न खाणारे देखील आवडीने अगदी बोटे चाखत ही भाजी खातील अशी रेसीपी | राजगीरा भाजी बनवा अगदी नविन पद्धतीने

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024
  • नमस्कार मंडळी
    स्वागत आहे तुमचं आपल्या चैनलवर
    आपल्या चैनलवर आपण अगदी पारंपारीक पद्धतीने पदार्थ बनवनार आहोत. सगळ्या रेसिपी सोप्या पद्धतीने बनविणार आहोत. सगळे पदार्थ घरगुती पद्धतीने बनविणार आहोत.
    चैनलला like, share, and Subscribe करा.
    राजगीरा भाजी रेसीपी.
    नविन पद्धतीने बनवा राजगीरा भाजी.
    लाल पानांच्या राजगीऱ्याची भाजी.
    भाजी तीच पद्धत नविन.
    सगळे आवडीने खातील अशी भाजी.
    पोष्टीक भाजी .
    रानभाजी राजगीरा भाजी बनविण्याची पद्धत.
    सगळ्यांना आवडेल अशी राजगीऱ्याची भाजी.
  • Zábava

Komentáře • 17

  • @user-ik3jy5lk5o
    @user-ik3jy5lk5o Před měsícem +4

    Nice recipe 😊😊😊

  • @vaibhav3715
    @vaibhav3715 Před měsícem +4

    Khup chan aahe tumachi recipe 😊😊

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 Před měsícem +4

    खूप छान बनवलात भाजी 👌 👌

  • @surekhayenare4236
    @surekhayenare4236 Před měsícem +3

    Khupch chan

  • @user-zb9xl7ff9h
    @user-zb9xl7ff9h Před 29 dny +2

    Atishay chan recipe aahe

  • @surekhayenare4236
    @surekhayenare4236 Před měsícem +3

    छान

  • @Advitiya_lerning77
    @Advitiya_lerning77 Před měsícem +2

    Khup chan recipe 😊

  • @anuradhapendharkar5166
    @anuradhapendharkar5166 Před měsícem +1

    ताई ही भाजी माठाची आहे. राजगिराला साधारण थोडे थोडे तुरे असतात व त्याची पाने लांबट आकाराची असतात.

    • @KAVB-wq7ov
      @KAVB-wq7ov  Před měsícem

      ही भाजी राजनीऱ्याची च आहे खुप कोवळी असताना तोडली आहे अनखीन मोठी झाल्यावर तोडली असती तर तीला तुरे यायला लागले असते कोवळी असतानाच बनवली तर चवीला चविष्ट लागते

  • @vrindashenolikar4187
    @vrindashenolikar4187 Před 28 dny

    हा लाल माठ भाजी आहे. राजगिरा भाजी vegli असते. नीट confirm कर

  • @anuradhapendharkar5166
    @anuradhapendharkar5166 Před měsícem +1

    भाजी तुम्ही छान बनवली आहे. ही रानभाजी नाही.