रात्री झोपण्यापूर्वी १ वेळेस स्वामींचा हा माला मंत्र ऐका व सकाळी चमत्कार बघा श्री स्वामी समर्थ

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 01. 2022
  • Title - Swami Mala Mantra
    Singer - Shubhangi Joshi
    Copyrights - Bhakti Vision Entertainment
    नमस्कार, श्री स्वामी समर्थ🙏
    आपल्या जय जय स्वामी समर्थ - मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
    या चॅनल वरती श्री स्वामी समर्थां विषयी भक्तांना आलेले अनुभव, स्वामींची माहीती, स्वामींचे गाणे, भक्तिगीते, स्तोत्र, मंत्र, आध्यात्मिक व चमत्कारिक लिला या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
    जय जय स्वामी समर्थ.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
    🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी🌹
    "श्री स्वामी समर्थ" 🙏

Komentáře • 9K

  • @user-lt6mt1fd8e
    @user-lt6mt1fd8e Před měsícem +6

    माझ्या भावाच लवकर लग्न होऊ द्या श्रीस्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ❤❤❤❤❤

  • @varshashinde4094
    @varshashinde4094 Před rokem +288

    सर्वाच्या चांगल्या ईच्छा पूर्ण होऊ दे सर्वानां सुखी ठेवा ॥ श्री स्वामी समर्थ ॥

    • @anantapatil5363
      @anantapatil5363 Před rokem +4

      स्वामी

    • @pramilakhandare9024
      @pramilakhandare9024 Před rokem +5

      जय जय श्री स्वामी समर्थ
      हे प्रभु माज्या मुलाना चांगली बुद्धी द्या आणी आमच्या मुखी नेहमी तुमचे नाम आसू द्या जयश्री जयश्री स्वामी समर्थ

    • @nirmalaphadnis5540
      @nirmalaphadnis5540 Před rokem +4

      श्री स्वामी समर्थ
      माझे चित्त स्वामी चरणी स्थीर राहूल

    • @shobhashelke3186
      @shobhashelke3186 Před rokem

      Mazya Mulichi god bhara swami Mayala mul vhawe.👌👌👌👏👏

    • @anilchan706
      @anilchan706 Před rokem +1

      🙏

  • @rekhalokhande8175
    @rekhalokhande8175 Před 10 dny +2

    हे समर्था सर्वांना सुखी ठेवा

  • @sharadpatil9064
    @sharadpatil9064 Před 2 hodinami +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामी तुमचा आशिर्वाद द्या. माझ्या इच्छा पूर्ण करा 🙏🙏

  • @manojwattamwar422
    @manojwattamwar422 Před 3 měsíci +6

    क्षी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या मुलांना बुद्धी द्या माझ्या मुलाला बुद्धी द्या स्वामी आई तुझ्या चरणी प्रार्थना आहे कोटी कोटी प्रमाण श्री स्वामी आई कोटी कोटी प्रणाम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @PunjaramDhepe-uf2dd
    @PunjaramDhepe-uf2dd Před 5 měsíci +11

    श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ💐💐

  • @artigurav3789
    @artigurav3789 Před 10 dny +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

  • @Mayuris_kitchen_story
    @Mayuris_kitchen_story Před 11 dny +2

    आलेलं संकट पार पाडण्यासाठी मदत करा. माझा संसार आनंदाने चालू द्या

  • @rameshchaudhari1965
    @rameshchaudhari1965 Před 6 měsíci +11

    श्री स्वामी समर्थ सर्वाना सुखी समाधानी ठेव। घरादारात सुख समाधान राहो ही स्वामी समर्थ माऊली चरणी पार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन हरी गुरुदेव दत्त महाराज की जय हो श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो।

  • @sohamnaik5032
    @sohamnaik5032 Před 2 lety +110

    माझ्या बाबाची तब्येत चांगली ठेवा
    स्वामी समर्थ महाराज आणि तेनचा
    कामाला यस येवू दया🙏🙏

    • @avindajagtap7034
      @avindajagtap7034 Před rokem +3

      Babanchi Tabyet thik ahe ka ata ???

