रात्री झोपण्यापूर्वी ५ मिनिटे स्वामींचा ही प्रार्थना व मंत्र ऐका सकाळी चमत्कार बघा-श्री स्वामी समर्थ

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 04. 2023
  • Title - Swami Samarth Prathana And Mantra
    Singer - Tejeswiniee Ingle
    Music : Shrikrishna Shambaji Sawant
    Producer : Bhakti Vision / Prakash Parkar
    Label - Rv Bhakti India Bhakti Vision #rvbhaktiindia #Bhaktivision
    श्री स्वामी समर्थ🙏 🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी🌹
    नमस्कार, "श्री स्वामी समर्थ"
    आपल्या Bhakti vision - मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
    या चॅनल वरती सकाळ संध्याकाळ श्री स्वामी समर्थां,श्री दत्तगुरूं,श्री महालक्ष्मी,श्री विष्णु, श्री महादेव,श्री दुर्गा, महाकाली , श्री खंडोबा, श्री रेणुका, श्री राम, श्री हनुमान, श्री गणेश {गणपती } चे गाणे, भक्तिगीते, स्तोत्र, मंत्र,आरती, स्तुति, चालीसा, माला मंत्र,व नामावली या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
    जय श्री स्वामी समर्थ .. या चॅनेल ला नक्की subscribe / rvbhaktiindia करा🙏ही नम्र विनंती🙏
    ◆जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆ जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆जय श्री स्वामी समर्थ
    Subscribe to our channel and keep receiving refreshing content
    / @rvbhaktiindia
    Bhakti vision leads you to the best devotional tracks.
    There Is A Wide Range Of Aarti, Shlok, Bhajan, Chalisa, Mantra, Jaaps Stotra , Katha Aarti's, Mantras, Meditation Chants, Jaap, Shlokas,
    Sandhyakalche Shlok संध्याकाळचे मंत्र Maruti Stotra Daily Prayersdevotional Prayers Peacefull Songs Shlokas Sprituals Ram Raksha Sakalche Shlok Daily Shlok महालक्ष्मी नामस्मरण संध्याकाळ चे श्लोक Tarak Mantra Shree Suktam Shree Sukta Mahalaxmi Renuka Ekadashi Tulsivivah Tulshiche Lagna महालक्ष्मी नामस्मरण महालक्ष्मी मंत्र महालक्ष्मी आरती Sadasarvadayog Amritwani And Kirtan's. Shree Krishna Mantras , Swami Samarth Mantra Hanuman Amritwani , Ganesh Amritwani ,Ram Mantra, Laxmi Mantra , Santoshi Maamantra , Sherawali Mata , Aarti Sangrah , Morning Mantra ,Shiv Mantra , Shanidev Jaap, , Vishnu Bhajan , Saibaba Bhajan , Devi Maa Bhajna , Laxmi Aarti , Ganesh Aarti , Om Jai Jagdish Aarti , Shiv Aarti , Hnauman Aarti ,Shani Aarti , Santoshi Mata Aarti , Sai Arati Somvar Special Bhajan ,Many More Bhajan....And Devotional Songs Which Will Take You Beyond The World Of Bhakti. The Content Will Be Useful And Soothing At All Times Of The Day And In The Different Prahars When You Want To Listen To.
    Connect with the Divine and with all beings around you.
    Bhakti vision promises of the best of the spiritual world, leading you to spiritual path and the inner most divine Peace.
    Connect us on - #RVBhaktiindia. Don't forget to LIKE the video and comment.
    Music in this video
    Learn more
    Listen ad-free with CZcams Premium
  • Hudba

Komentáře • 2,4K

  • @vijaydhamdhere7488
    @vijaydhamdhere7488 Před 13 dny +8

    श्री स्वामी समर्थ सदैव पाठीशी राहो हि श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ❤

  • @somayeda1
    @somayeda1 Před 10 měsíci +742

    माझे वडील मागील 3 दिवसांपासून पॅरालिसीस होऊन ICU मध्ये आहेत. सर्व स्वामी भक्तांनो त्यांना बरे वाटून लवकर घरी सोडावे म्हणून स्वामी माऊलीकडे प्रार्थना करा....जय श्री स्वामी समर्थ💐💐

