रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे हा मंत्र ऐका सर्व दुःख,टेन्शन दूर होऊन मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 01. 2022
  • Title - Swami Samarth Tarak Mantra
    Singer - Mahesh Hiremath, Shubhangi Joshi
    Copyrights - Bhakti Vision Entertainment
    नमस्कार, श्री स्वामी समर्थ🙏
    आपल्या जय जय स्वामी समर्थ - मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
    या चॅनल वरती श्री स्वामी समर्थां विषयी भक्तांना आलेले अनुभव, स्वामींची माहीती, स्वामींचे गाणे, भक्तिगीते, स्तोत्र, मंत्र, आध्यात्मिक व चमत्कारिक लिला या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
    जय जय स्वामी समर्थ.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
    🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी🌹
    "श्री स्वामी समर्थ" 🙏
    ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆

Komentáře • 2,7K

  • @poonampatil5519
    @poonampatil5519 Před 2 měsíci +30

    माझ्या भावाच सगळं व्यवस्थित होऊ द्या स्वामी... श्री स्वामी समर्थ

  • @Shubhangi_Kadam
    @Shubhangi_Kadam Před 2 měsíci +112

    Mazya आईला lavkar bare kara swami samarth 🙏🙏... माझ्या आईसाठी सर्वांनी प्रार्थना करा🙏🙏

  • @user-qf5gx3jy8z
    @user-qf5gx3jy8z Před 2 dny +2

    श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज महाराज श्री स्वामी समर्थ आई ,माझा पूणॅ कुटुंबा चा पाठीशी राह 🙏🙏🌹🌹🙏🙏🌷🌷🙏🪷🌷

  • @umeshbhuruk37
    @umeshbhuruk37 Před 4 měsíci +66

    श्री स्वामी महाराज मी तुमच्या मटात येऊन, जॉब साटी प्रातना पन , दुसऱ्या दिवशी मी interview मध्ये सलेक्ट झालो, माज शिक्षण पण जास्त नाहीये,तरी मला जॉब भेटला, आणि आदी च्या जॉब करत होतो त्या पेक्षा डबल पेमेंट मिळाला, आणि माझे सर्व वेसण पण सुटले, फक्त 5 दिवसात खूप अनुभव आला ,स्वामी महाराज,😢😢 स्वामी महाराजजांचा मुळे हे सर्व झाले,, जय जय स्वामी समर्थ महाराज,💐💐🙏🙏

    • @chandrakantnachankar8925
      @chandrakantnachankar8925 Před 7 dny

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,

  • @marotiibitdar1970
    @marotiibitdar1970 Před 25 dny +6

    चांगल अभ्यास करू देमाझ्या भावांच सगल चांगल होऊ दे माझ्या भावाला नोकरी लागू दे चांगल ज्ञान येऊ दे श्री स्वामी समर्थ

  • @gorakshkasabe3801
    @gorakshkasabe3801 Před 5 měsíci +33

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🙏🌺🙏

  • @ShivjiPower-up9el
    @ShivjiPower-up9el Před dnem

    श्री स्वामी समर्थ महाराज माझा भावाल नोकरी लागू दया त्याच पोलीस बनायच स्वप्न पूर्ण होवु दया 🙏🙏🙏🙏🙏💐🌹

  • @sachinkarande8366
    @sachinkarande8366 Před měsícem +8

    स्वामी समर्थ माझे संसार सुखा समाधानाने जाऊ दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @meerakakad1839
    @meerakakad1839 Před rokem +23

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री

  • @shantipriyagawali384
    @shantipriyagawali384 Před rokem +43

    माझी दोन्ही मुले दिर्घ आयुषी आणि सुखी समाधानी निरोगी राहावेत जय जय स्वामी समर्थ महाराज

  • @user-io5jx5yz8x
    @user-io5jx5yz8x Před 7 hodinami +1

    स्वामी माझ्यासाठी जे योग्य आहे ते कर....मला माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं बनव...मी ही खूप प्रयन करेल...तुझा आशिर्वाद हवा आहे....

