राहुल दादा अतिशय सुंदर एकदम काळजाला भिडणारा असा तुमचा स्वर अप्रतिम , सोबत बासरी ची मनमोहक साथ आणि उत्कृष्ट तबला आणि पखवाज वाह.....वाह.... अतिशय सुंदर......मन मोहून च गेले .....सर्व काही डोळे झाकून ऐकले नंतर.....धन्यवाद❤
काय आवाज आहे महाराज साक्षात गंधर्व फार मंत्र मुग्ध झालो अभंग ऐकून मी हा एक महिना आपला अभंग ऐकल्या शिवाय राहत नाही. फार वेड लागलं महाराज आपल्या गायनाने.🙏🙏🚩🚩 राम कृष्ण हरी.
हे भजन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी लिखाण केलेलं आणि खूप सुंदर अशी रचना केलेलं हे भजन तुमच्या मुखातून म्हटलेलं हे मला खूप छान वाटलं 🙏 रामकृष्ण हरी🚩
राहुल दादा अतिशय सुंदर एकदम काळजाला भिडणारा असा तुमचा स्वर अप्रतिम , सोबत बासरी ची मनमोहक साथ आणि उत्कृष्ट तबला आणि पखवाज वाह.....वाह.... अतिशय सुंदर......मन मोहून च गेले .....सर्व काही डोळे झाकून ऐकले नंतर.....धन्यवाद❤
Dhanyawad mauli
Dada aapla mo no. Milel ka@@rahulkhareofficial7851
7875460809
मन एकदम तृप्त झालं ,एकदम सुपर ,वेगळाच मनःशांती
माऊली एक दम सुंदर आवाज आहे मन प्रसन्न झाले बासुरी तरी आकदंम सुंदर वाजवली आहे पखवाज पण सर्व टीम खूप छान आहे
दादा, उत्कृष्ट दर्जाचे गायन..मी दिवसातुन एकदातरी ऐकतोच...काळजाला भिडतो आवाज...सर्वांची साथ उत्तम...
Thank you
मी पण दिवसातु एकदा तरी ऐकततोच
छान राहुल दादा अतिशय सुंदर वंदनीय तुकडोजी महाजांची ही रचना आहे जय गुरू माऊली
खुप छान आवाज आहे दादा तुमचा , ऐकताना डोळ्यातून अश्रु 😢 आले!!
खूप छान राहुल दादा माऊली अप्रतिम अशीच शेवा तुमच्या हातुन घडो हीच श्रीच्या चरणी करेन मी 🙏🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏💐💐💐
Ramkrishnahari maharaj
माऊली खूप छान
साक्षात सरस्वती आपल्या जिभेवर आहे राहुल दादा😍😍👌🏻👌🏻👏🏻👏🏻
1 नंबर खरे माऊली.........तुमच्यासारख्या गायनामुळे जीवन रसमय होऊन जाते..... धन्यवाद ❤❤👏👌
Thank you mauli
अति सुंदर शब्दात वर्णन करूच शकत नाही माऊली तुमचं पुढील वाटचालीस आपल्याला खूप खूप शुभेच्छा जय हरी माऊली
माऊली खूप छान गायला तुम्ही
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
खूपचं छान 🙏आवाज आहे राहुल दादा 👍👌👌
अप्रतिम व सुंदर गायकी बंधु... सोबत बासरीचे मंजुळ स्वर.. क्या बात है.. बहोत ही बढिया... असेच सुंदर गात रहा बुवा.. जय हरी 👍🙏🌹
माऊली एक नंबर खुप छान आवाज आहे आपला खुप सुंदर ❤❤❤
Ratri ushira paryant tumchich bhajne aikto. मन खुप प्रसन्न होतय.
जय हरी माऊली
राहुल दादा तुमचा आवाज बासरी शिवाय तर हा अभंग राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माउली
राहुल दादा देवाला ऐकच मागणे आवजत आजुन मधुराता येऊदे
वा छान महाराज आवाज आणि आवाजाचे जादुगार🙏
राम कृष्ण हरि महाराज 🙏
अप्रतिम आवाज साक्षात जगद्गुरु तुकाराम महाराज गात आहे
माझ्या आईला तुम्हचे अभंग खुप आवढतात
रेडियो चैनल असेल तर नाव सांगा
अप्रतिम आवाज आहे माऊली
खूप छान आवाज भाऊ .....जय राम कृष्ण हरी 😊
Rahul sir one number
जय हरी माऊली वा काय आवाज धन्यति माली
वा राहुल भाऊ एकच नंबर अभिनंदन खुप छान आहे भानुसे विझोरा
भाऊ तुमचा आवाज खूप गोड आहे.
जबरदस्त आवाज आणी जबरदस्त भजनी ठेका आणी लग्गी 😊❤
दादा..तुम्ही 30min चे शॉर्ट विडिओ बनवत जा..ज्याने आम्हाला व्हाट्सअँप ला ठेवता येईल
Dada 30 second
दादा असा पण Audio आणि Video Download करता येतो vidmate app वरुन...