    • @ashi4083
      @ashi4083 Před 9 měsíci +27

      Nkki bre hotil

    • @deepalimukhekar276
      @deepalimukhekar276 Před 9 měsíci +29

      नक्की लवकर बरे होतील.. श्री स्वामी समर्थ

    • @nitagoriwale4527
      @nitagoriwale4527 Před 9 měsíci

      ​@@ashi4083lll

    • @sharmishtha9403
      @sharmishtha9403 Před 9 měsíci +16

      श्री स्वामी समर्थ🙏

    • @sadhanayadnik
      @sadhanayadnik Před 9 měsíci

      ​@@ashi4083🥳11१🥳🥳🎂

  • @VijayshreePatil-ui6nf
    @VijayshreePatil-ui6nf Před 2 měsíci +44

    माझा मुलगा खूप आजारी आहे i cu mde आहे सर्व स्वामी भक्तांनी त्याला प्रार्थना करून त्याला लवकर करून घरी परत आणावे जय स्वामी समर्थ

    • @user-sw4xu6mf6q
      @user-sw4xu6mf6q Před 2 měsíci +3

      swamincha ashirvad aahet tyacha barobar

    • @sonu-lg4yx
      @sonu-lg4yx Před měsícem +1

      Swami change Kartil Jay Shri swami Samarth Maharaj ki jay

    • @mrunalsalkar9483
      @mrunalsalkar9483 Před měsícem +1

      Shree swami samarth taai 🙏🙏

    • @Mayra-zb2gn
      @Mayra-zb2gn Před 11 dny

      आता कसा आहे तुमचा मुलगा ताई?

  • @KhandhuKanade
    @KhandhuKanade Před měsícem +7

    माझा भाऊ मागील 17दिवसापासून icu मध्ये आहे तो अजून सुधधीवर नाही सर्व स्वामी भक्तनो प्रार्थना करुन माझ्या भावाला लवकर शुध्दीवर आणावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @dattprasadmahajan3365
    @dattprasadmahajan3365 Před 3 měsíci +61

    सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवो ही स्वामी चरणी प्रार्थना करतो.II श्री स्वामी समर्थ II

  • @prashant0826
    @prashant0826 Před 5 měsíci +16

    श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🕉️🕉️❤️❤️🙏🙏

  • @bansinarwade7191
    @bansinarwade7191 Před 4 měsíci +91

    आजारी असलेल्या मुलाचे आजारपण लवकर बरे होओ ही स्वामी माऊलीकडे प्रार्थना श्री स्वामी समर्थ💐💐💐💐

  • @user-nk7gr3gv5r
    @user-nk7gr3gv5r Před 13 dny +2

    श्री स्वामी समर्थ महाराजकीजयहो

  • @vivek_patil_3630_
    @vivek_patil_3630_ Před 3 měsíci +106

    माझी बायको मागील 11 दिवसांपासून ICU मध्ये आहे.सर्व स्वामी भक्तांनो तिला बरे वाटून लवकर घरी सोडावे म्हणून स्वामी माऊलीकडे प्रार्थना करा.... जय श्री स्वामी समर्थ_❤️🥺💐

    • @kailaswadmare8141
      @kailaswadmare8141 Před 3 měsíci +4

      Shree Swami Samarth 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

    • @user-ex1zu4nq5y
      @user-ex1zu4nq5y Před 3 měsíci +2

      Shree swami samrth

    • @pravina333
      @pravina333 Před 2 měsíci +4

      स्वामी महाराज यांच्या पत्नी ला लवकर बरं करा हीच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ

    • @user-bo5ni9qb8g
      @user-bo5ni9qb8g Před 2 měsíci +1

      Shri Swami samartha

    • @SUPRIYA3692
      @SUPRIYA3692 Před 2 měsíci +2

      माझा नवरा गेले 10 दिवसांपासून सगळ्या स्वामी स्वामी भक्तांनी प्रार्थना करा त्याला बरे वाटू दे रोज क्रिटिकल कंडिशन होत आहे ❤😢 स्वामी तुमच्या अद्भुत शक्ती चमत्कार दाखवा