    • @manishapawar4180
      @manishapawar4180 Před rokem +2

      श्री स्वामी समर्थ 🙏

    • @prakashmore2232
      @prakashmore2232 Před rokem +1

      @@manishapawar4180 sravna changli budhi v araogay milao tasesh sarvna sukhat anandat theva

  • @fakt_maharashtra
    @fakt_maharashtra Před 3 dny +2

    स्वामी आपली कृपादृष्टी असू द्या
    श्री स्वामी समर्थ

  • @savitasonavane3200
    @savitasonavane3200 Před rokem +9

    माझी सुन नॉर्मल डिलिव्हरी होऊन बाळ बाळंतीण सुखरूप असु दया हेच मागणे श्री स्वामी समर्था तुमच्या चरणी आशीर्वाद दयावा स्वामी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @reshmagaikwad2968
      @reshmagaikwad2968 Před rokem +1

      Shri swami smart majiya mantil donhi icha tumhi lavker poren karenar aahe .yachi mala shanka nahi karen majaya manatil fakt tumhich janta swami. Tumhi mage aai vadil aahet na.shri swami smart.

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 Před 2 lety +160

    ,"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे", या माऊलींच्या मूळतत्वामुळे आमचं आत्मबळ वाढतं आम्हाला सुरक्षित वाटते आम्ही निश्चिंत राहतो आणि आमची भीती नाहीशी होते.श्री स्वामी समर्थ माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! 🙏🙏🙏

  • @manojwattamwar422
    @manojwattamwar422 Před 3 měsíci +2

    क्षी स्वामी समर्थ महाराज की जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jayprakashshende402
    @jayprakashshende402 Před 2 lety +104

    माझा घरातल्याणा माझ्या मुला बाळाला व आई बाबा ला सद्यव सुखी ठेवा स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @rameshchaudhari1965
    @rameshchaudhari1965 Před 6 měsíci +18

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अक्कलकोट स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराज की जय हो।

  • @shreyathakare3426
    @shreyathakare3426 Před 3 dny +2

    मला बँकेत नोकरी मिळू द्या जय श्री स्वामी समर्थ महाराज

  • @laxmanpatil4925
    @laxmanpatil4925 Před 3 dny +2

    Swami manobhave Prarthana karato mazya kutumbache rakshan kara mauli . Shri swami Samarth

  • @aana-purn.
    @aana-purn. Před rokem +32

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही आमच्या कुटुंबाशी सदैव पाठीशी उभा राहा आलेले विघ्न टाळा श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sarlatawar2704
    @sarlatawar2704 Před 2 lety +9

    ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सदगुरू स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @manojwattamwar422
    @manojwattamwar422 Před 3 měsíci +2

    माझ्या बाबाची तब्येत चांगली ठेवा स्वामी समर्थ महाराज की जय कमाल कमाल येऊ द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @HaribhauNatak
    @HaribhauNatak Před 27 dny +2

    श्री स्वामी आई mala सर्व bajune सुखी करा.

  • @anilthorat2738
    @anilthorat2738 Před 2 lety +22

    🙏🏻🌹अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सदगुरू अवधूत चिंतन भक्तवत्सला भक्तभीमानी अक्कलकोट निवासी 🌹🌹श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @rupeshyemulwar7510
    @rupeshyemulwar7510 Před 2 lety +488

    माझ्या आईला नेहमीच खुष ठेवा आणि माझ्या कामात मला यश मिळू द्या आणि माझ्या मनात नेहमीच रहा हेच तुमच्या चरणी प्रार्थना.
    🙏🏻🌼श्री स्वामी समर्थ महाराज जी🌼🙏🏻

  • @manojwattamwar422
    @manojwattamwar422 Před 3 měsíci +3

    स्वामी आई मला योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या मनाच्या इच्छा पूर्ण करा माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करा स्वामी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shrutirane236
    @shrutirane236 Před 2 měsíci +4

    सगळ्याना सुखी ठेवा. सगळ्याना चांगली बुद्धी द्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

