पंगतीतील मसालेभाताचे सिक्रेट!!खास पद्धतीने बनवा अप्रतिम चवीचा लुसलुशीत मसालेभात|मसाला भातMasale bhat

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 08. 2024
  • मसाला भात,मसालेभात,
    महाराष्ट्रीयन मसाले भात,
    Today I am sharing
    super delicious masale bhat
    with my special recipe
    try it..
    Don't forget to like and share this recipe
    Also subscribe my channel for more videos
    your precious comments are highly appreciated..😊🙏
    Ingredients:
    ☀️For Dry Masala
    . 2 tbsp grated dry coconut
    . 1/2 tbsp coriander seeds
    . 1 tsp cumin seeds
    .8_10 black pepper
    . 1 inch cinnamon
    . 1 green cardamom
    . 2 cloves
    ☀️For Wet Masala Paste
    . 2 tbsp fresh coconut
    . 2 tbsp chopped coriander
    . 6_7 curry leaves
    . 4_5 green chilli
    (as per taste)
    . 1 inch ginger
    ☀️ For Masala Bhat
    . 2 cup Rice
    . 3 tbsp oil
    . 2_3 bay leaf
    . 1/2 tsp hing
    . 1/2 cup cauliflower
    .8_10 tendli (tinda)
    (ivy gourd)
    .1 small carrot
    .2 small brinjal
    . 1/4 cup green peas
    .1 medium potato
    . 2_3 tbsp cashewnuts
    . turmeric powder
    . 2 tbsp fresh curd
    . salt
    . 1 tbsp ghee
    (clarified butter)
    . chopped coriander
    . fresh coconut
    (for garnishing)
    Thanks..
    #मसालेभात,
    #मसालाभात,
    #masalebhat,
    #maharashtrianrecipes,
    #masalabhat,
    #bhat,
    #chawal,
    #rice,
    #Maharashtrianmasalebhat,
    #पंगतीतील_मसालेभात,
    #swarasart,

Komentáře • 689

  • @shashikantkulkarni4538
    @shashikantkulkarni4538 Před rokem +15

    अती उत्तम, शेकडो रेसिप पाहिल्या पण बिगर कांदा लसूण पहिल्यांदाच पाहिला,आणि आनंद वाटला,या रेसीपीची वाट पहात होतो,धन्यवाद 🙏

    • @poojakamat4988
      @poojakamat4988 Před 6 měsíci

      कांदा लसुण विरहित मसाले भात खूप छान वाटले ,नैवेद्याच्या पानात सुद्धा चालतो, धन्यवाद ताई खूप छान 😊

    • @sureshgawde6071
      @sureshgawde6071 Před měsícem

      खूप छान.

  • @AdvJyotiKadam
    @AdvJyotiKadam Před měsícem +2

    मी करुन पाहिला, खूपच चविष्ट झाला, घरातील सर्वांना खूप आवडला, धन्यवाद, सोपी, सुटसुटीत रेसिपी सांगितल्याबद्दल.

  • @mrudulap7750
    @mrudulap7750 Před 3 měsíci +3

    वा! महाराष्ट्रातील लग्न पंक्तीतला, ताजे मसाला वापरून बीना कांदा लसूणचा असा authentic मसाले भात! लाजबाब! ❤👌🙏

  • @veenashirur4185
    @veenashirur4185 Před rokem +8

    छान वाटली मसाले भाताची कृती. मला स्वयंपाक करण्याची खूप आवड आहे. व माझे सर्व पदार्थ खूप चविष्ट होतात. तरीही मला वेगवेगळ्या रेसिपीज करून पहायला आवडते. मसाले भात नेहमी करते पण तरीही मला ही रेसिपी आवडली आहे. आजच करून पाहीन. मी कांदा उभा बारीक चिरून, थोडासा वाळवून, तळून घेते. आणि भात पूर्ण शिजल्या नंतर त्यात नीट एकत्र करून घेते. पूजेचा स्वयंपाक नसेल तरच तळलेला कांदा घालते. या सुरेख रेसिपी साठी खूप धन्यवाद.!!!👌👌👌👌👌