  • @mruduladesai6028
    @mruduladesai6028 Před 5 dny +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वमि यावर्षी 12 वि सायन्स ची परिक्षा देणार मला बोर्ड च्या परिक्षेत 95%घेऊन 1st यायचे आहे तुम्ही माझ्या पाठीशी रहा व माझा पूर्ण आभ्यास करून घ्या हिच प्रार्थना ❤🎉

  • @trainurbrain8812
    @trainurbrain8812 Před 2 lety +115

    🙏🏻स्वामी वेळ वाईट आहे
    पन तुमची माला साथ आहे
    हि ही वेळ निघुन जाईल
    हा माला विश्वास आहे
    भिऊ नकोस मितूझ्या पाठीशी आहे
    🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻

  • @geetadalvi7436
    @geetadalvi7436 Před měsícem +4

    स्वामी मला माझी परीक्षा पहिल्या प्रयत्ना मध्ये पास होवु दे...स्वामी माझ्या पाठीशी रहा...माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे..श्री स्वामी समर्थ

  • @SavanPatil-t2y
    @SavanPatil-t2y Před 4 dny

    हे स्वामी समर्था माझ्या भावाला सदबुध्दी द्या आणि त्याच्या डोक्यात उजेड पाडा क्षि स्वामी समर्था

  • @user-sq4bo3cr8g
    @user-sq4bo3cr8g Před 3 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ जय-जय स्वामी समर्थ

  • @dhru1407
    @dhru1407 Před 4 měsíci +44

    माझी दोन्ही मुले सुकी राहोत हिच स्वामी चरणी प्रार्थना करते जय श्री स्वामी समर्थ महाराज 🙏

    • @jayendrakashte7083
      @jayendrakashte7083 Před 3 měsíci

      ❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वमी सैदयव पाठीशी उभे रहा.
      स्वामी चरणी प्रार्थना ❤❤

  • @user-du4yj5ft9i
    @user-du4yj5ft9i Před 3 měsíci +20

    सगळ्यांना सुखी राहूदे हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏

  • @prasad435
    @prasad435 Před 7 hodinami

    स्वामी आयुष्यात तुमची सेवा घडो आणि तुमचा कृपाशीर्वाद लाभो❤

  • @yogitabarkade2530
    @yogitabarkade2530 Před 2 dny +1

    Shree Swami Samarth mala yek mulgi ahe ata mulga hovo hoch parthana ahe jay jay Swami Samarth 🙏🙏🙌

  • @bhaskarphate8856
    @bhaskarphate8856 Před 5 měsíci +5

    🙏🕉️🚩🚩
    अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह अक्कलकोटनिवासनी श्री सच्चिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय
    🚩🕉️🙏

  • @nikitautekar5730
    @nikitautekar5730 Před měsícem +3

    Shree Swami Samarth

  • @user-xs4ie9ox1i
    @user-xs4ie9ox1i Před 6 měsíci +1

    Shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏

  • @theG-spot121
    @theG-spot121 Před 2 měsíci +8

    Shri Swami samarth
    Shri Swami samarth
    Shri Swami samarth
    Shri Swami samarth
    Shri Swami samarth
    Shri Swami samarth

  • @ashnaloveaddy
    @ashnaloveaddy Před rokem +15

    काहीच मागणे नाही स्वामी तुमच्या कडे तुम्ही सगळं देताय वेळे नुसार ❤ तुमच्या आशीर्वादाने सगळं चागलं चाल आहे ❤ अशीच कृपा दृष्टी राहुंदे ... बाकी सगळं तुमच्या हातात आहे ... जे काही लिहिलं आहे माझ्या साठी आयुष्यात ते चागलं असेल याची खात्री ❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @ashokwadkar5452
    @ashokwadkar5452 Před 2 lety +50

    खरच स्वामी समर्थ जप नेहमी ऐकला पाहिजे मन प्रसन होऊन जाते ......
    श्री स्वामी समर्थ...