  • @shyamalghumare3799
    @shyamalghumare3799 Před 7 měsíci +7

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या मुलांना बुद्धी द्या तुमच्या चरणी प्रार्थना आहे कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी आई कोटी कोटी प्रणाम

  • @meerakakad1839
    @meerakakad1839 Před rokem +65

    माझ्या मुलांना सुखी ठेव श्री स्वामी समर्थ महाराज

  • @tanujaroskar5827
    @tanujaroskar5827 Před 2 měsíci +6

    श्री स्वामी समर्थ❤❤जयजयस्वामी समरथ❤❤

  • @namratasabnis3142
    @namratasabnis3142 Před 7 měsíci +20

    स्वामी माऊली सगळ्यांना सुखी ठेवा सगळ्यांना चांगली बुध्दी द्या आणि तुमची कृपादृष्टी अशीच सगळ्यांवर असुद्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @varshakasar116
    @varshakasar116 Před rokem +103

    स्वामी माझ्या मुलाचा डोळा बर होऊ द्या आणि सर्वांना सुखी ठेवा हीच तुमच्या चरणी आपेक्षा देवा 🙏🙏🙏🙏

    • @Prerna582
      @Prerna582 Před rokem

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌼🙏🙏🌼🌼🌼

    • @vijayawagh7089
      @vijayawagh7089 Před rokem

      🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

    • @komalkaneri5321
      @komalkaneri5321 Před rokem

      @@Prerna582 qq

    • @meenamane4423
      @meenamane4423 Před rokem +1

      Swami samanth maja rag shant kra 🙏🙏🙏💐🌹🙏🙏

    • @user-mo6os3ui8j
      @user-mo6os3ui8j Před rokem

      श्री स्वामी समर्थ 👏

  • @nishasatpute725
    @nishasatpute725 Před 2 měsíci +10

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏माझा मुलीचे लग्न झाले आहे तिचा संसार सुखाचा ठेवं मला नेहमी आनंदाची बातमी ऐकू येऊ देही हीच प्रार्थना करते🌹🙏🙏

  • @akanksha738
    @akanksha738 Před dnem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹💐❤️❤️✨

  • @shekharpatil9286
    @shekharpatil9286 Před 2 lety +49

    आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ द्या 🙏🙏🌼🌻🏵️🌸🌺shree Swami samartha 🌺🌸🏵️🌻🌼

    • @darshangaming6312
      @darshangaming6312 Před rokem

      Shree swami Samarth.... Maze life nehmi sarkhe purve vat hovu de

    • @sudhajaigude9041
      @sudhajaigude9041 Před rokem +1

      आमच्या मनातील इच्छा पुर्ण करा श्री स्वामी समर्थ

  • @trainurbrain8812
    @trainurbrain8812 Před 2 lety +12

    🙏🏻स्वामी वेळ वाईट आहे
    पन तुमची माला साथ आहे
    हि ही वेळ निघुन जाईल
    हा माला विश्वास आहे
    भिऊ नकोस मितूझ्या पाठीशी आहे
    🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻

  • @ganeshpadekar6878
    @ganeshpadekar6878 Před 5 dny +1

    माझ्या मनातील सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे माझ्यावरचे संकट लवकर दूर होऊ देश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @saanvigawai-nk3iu
    @saanvigawai-nk3iu Před měsícem +13

    माझ्या आजीला लवकर बरे वाटू द्या . डोळे बंद आहेत तिचे ते उघडू द्या तीने🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏

  • @mohinikedar6035
    @mohinikedar6035 Před rokem +62

    श्री स्वामी समर्थ देवा माझ्या कष्टाला फळ येऊ दे माझे कर्ज लवकर फिटू दे हीच प्रामाणिक इच्छा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @ashwinibatwal5151
    @ashwinibatwal5151 Před rokem +81

    स्वामी या जगातील सर्वां ना सुखी ठेवा.....🙏🙏🙏🙏🙏

  • @saylipatil9192
    @saylipatil9192 Před 4 měsíci

    🙏🌹❤️स्वामी आई माझ्या मित्राला जो काय tras Kiva त्याच्या magchi sadesathi dur Kara त्याच्य आयुषात sukh santi ani samadhan yeudet plz Swami आई ❤️🌹🙏 श्री स्वामी समर्थ