  • @sunitajoshi3778
    @sunitajoshi3778 Před 3 měsíci +10

    कांदा लसूण घातला नाही मसाले भातात त्या बद्दल तुमचे खूप आभार ताई. हा खरा पंगतीला मसाले भात

  • @mukund1550
    @mukund1550 Před 2 lety +145

    नमस्कार ताई.. आज तुमची रेसीपी बघून.. बायकोला बोललो मी बनवतो.. मसाले भात.. काय अप्रतिम.. तोंडाला पाणी सुटेल असा बनला होता.. तरी तोंडली नाही वापरले. ओल्या नारळा ऐवजी सुके खोबरे वापरले घरच्या नी तर बोलले इथुन पुढे तुम्हीच बनवा.. अगदी मनापासून आपले आभार.. पुण्यात सुवर्णरेखा डायनिंग हॉल ला आम्ही पुर्वी हा मसाले भात खाण्यासाठी जायचो.. पण आता घरीच बनवू.. पुन्हा एकदा मनापासून आभार

    • @SwarasArt
      @SwarasArt  Před 2 lety +14

      इतका सुंदर अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..😊🙏

    • @sureshk2540
      @sureshk2540 Před rokem +5

      एकदम मस्त! नक्कीच करून पाहणार

    • @vinayanirbhavane2793
      @vinayanirbhavane2793 Před rokem

      😊

    • @prachichavan2139
      @prachichavan2139 Před rokem +2

      Pp

    • @mandakulkarni877
      @mandakulkarni877 Před rokem +1

      😅😊😅😮😮😮😅

  • @shailajabhavkar4007
    @shailajabhavkar4007 Před 2 lety +5

    खूप दिवसांपासून मी मसाले भाताचा मसाला शोधत होते, आज recipe मिळाली.... 😀 Thank you 🤗

  • @pritamjape9507
    @pritamjape9507 Před 3 měsíci +3

    खूप दिवसांपासून आम्हाला अश्या प्रकारचा भात खावासा वाटत होता. शक्यतो लग्नात आचारी जे बनवतात त्यालाच अशी चव येते आणि आमच्या तिकडे साई बाबा मंदिरात दर गुरुवारी मसाले भात असतो. आज मी CZcams वर लग्नातला मसाले भात असं सर्च केलं. त्यात तुमची रेसिपी छान वाटली. आणि संध्याकाळी आम्हाला घरी यायला उशीर झाला होता म्हणून पटकन हा भात तयार केला. आमच्याकडे बटाटे सोडून बाकी कोणतीच भाजी नव्हती पण आंबेमोहोर तांदूळ होतं तोच घेतला आणि तो भात इतका चविष्ट आणि aromatic झाला की माझ्या बायकोने पुन्हा पुन्हा घेऊन खाल्ला. आता नेहमी असाच मसाले भात आम्ही बनवत जाऊ.
    Thank you ❤

    • @SwarasArt
      @SwarasArt  Před 3 měsíci +1

      एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊👍

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 Před 2 měsíci +1

    जेवणातला माझा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे हाच मसाले भात. सगळ्यांना आवडला मी केल्यावर. मला स्वयंपाकाची खूप आवड आहे बनवायची आणि सगळ्यांना खायला द्यायला आवडत .😋

  • @rashmidumbre6564
    @rashmidumbre6564 Před 9 měsíci +1

    Absolutely perfect recipe, कांदा लसूण विरहित असूनदेखील अप्रतिम चव,

  • @sneha4227
    @sneha4227 Před rokem +7

    मी ट्राय केला. खूपच छान झाला. अगदी लहानपणी लग्नाच्या पंगतीत असायचा तसाच !! Thank you so much ❤️

  • @prajaktaabhyankar5527
    @prajaktaabhyankar5527 Před 2 lety +3

    हिरवा मसाला कधी घातला नाही ,पण आता असा करून बघते.
    छान रेसिपी ...

