टाईम मॅनेजमेंटचा सिक्रेट व्हिडिओ जो बनवेल तुम्हाला यशस्वी। The Astro Show with Sunil Purohit

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • ‪@AstroguruDrJyotiJoshi‬ For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    Join this channel to get access to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    टाईम मॅनेजमेंटचा सिक्रेट व्हिडिओ जो बनवेल तुम्हाला यशस्वी। The Astro Show with Sunil Purohit
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    The Astro Show podcast with Time management master Sunil Purohit
    Podcast Host - Astroguru Dr. Jyoti Joshi, the most prestigious and famous astrologer of Maharashtra and India
    टाईम मॅनेजमेंट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर खूप सार्‍या गोष्टी येत असतात. टाईम मॅनेजमेंट चे हजारो व्हिडिओ पाहून सुद्धा फारसा फायदा आपल्याला होत नाही. मात्र आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणताही दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये टाईम मॅनेजमेंट या विषयावर सखोल ज्ञान असलेले आणि हा लाखो लोकांचे आयुष्य बदलून टाकणारे वक्ते मास्टर कोच ऑफ टाईम मॅनेजमेंट सुनील पुरोहित यांच्याशी आपण सविस्तर गप्पा मारणार आहोत. टाईम मॅनेजमेंटचे महत्व, त्याची अंमबजावणी कशी करावी, टाईम मॅनेजमेंट करताना आपण कुठे चुकतो, टाईम मॅनेजमेंटचे secret काय आहे? . आपल्या कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि विडीओ खूप लोकांपर्यंत पोहचवा.
    time management,time management tips,time management strategies,time management skills,time management techniques,how to manage time,brian tracy time management,how to manage your time,time,time management for students,time management skills at work,time management tools,time management at work,how to manage time effectively,time management brian tracy,how to improve time management,how i manage my time,time management strategies at work,task management
    समय प्रबंधन, समय प्रबंधन युक्तियाँ, समय प्रबंधन रणनीतियाँ, समय प्रबंधन कौशल, समय प्रबंधन तकनीक, समय प्रबंधन कैसे करें, ब्रायन ट्रेसी समय प्रबंधन, अपना समय कैसे प्रबंधित करें, समय, छात्रों के लिए समय प्रबंधन, काम पर समय प्रबंधन कौशल, समय प्रबंधन उपकरण, काम पर समय प्रबंधन, प्रभावी ढंग से समय का प्रबंधन कैसे करें, समय प्रबंधन ब्रायन ट्रेसी, समय प्रबंधन में सुधार कैसे करें, मैं अपना समय कैसे प्रबंधित करता हूं, काम पर समय प्रबंधन रणनीतियां, कार्य प्रबंधन
    #timemanagement #productivity #motivation #time #success #timemanagementtips #entrepreneur #goals #business #inspiration #leadership #productivitytips #mindset #smallbusiness #timemanagementskills #worklifebalance #selfcare #personaldevelopment #coaching #virtualassistant #planning #focus #inspire #entrepreneurship #management #productivityhacks #businessowner #organization #learning #workfromhome #drjyotijoshi #astroguru #astrologer
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.c...
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    १२)ज्योतिष मित्र • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.c...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Komentáře • 25

  • @pratibhakaldalgaonkar4730
    @pratibhakaldalgaonkar4730 Před 9 měsíci +5

    खूप छान माहिती दिली.
    धन्यवाद. डेस्टिनी मॅनेजमेंटच्या कोर्स विषयाबाबत माहिती द्यावी.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 9 měsíci

      प्रचलित ज्योतिषशास्त्र व हस्तसामुद्रिक यांचा अनोखा संगम साधत फलकथन शिकण्याची सुवर्णसंधी !
      🏵️ *ART OF MATCHMAKING*
      *प्रचलित ज्योतिष शास्त्र*