  • @bijeshamadhavi7032
    @bijeshamadhavi7032 Před rokem +21

    अनंत कोटि ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटी निवासी अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महराज की जय 🙏🙏

  • @NikitaJadhav-ci1gw
    @NikitaJadhav-ci1gw Před 2 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ.. श्री स्वामी समर्थ

  • @vinayakpofalkar2195
    @vinayakpofalkar2195 Před 2 lety +17

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
    ।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
    ।। सद्गुरू स्वामी समर्थ माऊली की जय।। 🙏🌹🙏🌹

  • @prabhakargawand7980
    @prabhakargawand7980 Před měsícem +2

    स्वामी आम्हाला सुखी राहू द्या श्री स्वामी समर्थ

  • @sunitashinde4049
    @sunitashinde4049 Před 2 měsíci +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज तुमचे आर्शीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो,

  • @pramodghanekar632
    @pramodghanekar632 Před 6 měsíci +9

    श्री स्वामी समर्थ तुमची कृपादृष्टी आमच्यावर राहू द्या सदैव 🙏🙏🌹🌹🌸🌸

  • @rakhisameerpatil4122
    @rakhisameerpatil4122 Před 4 měsíci +1

    र्श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 Před 2 lety +49

    निशंक होई रे मना निर्भय होई रे मना
    प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे
    मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
    स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय
    आज्ञेविना काळ ही नाणी त्याला
    परलोकीही ना भिती तयाला
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    उगाचि भितोसी भय हे पळु दे
    वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
    जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
    नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    खरा होई जागा श्रद्धेसहीत कसा
    होसी त्याविण तू स्वामी भक्त
    आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
    नको डगमगू स्वामी देतील हात
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ
    स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई
    आठवी रे प्रचिती न सोडिती तया
    जया स्वामी घेती हाती
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @udhavsurvase8201
    @udhavsurvase8201 Před 9 hodinami

    श्री स्वामी समर्थ स्वामी मला या संकटातून वाचवा मी खूप खूप संकटात आहे

  • @sapnapalwankar3080
    @sapnapalwankar3080 Před 2 dny

    स्वामी माऊली घरात शांतता नाही मूलगा कामाला जायच नाव घेत नाही त्याच्या काळजीमूळे मी अस्वस्थ आहे त्याला सद्बुद्धी होऊदे
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @jagannathpatil7130
    @jagannathpatil7130 Před rokem +35

    स्वामी तुमच्या कृपा आशिर्वादाने खूप छान आहे असाच आशिर्वाद आमच्या बरोबर असु द्या🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐

  • @chandrashekharsutar
    @chandrashekharsutar Před 2 lety +11

    श्रीस्वामी समर्थ 🙏 श्रीस्वामी समर्थ🙏श्रीस्वामी समर्थ🙏श्रीस्वामी समर्थ 🙏 श्रीस्वामी समर्थ 🙏

  • @user-fc6yj6de3d
    @user-fc6yj6de3d Před 13 dny

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤ मला शांत झोप लागुदे श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤

  • @rajanikulkarni1296
    @rajanikulkarni1296 Před 9 dny +1

    माज नितीन माज कडे परत येउद्या स्वामी श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @ajinkyabapte6429
    @ajinkyabapte6429 Před rokem +16

    श्री स्वामी समर्थ महाराज की 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @P-132
    @P-132 Před rokem +9

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻तुमचा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर असू द्या 🙏🏻🙏🏻

  • @pratibhapatil8092
    @pratibhapatil8092 Před 4 dny

    Mazya घरतल्या प्रत्येक माणसांना संकट पासून वाचवा स्वामी कारण तुम्हीच आमचे सर्वस्व आहे तुमच्या शिवाय कोणी नाही स्वामी निर्भय होऊदे मन आमचं चिंता मुक्त करा स्वामी आमचं मन श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺🌼🌼🌼🌹🌹🙏🙏

