#बांधणी

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 01. 2024
  • जय जगदंबा नमो आदेश
    मी तनवी ताई जर आपणांस यंत्र बांधणी संचार (वार) तसेच गणमाळ अशा कोणत्या ही गोष्टी साठी तुम्ही संपर्क करू शकता.
    फोन नो -9322161699
    व्हॉट्सॲप नो -9322161699
    सकाळी 8 नंतर कॉल करावा.
    ऍड्रेस -आंबेगाव बुद्रुक गायमुख बस स्टॉप कात्रज नऱ्हे रोड. गायमुख काळेश्वरी मंदिराच्या बाजूला पूने 46

Komentáře • 41

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 Před 4 dny +2

    जय जगदंब तनु ताई

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 Před 9 dny +1

    जय जगदंब जय मल्हार ताई

  • @ashokbansode6992
    @ashokbansode6992 Před 5 měsíci +3

    मी पाटणादेवी चंडिका आईची आराधीन आणिता आई गोविंद माहिती छान आहे जळणारे असावेत टेन्शन घ्यायचे नाही मी औरंगाबादमध्ये रांजणगाव येथे राहते अशा घाण लोंकान कडे लक्ष द्यायचं नाही ताई धन्यवाद

  • @Smitarohidasthawal
    @Smitarohidasthawal Před 20 dny +1

    काळुआईच्या नावानं चांगभलं ताई माझ्या आईला डॉक्टरांनी छातीमध्ये शिरा ब्लॉक आहे म्हणून सांगितले तसे त्यांच्यामागे एक एक असे मोठ मोठी दुखणे मागे लागले एकातुन निसटले की दुसरे दुखणे मग हे देवाधर्माचे आहे की कोणी काही केलेले आहे की दवाखाना आहे ह्याचे आम्हाला काही समजत नाही तर मला प्लीज सांग ना 😢😢

  • @sangeetajadhavmaya3191
    @sangeetajadhavmaya3191 Před 5 měsíci +4

    आईच्या नावाने चांगभलं

  • @maryfernandes8978
    @maryfernandes8978 Před měsícem +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @abhinandanshinde9917
    @abhinandanshinde9917 Před měsícem +1

    🙏🏻❤🙏🏻

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp Před 5 měsíci +2

    Jy jagdamb tai

  • @maryfernandes8978
    @maryfernandes8978 Před měsícem +1

    😘😘😘😘😘

  • @SangeetaGarkar
    @SangeetaGarkar Před měsícem +2

    आई पाय पडणं येतय❤

  • @rashmir3881
    @rashmir3881 Před dnem +1

    तनु ताई बांधनीला किती खर्च येतो प्लीज कळवा

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 Před 2 měsíci +2

    जय जगदंब

  • @vishwjitmagdum-xw2fb
    @vishwjitmagdum-xw2fb Před 8 dny +1

    Taai he yantr kuthun bhettil ka

  • @panchashilaadhangale2329
    @panchashilaadhangale2329 Před 5 měsíci +3

    ❤❤🙏🙏

  • @akshaykamble-di2ei
    @akshaykamble-di2ei Před 4 měsíci +3

    ताई तुम्ही बांधनी करायला व संचार मोकळा करण्या साठी किती फी घेता

  • @uniquehairstudiopune.2899
    @uniquehairstudiopune.2899 Před 4 měsíci +1

    तनू ताई प्रणाम नमस्कार 🙏🏻🙏🏻🌹

  • @pravinshete6172
    @pravinshete6172 Před 5 měsíci +3

    ताई तुमचा पत्ता मिळेल का..?

  • @rupali.....6465
    @rupali.....6465 Před 5 měsíci +3

    Good morning tai.

  • @The_artlover_official
    @The_artlover_official Před 5 měsíci +2

    Namaskar tai kal apan phone var bolna jhala.teacher

  • @user-xq8fp9oy3s
    @user-xq8fp9oy3s Před 4 měsíci +1

    नमस्कार ता ई

  • @kundapansare5521
    @kundapansare5521 Před 4 měsíci

    श्री स्वामी समर्थांची हॉटेल व्यवसाय मी टाकलेला आहे समोरची लोक जास्त करणे करत आहे त्याच्यासाठी काहीतरी उपयोग सांगा

  • @AnilPatankar-cx5pc
    @AnilPatankar-cx5pc Před 5 měsíci +1

    3:26 3:27

  • @mamtasarwan7138
    @mamtasarwan7138 Před 4 měsíci +1

    40 दिवसाची साधना गुरु मुखी असलयास करावी बिना गुरु साधना नाही करावे

  • @harshadapandh7-qf2ro5ej8j
    @harshadapandh7-qf2ro5ej8j Před 5 měsíci +1

    Tai malapan bhandhni karaychi ahe

  • @ektajivsadashiv
    @ektajivsadashiv Před 5 měsíci +1

    तुमचा नं दया प्लीज ताई

  • @shubhangipawar5880
    @shubhangipawar5880 Před 5 měsíci +1

    Hi tanu tai mla kontya ghosti madhe yash yet nhi job lagat nhi...kuthe man sanman milat nhi ya sathi upay saga tai

  • @manmedevlogs7441
    @manmedevlogs7441 Před 5 měsíci

    नंबर पाठवा

    • @sunitakamble1035
      @sunitakamble1035 Před 5 měsíci +1

      ताई तुमचा ताई नंतर पाठवा

    • @sunitakamble1035
      @sunitakamble1035 Před 5 měsíci +1

      ताई माझं नाव सुनिता भगवान कांबळे आहे मला

  • @Bekawade
    @Bekawade Před 5 měsíci +1

    कशाला video बनवताय फोन केला तरी उचलत नाही आणि मेसेज केला तरी उचलत नाही कशाला मोठी मोठी गोष्टी सागताय 😡😡😡😡😡

    • @TanuPunekar
      @TanuPunekar  Před 5 měsíci +1

      ताई तुमचा फोन नंबर द्या आम्ही तुम्हाला कॉल करतो

    • @bhaktisangam9689
      @bhaktisangam9689 Před 5 měsíci +4

      तुम्ही असे कसे बोलू शकता ...असे कधीच होत नाही की कॉल केला आणी ताई नी नाही उचलला जर त्यांना नाही जमले तर त्या 100% कॉल करतात ...उगाच तुम्हीपण असे बडबड करू नका... आणी बोलताना जरा भाषा व्यवस्थित बोला ...आणी त्या बोलतात ते त्या करतातच उगाच देवाने तोंड दिले म्हणून काहीही बोलू नये ..जारा देवाने दिलेल्या बुद्धीचा मुखाचा नीट वापर करा

  • @chhayapawar9543
    @chhayapawar9543 Před 5 měsíci +1

    ताई‌. तुमचा नंबर द्या