#काळूबाई

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2024

Komentáře • 18

  • @santoshwalavande5457
    @santoshwalavande5457 Před 13 dny +6

    ताई तुमचं कार्य खूप मोठं आहे तुम्ही गरीबांच कल्याण करा ताई मी तुमच्या कडे आज येणार होतो पण काही कारणास्तव येऊ शकलो नाही धन्यवाद 🙏

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j Před 5 dny +1

    जय जगदंब नमो आदेश ताई

  • @rupali.....6465
    @rupali.....6465 Před 10 dny

    Jai jagdhamb tanu tai

  • @user-nt2dt8du3z
    @user-nt2dt8du3z Před 13 dny +4

    ताई तुमच्या कार्य खुप चांगल आहे ,पुर्ण वेळ तुमी लोकांना साठी देता पण असे काही लोक असतात त्यांना कदर नसते कोणत्या गोष्टीची

    • @TanavitaiSuryawanshi
      @TanavitaiSuryawanshi Před 13 dny +1

      हो बाळा जाऊदे ती बाई जरा वेड सर वागत होती

  • @sheetalbankari
    @sheetalbankari Před 13 dny +3

    जय जगदंब 🙏ताई

  • @pradipchavan9961
    @pradipchavan9961 Před 13 dny +2

    जय जगदंब आई चरणस्पर्श

  • @jagdambadevisansthan
    @jagdambadevisansthan Před 13 dny +6

    पुन्हा नादी लागली तर मला सांग बघतो मग जरा..

    • @TanuPunekar
      @TanuPunekar  Před 12 dny +2

      @@jagdambadevisansthan जय जगदंब गुरू च हात पाठीशी आहे आहे माझा मंजे रेणुका सोबत आहे

  • @sonukvlogs8480
    @sonukvlogs8480 Před 6 dny +1

    ताई गुरुचरीत्र पारायण केल्याने करणी चेड्याचा त्रास कमी होतो का?

  • @user-fy1ff8hn8r
    @user-fy1ff8hn8r Před 13 dny +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sheetalbankari
    @sheetalbankari Před 13 dny +2

    तूमच्या इथे झालेल्या गुरुमाळीचा एखादा व्हिडीओ टाका ताई

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp Před 12 dny

    Jy jagdamb tai. जगदंबा aai tumch Kary khup moth krel

  • @ap_patil_1199
    @ap_patil_1199 Před 12 dny +1

    Tai jaude tu nko tension gehu aslya lokach .❤

  • @user-hu3lg3ql8x
    @user-hu3lg3ql8x Před 12 dny

    ताई मलाही तिकडे यायचेआहे कोनता वार कहे मी राज़गुरीची आहे

  • @rushikeshbabhulkar4272
    @rushikeshbabhulkar4272 Před 13 dny +1

    ताई तू मला कॉल करायचा होता मी आलो असतो.

  • @Nagmanlpatli13
    @Nagmanlpatli13 Před 9 dny

    ताई त्या बाईला खूप ओरडा जेणे करून किती बाई परत दुसऱ्या कुठल्याही कोणाच्या आईकडे जाऊ नये