आधुनिक राजकारणाचा दृष्टीकोन! | MadSpiritTalks |पाटणकर गुरुजी

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • राजकारण हा सध्या घराघरांत चर्चा केला जाणारा विषय आहे. लोकसभेच्या निवडणुका सुद्धा नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि या विधानसभेच्या येऊ घातलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सामान्य माणसाच्या मनात सध्याच्या आणि एकंदरीत राजकारणाबद्दल काय विचार आहेत, या बद्दल चर्चा झालेला हा पाॅडकास्ट.
    तसेच या पाॅडकास्ट मध्ये मिळालेली नवी माहिती अशी की, देशातील सर्व राज्यांच्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांचं एक शिबीर गेल्या वर्षी मुंबईत MIT WPU चे राहुलजी कराड यांच्या संकल्पनेतून भरविले गेले होते. NLC भारत या शिबिरामधून आमदारांचे एकमेकांशी झालेल्या संवादातून वेगवेगळ्या प्रश्नांची उकल आणि विधिमंडळाचे कामकाज जास्तीत जास्त effective कशा पद्धतीने करता येईल या हेतूने चिंतन झाले.
    Supported by MIT School of Government
    Visit the website for more details
    - Link to the official NLC Bharat website for further information.
    Website: [NLC Bharat](www.nlcbharat.org)
    #NLCBHARAT #RahulKarad

Komentáře • 4