडणार्‍या घटना विधिलिखित असतात असं मानलं तर हाताच्या रेषांमधून ते कळतं का? आयुष्यात येऊ घातलेल्या समस्यांची माहिती आधीच मिळते का? आणि ज्यांना हातच नाही किंवा हात गमावलेल्या व्यक्तींचे भवितव्य काय?
    अशा महत्त्वपूर्ण प्रश्नांबद्दल चर्चा आजच्या पाॅडकास्ट मध्ये हस्तरेषा तज्ज्ञ राजेश पारखी सर यांच्यासोबत...
    Credits :
    Guest : हस्तरेषा तज्ञ - राजेश पारखी
    Host : माधव पाटणकर
    Videography and Editing : Magical Studio, Satara
    अधिक माहितीसाठी संपर्क :
    हस्तरेषा तज्ञ - राजेश पारखी सर - 9850985911
    • तंत्र, अघोरी आणि संख्य...
    • लग्नराशी आणि स्वभाव | ...
    • 2024 मध्ये शनी करणार क...
    Follow Mad Spirit Talks on Instagram:- / madspirittalks
    For paid collaboration or inquiry: 7350073542

Komentáře • 28

  • @jyotsnachavan5952
    @jyotsnachavan5952 Před 3 měsíci +1

    जय गजानन माऊली
    सर खूप छान. तुमचा आम्हाला ही खूप चांगला अनुभव आहे.

  • @rohidasghorapade1390
    @rohidasghorapade1390 Před 3 měsíci +1

    छान साहेब 🙏

  • @chandrakantkadam9505
    @chandrakantkadam9505 Před 3 měsíci +1

    very good

  • @rohitthorat8786
    @rohitthorat8786 Před 3 měsíci +1

    सर जे भी सांगतात ते खरच होत आणुभव आहे 😊

  • @manas2392
    @manas2392 Před 3 měsíci +1

    Please check camera focus of the guest while recording, Rest everything is fine. 👍🏻

  • @sagarmiraje3037
    @sagarmiraje3037 Před 3 měsíci +1

    अतिशय सुंदर विश्लेषण केलं आहे

  • @gajanankumbhar3924
    @gajanankumbhar3924 Před 3 měsíci +1

    छान पारखी साहेब

  • @ashwinijog5455
    @ashwinijog5455 Před 3 měsíci +1

    भारीच 👌👌

  • @kamalunecha3664
    @kamalunecha3664 Před 3 měsíci +1

    Khupch chan sir

  • @shivarajkirve7398
    @shivarajkirve7398 Před 3 měsíci +1

    सर जे काही सांगतील ते 99% बरोबर असते

    • @sagarmiraje3037
      @sagarmiraje3037 Před 3 měsíci

      Tumhi hyana bhetale ahat kay.tumchya baddal sangitalel khar zal ahe ka

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 Před 2 dny

    Income of source ? की source of income ?

  • @suvarnaKadam-ij1bu
    @suvarnaKadam-ij1bu Před 3 měsíci +1

    👍🙏🏻

  • @abhishekedake4282
    @abhishekedake4282 Před 3 měsíci +1

    हे कुठे रहायला असतात

  • @abhishekedake4282
    @abhishekedake4282 Před 3 měsíci

    या सराचा नंबर मिळेल काय

  • @rahulchavan5356
    @rahulchavan5356 Před 3 měsíci

    👍

    • @bhaushetghodke1619
      @bhaushetghodke1619 Před 3 měsíci +1

      राजेश पारखी यांस
      तुझी (क्लिप) पाहिली
      आवडली
      अभिनंदन करतो मी घोडके भाऊशेठ (मामा)

    • @parakhirajesh8929
      @parakhirajesh8929 Před 2 měsíci

      ​@@bhaushetghodke1619धन्यवाद मामा

  • @shubhadapanditrao9920
    @shubhadapanditrao9920 Před 19 dny

    Pseudo science