'Genius' ची जोपासना | अधिष्ठान मालिका २०२३ | अविनाश धर्माधिकारी सर (IAS) | Chanakya Mandal Pariwar

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 11. 2023
  • भाग 1 : विचारांची त्रिसूत्री : • विचारांची त्रिसूत्री |...
    भाग 2 : आचाराची त्रिसूत्री (योग) : • आचाराची त्रिसूत्री | य...
    भाग 3 : आचाराची त्रिसूत्री (स्वाध्याय आणि कार्यसंस्कृती)
    • स्वाध्याय आणि कार्यसंस...
    चाणक्य मंडल परिवारच्या कार्यसंस्कृतीतील सर्वात महत्वाचे, पवित्र असे २ दिवस म्हणजे अधिष्ठान दिवस आणि संकल्प दिवस..
    अधिष्ठान ठेवणे म्हणजे प्रारंभ करणे. शिक्षणाचा, स्वतः स्वतःचे चारित्र्य घडविण्याचा जाणीवपूर्वक प्रारंभ करणे- या अर्थाने अधिष्ठान दिवस साजरा केला जातो.
    या वर्षी चाणक्य मंडलचा अधिष्ठान दिन 3 ऑक्टोबर रोजी साजरा झाला.
    अधिष्ठान मालिकेतील तिसरा आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे Genius ची जोपासना. या video च्या माध्यमातून धर्माधिकारी सरांनी Genius म्हणजे कोण, Genius होण्यासाठी काय करावे तसेच प्रत्येक जण Genius बनू शकतो का अशा अनेक प्रश्नांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
    आपल्या क्षेत्रातील Genius होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने कराव्या अशा १२ गोष्टींचा धर्माधिकारी सर उल्लेख करतात. त्या म्हणजे :
    56:26 संकल्प
    57:58 ध्यास
    1:00:17 नियोजन
    1:00:57 दहा हजार तासांची तपश्चर्या
    1:16:40 योग
    1:17:47 स्वाध्याय
    1:18:45 वाचन
    1:29:30 Comfort zone च्या बाहेर पडणे
    1:32:42 नवीन आव्हानं आणि संकटांना स्वीकारा
    1:34:13 सतत नवीन काहीतरी शिकणे
    1:36:19 कार्यसंस्कृती
    1:37:35 Do's आणि Don'ts ची Checklist
    For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
    चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyamandalpariwaroff...
    आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    chanakyamandalpariwar
    आमचे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    play.google.com/store/apps/de...
    आमच्या CZcams चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar
    आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us on chanakyamandal.org/
    For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
    To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram channel :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    Subscribe and follow us on CZcams: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Komentáře • 21

  • @ssshinde1000
    @ssshinde1000 Před 8 měsíci +5

    You are my the source of positive spirit.
    तुम्हाला ऐकलं की एक अख्खं पुस्तक वाचल्याचा स्वानुभव येतो. आणि ते पुस्तक एकदा नाही तर तब्बल सात वेळा वाचल्याचा स्वर्ग सुख स्वानुभव येतो. कारण तुम्ही वाटलेला विषय डायरेक्ट मेंदूत पांचेंद्रियांचा यशस्वी प्रवास करत जातो.....
    माझी गुरू माऊली आहात सर आपण.

  • @rohitshedage6215
    @rohitshedage6215 Před 8 měsíci +4

    तुम्हाला ऐकायला मिळणं हे आमचं भाग्यच तुम्हांला ऐकत ऐकतच आम्ही स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालो आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्याचं बळ ही मिळालं धन्यवाद सर

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 Před 8 měsíci +6

    स्पर्धा परीक्षेला सरकारी पुस्तक असले पाहिजेत,मग तो कितीही मोठा संच असेल.सर्व पदासाठी वेग वेगळी एकच परीक्षा ( पूर्व ).

  • @CopyrightFree00
    @CopyrightFree00 Před 8 měsíci +2

    🎉🎉श्रील प्रभुपाद यांचे शिष्य - फोर्ड मोटर कंपनी मालक आल्फ्रेड फोर्ड

  • @shivajiapage3083
    @shivajiapage3083 Před 7 měsíci +1

    Very nice and informative lecture, you are the best and great, sir

  • @DipakJadhao516
    @DipakJadhao516 Před 8 měsíci +3

    🎉🎉

  • @nitishpatil2257
    @nitishpatil2257 Před 8 měsíci +1

    Namaste Sir

  • @ramwagadkar2817
    @ramwagadkar2817 Před 8 měsíci

    अप्रतिम व्याख्यान सर.

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 Před 8 měsíci +3

    हिंदूहदयसम्राट 🚩👉 अविनाश सर 🤨

  • @CopyrightFree00
    @CopyrightFree00 Před 8 měsíci +1

    Important Counciling 🎉🎉

  • @rameshgade6740
    @rameshgade6740 Před 8 měsíci

    सर तुम्हाला ऐकताना सकारात्मक उर्जा निर्माण होत असते

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Před 8 měsíci

      निखिल वागळे याला हजार लोकं लाईक करतील पण यांना जेमतेम दोनशे लाईक आहेत. अत्तराचा वास घ्यायला मनगट नाकाजवळ न्यायला लागते गटाराचा वास दोन किलोमीटर वरून येतो.

  • @ravindrashepofficial
    @ravindrashepofficial Před 8 měsíci +1

    🙏🤍🇮🇳🌼

  • @amoljoshi8950
    @amoljoshi8950 Před 8 měsíci +1

    माझा तुम्हाला एक प्रश्न आहे,
    एखादा विद्यार्थी 10 मध्ये आहे आणि त्याने जर 11 वी पासून upsc class लाऊन आणि अभयास सुरू केला तर चालेल का?

    • @ChanakyaMandalPariwar
      @ChanakyaMandalPariwar  Před 8 měsíci +1

      ११वीला विद्यार्थ्याने UPSC परीक्षेसाठीचा कोर्स करण्यापेक्षा चाणक्य मंडल परिवारचा, चारित्र्य घडविणारा, Foudnation कोर्स करावा, असे आम्ही सुचवतो. कारण UPSC चा syllabus हा ११वीच्या विद्यार्थ्याला कळेलच असे नाही. शिवाय, त्या विद्यार्थ्याला परीक्षा देण्यासाठी पदवी प्राप्त करणे गरजेचे आहे.

  • @vilasgadhave8731
    @vilasgadhave8731 Před 8 měsíci +1

    Hii

  • @Vinayak.kopnar
    @Vinayak.kopnar Před 8 měsíci +1

    🙏

  • @dnyanguruenglishtech.4319
    @dnyanguruenglishtech.4319 Před 8 měsíci +1

    🎉🎉