  • @patilleenasunil93
    @patilleenasunil93 Před 3 dny +2

    श्री स्वामी समर्थ ..🙏🏻🙏🏻

  • @aartijoshi6932
    @aartijoshi6932 Před 2 lety +48

    श्री स्वामी समर्थ सर्वांना सुखी ठेवा आणि सर्वांना च्या ईच्छा पूर्ण होवो हिच समर्थांन चरणी प्रार्थना..,

    • @prachijoshi1392
      @prachijoshi1392 Před rokem +3

      Shree swami samrth

    • @momsrecipe9336
      @momsrecipe9336 Před rokem +2

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

    • @omtapkire8715
      @omtapkire8715 Před rokem +1

      🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @balasahebjoshi6804
      @balasahebjoshi6804 Před rokem

      🙏shree swami samrth 🙏

    • @mhgdfghjj2854
      @mhgdfghjj2854 Před rokem +1

      माज्या इच्छा पूर्ण होउदे

  • @poojathakar988
    @poojathakar988 Před rokem +26

    माझ्या लेकराचा संवसार सुखाचा होऊ दे माझी आई श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏ही तुझ्या चरणी माझी प्रार्थना

  • @nitakhawle9633
    @nitakhawle9633 Před rokem +7

    🙏🙏🌹⚘🌿☘🌼🌻🙏🙏🌺🌼🚩!!श्री स्वामी समर्थ !!सर्वाची ईच्छा पूर्ण करा🌍🌼🌺🌿☘💐🌹🌷❤ !!श्री स्वामीआई !!❤🌷🌹💐🌼🌺🌍🚩🙏🙏!!श्री गुरुदेव दत्त !!🙏🙏🚩🌼🌻🏵🌹🌸🏵🌹🌼🌻🌺🌷⚘🌿☘🚩🌍

    • @maniknagargoje4724
      @maniknagargoje4724 Před rokem

      🙏🌹🌺श्री स्वामी समर्थ🌺🌹🙏

  • @sunitanakure9447
    @sunitanakure9447 Před rokem +9

    श्री स्वामी समर्थ माझ्या दोन्ही मुलाला चांगली सदबुद्दी द्या चांगले आरोग्य द्या जॉब चांगला लागू द्या स्वामी समर्थ महाराज कि जय

    • @bhanudaswakchaure
      @bhanudaswakchaure Před rokem

      सर्वांना सुखी ठेव श्री स्वामी समर्थओम श्री स्वामी समर्थ

    • @SanjayTajane
      @SanjayTajane Před 9 měsíci

      Kiti shikle ahe konta job hva

  • @pankajhambardikar6657
    @pankajhambardikar6657 Před měsícem +2

    देवा माझा आईची डायलूसीस चालू आहे तिला लवकर भरे कर देवा🙏 तुझा चरनी हिच इच्छा आहे . श्री स्वामी समर्थ

  • @dipikasonar8439
    @dipikasonar8439 Před rokem +14

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्या मुलाचे सगळ्या मनोकामना पूर्ण करा.🙏🙏🙏🙏🌹

    • @ramchandrajadhav1003
      @ramchandrajadhav1003 Před 8 měsíci

      Swami aai mazi eachya lavkar purna kara

    • @sagarrangdal454
      @sagarrangdal454 Před 7 měsíci

      आक्षय भाऊ आता तुमचा मुलगा कसा आहे? छांनच असेल!
      श्री स्वामी ॐ

  • @vrushalijagtap8808
    @vrushalijagtap8808 Před rokem +92

    श्री स्वामी आई आमच्या घरात लवकर लहानसे गोंडस बाळ जन्माला येऊ दे 🙏 स्वामी आई,, हीच स्वामी देवा तुमच्या चरणी प्रार्थना,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🌹🌹🌺