  • @user-xd9sz4gu3j
    @user-xd9sz4gu3j Před 4 měsíci +2

    ताई मी हा भात बनवून बघितला खूप सुंदर झाला लहानपणाची पंगतीची आठवण आली खूप खूप थँक्यू

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 Před 3 měsíci +3

    मी करून बघितला. छान झाला . Thank you

  • @saritaadurkar2905
    @saritaadurkar2905 Před rokem +1

    खुप छान पद्धतीने आणि सोप्प्या प्रकारे मसालेभात रेसिपी सांगितली आहे आम्हाला खुप आवडली नक्कीच करुन पाहु.❤

  • @savitakekre3151
    @savitakekre3151 Před 11 měsíci +1

    खूपच छान मसाले भात झाला. छान रेसिपी. थँक्यू.

  • @prasadmanjrekar0902
    @prasadmanjrekar0902 Před měsícem

    खूप छान मसालेभात बनला तुम्ही दाखविलेली पद्धत वापरून 🙏🏼 खूप खूप आभार

  • @omkarfoods8054
    @omkarfoods8054 Před rokem +2

    हि रेसिपी बघितल्यापासून मी असाच करते. खरंच छान होतो. Thank you ताई!!!

  • @sadhanagote6070
    @sadhanagote6070 Před 2 lety +4

    सुरेख अगदी लग्नाच्या पंगतीत असतो तसा मसाले भात 👍 👌 👌 🌹

  • @vinayakbharambe3342
    @vinayakbharambe3342 Před rokem +2

    वा वा,पंगतीत बसल्या सारखंच वाटलं.
    😋👌👌👌👌👌

  • @gauridountulwar4592
    @gauridountulwar4592 Před rokem +1

    Me asa karun baghitla, khup chan jhala. Thankyou for sharing this best recipe.

  • @priyanikam2607
    @priyanikam2607 Před rokem +1

    ताई अतीशय सुंदर पद्धतीने दाखविला आहे.मी करून पाहिला.परफेक्ट आहे.

  • @vedikapande3141
    @vedikapande3141 Před rokem +1

    मी ह्या रेसिपीच्या शोधात कितीतरी रेसिपी try केल्यात! This is by far the best! साधी, सोपी रेसिपी! भाराभार मसाले न वापरता केलेला मसालेभात! अहाहा! खूप खूप आभार तुमचे!

  • @supriyakhadke4838
    @supriyakhadke4838 Před 2 měsíci

    ताई तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी आज मसालेभात केला खुप छान झाला.अशाच छान छान रेसिपी दाखवत जावा धन्यवाद

  • @bitsandpieces2214
    @bitsandpieces2214 Před 11 měsíci +5

    Tried this recipe, it was very tasty and exactly like the masala bhaat served at weddings. Thank you for sharing this tasty recipe.

  • @ujjvalapalande8119
    @ujjvalapalande8119 Před rokem +2

    Mi try keli recipe. Khup chaan sungandh yeto ani tasty zala. Thank you so much without onion garlic recipe sathi.

  • @aditilele497
    @aditilele497 Před 4 měsíci +1

    अप्रतिम दिसतोय.मी तुमच्या पद्धतीने करून,पाहिन.

  • @ushaamladi4803
    @ushaamladi4803 Před rokem +1

    आज मी हा मसाले भात करुन बघितला.‌ मस्त झाला होता. फक्त मी कुकरमध्ये न करता मोठ्या भांड्यात केला होता. साहित्य आणि प्रमाण तुम्ही सांगितल्याप्रमाणेच घेतले होते. सर्वांना आवडला.