  • @AnushTandel
    @AnushTandel Před 6 dny +3

    Shri swami samarath mazya mulala abhyasakade jastit jast laksh devude aani navaryani aani mulani doghani pn maz ekun ghetl pahije kuthe jat asletari maza mat ghet lyashivay nahi gele pahije swami mazya prayntana yash dya swami aani lavakarat lavakar mala karjatun sankatatun baher kadha swami aani mala shakti dya aamhala tighana nirogi theva swami samarath

  • @urmilalokare5823
    @urmilalokare5823 Před 3 měsíci +37

    श्री स्वामी समर्थ सर्वांना सुखी निरोगी आनंदी ठेवा . आर्शिवाद दया .

    • @user-kp6si1jo7e
      @user-kp6si1jo7e Před 16 dny +1

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ranideshmukh879
    @ranideshmukh879 Před 2 měsíci +35

    सगळ्यांना सुखी ठेव हिचं तुमच्या चरणी प्रार्थना स्वामी 🙏

  • @anitakambale1122
    @anitakambale1122 Před 9 měsíci +31

    श्री स्वामी समर्थ आई स्वामि समर्थ मि माझ्या मुला मुळे परेशान आहे माझे दोन मुल सि आर पि मध्ये आहे त पण खुप खुप वैसनि झाले आहे मि कितीही सागुन आयकत नाही श्री स्वामी समर्थ आस काय तरी करा कि त्याला सत बुधी चांगली दे निरोगी राहु दे माझ्या मुलगा बिमार सारखं राहते देवावर विश्वास नाही देवा आस काय चमत्कार कर की आमचा विस्वास बसलोय देवा आता परेत मला ही देवा वर विस्वास नवता पण आता माझ्या विस्वास बसत आहे श्री स्वामी समर्थ आई स्वामि समर्थ जय जय स्वामि समर्थ

  • @rupalijadhav2600
    @rupalijadhav2600 Před 11 měsíci +23

    छान आहे ❤श्री स्वामी समर्थ आई❤

  • @anantpatekar6407
    @anantpatekar6407 Před 2 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sanjaymasal8421
    @sanjaymasal8421 Před 12 dny +2

    सर्वाच्या मनोकामना पुर्ण होवो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो ,🌹🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🌹

  • @bansinarwade7191
    @bansinarwade7191 Před 2 měsíci +15

    स्वामी आई मला नागिन कपाळावरझाली आहे तरी स्वामी आई लवकर बरे करा ही तुमच्या चरणी प्रार्थना 💐💐💐

    • @alkamayekar7881
      @alkamayekar7881 Před měsícem

      काय औषध केले? माझ्याही डोक्यात मागील डाव्या बाजूस झाली होती 3 महिन्यांपूर्वी परंतु अजून नसांमध्ये भयंकर जळजळ होते आहे

  • @rohitmane7433
    @rohitmane7433 Před 2 měsíci +3

    SHREE SWAMI SAMARTHA

  • @mangalvidhate8373
    @mangalvidhate8373 Před 4 dny +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤❤❤❤

  • @Shivangi25500
    @Shivangi25500 Před 9 dny +2

    श्री स्वामी समर्थ 🥰💞❤️🙏

  • @user-nk7gr3gv5r
    @user-nk7gr3gv5r Před 10 dny +3

    श्री स्वामी समर्थ अकलकोटश्री श्री स्वामी समर्थ महाराज पृसंन

  • @sonajibhosle2698
    @sonajibhosle2698 Před 7 měsíci +6

    देवामलापैरलसारोगातूनमुकतीदया

  • @nakusagalve2914
    @nakusagalve2914 Před 9 dny +1

    श्री स्वामी समर्थ सवाना सुखी निरोगी आनंदी ठेवा आशीवाद दया

  • @nirmalaphadnis2854
    @nirmalaphadnis2854 Před 18 dny +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤

