पंढरपूरात वारकऱ्यांला मारहान | ठाणे मुंबईचा वारकरी | 🙏Team Bhf🙏

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • पंढरपूरात वारकऱ्यांला मारहान | ठाणे मुंबईचा वारकरी | 🙏Team Bhf🙏‎@BeingHumanPandharpur
    Powered by Team Bhf :~
    HELP LINE :~ 919665588423
    आपले उद्देश (ध्येय)
    आमच्या संपूर्ण टीमसह आमचे सर्व सामाजिक कार्याचे व्हिडिओ
    Social work video
    तुमच्या पाठिंब्याने कोणाचे तरी आयुष्य बदलता यावे यासाठी आम्ही आमच्या सोशल मीडिया you tube channel द्वारे तुम्हाला हे काम दाखविण्याचा प्रयत्न करतो.जर तुम्हाला हे कार्य आवडले तर आम्हाला साथ द्या.
    कृपया करून saport करा ही कळकळीची विनंती🙏🏻
    Google Pay Pone Pay
    919665588423
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    Instagram
    invitescon...
    Contact number
    +919665588423
    Official Gmail
    beinghuman.pandharpur@gmail.com
    #beinghumanpandharpur #beinghuman #beinghumanfoundation #pandharpur #varichukayachinahi #varkari #varkarisamprday #varkarichalnew #varkarilive #वारकरी #वारकरी_संप्रदाय #वारकरी_संप्रदाय #महाराष्ट्र_खबर #pandharpurlive #pandharpur_news_channel_live #vitthalrukminidarshan #आषाढीवारी #आषाढी_एकादशी #wari2024 #thane #thanenews #dharmaveer #helpinghands

Komentáře • 602

  • @vilasaraj
    @vilasaraj Před 22 dny +97

    हे काका आमच्या शेजारील गावातील आहेत. साहेब तुमच्यामुळे ते सुखरूप घरापर्यंत पोहोचले धन्यवाद! Team BHF आम्ही सर्व गावकरी तुमचे खूप खूप आभारी आहोत 😍

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Před 22 dny +7

      धन्यवाद

    • @PradipKondevlogs-od2kb
      @PradipKondevlogs-od2kb Před 22 dny +2

      Dhanyavad

    • @kunalshivalkar1559
      @kunalshivalkar1559 Před 12 dny

      Khupch.cchan.bhavu.

    • @proattitudestatus3411
      @proattitudestatus3411 Před 10 dny

      पंढरपूर मध्ये असे प्रकार वारंवार घडतात त्याला वारी असो अथवा नसो पण तेथील कमिटी किंवा तेथील नागरिक या गोष्टीचा जास्तीत जास्त बंदोबस्त करणे ऐवजी सरळ सरळ दुर्लक्ष करतात आणि लोकांची लूट करतात हे फार दुर्दैवी आहे दुर्दैवी आहे

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 Před 23 dny +47

    खरया अर्थाने बाबाना पांडुरंग भेटला देव करो सलमान भैय्या तुमच आश्रम लवकरच होईल ही ईश्वरचरणी प्रार्थना ❤️❤️❤️🙏

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Před 23 dny +3

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 🙏

    • @hasanpinjari6244
      @hasanpinjari6244 Před 11 dny

      भाई साहब आपको कंडारी से बहुत बहुत धन्यवाद आपको सलाम करता हूं भगवान आपको ओ र मां भाई बहन बेटी और बच्चो को दुवा मिलेगी मैं महाराष्ट्र भुसावल कंडारी से हु

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 Před 23 dny +63

    जन सेवा हीच खरी पंढरपूर वारी, व हेच विठूरायाचे दर्शन. जय हरि माउली.

  • @sureshdeshmukh2178
    @sureshdeshmukh2178 Před 20 dny +17

    आजकालची मुलं आपल्या आई-वडिलांना वाऱ्यावर सोडतात पण आपल्यासारखी देव माणसं त्यांच्या पाठीशी उभी राहतात
    राम कृष्ण हरी माऊली

  • @sunilchoudhari7496
    @sunilchoudhari7496 Před 22 dny +18

    हे आजोबा आमच्या गावचे आहेत. ते सापडले आहेत ज्यांनी vidio बनविला त्यांचे खूप खुप धन्यवाद.❤❤

  • @user-wv4cc8uq9c
    @user-wv4cc8uq9c Před 23 dny +18

    सर्व प्रथम सलमान भाऊ यांच्या कार्याला सलाम.सलमान भाऊ सारखं जर प्रत्त्येक नव तरुणांनी पुढाकार घेतला तर महाराष्ट्र प्रगती पथावर जाईल. व त्यांना थोरा मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल.जय महाराष्ट्र.