  • @snehashetye257
    @snehashetye257 Před rokem +1

    धन्यवाद ताई खूपच छान आणि झटपट होणारी स्वादिष्ट रेसीपी दिली

  • @jimmybttl594
    @jimmybttl594 Před rokem +2

    अप्रतिम 👌👌.. नक्कीच करणार.. बघूनच तोंडाला पाणी सुटलं 🥰

  • @kviswanathan3051
    @kviswanathan3051 Před 11 měsíci +8

    Found the perfect masala bhat recipe after a long time. Looks so tempting. Will surely try it . Thanks. Mrs Viswanathan

  • @jassipal3433
    @jassipal3433 Před 2 lety +3

    Apratim quick masale bhat wow

  • @ashaghogale5811
    @ashaghogale5811 Před rokem +2

    छानच रेसिपी आहे करून बघेन ,👌👌

  • @jigneshPatel-ip7re
    @jigneshPatel-ip7re Před rokem +4

    जय माताजी ताई , मी हा मसाले भात बनविला अप्रतिम चव आहे माझे मित्र म्हणे काय चव आहे मी सांगीतले ही तर
    ताई चा हाता चा भात आहे , आई तुळजाभवानी उदंड आयुष्य लाभों हीच प्रार्थना

    • @SwarasArt
      @SwarasArt  Před rokem

      अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @vidulaarekar3476
    @vidulaarekar3476 Před rokem +2

    Khup chan zala masale bhat.tumcha mule te shakya zala.thank u so much😊

  • @suvarnam6131
    @suvarnam6131 Před 11 měsíci +2

    मी आज केला मसालेभात खूप छान झाला होता धन्यवाद ताई तुम्ही पारंपरिक आणि छान रेसिपी दाखवल्याबद्दल

  • @madhurilingayat
    @madhurilingayat Před rokem +2

    Waw....mi hi bnavla masala bhat...khupch testy zal hota tai ...thx❤

  • @samruddhi1412
    @samruddhi1412 Před rokem +2

    Wa khup chan,
    खूप आवडीची पण विस्मरणात गेलेली रेसिपी तुम्ही आज सांगितली त्या बद्दल खूप आभार..
    आजच बेत करणार 🤗🤗🙂🥰🙏

  • @anuradhapatil3707
    @anuradhapatil3707 Před 7 měsíci

    ताई आज मसालेभात तुमच्या पद्धतीने केला.घरातील सगळ्यांना आवडला.छान रेसिपी!!!!

  • @shailajadeshpande1000
    @shailajadeshpande1000 Před 11 měsíci

    ताई भात खूपच छान तुझी सांगण्याची पद्धत छान सुटसुटीत आहे पाल्हाळ नाही एकदम भारी

  • @suveerjadhav6815
    @suveerjadhav6815 Před rokem +1

    अप्रतिम चव. खुप सुंदर परफेक्ट रेसिपी. खरोखर लुसलुशीत. अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @sushmachopade1341
    @sushmachopade1341 Před 25 dny +1

    Khup sunder lagala mi banwala

  • @sureshphadnis5208
    @sureshphadnis5208 Před 5 měsíci

    काली मूछ तांदूळ हा मध्यप्रदेशातील. छान मोकळा भात होतो. हा पुण्याला D- Mart ला मिळतो. सुवासिक आहे.
    खावीशी वाटणारी रेसिपी.
    धन्यवाद.

  • @mangalamalode2450
    @mangalamalode2450 Před rokem +1

    Masale bhat khupch chan recipi aahe dhanyawad

  • @vidhyabudhale9390
    @vidhyabudhale9390 Před 2 lety +4

    वाव बघूनच तोंडाला पाणी सुटले
    खुप दिवसा पासून शोधत होते रेसिपी परफेक्ट मिळाली
    Tanks for

  • @madhurachavan6581
    @madhurachavan6581 Před rokem +1

    ताई मी आज बनवला हा मसाले भात. खूपच छान झाला. माझ्या मुलाला खूपच आवडला. खूप छान flavour होता. खूप धन्यवाद.