  • @himanshucomputereducation204
    @himanshucomputereducation204 Před 6 měsíci +24

    माझे वडील काल पासुन दवाखान्यात आहे. बेशुद्ध अवस्थेत त्यांना लकवा आणि डोक्याची नस दबल्या मुळे रक्त जमा आहे. तरी सर्व स्वामी भक्तांना हात जोडून विनंती आहे की माझे बाबा लवकर शुध्दी वर आले पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी स्वामी च्या चरणी प्रार्थना करावी. अशी आपणास हात जोडून विनंती. जय स्वामी समर्थ

    • @ganeshmalap-wx4ve
      @ganeshmalap-wx4ve Před 19 dny +1

      तुमचे वडील लवकर बरे होतील स्वामींवर तूमचा विश्वास ठेवा. सेवा करा सेवेकरी व्हा. गरीब लोकांना दानधर्म करा. श्री स्वामी समर्थ 🙏

    • @elizabethkoletkar1714
      @elizabethkoletkar1714 Před 17 dny

      Your father will be alright U don't worry Swami will never upset u

  • @shalanghadge5457
    @shalanghadge5457 Před 8 měsíci +38

    🙏💐श्री स्वामी समर्थ 💐🙏
    आजारी असलेल्या आपल्या भक्त वडिलांस आपले कृपाछत्र द्यावे. ही आपल्या चरणी प्रार्थना. 💐🙏

  • @user-nk7gr3gv5r
    @user-nk7gr3gv5r Před 21 dnem +2

    श्री स्वामी समर्थ श्री पादवलभश्रीगुरूदेवदतपृसंन

  • @lalitsawant9228
    @lalitsawant9228 Před 15 dny +1

    श्री स्वामी समर्थ महाराज माझी पाठदुखी बरी होऊ दे.

  • @prasanjitramteke1023
    @prasanjitramteke1023 Před měsícem +4

    Swami aai majaa bhavaa la tumchaa madati chi gharj ahe swami aai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rekhajadhav3553
    @rekhajadhav3553 Před 2 měsíci +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ

  • @user-nk7gr3gv5r
    @user-nk7gr3gv5r Před 13 dny +2

    श्री स्वामी समर्थ महाराजकीजषहो

  • @riddhubadmanji4337
    @riddhubadmanji4337 Před 5 dny +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nivruttiyenpure5850
    @nivruttiyenpure5850 Před 7 měsíci +17

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

    • @MahaveerPatil-qg7bn
      @MahaveerPatil-qg7bn Před 15 dny

      Shree Swami samartha Shree Swami samartha Shree Swami samartha Shree Swami samartha Shree Swami Samarth shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha

  • @patilkondabai
    @patilkondabai Před 5 měsíci +4

    श्री स्वामी समर्थ महाराज माझ्यावर तूमचे आशिर्वाद राहू द्या ❤❤❤❤

  • @DepaKulkarni-fm7ki
    @DepaKulkarni-fm7ki Před 6 dny +1

    श्री स्वामी समर्थ .श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज कि जय. ❤❤❤❤

  • @geetachitrak6204
    @geetachitrak6204 Před 4 dny +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @milanswar9391
    @milanswar9391 Před 10 měsíci +17

    जय श्री स्वामी समर्थ. प्रार्थना खूपच छान आहे. मन भरून आले. स्वामी माझ्या डोक्यावर तुमचा हाथ असूद्या. तसेच मी कुठले काम करेन त्यात तुमची साथ असू दे. जय श्री स्वामी समर्थ. 🙏🌹

  • @SaundarayaUbale-in6kc
    @SaundarayaUbale-in6kc Před 8 měsíci +50

    स्वामी लय अपेक्षा नाही पण प्रयत्नांना साथ देत रहा श्री स्वामी समर्थ महाराज 🙏✨❤️

    • @user-gv7zs6ui3d
      @user-gv7zs6ui3d Před 7 měsíci +2

      मी तुमच्या मताशी सहमत आहे

    • @pratibhamalik2865
      @pratibhamalik2865 Před 5 měsíci

      श्रीस्वामी समर्थ. स्वामी मला दुसरयाचं काहीही नको. फक्त मला माझ्या कष्टाचं जे येणं आहे ते लवकर मिळू दे. स्वामी ॰कृपा करा. सगळे अडथळे दूर करा. स्वामी मी तुमचे बाळ आहे. स्वामी माऊली तुमचे आशीर्वाद सदैव असू देत हि तुमच्या चरणी अखंड विनंती.