    • @shantagohil5834
      @shantagohil5834 Před rokem +2

      God bless you

    • @rutikasawant2777
      @rutikasawant2777 Před rokem +3

      Nakki yenar 🙏🏿🙏🏿

    • @shubudhanbate7924
      @shubudhanbate7924 Před rokem +2

      Nakki yenar shri swami samarth

    • @anandg3747
      @anandg3747 Před rokem +1

      ​@@shubudhanbate7924 लवकरच शुभ मुहूर्तावर
      आपली भेट होईल, ओळखण्यासाठी ‌ •|| श्रीस्वामी समर्थ ||•

    • @adityaghubade3227
      @adityaghubade3227 Před rokem +1

      श्री स्वामी समर्थ

  • @mayurjagtap2214
    @mayurjagtap2214 Před rokem +28

    श्री स्वामी समर्थ महाराज सगळ्यांना सुखात आनंदात ठेवा ..तुमचे नाव अखंड मुखात राहुदे🙏

    • @neetajankar8591
      @neetajankar8591 Před rokem

      याना लवकर बरे कर

    • @vijayshinde1228
      @vijayshinde1228 Před rokem

      Swami samarth mazya bhaiya la lavkar thik kara tevadhi cha prarthana🥺🥺

  • @swarasangale
    @swarasangale Před rokem +11

    सर्वांची इच्छा पूर्ण हाउदे श्री स्वामी समर्थ महाराज

  • @laxmigawankar67
    @laxmigawankar67 Před rokem +44

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना सूखी ठेवा🙏🙏🙏🙏

    • @rasikapatil734
      @rasikapatil734 Před 7 měsíci

      श्री स्वामी समर्थ महाराज तुम्ही तुमच्या भक्तांच्या हाकेला नेहमी धावून या

    • @user-yn1nq8hn9c
      @user-yn1nq8hn9c Před měsícem

      Jay shree Swami samartha

  • @AnitaJogdand-yc2ev
    @AnitaJogdand-yc2ev Před 6 měsíci +7

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤🎉🎉

  • @DNVlog932
    @DNVlog932 Před 2 měsíci +4

    श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या या संसाराचे आता तुम्हीच रक्षण करा. हे स्वामी समर्थ महाराज सर्वांना सतबुद्धी द्या. आणि मला एव्हढीच एक संधी द्या स्वामी मी आपली आज्ञा समजुन ही संधी पुर्णपणे इमानदारीने पार पाडील हे देवाधिदेव कृपा करा 🌺🌺🌺🙏

  • @shubhangikamble3061
    @shubhangikamble3061 Před rokem +22

    स्वामी तुम्ही च तुमच्या योजनेनुसार ठरवा आणी पाठीशी रहा तुमच्या इच्छेने होऊदे मला संकटातून बाहेर काढाल मला विश्वास आहे श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸🌸

  • @adarshbelgaonkar7380
    @adarshbelgaonkar7380 Před rokem +49

    श्री स्वामी समर्था तुझा आशिर्वाद माझ्या आईवडिलांन च्या पाठीशी नेहमी असुद्या🙏🌼

    • @deepakhulwan5718
      @deepakhulwan5718 Před rokem +1

      एकेरीत बोलल्यावर स्वामी प्रसन्न होतील का?प्रत्येक्षात आपल्या समोर उभे आहेत ही भावना ठेऊन मागायच आहे.धन्यवाद

  • @asmitasorte9563
    @asmitasorte9563 Před rokem +20

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏देवा मला बाळ होऊ दया, माझ्या घरी लक्ष्मी येऊ दे असा आशीर्वाद दया 🙏🙏🙏🙏

  • @chitrabhoyar6351
    @chitrabhoyar6351 Před 8 měsíci +7

    मला तुम्ही तुमच्या सेवेमध्ये घ्या , मला सतत तुमचीच साथ आहे , मला आशीर्वाद नेहमी मिळतच आहे ,माझ्या मनात नकारार्थी भावना येऊ नका देऊ , श्री स्वामी समर्थ💐💐💐💐