  • @vrushalivilekar4111
    @vrushalivilekar4111 Před 4 měsíci

    छानच ! मस्तच होणार मसालेभात ! धन्यवाद ! 🙏

  • @SatishSable-xo9fb
    @SatishSable-xo9fb Před 2 měsíci +2

    छान रेसिपी 👌🙏

  • @suvarnasonawane9787
    @suvarnasonawane9787 Před rokem +1

    खूप छान सांगता तुम्ही पदार्थाची कृती.
    मसाले भात रेसिपी अप्रतीम

  • @JayashreeZodge
    @JayashreeZodge Před 2 lety +1

    Authentic. एकदम पारंपारिक

  • @surekhasupe5926
    @surekhasupe5926 Před 2 lety +7

    Khup chan tai

  • @satishgokhale6004
    @satishgokhale6004 Před 2 lety +2

    Thanks for sharing, khup chaan

  • @chetnasolanki9907
    @chetnasolanki9907 Před rokem +1

    Chhan chhan chhan mala ha masale atishay avadato mi nakki banavnar❤🎉

  • @vanitasingh906
    @vanitasingh906 Před rokem

    Mala masala bhat khup avadato ,,nice tips will try

  • @namratakanade3702
    @namratakanade3702 Před rokem +1

    वाह खूपच सुंदर माहिती दिली ताई नक्की करीन धन्यवाद

  • @jyotiprakashhonap9426
    @jyotiprakashhonap9426 Před rokem +1

    खुप छान रेसिपी.मी नक्की करून बघणार.

  • @humerapathan8697
    @humerapathan8697 Před rokem +1

    Maine aj bnyi ye recipie bht tasty bni thi thanku so mch for this recipie.....plz share ukdiche modak

  • @sonalimhaisekar6151
    @sonalimhaisekar6151 Před rokem

    Chan recipe ahe..aajach mi asha prakare masale bhat kela..agadi pangtitya masale bhatasarkha hoto...thanks!

  • @user-he3rv2nk4c
    @user-he3rv2nk4c Před rokem +6

    Hi I just tried this recipe today 🙏 it’s was super delicious thanks a ton for sharing this recipe 🙌

  • @Namaste_5
    @Namaste_5 Před 5 měsíci +1

    उत्तम

  • @nandkumarbabre8252
    @nandkumarbabre8252 Před rokem +1

    Ķhup chan zala...Masele Bhat.

  • @shamabhate4334
    @shamabhate4334 Před rokem +1

    Wah!!ekdam authentic receipe. Mast

  • @vaishalideshpande9347
    @vaishalideshpande9347 Před 2 lety +1

    फार छान खमंग वास........🥰🥰👌👌👌👌

  • @maheshkoli8980
    @maheshkoli8980 Před 2 lety +1

    Tumchi recipe sangate ki te agdi authentic chav asanar aahe, kala hiravat hae tumche varnan tantotant barobar aahe, shevati hyavar khovalele naral chi pakharan havi

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 Před 2 lety +1

    खूप छान रेसिपी दाखवली आहे धन्यवाद ताई💐💐

  • @madhurisharma4346
    @madhurisharma4346 Před 2 lety +2

    Superb recipe nakki try karte 👍

  • @anjalisamuel1268
    @anjalisamuel1268 Před 2 lety +1

    अप्रतिम टेस्टी मसाले भात 👍👍👍❤️🙏

  • @seetahariharan4089
    @seetahariharan4089 Před 3 měsíci +1

    I love msrathi masale bhat.. I have never tried it.. Your recipe seems perfect.. Ill make it one day and surely share my feedback with you. Thanks for sharing.

  • @pratimachoure1364
    @pratimachoure1364 Před rokem

    Thanks majya chaklya yevdya Chan jhalya ik me khup khup Khush ahe shevati me banvil

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 Před 2 lety +1

    आवडली रेसिपी, खुप छान 👌👌👍👍

  • @smitamukne6473
    @smitamukne6473 Před rokem +2

    खूपच छान आहे.

  • @sanjeevdeshpande2186
    @sanjeevdeshpande2186 Před 3 měsíci

    Wow! Surekh recipe! Thank you!

