15 मिनिटात होणारी अळूपानांची चविष्टखुसखुशीत कुरकुरीत खाल्लीतर मनाला समाधान वाटणारी ही रेसिप aaluwadi
Vložit
- čas přidán 29. 06. 2024
- ##सीतानेहरेकिचनरेसिपीनवीनपद्धतीचीअळूवडी
#नवीनपद्धतीचेअळूवडी
अळूवडी साठी सामग्री)
#सीतानेहरेकिचनरेसिपी दोन जुड्या अळूवडी च्या पाने/सात-आठ मिरच्या/10-12 लसणाच्या पाकळ्या/एक इंच आल्याचा/दोन चमचे सफेद तीळ/एक चमचा ओवा/दीड चमचा धनेपूड/अर्धा चमचा हळद/दोन चमचे चिंच कोळ/ एक वाटी बेसन पीठ/तळण्यासाठी तेल/चवीनुसार मीठ. - Hudba
खूप छान पटकन बनवली अळू वडी एकदम चविष्ट 😋👌👍
Thanks dear
Waw aapratin recipe aahe very nice yummy recipe tumcya recipe aamihi pahato hamesaha khupac cahan aastat mavshi 😮😮😮
Thanks dear
Very nice ❤❤❤❤. Tai dhokla recipe dakhva
Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe very nice yummy
Thanks dear
Thanks dear
लय भारी है
Thanks dear
Khup sunder n mast. I also try like this.👌🙏
Thanks dear
Apratim zalyat vadya khupach chhan ani sopi padhat..
Apratim😊
Thanks dear
Waw😮😮😮😮😮😮
Thanks dear
अळूवडी मस्त झाली ताई 🎁✅ stay connected friend full watching new subscriber
Thanks dear
वा मस्त असतात रेसिपी तुमच्या आणि ही आळुच्या पानाची तर खूपच छान नवीन पद्धत मस्त पटकन होणारी आहे
Thanks dear
Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha khupac cahan aastat very nice 😮😮😮😮
Mastach zhali ahe ani navin padht ahe
Thanks dear
ताई तुमची प्रत्येक रेसीपी मी बघते मला खुपच आवडते आणी अळूवडी तर अप्रतिम
Thanks dear
खूप छान आळूच्या पानांची रेसिपी दाखवली तुम्ही अगदी सोपी आणि पटकन होणारी
Thanks dear
मावशी तुमच्या रेसिपीची आम्ही वाटच पाहत असतो खरंच छान रेसिपी असतात तुमच्या आणि समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे आवाज पण फार सुंदर आहे तुमचा आळूच्या पानांची रेसिपी तर छानच दाखवली
Thanks dear
Yummmmm 😮😮😮😮
Thanks dear
फार उत्तम बनवलेली आहे खरंच आळूवडी पहिल्यांदाच पाहिली अशी अळूवडी करायला काय हरकत नाही सोप्या पद्धतीत आहे आणि पटकन होणारे आहे खरच दहा मिनिटातच होईल धन्यवाद ताई
Thanks dear
😮😮😮😮😮😮Waw kupac cahn
Thanks dear
Waw😮😮😮😮😮😮😮
Thanks dear