  • @dilipbangar8534
    @dilipbangar8534 Před 17 dny +17

    आपण केलेले कार्य हे खरेच आज पंढरपुरातील पांडुरंगाने नेमून दिलेले खरे कार्य आहे, सलाम तुमच्या कार्याला❤

  • @vasantgawade6717
    @vasantgawade6717 Před 23 dny +16

    ध्येय वेडा माणूस देवा यांना भरपूर आयुष्य दे खूप दिलदार माणूस आहे.
    कित्येक बेवारस माणसांना आधार दिला त्यांना पदर मोड करून घरी पोहचवण्यात मदत करत खूप वेळ खर्च करतो

  • @jitendrakhandagale1455
    @jitendrakhandagale1455 Před 23 dny +17

    पांडुरंगा नि तुमची परीक्षा घेतली त्यात तुम्ही उत्तीर्ण झाले धन्यवाद भाऊ तुमचं .🌷🙏🙏🙏

  • @DilipKhadke-mr1cf
    @DilipKhadke-mr1cf Před 14 dny +7

    देवमाणूस आजोबांना फारच छान मदत मिळाली भाऊ धन्यवाद व अभिनंदन

  • @vandanapatil4032
    @vandanapatil4032 Před 23 dny +22

    आजोबांना घर वाटल्यावर घर आपर्यंत सोडा ते पडतील कुठेतरी. छान शेवा करता भाऊ तुम्ही धन्यवाद.

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 Před 23 dny +29

    जे का रंजले गांजले| त्यासी जो म्हणे आपुले||साधु तोची ओळखावा| देव तेथेची जानावा|| सलमान दादा तुकाराम महाराजांनी सांगितल्या प्रमाणे तुझे आचरण आहे.तुला व तुझ्या टीमला मनापासुन धन्यवाद,सलाम 🙏 जय हिंद जय हरी 🙏🚩

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Před 23 dny +1

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 🙏

    • @deepalipatil391
      @deepalipatil391 Před 19 dny

      बाळा तुला विठ्ठल काही कमी पडु देनार नाही असीच सेवा कर तु

    • @aditaypatare7273
      @aditaypatare7273 Před 12 dny

      अभिनंदन

  • @arjundivekar6294
    @arjundivekar6294 Před 23 dny +40

    अरे भाऊ तूझ्या रूपाने काकांना देव पावला अशीच सेवा करत रहा तुला विट्टल काही कमी पडू देणार नाही छान 👌👌

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Před 23 dny

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा

  • @user-is2un4hl7g
    @user-is2un4hl7g Před 23 dny +11

    येणाऱ्या भाविकांचे हे हाल मदत करणारे कार्यकर्ते जी टिम पंढरपूर येथे आहे त्यांना धन्यवाद

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Před 23 dny

      धन्यवाद

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Před 23 dny

      एकदम छान काम करत आहे पाडूरगच तुम्हाला बुध्दी प्रेरणा देत आहे माऊली कृपा खुप खुप धन्यवाद

  • @ashokkotme1655
    @ashokkotme1655 Před 23 dny +9

    देवमाणूस आजोबांना फारच छान मदत मिळाली परत आपले रीक्षावाले दादा व सलमान भाऊ धन्यवाद व अभिनंदन अशोक कोटमे येवला ता.

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Před 23 dny

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा🙏

  • @sukhdevgarje5004
    @sukhdevgarje5004 Před 23 dny +12

    जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा भाऊ तूला कोटि कोटी प्रणाम

  • @KishoriSonawane-lo7bb
    @KishoriSonawane-lo7bb Před 23 dny +9

    एक नंबर काम केलं दादा तुम्हाला पांडुरंग काहीच कमी पडू देणार नाही अशीच निस्वार्थ सेवा करा🎉🎉🎉🎉🎉😢😢

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Před 23 dny

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा

  • @bhalchandragage9278
    @bhalchandragage9278 Před 6 dny +2

    धन्य वाद भाऊ अशीच सेवा ठेवा भाऊ

  • @kondibaghodke6551
    @kondibaghodke6551 Před 13 dny +2

    धन्यवाद माऊली

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 Před 23 dny +12

    खुप छान वाटलं लोक पोलीस सरकारी यंत्रणा झोपा काढत आहे त्यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी आशा सामाजिक सेवा करणाऱ्या संस्थांना मदत करा❤❤❤