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Před 2 lety +10

    श्री स्वामी समर्थ माझ्या नातीच्या मनातील इच्छा पूर्ण होवो तीला परीक्षेत चांगले यश मिळो ही सदिच्छा तुमच्या चरणी नतमस्तक मी स्वामी चरणी

  • @jyotisadgir9931
    @jyotisadgir9931 Před rokem +210

    स्वामी काल ज्या महपुरात लोकांची घर वाहून गेली त्या लोकांना लवकर सुखी करा त्यांच्यावर तुमची कृपा करा हिच तुमच्या चरणी प्रार्थना🙏अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @vaishnavikolte4354
    @vaishnavikolte4354 Před 3 dny +1

    Shree Swami Samarth tumhi kayam majyapatishi ahat Shri Swami Samarth

  • @swapnaligaikwad9291
    @swapnaligaikwad9291 Před rokem +14

    श्री स्वामी समर्थ, देवा माझे बाळ या जगात सुखरूप येऊद्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

    • @neelkanthzure
      @neelkanthzure Před rokem

      राठोड झोपली का किर्तन

  • @shitalsutar4683
    @shitalsutar4683 Před rokem +13

    अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🏿🙏🏿

  • @avinashambekar318
    @avinashambekar318 Před rokem +9

    श्री स्वामी समर्थ महाराज, सर्वांना सुखी ठेव आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ द्या

  • @user-qf5gx3jy8z
    @user-qf5gx3jy8z Před 6 měsíci +13

    श्री स्वामी समर्थ माझी आई तुम्ही अंतर्यामी आहात माझा परिवारा ची सर्व दुःख अडचणी दूर करा कृपा करा स्वामी आई 🙏🙏🌷🌷🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @swapnaliphutane5115
    @swapnaliphutane5115 Před 10 měsíci +6

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻स्वामी सर्वाचे आरोग्य चांगले ठेवा तुमची कृपादृष्टी आम्हावर सदैव असुद्या🙏🏻आमच्याकडून परोपकार घडुद्या 🙏🏻

  • @sharadghule4117
    @sharadghule4117 Před rokem +13

    श्री स्वामी समर्थ महाराज सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच रक्षण कर कल्याण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @mandakinitarange6860
      @mandakinitarange6860 Před rokem

      🌹🌹श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹👏

  • @Mahi_ghatmale90
    @Mahi_ghatmale90 Před rokem +30

    श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या आशिर्वादाने माझे घरांचं स्वप्न पुर्ण झालं आहे पुढे सगळं चांगलं होवो अशी प्रार्थना 🙏🌹

    • @ramdhulap5086
      @ramdhulap5086 Před rokem +2

      स्वामी माऊली माझं सर्व दारिद्र् जाऊ द्या माऊली मी खूप कंटाळो आता 😭😭श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @santoshsawant9608
      @santoshsawant9608 Před rokem

      माझा विवाह लवकर होऊदे श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺

    • @RajuBangar-pt9qs
      @RajuBangar-pt9qs Před 2 měsíci

      Hi

  • @satyabhamasangle8146
    @satyabhamasangle8146 Před rokem +19

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 माझ्या मनातले सर्व दुःख टेन्शन दुर करा🙏🙏🙏

  • @yashwantlede7423
    @yashwantlede7423 Před rokem +24

    हे स्वामी समर्थ महाराज माझ्या सुनेचे स्वास्थ्य उत्तम राहू द्या .तिला जो त्रास होत आहे तो दूर करा.जय जय स्वामी समर्थ.

    • @kirangaikwad9417
      @kirangaikwad9417 Před rokem +1

      जिथे लोक आपल्या मुलांसाठी मागतात तिथे तुम्ही तुमच्या सूनेसाठी मागतात खरंच तुमची इच्छा पूर्ण होईल

    • @vishavanathhajare282
      @vishavanathhajare282 Před rokem

  • @sushil608
    @sushil608 Před rokem +45

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
    मनोकामना पूर्ण होईल असा आशीर्वाद द्या. सुख शांती आणि यश मिळो असा आशीर्वाद द्या 🙏🙏🙏