  • @user-pm9vy1jk4v
    @user-pm9vy1jk4v Před 4 měsíci +7

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वीमी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @SayaliPacharane-oh9zh
    @SayaliPacharane-oh9zh Před 5 měsíci +6

    श्री स्वामी समर्थ मी खुप संकटात आहे मला तुमची आशिर्वादाची गरज आहे सगळं नीट होऊदे अशी चरणी प्रार्थना करते 🙏🙏🙏🙏🙏😭😭

  • @MalanKadam-pp7nr
    @MalanKadam-pp7nr Před rokem +9

    श्री स्वामी समर्थ माझी आई मजला ठाव द्यावा तुमची पायी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः

  • @yashvantbucche1819
    @yashvantbucche1819 Před měsícem +4

    🌸श्री स्वामी समर्थ🌸

  • @SK_Luv
    @SK_Luv Před 4 měsíci +2

    भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

  • @poonamnaravne5336
    @poonamnaravne5336 Před 15 dny +1

    स्वामी समर्थ गुरुदेव दत्त माऊली आई🙏❤️ 😇 😘

  • @poojaingale9524
    @poojaingale9524 Před 9 měsíci +10

    Shree Swami Samarth Maharaj ki Jai

  • @sonaligaikwad9405
    @sonaligaikwad9405 Před rokem +11

    जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @sushamapatil1768
    @sushamapatil1768 Před 23 dny +1

    स्वामीं माऊली नेहमीच पाठीशी रहा....सगळं ठीक कर आई

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 Před 5 měsíci +7

    अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ 🌺🙏🌺

  • @namitapednekar2119
    @namitapednekar2119 Před 9 měsíci +7

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

  • @sunandamadavi5470
    @sunandamadavi5470 Před rokem +11

    🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏

  • @snehashriwagh9159
    @snehashriwagh9159 Před 5 dny +1

    सर्व आजारी लोकांना बरे करावे असे स्वामी चरणी मे प्रार्थना करते व ते लवकरात लवकर सर्वजण घरी यावे अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ

  • @nayannayan7944
    @nayannayan7944 Před 5 měsíci +6

    ❤❤❤ Sri guru dattatrey nmaha ❤❤❤

  • @kavitatupe272
    @kavitatupe272 Před rokem +15

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या मुलाच्या पाठीशी रहा. गौरव च मन शांत कर त्याचं रक्षण कर. नेहमी त्याच्या पाठीशी रहा. त्याची प्रगती होऊ दे

  • @om_chavan_official
    @om_chavan_official Před rokem +11

    🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @user-ev2gp2lt4v
    @user-ev2gp2lt4v Před 20 dny +1

    जय स्वामी समर्थ माझी आई जयसामी समर्थन जयगुरु देव कौटी कौटी धन्यावाद हरहरमाहादेवजी जय.माता दी ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤❤🎉❤

  • @scaryhourss
    @scaryhourss Před 4 měsíci +5

    Shri Swami samarth 🌺🙏

  • @sheetalsalve6602
    @sheetalsalve6602 Před 9 měsíci +14

    🙏स्वामीराया म्हणजेच आई माऊली🙏🌹🍁प्रसन्न वाटतली👌

  • @Kartiki224
    @Kartiki224 Před 5 měsíci +8

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @Chaitanya--31
    @Chaitanya--31 Před 6 dny +2

    ll श्री स्वामी समर्थ ll

  • @yashwaghmare12345
    @yashwaghmare12345 Před 4 měsíci +5

    Shri Swami Samarth

  • @sanchikeer6241
    @sanchikeer6241 Před 11 měsíci +6

    Shri Swami Samarth.