  • @BanduDethe
    @BanduDethe Před 23 dny +9

    निस्वार्थ सेवा हीच खरी भक्ती तोच देतो ही सारी शक्ती

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Před 23 dny

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 🙏

  • @rakeshmahale2505
    @rakeshmahale2505 Před 13 dny +4

    108 Toll free जनसेवा हीच ईश्वर सेवा

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z Před 21 dnem +3

    🎉 पांडुरंग, दीनदुबळ्या पिढीत,, लोकात राहतो,, मनुष्य देह, आत्म्याचे मंदिर,, माणसाची केलेली सेवा,, हीच खरी ईश्वर सेवा,,, देव तेथेच उभा,,,

  • @Rafiqkhan1234-d9i
    @Rafiqkhan1234-d9i Před 4 dny +1

    Good bhai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sarikagholap-nv9qn
    @sarikagholap-nv9qn Před 5 dny +2

    ❤❤❤🙏😭👌हॅलो दादा हे काका आमच्या तिकडचे आहे शहापूर तालुक्यातल्याआम्ही त्यांना ओळखत नाही पण ते आमच्या गावाच्या बाजूला

  • @vilaspangale503
    @vilaspangale503 Před 7 dny +1

    खूप छान माऊली

  • @DhananjayBade-ge9zi
    @DhananjayBade-ge9zi Před 23 dny +29

    छान काम करताय दादा तुमच स्वप्न लवकरच पूर्ण होईल 🎉🎉

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Před 23 dny

      धन्यवाद

    • @nileshkuchekar3175
      @nileshkuchekar3175 Před 21 dnem

      आता 27:20 च्या काळात तुमच्या सारखी मदत करणारी माणसं भेटणं खूप भाग्याच आहे.दादा तुमचं चांगल समाजकार्य आहे.तुम्ही देवासारखे धावून आलात.

    • @rohidasshinde4954
      @rohidasshinde4954 Před 21 dnem

      खरा तो एकच धम॔ जगाला प्रेम अरपावे

  • @stylishherovlogs0027
    @stylishherovlogs0027 Před 23 dny +5

    राम कृष्ण हरी सलमान खूप छान काम करत आहे पांडुरंग तुला काही कमी पडू देणार नाही

  • @geetamestry4182
    @geetamestry4182 Před 7 dny +1

    दादा 100 तोफांची सलामी तुम्हाला

  • @user-ts9rr7ot2z
    @user-ts9rr7ot2z Před 20 dny +3

    खुप छान कार्य आहे भैया तुमचं God bless you.

  • @JayramParab
    @JayramParab Před 14 dny +1

    माऊली हीच खरी ईश्वर सेवा

  • @user-xp3ko6gf6e
    @user-xp3ko6gf6e Před 21 dnem +2

    तुमच्या कृपेने पांडुरंग साक्षात भेटला आजोबांना म्हणावे लागेल धन्यवाद भाऊ पांडुरंग तुम्हाला दीर्घ काळ आयुष्य देवो हीच प्रार्थना

  • @sunilfarde3183
    @sunilfarde3183 Před 20 dny +1

    अतिउतम भावा डोलखांब 👍👍👍👍👍

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 Před 21 dnem +2

    पंढरपुरातील चुकलेल्या माणसांना तुमच्या सारखे पांडूरंग भेटले.जय हरी माऊली.

  • @ashokkotme1655
    @ashokkotme1655 Před 23 dny +4

    खुप खुप धन्यवाद व अभिनंदन

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 Před 23 dny +3

    ❤.... छान मस्तच ❤❤......राम कृष्ण हरी ..... ❤❤❤... माऊली.....

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Před 21 dnem +1

    सर्व प्रथम तुझे खूप खूप धन्यवाद कीती छान काम करतोस खूप कौतुक वाटतं खरंच ते बाबाला पांढराच भेटला देवळात जायची काय गरज जन सेवा हीच खरी खरंतर हे वयेत एकटेणे घर नाही सोडायेला पाहिजे तरूण पणीची देवदव करायचे खूप खूप छान

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y Před 22 dny +3

    मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा. फारच छान काम बंधू. सुखी रहा.