      *हस्तसामुद्रिक*
      घरबसल्या कॉम्प्युटर किंवा मोबाइलवर शिकण्याची सुवर्णसंधी!
      ⚜️ *मार्गदर्शक* ⚜️
      *श्री. सुनिल पुरोहित*
      *श्रीमती निलम पोतदार*
      दीड महिन्याची कार्यशाळा ( 12 + 1 lectures )
      *21 डिसेंबर पासून सुरुवात*
      ( प्रत्येक मंगळवार आणि गुरूवार )
      *वेळ : संध्या. ०७ ते ०९*
      *
      🔹 *अभ्यासक्रम* 🔹
      ∆ *मुळ कुंडली संकल्पना* ∆
      ( २ लेक्चर्स )
      १) राशीचक्र - सामान्य कारकत्व
      २) द्वादशभाव
      ३) ग्रह मालिका
      ४) कुंडली
      ∆ *काळजी आपल्या जातकाची* ∆
      ( २ लेक्चर्स )
      १) ओळखा आपल्या जातकाला
      (जातकाची कुंडली )
      २) हाताचा फोटोग्राफ
      ३) वास्तू निरीक्षण
      ∆ *प्रचलित गुणमिलन* ∆
      चिंतन आणि तत्वज्ञान
      मंगळदोष
      ∆ *गुणमिलनाची व्याख्या - वस्तुस्थिती आणि निर्णय स्वातंत्र्य* ∆
      १) अष्टकुटात्मक पद्धती
      ∆ *अभिजित चिंतन* ∆
      ( ३ लेक्चर्स )
      १) व्यक्तिमत्त्व आणि जन्मलग्न चर्चा
      २) चंद्रराशी समाजमिलान कल्पना
      ३) दशा विचार - वेळेचे समीकरण व स्थाने पाहण्याची पद्धती
      ४) ग्रह योग - सूक्ष्म तर्क KP
      ५) चंद्र व त्याचे प्रतिक्रियांचे पंखे
      ६) सुदर्शन चक्र
      ७) सूर्य राशी
      ८) हस्तसामुद्रिक शास्त्र
      ∆ *प्रश्नकुंडली निर्णयाचा विशेष आधार* ∆
      ( ४ लेक्चर्स )
      *[ स्थूल + हस्तसामुद्रिक सूचना + प्रश्न कुंडली विशेष मार्गदर्शन ]*
      १) प्रश्न सूचक गोष्टी = जातक कुंडली + प्रश्नकुंडली
      २) आव्हाने दर्शविणारी प्रश्नकुंडली
      ३) आव्हाने दर्शक हाताचे फोटोग्राफ
      ४) आव्हाने दर्शविणारी वास्तु
      ५) प्रथम भेट सूचना
      ६) भाग्याच्या व्यवस्थापनाचे तर्क आणि सूचना
      ७) फोर कप कन्सेप्ट
      का शिकावे ?
      जातकाला अधिक व्यापक चर्चा ,समुपदेश द्वारे निर्णय घेण्यास मदत करणे . ही एकविसाव्या शतकातील मूलभूत गरज आहे या समुपदेशना द्वारे कौटुंबिक ऐक्य टिकून राहिल
      कार्यशाळेतील आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील whatsapp group join करा.
      chat.whatsapp.com/KW4yW2mmCeALXGeNXBatb9
      नाव नोंदणी सुरु !
      मर्यादित जागा !!
      प्रथम येणाऱ्यास प्राधान्य !!!
      *नोट्स व सर्टिफिकेट दिले जाईल.*
      ♦️ *कार्यशाळेची फी*
      *फक्त ६,०००/- रुपये*♦️
      विशेष सवलत
      यापूर्वी श्री ज्योतिष संशोधन केंद्राअंतर्गत कोणतीही कार्यशाळा केलेल्या विद्यार्थ्यांकरिता *विशेष सवलत* मिळेल अर्थात त्यांनी केवळ
      ₹ ५,०००/- शुल्क* द्यायचे आहे!
      15 डिसेंबर पर्यंत नोंदणी करून पूर्ण फी भरल्यास ५५००/
      ( मर्यादित प्रवेश )
      Google pay* or phone pay 9850098688 नंबर वर करून रिसीट किंवा स्क्रीनशाॕट व्हॉट्स ॲपवर टाकावे.
      कार्यशाळेची नोंदणी आजच निश्चित करा.
      ७ दिवस युट्युबची प्रायव्हेट लिंक *बघण्याकरिता* उपलब्ध असेल!
      अर्थात डाऊनलोड करता येणार नाही.
      *(@gmail.com ॲड्रेस आवश्यक)*
      🗒️ डिजिटल *शॉर्ट नोट्स* मिळतील.
      📝उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात येईल.
      *(कृपया रिसिप्टवर आपले नांव व मोबाईल नंबर अवश्य द्यावा)*
      *धन्यवाद!
      *शुभम भवतु !
      *अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी

  • @esportsbestmoments5214
    @esportsbestmoments5214 Před 7 měsíci +2

    Great 😅

  • @chhayathatte1301
    @chhayathatte1301 Před 8 měsíci +2

    खूप छान मुलाखत
    दोन्ही ज्योतिष तज्ञांना मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @sheelakorgaonkar1611
    @sheelakorgaonkar1611 Před 8 měsíci +1

    नमस्कार मॅडम दोन दिग्गज लोकप्रिय ज्योतिषी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहून इतकं छान मार्गदर्शन म्हणजे कपिलाषष्ठीचा योग खूप सुंदर. जय ज्योतिष हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार मॅडम 🙏🙏

  • @udaymodak
    @udaymodak Před 8 měsíci +2

    छान

  • @ज्योतिषववास्तुशास्त्रअभ्यासकयश

    Jay jyotish 🙏🚩

  • @vilasghadge8465
    @vilasghadge8465 Před 8 měsíci +1

    खुप छान चर्चा...मंत्रमुग्ध करणारी... सुनील सरांनी बोलत रहावं....हा सुवर्णक्षण ...सुंदर प्रश्न आणि सुंदर समर्पक उत्तर..आवडलं

  • @udaymodak
    @udaymodak Před 8 měsíci +2

    मार्गदर्शक आणि गुरू छान

  • @ThePandoba
    @ThePandoba Před 8 měsíci +2

    Amazing!

  • @progamerz6819
    @progamerz6819 Před 7 měsíci +2

    @madam Time management kuthe aahe hyat

  • @udaymodak
    @udaymodak Před 8 měsíci +1

    नमस्कार सुनिल सर

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 Před 8 měsíci +1

    प्रभू रामचंद्र स्थापना ही 22 जानेवारी ला होणारी घटना ही सामुहीक भाग्यच म्हणावे लागेल.

  • @pratibhakaldalgaonkar4730
    @pratibhakaldalgaonkar4730 Před 9 měsíci +1

    Very good👍

  • @yatink7404
    @yatink7404 Před 8 měsíci +1

    What is the reason that no two astrologers predictions for one zodiac sign is the same

  • @Pankaj_Jain21
    @Pankaj_Jain21 Před 4 měsíci +1

    Sunil purohit sir che phone number send kara madam..??
    Please give details of the guest in details with phone numbers in description itself right in the beginning...
    Why everytime we have ask for the same..??
    If anyone wants to connect the guests let them do so.. Please🙏