दादा तम्ही 30min चे शॉर्ट व्हिडीओ बनवा जे की आम्हाला टेट्सला ठेवता येईल 🙏🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹
@@sachinnalawade864830 second mhna
तीस सेकंद चा
अतिशय सुंदर असे गायन गोड आवाज
खुप सुंदर गायन वादन आणि आवाज 🎉
अतिशय अप्रतिम गोड आवाज आनंद द्विगुणित होतो अभिनंदन माऊली
Thank you Mauli
राम कृष्ण हरी माऊली ,🎉
माऊली खूप गोड आवाज आहे
Thank you
आवाज खुप छान आहे🙏🙏राम कृष्ण हरी 🙏पांडुरंग हरी 🙏
दादा तुमचा आवाज ऐकुन माझे कान, मन त्रुप्त झाले
बासरी वादन खुप छान धन्यवाद सर ❤❤❤❤
अप्रतिम आवाज आणि वादन अप्रतिम खूपच सुंदर व्हिडिओ कॅमेऱ्यात काढा अगदी सुंदर जय हरी विठ्ठल
दादा खुपचं छान आवाज खुपचं सुंदर गायन👌🙏
काय आवाज आहे महाराज साक्षात गंधर्व फार मंत्र मुग्ध झालो अभंग ऐकून मी हा एक महिना आपला अभंग ऐकल्या शिवाय राहत नाही. फार वेड लागलं महाराज आपल्या गायनाने.🙏🙏🚩🚩 राम कृष्ण हरी.
अप्रतिम गायन खूप छान 🙏🙏
शिवरंजनी म्हणजे कमलाचय 🙌🙏🌸
Rahulji khubach chhan
गायक भरपूर आहे पण बैठकीच्या भजनाचा बेस आपल्या कडे आहे 🙏जय हरी छान महाराज
Khupch chan…Sarkh aikavas vatat
खूपच सुंदर स्वर जय हरी माऊली
एक नंबर आवाज
खुप छान आवाज माऊली
मृदंग वाले महाराज खुपच छान वाजवता
खुप गोड आवाज आहे दादा तुमचा सुंदर खुपच
💐🙏 अप्रतिम भजन आणि गायकी
खुप सुंदर भजन 🙏🙏
अप्रतिम स्वर.......
सुंदर अप्रतिम खूपच छान महाराज लय भारी राम कृष्ण हरी
Ramkrushnahari
अतिसुंदर महाराज जय हरी
खूपच छान राहुल महाराज दादा
अप्रतिम....❤
Khup chan rahul dada❤❤
अतिशय छान आवाज भाऊ 👍👍
राम कृष्ण हरी 💐🚩🙏🤝
खुप छान खुप सुंदर ❤❤
Maharaj tumcha no दया 1no bhajan
बासरी उत्तम 🙏🏻श्रीकृष्ण 🙏🏻
आ प्रतीम महाराज
Khup chan🎉🎉🎉❤❤❤
हे भजन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी लिखाण केलेलं आणि खूप सुंदर अशी रचना केलेलं हे भजन तुमच्या मुखातून म्हटलेलं हे मला खूप छान वाटलं 🙏 रामकृष्ण हरी🚩
Thank you mauli
राहुल दादा खूप च छान❤
खूप, छान, दादा
पांडुरंग परमात्मा आहेः दादा तुमच्या पाठीशी
खूप खूप छान गायन वादन
छान आवाज आहे भाऊ तुमचा.
Ahaa बासरी सुद्धा 🙌
1 नंबर
खूप छान आवाज 🎉🎉
खूपच छान दादा❤❤❤❤
आवाज खूप गोड आहे भाऊ
राम कृष्ण हरी महाराज
Khupch chan sarkh aikavas vatal❤
Khup chan dada
खूप छान सर 👌🏻👌🏻
💐💐🌹🌹🌹👌👌👌👍सुंदर
Apratim awaaz
अतिशय सुंदर ❤
Suppper.....❤❤❤
Bhari....
रामकृष्णहरि
माऊली
अतिशय सुंदर गायन राहुल दादा🎉
Thank you
लय भारी आहे. लय. गायला
खूप सुंदर आवाज आहे
खुप सुंदर गायन आहे
❤ जय श्री महाकाल
Very nice, Mauli
दादा मी रोज आऐकतो हे भंजन
1 no❤
Basri khup chan
👌👌👌👌दादा
हिंगे पाटील आणि तुपे यांच्या विवाह कार्यक्रम झाला वैजापूर राहुल दादा खरे यांचे हार्दिक हार्दिक आभार गोकुळ साऊंड सिस्टमडवाळा वैजापूर
🙏🙏
महाराज मन तृप्त झाले
Thank you
अति सुंदर आवाज माऊली तुमचा👌👌