  • @snehlatagaikwad635
    @snehlatagaikwad635 Před 6 dny +1

    भाऊ खुप छान काम करता .तुम्ही. अशी मदत जर बाईमाणसाला मदत झाली .तर बंर होईल वाईट घटना नाही घडायच्या.

  • @krishnasuryarao2605
    @krishnasuryarao2605 Před 21 dnem +2

    खूपच चांगल्या प्रकारचे काम केले आहे दादा तुम्ही. तुमच्या कार्याला मनापासून लाख लाख सलाम.
    असं चांगलं कार्य तुमच्या हातातून घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    राम कृष्ण हरी

  • @maharashtrabailgadasharyat3463

    Khup,cagle,Kam,kele,Bala,tuzhya,rupat,babana,vithal,bhatle,padurang,Hari,mazya,trfe,Tula,ashirvad,gbu

  • @gorakhrathod1978
    @gorakhrathod1978 Před 8 dny

    खरचं खूप चांगले काम तूमच्या हातून होत आहे, असेच करत रहा,

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg Před 22 dny +2

    🙏🙏असंख्य नमस्कार,
    सलमान भैय्या, आपण अधुनिक संतच आहात. अशा संतांचे दर्शन घडावे हिच इच्छा अपेक्षा!! आपला मनोदयातील मनोरुग्ण आश्रम आणि वृध्दाश्रम लवकरच पूर्ण होवो. हिच प्रार्थना!! आपणास दीर्घायुष्याच्या, सुखसमृध्दीच्या,आरोग्याच्या असंख्य शुभेच्छा!!!🌺🌺👏👏

  • @LahurajNavale
    @LahurajNavale Před 20 dny +3

    माऊली, आपण पुण्याइचे काम केले, त्यांना खायला देऊन त्यांची राहण्याची सोय केली. त्यांची तबियत खालावली म्हणून त्याना ऍम्ब्युलन्स मध्ये बसवून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. हे सर्व पाहता तुमच्या सारखी काहीच माणसे शिल्लक राहिली आहेत. आपण फार मोठं काम केलेत. तुमचा शेवटी मोबाईल नंबर दयायला हवा होता. 🙏🙏

  • @AppsahebkaleKaleappsaheb
    @AppsahebkaleKaleappsaheb Před 22 dny +3

    हा व्हिडिओ बघुन माझ्या डोळ्यात पाणी आले

  • @vijaylad2890
    @vijaylad2890 Před 23 dny +3

    पांडुरंगाचा आशीर्वाद सलमान भाऊ तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही जे काय काम हाती घेतला आहे त्या कामाला पांडुरंग लवकरच यश देईल आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला तुमचे नवीन नवीन व्हिडिओ बघायला खूप आवडतात आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी पांडुरंगा चरणी प्रार्थना🙏🙏🙏🤝

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Před 23 dny

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏

  • @sitaramterawkar5069
    @sitaramterawkar5069 Před 19 dny +1

    हिच खरी माऊली पूजा.राम कृष्णा हरी. 🙏🙏 धन्यवाद मित्रा.

  • @sunitamhatre3040
    @sunitamhatre3040 Před 23 dny +2

    Khup chhan dev tumhala udand nirogi Aayushya devo🙏🙏🙏

  • @ChandrakalaComedy
    @ChandrakalaComedy Před 19 dny +2

    फार छान काम करत आहेस दादा कारण देव कोणत्या रूपात भेटेल माणसाच्या रूपात तुझी परीक्षा समज तुझं खुप छान होईल

  • @user-kh4nw7to3h
    @user-kh4nw7to3h Před 21 dnem +2

    भावा मस्त काम केलंस, देशात तुझ्या सारख्या लोकांमुळे देशात माणुसकि टिकुन आहे

  • @user-jy8cp2ip6l
    @user-jy8cp2ip6l Před 17 dny +2

    जनसेवा हीच ईश्वर सेवा

  • @gholapsukhde964
    @gholapsukhde964 Před 19 dny +2

    Apan farach changale Kam karat aahat tumchyamadhe pandurang vasala aahe seva sarvat mothi ahe

  • @subhashgejage6632
    @subhashgejage6632 Před 22 dny +2

    सुंदर कार्य करीत आहात. खरा देव तुम्हाला समजला आहे. खुप खुप शुभेच्छा.

