नवीन रेसिपी दुधी डाळव या पद्धतीने दुधीची रेसिपी केली तर न खाणारी पण खाणार लहान मुले तर आवडीने मागणार

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024
  • #दुधीडाळव
    #दुधीचीभाजी
    दुधी डाळवा साठी लागणारा लागणारी सामग्री)
    #सीतानेहरेकिचनरेसिपी /एक दुधी/अर्धी वाटी चणाडाळ भिजवलेली/एक कांदा/मुठभर कोथिंबीर/टमाटर/लसणाच्या पास्ता पाकळ्या/आल्याचा एक इंच तुकडा/पत्त्याची पास्ता पाणी/एक चमचा मालवणी मसाला/एक चमचा लाल तिखट/अर्धा चमचा हळद/अर्धा चमचा हिंग/पळीभर तेल/एक चमचा बेसन पीठ/चवीनुसार मीठ.
  • Hudba

Komentáře • 20

  • @SwatiSingh-d5s
    @SwatiSingh-d5s Před 17 hodinami +1

    खूप छान आहे रीसीपी मस्त

  • @harichandranehare922
    @harichandranehare922 Před 7 dny +1

    Waw waw kupac😮😮😮

  • @user-rx7zq4iv5d
    @user-rx7zq4iv5d Před 6 dny +1

    Waw😮😮😮😮😮😮

  • @user-lg1hh7gg9i
    @user-lg1hh7gg9i Před 2 dny +1

    Waw mastac very nice

  • @user-ic4jh5ot9w
    @user-ic4jh5ot9w Před 9 dny +1

    फार सुंदर बनवलेली आहे दुधीची भाजी खरंच दुधी खायला कंटाळा सगळीच अशा पद्धतीने केली डाळ घालून तर खूपच छान दिसती पण छान मस्तच आहे

  • @Activity_time-SITANEHARE

    मस्त रेसिपी पौष्टिक आहे खूप न आवडणारी पण खाऊ शकतात खरच मस्त आहे छान असतात तुमच्या रेसिपी

  • @kalpanachavan9676
    @kalpanachavan9676 Před 5 dny +1

    Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice yummy

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes Před 9 dny +1

    मस्त खूप छान चविष्ट आणि पौष्टिक दुधी डाळ भाजी बनवली आहे काकू खूप छान लागते मी नक्की करून बघणार आहे 👍👍

  • @arnavsandbhor5445
    @arnavsandbhor5445 Před 9 dny +1

    Khupach chhan keli bhaji..
    Mast keli
    Poshtik pan ahe ..
    Mi nakki karun bagel dudhi dalv..
    Apratim 😋

  • @aarnikanehare3439
    @aarnikanehare3439 Před 5 dny +1

    Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice yummy