  • @kiranshinde7734
    @kiranshinde7734 Před rokem +10

    श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @patilkondabai
    @patilkondabai Před 3 měsíci +7

    श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ

  • @ravipatil5165
    @ravipatil5165 Před 2 měsíci +7

    माझी ईच्छा पूर्ण होऊन दे आणि माझ्या राजुची अडचण दूर कर

  • @user-zr2rq1xg4s
    @user-zr2rq1xg4s Před 9 měsíci +18

    स्वामी समर्थ माझी इच्छा कधी पूर्ण करतात तुम्ही मला विश्वास आहे तुमच्यावर 🙏🙏💐💐 माझी इच्छा लवकर पूर्ण करा श्री स्वामी समर्थ

    • @shalinidesai3720
      @shalinidesai3720 Před 8 měsíci +1

      स्वामी तुमची इच्छा लवकरच करोत🙏श्री स्वामी समर्थ

  • @mangalchabukswar1642
    @mangalchabukswar1642 Před rokem +10

    धन्यवाद स्वामी समर्थ महाराज ❤❤

  • @user-bs2wr7ly8h
    @user-bs2wr7ly8h Před 4 měsíci +3

    SHREE SWAMI SAMRTH

  • @user-nz6bf2jk9y
    @user-nz6bf2jk9y Před 15 dny +1

    श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सुखी ठेवा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करा

  • @MiraChitalkar
    @MiraChitalkar Před 6 měsíci +5

    ❤❤ स्वामी माझ् पाठीशी उभे राहून रक्षण करा ❤❤या

  • @user-nk7gr3gv5r
    @user-nk7gr3gv5r Před 22 dny +2

    > श्री स्वामी समर्थ

  • @dattatrayjadhav8097
    @dattatrayjadhav8097 Před 14 dny +1

    shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth shiri swami samarth swami samarth shiri swami samarth shiri swami samarth

  • @arunpednekar4196
    @arunpednekar4196 Před rokem +22

    🌹🙏ॐ श्री गुरुदेव दत्त 🕉️श्री स्वामी समर्थ 🌹🙏माऊली 🌹🙏अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌹🙏

    • @surekhakeluskar9578
      @surekhakeluskar9578 Před 8 měsíci

      ।।ऊँ अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः।।,🙏🙏🌸🌸

    • @bhausahebshelake9564
      @bhausahebshelake9564 Před 4 měsíci

      ​@@surekhakeluskar9578🎉🎉

  • @sayleeraut1310
    @sayleeraut1310 Před rokem +12

    स्वामी माझ्या पाठीशी रहा माझे आई बाबा तुम्ही ❤

  • @JayshreeMarathe-di6li
    @JayshreeMarathe-di6li Před 3 měsíci +3

    Swami samarth

  • @meghapatil8383
    @meghapatil8383 Před 8 měsíci +7

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏देवा यांच्या वडिलांना लवकर बरे कर

  • @sureshdeshpande2199
    @sureshdeshpande2199 Před 2 měsíci +3

    सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामय ।
    सर्वे भद्राणि पशन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात ॥

  • @kavitachapode
    @kavitachapode Před 8 měsíci +25

    स्वामींनी माझ्याकडून नामस्मरण खूप खूप करून घ्यावे हिच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी नामस्मरण कधीच खंड पडू दे ऊ नका हिचं माझी ईच्छा जय जय स्वामी समर्थ❤❤

    • @ShraddhaGhosh123
      @ShraddhaGhosh123 Před 6 měsíci

      अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @user-nk7gr3gv5r
    @user-nk7gr3gv5r Před 4 dny +1

    श्री स्वामी समर्थ

  • @JagmohanJadhav
    @JagmohanJadhav Před měsícem +1

    Shree Swami samartha ❤❤

  • @pushpadeshmukh5769
    @pushpadeshmukh5769 Před 6 měsíci +3

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @renukamithe761
    @renukamithe761 Před 9 měsíci +5