    • @ANDesai-od4tc
      @ANDesai-od4tc Před rokem +2

      🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @vasudeobhoir8541
      @vasudeobhoir8541 Před rokem +1

      Jai swami samratha

    • @sunitapole5139
      @sunitapole5139 Před rokem +2

      ❤️ श्री स्वामी समर्थ 🙏

    • @rajendrabolla6633
      @rajendrabolla6633 Před rokem +1

      श्री स्वामी समर्थ माझ्या पत्नीचे तब्येत चांगली होउदे जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

  • @geetaboramani1406
    @geetaboramani1406 Před rokem +23

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज, परब्रम्ह, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏

  • @monikabharti5653
    @monikabharti5653 Před rokem +6

    स्वामी माझ्या आईला पूर्वी सारखं ठणठणीत करा तुमची कृपा तिच्यावर सदैव असुद्या

  • @sachinshete4364
    @sachinshete4364 Před rokem +6

    🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ महाराज माझे आंबा आजारी आहेत लवकर बरे करा स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌺🚩🚩🚩🚩🚩

    • @shivajipatil8134
      @shivajipatil8134 Před rokem

      स्रि स्वामी समर्थ महाराज मीचर्मरोगानेआजारी आहे माझा आजार बराकरा स्वामी समर्थ महाराज की जय

  • @neelimadoke8238
    @neelimadoke8238 Před měsícem +15

    श्री स्वामी समर्था....सर्वांना आनंदी सुखी..निरोगी...ठेवा...दोन्ही मुलांच्या संसारवेली...छान फुलुन येवु द्या....चारही बाजुंनी आनंदाचे सुखाचे समाधानाचे वारे वाहु द्या...तुमचा आशिर्वाद सर्वांच्या पाठीशी असु द्या

  • @anushreejoshi4407
    @anushreejoshi4407 Před rokem +5

    आमच्या जीवनात शारीरिक, आर्थिक, मानसिक स्थिरता येऊ द्या स्वामी आपल्या आशीर्वादाने. संतान प्राप्ती व्हावी.

    • @kamalanigudkar1892
      @kamalanigudkar1892 Před rokem

      आमचयाजीवनात शारीरिक आथिक मानसिक रथिरता येऊ दया सामी

  • @user-jj3ni7nn1p
    @user-jj3ni7nn1p Před 11 měsíci +6

    💐💐💐 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹 जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली माऊली माऊली 🚩🚩 जय जय श्री गुरुदेव दत्त दत्त अलंख निरंजन 🌹🌹 जय जय श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय श्री स्वामी समर्थ महाराज 🌹🌹 जय जय श्री स्वामी समर्थ महाराज 🌹🌹 जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली माऊली माऊली 🙏🚩

  • @user-hq7ve7cd1r
    @user-hq7ve7cd1r Před 21 dnem

    श्री स्वामी समर्थ सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्य ठेवा

  • @neetujagdale7485
    @neetujagdale7485 Před 7 měsíci +4

    श्री स्वामी समर्थ..🙏🙏 माझ्या बळावरच सर्व संकस्त दूर करा स्वामी ... खूप आयष्य द्या माझ्या बाळाला..🙏🙏🌹🌹

  • @user-mv6zw9bk3w
    @user-mv6zw9bk3w Před 11 měsíci +5

    🌹🌹🙏श्री स्वामी समर्थ 🌹🙏जय जय स्वामी महाराज 🌹🙏❤️

  • @rameshdeshpande8778
    @rameshdeshpande8778 Před 3 dny +1

    जय श्री स्वामी समर्थ महाराज

  • @anandajagdale3728
    @anandajagdale3728 Před rokem +5

    ll श्री स्वामी समर्थ ll कृपा असावी सदैव माझ्या पाठीशी उभे रहा,,

  • @dipaliumbarkar
    @dipaliumbarkar Před rokem +10

    🙏🙏🌹 श्री स्वामी समर्थ महाराज तुमचा आशिर्वाद सदैव आम्हा सर्वांना राहू द्या 🌹🙏🙏

  • @rajshreesonawane4375
    @rajshreesonawane4375 Před 8 měsíci +10

    स्वामी मला योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करा

  • @kanishkahatim
    @kanishkahatim Před rokem +5

    माझी इच्छा लवकर पूर्ण करा 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @riteshbankar8887
    @riteshbankar8887 Před 3 dny +1