  • @vaishalidhiware9623
    @vaishalidhiware9623 Před 24 dny +2

    ❤️🌹 श्री स्वामी समर्थ महाराज ❤️🌹

  • @maulikrupa963
    @maulikrupa963 Před 2 lety +36

    🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏 बाबा आमच्या पूर्ण परिवारावर तुमची छाया असुदया बाबा ....🙏🙏🙏🙏 आम्ही मरे पर्यन्त तुमची सेवा करु स्वामी 🙏🙏🙏🙏

  • @shobhapatil7174
    @shobhapatil7174 Před rokem +8

    स्वामी पूर्ण परिवाराला सुखी ठेवा स्वामी समर्थ महाराज की जय ❤

  • @SangitaKardiwal-qs6hx
    @SangitaKardiwal-qs6hx Před 10 dny +1

    तुमच्या चरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ महाराज मला संकटातून बाहेर काढा 🙏🌹🌹🙏

  • @user-fs8jl2wr5p
    @user-fs8jl2wr5p Před rokem +31

    हे स्वामी माझ्या परिवारा वर तुझा हाथ राहु दे आणी माझ्या घरात कायम तुझा आशीर्वाद राहु दे स्वामी आमचे संगळ सप्नं पुर्ण होऊ दे जय‌ जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @marotiibitdar1970
    @marotiibitdar1970 Před 25 dny +5

    श्री स्वामी समर्थ लवकर नोकरी मिळू दे माझी इच्छा पूर्ण होऊ दे माझ्या घरच्यांची मनोकामोना पूर्ण होऊ दे त्याची इच्छा पूर्ण होऊ दे श्री स्वामी समर्थ

  • @DimpalGurmule
    @DimpalGurmule Před 3 dny

    माझ्या नवरयाचे दुःख दुर होऊ दे स्वामी समर्थ

  • @pravintale2089
    @pravintale2089 Před 10 dny

    माझ्या मुलीच्या पाठीशी रहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ

  • @OmYTVIP
    @OmYTVIP Před 3 měsíci +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामीसमर्थ

  • @chandrakalamalpure2749
    @chandrakalamalpure2749 Před 2 lety +15

    ShreeSwami Samarth Jay Jay Swami Samarth🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @user-yk6jp7er6c
    @user-yk6jp7er6c Před 13 dny +1

    🌸Shree swami Samarth 🌸

  • @ashwinithasal7115
    @ashwinithasal7115 Před 4 dny

    जय स्वामी समर्थ उद्या आमच्या परीक्षेचा शेवटचा दिवस आहे शेवटपर्यंत साथ द्या राजेश च्या होकार येउन द्या तुमच्याच हातात आहे अशक्य हि शक्य करणे

  • @user-dg1ff7os7q
    @user-dg1ff7os7q Před 4 měsíci +30

    स्वामी तुमचा आशीर्वाद कायम पाठीशी रहावा ❤❤

  • @sachinbhise6336
    @sachinbhise6336 Před 4 měsíci +3

    श्री स्वामी समर्थ 💯🙇🙌🌏

  • @user-tr5pz2lk5g
    @user-tr5pz2lk5g Před 17 dny

    स्वामी समर्थ तुमचे कृपाछ्त्र माझें कुटूंबावर आखंड राहू दे.😅माझी व माझ्या पत्निचि सर्व प्रकारच्या शारी रिक दुःखन्यापसुन् सुटका करा. आमचे उर्वरीत आयुष्य निरोगी व सुखमय लाभू दे. ज्या योगे आमचे हातुन सेवा होइल. ही तुमचे चरणी प्रार्थना. अशक्य ही शक्य करतील स्वामी हा ठाम विश्वास.