  • @AdhikaSutar
    @AdhikaSutar Před 21 dnem +1

    लोकांची सेवा चांगली करतात तुम्ही राम कृष्ण हरी धन्यवाद माऊली

  • @narayannawathe6826
    @narayannawathe6826 Před 21 dnem +1

    आपण चांगल कार्य करता माऊली

  • @user-zb4mf4ep1e
    @user-zb4mf4ep1e Před 12 dny

    Veri nice 👍

  • @manoharambhore4108
    @manoharambhore4108 Před 22 dny +2

    Khup Chhan Karya

  • @sachinkhambe3288
    @sachinkhambe3288 Před 16 dny +2

    Good sir ❤❤

  • @lushmaksontakke4743
    @lushmaksontakke4743 Před 23 dny +3

    भाऊ, तुम्ही khup chan kam karit ahat,tumche khup khup धन्यवाद

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Před 23 dny

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा

  • @vijaymache7726
    @vijaymache7726 Před 21 dnem +1

    आपण जे काम करतात यात जे पुंण आहे ते अशातच नाही पांडुरंग हरी माऊली कोटी कोटी प्ननाम

  • @sunilchaudhari2915
    @sunilchaudhari2915 Před 14 dny +1

    जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा

  • @subhashmore6767
    @subhashmore6767 Před 18 dny +1

    Ekdam mast kam kele bhau

  • @user-jy8cp2ip6l
    @user-jy8cp2ip6l Před 17 dny +1

    आई-वडिलांना वाऱ्यावर पडणाऱ्या मुलांना मुलांना शिक्षा झाली पाहिजे

  • @pralhadsawant2342
    @pralhadsawant2342 Před 12 dny

    आपले समाजकार्य हीच ईश्वर सेवा आहे पांडुरंग आपल्या कार्यास शक्ती देवो

  • @user-li4rd5om3u
    @user-li4rd5om3u Před 21 dnem +1

    हा तुमचा जनसेवेचा दूसरा वेहडिऔ सलाम देव करो तुमची ही सेवा दीन दुगनी चर चोगूनी करो

  • @vijaywagh8152
    @vijaywagh8152 Před 22 dny +3

    खुप छान काम केले भाऊ धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @shivajichavare625
    @shivajichavare625 Před 16 dny +1

    तुमच्या कार्याला सलाम

  • @sambhajipimpaldare8743
    @sambhajipimpaldare8743 Před 21 dnem +2

    कुळीकन्यापुत्र होती‌जे सात्विक‌तयाचा‌हारीकवाटे‌देवा‌ खरच सलमान भाऊ चांगल्या आई वडीलान्चया पोटाला आलास भैया

  • @BalajiVaykar
    @BalajiVaykar Před 19 dny +1

    Khubchand Mauli

  • @rameshkarpe697
    @rameshkarpe697 Před 21 dnem +1

    आदर्श सामाजिक कार्य! या कार्यामुळे अनेक तरुण प्रेरित होऊन उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावे हीच विठ्ठल चरणी सेवा

  • @mangaljagnade9794
    @mangaljagnade9794 Před 10 dny

    Dhanyavad.Beta.

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Před 22 dny +2

    खूप छान 👌👌काम करता दादा तुम्हि मानव सेवा हिच खरी ईश्वरसेवा 🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i Před 21 dnem +1

    समाज सेवा हीच ईश्वर सेवा आज साक्षात पांडुरंग भेटला जय हरी माऊली 🙏🙏

  • @jaywantdinkar6325
    @jaywantdinkar6325 Před 23 dny +3

    धन्यवाद दादा 🎉🎉

  • @kboosff7631
    @kboosff7631 Před 14 dny +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @pushapabharti5834
    @pushapabharti5834 Před 21 dnem +2

    खुप छान सोय केली दादा तुम्हाला खूप पुंन्य लागेल 🙏🏼🙏🏼

  • @shakuntalaparade1052
    @shakuntalaparade1052 Před 13 dny +1

    खरच दादा तुमच्यात पांडुरंग दिसला तुम्हाला सलाम खुप छान दादा

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 Před 23 dny +3

    सलाम ज़िन्दगी ❤❤❤

  • @khanderaobansode1177
    @khanderaobansode1177 Před 20 dny +1

    खुपच छान भावा

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 Před 21 dnem +1

    भाऊ,तुम्ही साक्षात विठ्ठल आहे. एका वारकऱ्यांच्या मदतीला धावले. धन्यवाद भाऊ.

