ताई आली म्हणून दोघींनी केली तोंड वाकडी 🤔💁

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2024

Komentáře • 22

  • @vjs546
    @vjs546 Před 19 dny +32

    मिनी गंठन घे रोज वापरासाठी १० ग्रॅम मध्ये यते

  • @namdevhirugade3465
    @namdevhirugade3465 Před 19 dny +86

    अग पुजा सोनाचे छोटे मंगळसू त्र पांडुदादाला करायला सांग येवढा मोठा स्टार आहे आणि बायकोच्या गळ्यात साधे मंगळसुत्र असे का

    • @mirashinde6003
      @mirashinde6003 Před 19 dny +14

      कश्याला बाई फुलवता तिला शानी नाही ती

    • @sunitachaugule7094
      @sunitachaugule7094 Před 19 dny +2

      ​@@mirashinde6003शानी नसायला काय झाले महीना 50हजार येतात तीला घर सभाळून मुलं सभळून श्री स्वामी समर्थ 🙏

    • @pratikshasalunkhe1285
      @pratikshasalunkhe1285 Před 19 dny

      😂​@@mirashinde6003

    • @laxmikangar4714
      @laxmikangar4714 Před 19 dny +16

      आहे ना बाई तिला मंगळसूत्र मोठ ते रोज रोज वापरायाला आहे काय पण कसं कमेंट करता आमच्याकडे आशेच मंगळसूत्र वापरतात काय केलं तिन तुम्हांला शानी नाही म्हणता काय पण कमेंट करतात हे लोक

  • @vjs546
    @vjs546 Před 19 dny +29

    त्या ओमला शाळेचा पाठवा किती दिवस घरत बसतोय कदि सवय लगायची एकतर पेरेंट्स लापरवाह आहेत

  • @sujatashinde9483
    @sujatashinde9483 Před 19 dny +17

    दोघी जावा जावा मस्त रहा ❤

  • @Swatijadhav767
    @Swatijadhav767 Před 19 dny +7

    वैशाली ताई च सोन्याचं गळ्यातल मोठ आहे...अस तरी करा पूजा ला

  • @babasahebrakate4202
    @babasahebrakate4202 Před 19 dny +4

    पूजा पोरीला गाडीत दरवाजा बाजूला ठेवून नको बाहेर पडले काळजी घे

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix Před 19 dny +9

    Veri veri nais video puja tai 🎉🎉🎉

  • @sunitaspassion2805
    @sunitaspassion2805 Před 19 dny +6

    या ताई मी राहते पंढरपूर ला माझा कडे या राह्यला पुजा तुपण ये

  • @YogitaSaravade
    @YogitaSaravade Před 19 dny +5

    ❤❤

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 Před 19 dny +8

    सागर मस्त आहे

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Před 19 dny +5

    Puja saree tai ni ghatli hai

  • @SeetaWaghmare-vo2cg
    @SeetaWaghmare-vo2cg Před 19 dny +1

    🎉🎉

  • @AniketBotre-ss3pd
    @AniketBotre-ss3pd Před 19 dny

    पूजा छान व्हिडिओ

  • @supriyapatil2035
    @supriyapatil2035 Před 19 dny +2

    ❤❤❤❤

  • @santoshkarande2168
    @santoshkarande2168 Před 18 dny

    पूजा रेसिपी दाखवा जा

  • @VijayRaut-qb8ds
    @VijayRaut-qb8ds Před 19 dny +2

    हाय

  • @ananddunage2078
    @ananddunage2078 Před 19 dny +2

    Pihu la ganpavder krt ja.kajal cha tjka lavt ja

  • @pitambarnarnaware48
    @pitambarnarnaware48 Před 19 dny +1

    ❤❤❤❤❤❤