    Shri.Swami Samarth Maharaj ki Jai 🙏🙏

  • @HARSHFF-hx4po
    @HARSHFF-hx4po Před 25 dny +1

    श्री स्वामी समर्थ च्या कृाशीर्वादाने आमचा परिवार सुखी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @user-rn4dy8ob3l
    @user-rn4dy8ob3l Před 5 měsíci +5

    Shree swami samrth🙏 jay swami samrth🙏🙏🙏

  • @user-dh6qg5nr5y
    @user-dh6qg5nr5y Před 6 měsíci +6

    Shree swami samarth jay jay swami samarth 🙏🙏

  • @archanashinde4803
    @archanashinde4803 Před rokem +6

    llश्री स्वामी समर्थll🌺🌺ll जय जय स्वामी समर्थ ll🌺🌺

    • @vanitaparab4023
      @vanitaparab4023 Před 8 měsíci

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ l

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Před 10 dny +1

    सर्व संकटे दुर करा स्वामी समर्थ महाराज की जय

  • @nayannayan7944
    @nayannayan7944 Před 5 měsíci +5

    ❤❤ Sri Swami mavli tumcha dhaktacha vadilana lavka bare kara ❤❤ Sri Swami samarth ❤️🙏🙏❤

  • @shardakulkarni3332
    @shardakulkarni3332 Před rokem +9

    🙏🌹 shree Swami Samarth 🌹🙏 shree Swami Samarth 🌹🙏 shree Swami Samarth 🙏🌹 shree Swami Samarth 🌹🙏🙏🌹 shree Swami Samarth 🌹🙏

  • @PrathameshMulik-lq4lm
    @PrathameshMulik-lq4lm Před 11 měsíci +9

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Před 6 měsíci +5

    🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @pritamtrimukhe5958
    @pritamtrimukhe5958 Před 3 měsíci +6

    Pritam, trimukhi Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli Shri Swami Samarth Mauli ❤️🙏🌹🌹🙏🙇🎉

  • @shubhangiwaghadhare2517
    @shubhangiwaghadhare2517 Před 9 měsíci +7

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ.

  • @arunkhairnar999
    @arunkhairnar999 Před rokem +12

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी

  • @bhartipardeshi8376
    @bhartipardeshi8376 Před 4 měsíci +4

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @user-si3sk2hv8q
    @user-si3sk2hv8q Před 22 dny +1

    Shri swami अचितचा पाय सुजलेले कमी झालेले आसावा आशिकतापणा दूर झालेला आसावा संकट व धोका नषट करा तो आनंदी असावा ही तुमचाचरणी पारथणा व इशवरचरणी पारथणा❤ अशकय ही शकय करतील swami❤

  • @eishwarkalatre444
    @eishwarkalatre444 Před rokem +8

    श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @jyotik125
    @jyotik125 Před rokem +7

    "🕉 Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth". 🙏🏻🙏🏻🌹🌹🌺🌺💐💐

  • @amolbhalerao5996
    @amolbhalerao5996 Před 5 měsíci +4

    स्वामीं 2006 पासून तुमची सेवा तुम्हीच् माझ्याकडून करून घेतली ती ही माझ्या नकळत.. 2022 पासून मी मनोभावे तुमची सेवा करतोय काही चुकत असेल तर तुम्हीच बोला आणि जसं 2006 ते 2022 पर्यंत माझ्या पाठीशी उभे आहात तसेच रहा... चुकल्यास काठीने मारा पण आता साथ नका सोडू..श्री स्वामीं समर्थ ❤🙏🏻🌼🌺🌸🌷

  • @rachanabharat8018
    @rachanabharat8018 Před 11 měsíci +25

    खुप खुपचं सुंदर प्रार्थना आहे... दिवसरात्र म्हणत राहावे असे वाटते ...मनच भरत नाही माझे ....श्री स्वामी समर्थ माझे आई ... सर्वांचे कल्याण करा स्वामी...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @BadamArsul-cx2te
    @BadamArsul-cx2te Před rokem +12

    ही प्रार्थना ऐकून खूप धीर आला मन प्रसन्न झाले मन प्रफुल्लित झाले