  • @AshwiniHawaldar
    @AshwiniHawaldar Před 7 měsíci +3

    स्वामी.समर्थ जय जय जय स्वामी.समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺💐🌺💐🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @niceonegaykivgg171
    @niceonegaykivgg171 Před 3 měsíci +3

    Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa 🙏🌺🙏🌺🙏🌺💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🌸

  • @sangitashinde561
    @sangitashinde561 Před 8 hodinami

    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth 🙏🙏🙏
    Jay Swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santajikashid-ee2zp
    @santajikashid-ee2zp Před 2 dny

    Swami samrth mala mazhy mulgyala sukkhi theva❤

  • @avinashnarake2338
    @avinashnarake2338 Před rokem +10

    श्री स्वामी समर्थ महाराज 🙏

  • @JayaJain-uv3mv
    @JayaJain-uv3mv Před 3 měsíci +2

    स्वामी आई तुमची कूपा सदैव माझ्या वर राहू द्या बस तेवढीच इच्छा आहे माझी 🙏🙏🌺🌺

  • @kalyankhamkar1819
    @kalyankhamkar1819 Před 5 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ

  • @mruduladesai6028
    @mruduladesai6028 Před 4 měsíci +8

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @sonalpawar9143
    @sonalpawar9143 Před 2 lety +6

    🌷🌷🙏🙏🌷🌷महराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🌷🙏🙏🌷🌷

  • @harshathakare6695
    @harshathakare6695 Před 26 dny +2

    🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कायम पाठीशी रहा स्वामी 🙏🙏

  • @smitakate6438
    @smitakate6438 Před 28 dny

    Mazya mulanana nehami tumcha aashirwad labho
    Tyachyawar aalli sankat dur kara swami jay swami samrath

  • @vinodsagvekar7989
    @vinodsagvekar7989 Před 7 měsíci +3

    🌺🌺श्री स्वामी समर्थ महाराज 🌺🌺

  • @santoshpalsamkar4425
    @santoshpalsamkar4425 Před rokem +6

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।

  • @ankitakubde5407
    @ankitakubde5407 Před 10 dny

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌺🌹🙏🙏🙏🙏

  • @dipalikakde-cj2fm
    @dipalikakde-cj2fm Před 14 dny

    जयश्री स्वामी समर्थ❤ जय जय श्री स्वामी समर्थ❤❤❤

  • @manasvikkesarekar2524
    @manasvikkesarekar2524 Před rokem +19

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज तुमचे आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी भक्कमपणे असुदे 🙏🙏🙏🙏🙏

  • @SarikaNaiknawre-zj3ys

    स्वामी मला माझी परीक्षा पहिल्याच प्रयत्ना मध्ये पास होऊ दे .... स्वामी माझ्या पाठीशी राहा .... माझ्या प्रयत्नांतना यश मिळू दे श्री स्वामी समर्थ

  • @bhagyashrigodase662
    @bhagyashrigodase662 Před 27 dny

    श्री स्वामी समर्थ स्वामी माझा नवरेला सगळया गोष्टी मध्य यश मिळदया ही प्रथना तुमचा चरनी

  • @user-lj6gd9jh5q
    @user-lj6gd9jh5q Před rokem +5

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @nileshborhade6857
    @nileshborhade6857 Před rokem +28

    अप्रतिम!!!! खुप आनंद झाला,शांती मिलाली,पुढील वाटचाली साथी शक्ती मिलाली.स्वामी सगल्यांचे भले करो,ही प्रार्थना...|| जय जय श्री स्वामी समर्थ ||

  • @babumanjarekar2546
    @babumanjarekar2546 Před 29 dny

    माझ्या भावाला आज रातोरात गुण येऊदेत स्वामी, जे काही संकट ओढवले आहे ते दुर करा स्वामी, तिन्ही जगाचे स्वामी आहात तुम्ही स्वामी, स्वामी माझ्या भावासाठी तुमच्या चमत्काराची गरज आहे आणी ते तुम्ही दाखऊन द्या स्वामी.
    जय श्री स्वामी समर्थ

  • @RukminSukte-ic2of
    @RukminSukte-ic2of Před měsícem

    🙏 Shri Swami samarth deva Maja manatli bhiti due kr re baba....🙏🌺🌺🌺🌺

  • @befreeexplore
    @befreeexplore Před 4 měsíci +3

    श्री स्वामी समर्थ ❤🙏🏻🌸 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤🙏🏻🌸

    • @nanasahebjamdade1703
      @nanasahebjamdade1703 Před 3 měsíci

      mobile chat close Karna mag kiti janana nadi lavte Swami lax rahu dya ja studi kar 👍👍👍👍👌👌🙏👍👍👍

