सगळ्यात जास्त खुसखुशीत कोथिंबीर वडी मिश्र पीठांची चविष्ट कोथिंबीर वडी

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 07. 2024
  • नमस्कार मंडळी
    स्वागत आहे तुमचं आपल्या चैनलवर
    आपल्या चैनलवर आपण अगदी पारंपारीक पद्धतीने पदार्थ बनवनार आहोत. सगळ्या रेसिपी सोप्या पद्धतीने बनविणार आहोत. सगळे पदार्थ घरगुती पद्धतीने बनविणार आहोत.
    चैनलला like, share, and Subscribe करा.
    कोथींबीर वडी रेसीपी
    सगळ्यात सोपी पद्धत
    ज्वारीच्या पीठापासून बनवा कोथींबीर वडी
    खुसखुशीत कोथीबीर वडी
    साहित्य:-
    १ जुडी कोथिंबीर
    १ वाटी ज्वारीचे पीठ
    २ वाटी बेसनपीठ
    अरधी वाटी तांदळाचे पीठ
    अरधी वाटी पांढरे तीळ
    पाऊन वाटी हिरवीमीरची आणि लसुन ठेचा
    १ चमचा हळद पावडर
    १ चमचा लाल मिर्च पावडर
    चविपुरते मीठ
    कृती:-
    कोथिंबीर स्वच्छ करून बारीक कापून घ्यावी मग त्यामध्ये वरील सर्व साहित्य घालून गोळा मळून घ्यावा त्यानंतर स्टीमर मध्ये पाणी गरम करायला ठेवावे प्लेट ला तेल लावून त्यावर पांढरे तिळ घालून पिठाचा गोळा व्यवस्थित स्प्रेड करून घ्यावा आणि पसरन झाल्यावर वरुण देखील राहिलेले पांढरे ति ळ घा लून घ्यावेत आणि प्लेट स्टीमर मध्ये ठेवावी झाकन ठेवून २० मीनीटासाठी वडी वाफवून घ्यावी ग्यास बंद करून वडी थंड करून घ्यावी आणि हव्या त्या आकारामध्ये वडी कट करून घ्यावी आणि तेलामध्ये गोल्ड न रंगावर तळून घ्यावी
    या पद्धतीने वडी बनविल्यानंतर वडी वरून क्री स्पी होते त्याचबरोबर आतून खुसखुशीन होते
    ही वडी फ्रीज मध्ये ठेवली तर अगदी 8 दिवस देखील टिकते
    अतिश य सोपी पद्धत आहे पण जर एकदा यापद्धतीने वडी बनवली तर खाल्ल्यानंतर विसरणार नाही
    धन्यवाद......
  • Zábava

Komentáře • 9