  • @NILESH.HINDURAO
    @NILESH.HINDURAO Před 19 dny +1

    माझ्या मामाच्या गावातील आजोबा आहेत
    🙏🙏🙏🙏🙏
    मदत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @siddharthkharath4228
    @siddharthkharath4228 Před 18 dny +1

    माझी ताई माझी आई🎧 🛖सलाम तुम्हाला तुमच्या आई बाबांना नमस्कार सलाम . जय भीम. जय. महाराष्ट्र 🌹🌹🙏🙏🙏👍👍👍👍

  • @chadrabhanshelke6458
    @chadrabhanshelke6458 Před 15 dny +1

    ईश्वर सेवा, रामकृष्ण हरी

  • @tejasdinkarbhosale9266
    @tejasdinkarbhosale9266 Před 22 dny +2

    भावा अशीची वारकऱ्याची सेवा कर पांडूरग तुला कधी कमी करणार नाही पांडूरंग ह्याच जन्मी न्याय देणार

  • @satishmali6916
    @satishmali6916 Před 11 dny

    धन्य आहात तुमच्यासारखे जागृत समाज सेवक लोक, ज्यामुळे माणुसकी जपली जात आहे. तुमच्या समाज कार्याला खूप साऱ्या शुभेच्छा....

  • @ravindrapatil1539
    @ravindrapatil1539 Před 22 dny +2

    आपला काम खरी सेवाभाव आहे. दादा हे काका राव समाजाचे सदन घरातले आहेत.दादा काका माझा ओळखीचे आहेत ते काका मुळचे मु.पो.टेबुर्ली (डोळखांब),ता.शहापूर, जि.ठाणे येथील चोधरी कुटुंबातील,कामानिमित्त पुर्वी बदलापूर येथे राहायचे आता परत गावाला शहापूर टेबुर्ली येथे आले आसावे.

  • @arunkhanekar9019
    @arunkhanekar9019 Před 18 dny +1

    Chan tumche Kam bhau

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z Před 21 dnem +1

    🎉 लहान मुलं, म्हातारी माणसं,, यांना आधार द्या,,, परमेश्वर तुमची स्वतः गळाभेट घेईल,,,🎉

  • @pramodborkar5092
    @pramodborkar5092 Před 13 dny

    Khup chan

  • @balajijyotinathchavan5928

    तुमच्या कार्याला सलाम भाऊ. जय हरी माऊली.

  • @sunitarokade9150
    @sunitarokade9150 Před 19 dny +1

    निस्वार्थी सेवा आहे खुप छान धन्यवाद

  • @VaijanathSanap-rj7iw
    @VaijanathSanap-rj7iw Před 23 dny +2

    Very nice 👌 Jay Hari mauli 🙏 👌

  • @shivajisangle928
    @shivajisangle928 Před 23 dny +2

    खूप खूप धन्यवाद

  • @mandadhongade3185
    @mandadhongade3185 Před 21 dnem +2

    दादा खूप खूप धन्यवाद हेच तुमचे पंढरपूर

  • @user-jy8cp2ip6l
    @user-jy8cp2ip6l Před 17 dny +1

    भाऊ आपल्यासारखा या जगात नाही वडिलांसारखे आपण सेवा केली वृद्ध माणसाची अहमदनगर जिल्हा अकोले तालुका गाव विरगाव आशिष सेवा करता देव तुम्हाला काही कमी पडू देणार नाही धन्यवाद

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 Před 22 dny +1

    ह्या वयात समाज सेवा आपण भविष्यात नक्की मोठे समाज सेवक होणार आपल्या कार्याला सलाम🙏🙏

  • @mahadevkatke1971
    @mahadevkatke1971 Před 22 dny +2

    Salam tumche kamala sar

  • @user-xk3gx4ox8z
    @user-xk3gx4ox8z Před 22 dny +2

    जिसका कोई नही उसकातो खूदा हैय यारो ❤

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c Před 22 dny +1

    भाऊ आपण बाबाला विठ्ठलाच्याच रूपाने भेटलात धन्यवाद भाऊ आपल्या हातून असेच सतकार्य होवो हिच विठ्ठल चरणी प्रार्थना

  • @sharayukhanvilkar1725
    @sharayukhanvilkar1725 Před 23 dny +2

    Khup chaan premane applepana ne tumhe kaam karta. Kalji gheta.
    God bless u.
    Ram Krishna Hari.

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  Před 23 dny

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा