भजन असं असायला पाहिजे !! कीती चाली गायल्या राव महाराजांनी 🫡 भजन चाली vittal bhajan

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2024
  • भजन असं असायला पाहिजे !! कीती चाली गायल्या राव महाराजांनी 🫡 भजन चाली vittal bhajan
    Your queries..
    अशोक महाराज डोईफोडे भजन
    वारकरी भजन
    वारकरी चाली
    नवीन चाली
    Varakri bhajan
    New chali
    Sangit bhajan
    ***************************************************
    video is for educational purpose only .copyright disclaimer under section 107of the copyrightact 1976,allowence is made for " fair use "for purpose such as criticism, comment,news,reporting, teaching,scholarship and research. fair use is a une permitted by copyright status that might otherwise be infringing.non profite, educational or personal use tips the balance in favor of fair use .
    ****************************************
    🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
    जयहरी चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
    हरीचा गजर करण्यासाठी
    येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
    सुरेल मधूर गोड व लोकप्रिय चालीत अभंग गवळणी भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
    त्यामुळे जयहरी या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील त्याचा लाभ नक्कीच होईल 🙏
    🚩🚩🚩🚩
    धन्यवाद ...
    🙏राम कृष्ण हरी🙏
    आपला सेवक
    #जालिंदर गोमदे 😊
    *****************************
    *****************************
    #marathigavlan
    #jalindargomde
    #vittalbhajan
    🚩🚩🚩🚩🚩🚩
    #मराठीअभंग
    #अभंग
    #गवळण
    #Nadbram
    #नादब्हम
    #जालिंदर_गोमदे 😊
    Thanks 🙏
    please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
    धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏
    Istagram...
    / jalindargomde
    igshid=MThlNWY1MzQwNA==
    Facebook ...
    jalindar.gom...
  • Hudba

Komentáře • 46

  • @pandharinathzanje2000
    @pandharinathzanje2000 Před 14 dny +9

    राम राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम खरोखर अप्रतिम

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 13 dny +7

      धन्यवाद माऊली😊🙏
      राम कृष्ण हरी🙏🙏

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre Před 5 dny +2

    सर्व.भजनीमडंळाचा.एक.साथ.एक.ताल.लाख.लाख.धन्यवाद.जय.हरी.जय.माउली.जय.पांडु रग.जय.वीठृल.......

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 5 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @prakashugale9036
    @prakashugale9036 Před 7 dny +2

    राम कृष्ण हरी माऊली

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 6 dny

      राम कृष्ण हरी माऊली 😊🙏

  • @sanjaybanode8420
    @sanjaybanode8420 Před 7 dny +3

    अतिशय खुपचं सुंदर भजन आहे मनापासुन धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 7 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏
      आणखीन कोण उत्सुक असेल गायन करण्यासाठी तरी आम्हाला कळवा माऊली

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre Před 7 dny +1

    खुप.खुप.छान.भजन.सगीतं.तबला.साथ.गोड.गळा.छान.चाल.मजुंळ.आवाज.हरी.माउली......

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 7 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @user-ll2xg1ip7v
    @user-ll2xg1ip7v Před 7 dny +1

    गुरुजी हा आभंग कुटला रागात गायला आहे खूप छान

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 7 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏
      शिवरंजनी रागात मिश्र आहे

  • @ashokhinge1732
    @ashokhinge1732 Před 8 dny +1

    राम कृष्ण हारी❤

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 8 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @tukaramsalunkhe5176
    @tukaramsalunkhe5176 Před 7 dny +1

    खूप छान महाराज 👏🙏

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 7 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @dhananjaysonawane9657
    @dhananjaysonawane9657 Před 7 dny +1

    शिवरंजनी रागात हे अभंग व भजन झाले आहेत

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 7 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @BhausahebGaikavad
    @BhausahebGaikavad Před 6 dny +1

    पाचवीचे भजन वाटते ❤भारी आवाज

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 6 dny

      धन्यवाद माऊली 😊🙏
      राम कृष्ण हरी🙏🙏

  • @sanjaybhise1604
    @sanjaybhise1604 Před 10 dny +2

    राम कृष्ण हरी माऊली . शंकररावांनी खूपच छान जुगलबंदी गायली दोन्ही गायकांना वंदन तुमच्या तबला साथीला मानाचा मुजरा .🚩👃👃🚩

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 10 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Před 12 dny +2

    रामकृष्ण हरी.अभंग नंबर एक.तबला आणि टाळ खुप चांगली साथ.

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 11 dny

      धन्यवाद माऊली 😊🙏
      राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @MAYADEVTALE
    @MAYADEVTALE Před 8 dny +2

    Kup kup kup Chan

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 7 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @dineshlanjekar3033
    @dineshlanjekar3033 Před 7 dny +2

    Bhajanat filmi songs ka gaayla pahije

  • @pramilayadav4122
    @pramilayadav4122 Před 3 dny +1

    Tabla mage pude hotay....wight pahije

  • @BibhishanKhutale-fn4jq
    @BibhishanKhutale-fn4jq Před 9 dny +1

    😮Jay hari Ashok maharaj

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 9 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @tukaramgarde3570
    @tukaramgarde3570 Před 10 dny +1

    Ram Krishna hari Maharaj

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 9 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @DattatrayShewale-oh1wh
    @DattatrayShewale-oh1wh Před 11 dny +1

    Aabhng sundar

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 10 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @kailasbidave2704
    @kailasbidave2704 Před 13 dny +1

    टाळकरी माऊली मस्त

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 12 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @rameshshendage6159
    @rameshshendage6159 Před 14 dny +1

    chan gayla

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 13 dny

      धन्यवाद माऊली😊🙏
      राम कृष्ण हरी🙏🙏

  • @sahebraopund8616
    @sahebraopund8616 Před 14 dny +1

    अभंग छान आहे व आवाज पण छान आहे
    आपली टिम पण छान आहे माऊली

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 13 dny

      धन्यवाद माऊली😊🙏
      राम कृष्ण हरी🙏🙏

  • @sachinjadhav4394
    @sachinjadhav4394 Před 13 dny +1

    Super 🎉🎉

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 12 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @ShantaramKorade-el6gf
    @ShantaramKorade-el6gf Před 6 dny +1

    पिक्चर ची चाल ठीक पण गाणी नकोत गायला

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp Před 12 dny +1

    रामक्रुष्ण हरी गोमदे महाराज यांचा नाद पूराआज केला आहे दोन्हि महाराजाना धन्यवाद

    • @jayhari5981
      @jayhari5981  Před 11 dny

      धन्यवाद माऊली 😊🙏
      राम कृष्ण हरी 🙏🙏