  • @aapakhairnar3964
    @aapakhairnar3964 Před rokem +38

    माझी दोन्ही मुलं सुखी राहोत असा आशिर्वाद पाठीशी राहू दया स्वामी तुमचा जय श्री स्वामी समर्थ

    • @sonalimurkute2882
      @sonalimurkute2882 Před 3 měsíci +1

      Shree swami samarth

    • @govindbhagole8897
      @govindbhagole8897 Před měsícem

      माझ्या पाच लेकराच चांगल सुखी राहोत असा अशिर्वाद पाठीशीरा हू - दया स्वामी तुमचा जय श्री स्वामी समर्थ

  • @anitabandekar9486
    @anitabandekar9486 Před měsícem

    Amchya var krupa drushti asunde swami. Amchya mule
    Natvandyana ashirwad dya swami hi vinanti

  • @bahbashebphalvr
    @bahbashebphalvr Před 6 měsíci +3

    🙏🙏🙏shree. Swami samartha ❤❤❤

  • @GeetaJadhav-tt9wg
    @GeetaJadhav-tt9wg Před měsícem +1

    सगळ्यांना सुखी ठेव स्वामी हीच स्वामी चरणी प्रार्थना

  • @ShitalKanadje-xb9sk
    @ShitalKanadje-xb9sk Před 2 měsíci

    अनंत कोटी ब्रह्मांडनायक योगीराज परब्रम्ह आकलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐💐

  • @saishshirsat635
    @saishshirsat635 Před rokem +8

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏तुमचा आशीर्वाद माझ्या अणि माझ्या कुटुंबावर असू दे 🙏माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा स्वामी 🙏

  • @vinayakchigare5457
    @vinayakchigare5457 Před rokem +12

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @priyankagangarde5016
    @priyankagangarde5016 Před 7 měsíci +1

    ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @romeshbhoilkar7365
    @romeshbhoilkar7365 Před 24 dny

    श्री स्वीमी समर्थ 🙏🙏🙏🙏👍

  • @sangeethatiwari7560
    @sangeethatiwari7560 Před 2 lety +28

    जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझी माऊली

    • @royel_boss5151
      @royel_boss5151 Před 2 lety

      🙏🌺 जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺

  • @jyotidighe2353
    @jyotidighe2353 Před rokem +12

    🙏🌺❤️श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏❤️🌺

  • @shalakadalimbe
    @shalakadalimbe Před 7 měsíci

    श्री स्वामि समर्थ माझी ईच्छा माझ्या मुलासाठी आहे त्याच्या पाठीशी राहवा खुप गरज त्याला हात जोडुन विंनती करते मि

  • @rakeshsawarbandhe9259
    @rakeshsawarbandhe9259 Před 8 hodinami

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @anitawadekar551
    @anitawadekar551 Před rokem +3

    Shri Swami samartha 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami samartha 🙏 shree Swami samartha 🙏 shree Swami samartha 🙏🌺🌼🌹🌷

  • @realme.7600
    @realme.7600 Před 2 lety +6

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pratibhabunebune3399
    @pratibhabunebune3399 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज माझ्या अडचणी दूर होऊन द्या

  • @pushpagavit3779
    @pushpagavit3779 Před rokem +6

    हे स्वामी समर्थ माझे सर्व कर्ज समाप्त करा व आम्हाला सुखी जीवन करा जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमो नमः 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @rohinipatil9077
    @rohinipatil9077 Před 10 měsíci +6

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज 🙏🌺❤️

  • @PriyaBhosle-bs2if
    @PriyaBhosle-bs2if Před 11 dny

    Swami mazya bhavacha pay lavkar Bara Kara shree swami samarth