    श्री स्वामी समर्थ💐💐🙏🙏

  • @tanujaroskar5827
    @tanujaroskar5827 Před 3 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ❤❤जयजय स्वामी समर्थ❤❤

  • @vrushabhjatturwar6064
    @vrushabhjatturwar6064 Před rokem +5

    श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या घरी सुख - शांती राहो ही तुमचा चरणी प्रार्थना मला आशीर्वाद द्या 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺

  • @vrushabhjatturwar6064
    @vrushabhjatturwar6064 Před rokem +6

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐

  • @karunakhadse9496
    @karunakhadse9496 Před měsícem

    स्वामी महाराजा माझ्या नवऱ्याच्या जीवनात असलेली दुसरी बाई कायमची निघुन जाऊद्या 🎉🎉🎉

  • @smitahemade2626
    @smitahemade2626 Před 10 měsíci +9

    श्री स्वामी समर्थ महाराज ❤

  • @ganeshshinde9642
    @ganeshshinde9642 Před rokem +24

    सर्वांना आशिर्वाद दया सर्वांना सुखी ठेवा श्री स्वामी समर्थ

    • @suvarnasalunkhe7261
      @suvarnasalunkhe7261 Před rokem

      Shri swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌹🌹

    • @raginipillay
      @raginipillay Před rokem

      Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth Shree Swamy Samarth

    • @yograjpatil1897
      @yograjpatil1897 Před rokem

      स्वामी समर्थ महाराज माझ्या मुलास दारू चे वेसण पासून दूर करा .

  • @baliramkalyankar7866
    @baliramkalyankar7866 Před 2 lety +8

    राम कृष्णा हरी
    श्री स्वामी समर्थ
    ओम नमो शिवाय
    श्री बजरंगबली की जय
    पांडुरंग पांडुरंग
    विठ्ठल विठ्ठल !!!!!......

  • @officialkunal7176
    @officialkunal7176 Před rokem +5

    श्री स्वामी समर्थ सर्वांना सुखी समाधानी ठेवा मला ही चांगली नोकरी मिळूदे लवकरच हीच प्रार्थना 🙏❤️

  • @AnitaJogdand-yc2ev
    @AnitaJogdand-yc2ev Před 6 měsíci +9

    स्वामी सगळ्यांना सुखी ठेवा ❤❤🎉🎉

  • @satuu_photogaraphy09
    @satuu_photogaraphy09 Před rokem +5

    आमच्या कुटुंबातील प्रतेकाला सुखात आनंदात ठेवा आणि आमच्या वरचे संकट दूर करा स्वामी आई माऊली तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी राहू दे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹

  • @sunilkumbharkar3898
    @sunilkumbharkar3898 Před rokem +4

    सर्वाच्या ईच्छा पुर्ण करा हि विनंती करतो आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹💐💐

  • @youtuberscreate6827
    @youtuberscreate6827 Před 2 měsíci +3

    Shree Krishnaradhe ji ki Jai Shree SitaRam HanumanMata LaxmanMata VishnuLaxmi Saraswati Swami Vivekananda Balaji Nagar Shree Swami Samarth Nagar 😊😊❤❤😊😊❤❤

  • @amittadvi747
    @amittadvi747 Před rokem +5

    स्वामी समर्थ माझी संकट दूर करा 😭😭 घरावर जे संकट आले आहे तुम्हाला सर्व माहिती आहे.श्री स्वामी समर्थ

  • @amitmeshram4384
    @amitmeshram4384 Před rokem +5

    सर्वला सुखी ठेवा, श्री स्वामी समर्थ

  • @manishapatil7756
    @manishapatil7756 Před 10 měsíci +4

    🌸🌼अवधूत चिंतन श्री दत्त गुरु देव स्वामी समर्थ महाराज की जय🌸🌼