  • @ushasupe9275
    @ushasupe9275 Před 2 lety +1

    खुप छान मसाले भात

  • @himaniparasnis4080
    @himaniparasnis4080 Před rokem +1

    भन्नाट रेसिपी...करून बघते

  • @truptirane3351
    @truptirane3351 Před 4 měsíci

    Khup Chan Zala bhat. ... thanks a lot for such a nice recipe

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Před rokem +1

    Udyach karte .mast ch vattaoy.

  • @suhasinisoorian8350
    @suhasinisoorian8350 Před 8 měsíci +1

    Mala hi receipe havi hoti ti aaj तुमच्या मार्फत सापडली. फारच छान प्रकारे दाखवली. मी जरूर करेन. Dhanyawaad

  • @rammirke53
    @rammirke53 Před rokem

    खूपचं छान आहे दह्यावरील वरील " साय " खूपचं महत्वाची टीप्स दिल्या बद्दल धन्यवाद .
    ताई ! तुमच्या पुढील वाटचालीस खूपखूप शुभेच्छा .

  • @kajalsalunkhe6340
    @kajalsalunkhe6340 Před rokem +1

    Mi khupda try kela hota .but it was not up to mark .but tumchya recipe ne try kela .khup chhan zala .

  • @surekhachaudhari7369
    @surekhachaudhari7369 Před 9 měsíci

    Khup chan Recipe Aahe Thankyou verymuch

  • @ajitambardekar9798
    @ajitambardekar9798 Před 2 lety +1

    मस्त, जबरदस्त मसाला भात

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 Před rokem +1

    खूप छान व टेस्टी आहे मला ही रेसिपी हवी होती

  • @anjushirke6803
    @anjushirke6803 Před rokem +1

    Atishay Sunder 👌 👌

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před 6 měsíci

    Apratim Bhari
    Tasty 😋😋😋😋😋😋

  • @Muktastastyfood
    @Muktastastyfood Před 2 lety +3

    Masta, nakki karun baghnar😋

  • @sumanawale6451
    @sumanawale6451 Před rokem +1

    Khup Chan apratim

  • @pratibhagawas1131
    @pratibhagawas1131 Před rokem

    Sundar masale bhat reshipi

  • @varshajain664
    @varshajain664 Před 6 měsíci

    karun baghitala khup testy zala

  • @shobhabandkar5771
    @shobhabandkar5771 Před 2 lety +2

    खरंच लग्नाच्या पंगतीत असतो अगदी तसाच

  • @anushreebonde250
    @anushreebonde250 Před rokem +1

    Khupch chan recipe ahe, tondala pani Suttle

  • @jyotisutar1624
    @jyotisutar1624 Před rokem +1

    Mi karun pahila bhat.. khupach mast zala hota...

  • @jankipatil9150
    @jankipatil9150 Před rokem +8

    Tried your recipe.Was very tasty and exactly as served during weddings. Thank you.😊

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 Před rokem +2

    खुपच मस्त भाज्या घालुन केला. मी जरूर करीन.

  • @arunasawant9361
    @arunasawant9361 Před rokem +1

    तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी पण करून बघणार आहे.

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 Před rokem +1

    अहा मस्त

  • @sandhyapuranik4126
    @sandhyapuranik4126 Před rokem

    खूप दिवसा नन्तर छान मसले भात बघायला मिळाला, धन्यवाद

  • @anjalishirke1858
    @anjalishirke1858 Před 2 lety +1

    Atishay sunder 👌👌

  • @kiranrathi3133
    @kiranrathi3133 Před 10 měsíci

    Hi recipi me kele khuuuuuup chan zala masalebhat

  • @cmagicmarathi1554
    @cmagicmarathi1554 Před rokem +1

    Mi recipes try keli prachanda avadale sagalana khup khup abhari ❤

  • @vanitakadlak6801
    @vanitakadlak6801 Před rokem +1

    अप्रतिम👌👌👍👍